विमानप्रवास करताना कान का दुखतो EAR PAIN DURING AIR TRAVEL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 292

  • @jayantviv3851
    @jayantviv3851 7 หลายเดือนก่อน +45

    नमस्कार डॉक्टर साहेब. खूप उपयुक्त माहिती आहे. विशेष म्हणजे सोपी, ओघवती सुंदर मराठी. अशा अवघड वैद्यकीय विषयावर तज्ज्ञ व्यक्तींकडून साधारणतः इंग्रजीतूनच किंवा सेमी इंग्रजीतून माहिती दिली जाते. आपण मात्र अस्सखलीत मराठीत संवाद साधून समजावून देता त्यामुळे आकलन होण्यात सुलभता येते. पुनःश्च धन्यवाद!

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद. आपणास विडिओ आवडला हे ऐकून बरे वाटले

    • @neeleshonkar5937
      @neeleshonkar5937 7 หลายเดือนก่อน

      खूप महत्त्वाची माहिती दिलीत सर. इतके वर्ष प्रवास करून नेहेमीच हा त्रास सहन करत होतो. पुढच्या प्रवासात तुम्ही सांगितलेले उपाय नक्की करीन. 🙏🏻

    • @vidyakalagi7258
      @vidyakalagi7258 6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर , खुपचं छान आणि महत्वाची माहिती आपण इतक्या सुंदर पद्धतीने आणि विशेषतः मराठीतून दिलीत त्या बद्धल आपले आभार , हा problem मला दर वेळेस व्हायचा आणि खूपच कान दुखायचा असे वाटायचे आत्ता उतरायची सोय आसती तर किती बरे झाले असते , पण कधीच कोणी त्याचे नीट उत्तर दिले नाही , त्यामुळे मी विमान प्रवास टाळत होते तरी यिथून पुढे मी आपण सांगितल्या प्रमाणे काळजी घेईन , धन्यवाद🙏

    • @nirmalanaik4705
      @nirmalanaik4705 6 หลายเดือนก่อน

      Khup chan.

    • @VarshaGawade-t7x
      @VarshaGawade-t7x 6 หลายเดือนก่อน

      खूप छान उपयुक्त महत्वाची माहिती मराठीतून दिल्याबद्दल धन्यवाद ❤ विमान उंच जाताना आणि खाली येताना कानाचे दडे बसायचे आणि त्या क्षणी प्रवास नकोसा वाटायचा. आता कोणत्याही फ्लाईट मध्ये chocolate दिले जात नाही. तुम्ही सांगितल्या प्रमाणे काळजी घेऊ.

  • @bharatisudame8929
    @bharatisudame8929 6 หลายเดือนก่อน +9

    हाच एक खूप मोठा त्रास होता विमान प्रवासात. तासभर काही होत नाही नंतर मात्र कान दुखायला लागतो भयंकर ठणकतो, फुटेल की काय असं वाटतं. डॉ कडे जाऊन आले पण त्यांनी फक्त कानात काही प्रॉब्लेम नसल्याचं सांगितलं. आपण फार उपयुक्त माहिती दिलीत. आभारी आहे. आता विमानप्रवास सुखाचा होईल. पुनश्च एकदा धन्यवाद.

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  6 หลายเดือนก่อน

      Thanks for appreciation

    • @SwatiUdar-v9c
      @SwatiUdar-v9c 6 หลายเดือนก่อน +1

      माझाही हाच प्रॉब्लेम आहे. कान फुटेल कि काय असे वाटते

  • @sudarshankamuni8783
    @sudarshankamuni8783 6 หลายเดือนก่อน

    या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून डॉक्टरांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली. जी प्रत्येक विमान प्रवाश्यांना व पायलट सह विमान कर्मचाऱ्यांना माहीत असणे आवश्यक व गरजेचे आहे. धन्यवाद डॉ. तुषार जी म्हापणकर सर.

  • @anildeshmukh419
    @anildeshmukh419 7 หลายเดือนก่อน +5

    Dr.खुप छान माहिती. मला नेहमी हा त्रास होतो.म्हणून मी नेहमी limelet गोळया चघळते.बराच फायदा होतो.

  • @pramilaahire1159
    @pramilaahire1159 6 หลายเดือนก่อน

    मला हल्लीच विमानप्रवासात हा त्रास झाला कान फुटतात की काय असं वाटलेलं आणि ह्यापुढे विमानप्रवास करावा की नाही हा विचार चालू असताना तुमचा व्हिडिओ दिसला.आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे फॉलो करीन.खूप खूप धन्यवाद डॉक्टर.

  • @meenadeshpande1966
    @meenadeshpande1966 6 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती मला हा त्रास नेहमी होतो पण तुमची माहिती ने ज्ञानात मोलाची भर पडली

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 6 หลายเดือนก่อน +1

    सर,खूपच छान आणि सुंदर माहिती दिली आहे. अतिशय सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी सांगितल्या आहेत. मुख्य म्हणजे मराठी भाषा निवडली हे उत्तम...

  • @prajaktaphadke5486
    @prajaktaphadke5486 6 หลายเดือนก่อน

    डॉक्टर खरंच अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही सांगितलेली आहे याबाबतीत आधी काहीच माहीत नव्हते आणि with scientific reason एवढे छान सांगितलं त्याबद्दल धन्यवाद🙏🙏

  • @kanchankalele7658
    @kanchankalele7658 6 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त आणि सरळ सोप्या मराठी भाषेत मुद्देसूद माहिती. नमस्कार.

  • @vikaskhamkar1110
    @vikaskhamkar1110 7 หลายเดือนก่อน +3

    मराठीत माहिती मिळाल्यामुळे खूप उपयुक्त आहे...!!!

  • @kailaskhandare3763
    @kailaskhandare3763 6 หลายเดือนก่อน

    It's very good and precise information you are provided doctor ,
    thank you so very much 13:18

  • @nabhathakur1387
    @nabhathakur1387 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती सांगितली dr. कुणीही ह्याबद्दल काही सांगत नाहीत. आता आम्ही लक्षात ठेवू काय करायचं ते. May God bless you.🎉

  • @vasavibakshi6328
    @vasavibakshi6328 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती सांगितली डॉक्टर. याचा नक्कीच उपयोग होईल..धन्यवाद🙏

  • @maltipurandare9426
    @maltipurandare9426 6 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब नमस्कार खरच अतिशय उपयुक्त माहिती फार साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलेत मनःपूर्वक आभार, धन्यवाद

  • @jyotidhakad646
    @jyotidhakad646 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डॉक्टर. खुप उपयुक्त व कोणी न सांगणारी माहिती दिलीत. मलाही नेहमी खुप त्रास होतो.

  • @hemabapat3920
    @hemabapat3920 7 หลายเดือนก่อน +4

    उपयुक्त माहिती. मला हा त्रास नेहमी होतो. अति भयानक कान दुखतात कधी कधी. अखेर माझ्या एका डॉक्टरांनी मला सुचवले की फ्लाइट सुटायच्या आधी नाकात ओट्रिवीन ड्रॉप्स टाक. मी ते बोर्डिंग ची सूचना झाली की टाकते आणि तेव्हापासून माझे कान खरच दुखत नाहीत.

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 7 หลายเดือนก่อน +8

    🙏खरे धन्वंतरी आहात सर आपण. जे जे आपणासी ठावे, ते ते दुजास द्यावे, शहाणे करुनी सोडावे सकळ जन !! ही उक्ती आपण सार्थ करीत आहात सर. 🎉🎉मस्त व्हिडिओ. I would like to make practice under your expert guidance ( same profession ) ! Hats 🎩 off sir 🙏🙏

  • @sudhirdeshpande916
    @sudhirdeshpande916 7 หลายเดือนก่อน +1

    Dr
    Very good information
    I am having this problem while landing only
    After many trials, I started Ram Nam Jap - Shriram ram Jai Ram jay jay Ram immediately flight starts coming down.
    Secondly, I start talking to my wife, She is listening. Because she knows my ear pain problem.
    Good opportunity for me to talk without disturbance.

  • @drshraddhasaglani7217
    @drshraddhasaglani7217 7 หลายเดือนก่อน +1

    Absolutely precise and useful information sir. Yes these patients walk in - in day to day practice. This will be very helpful. Thanks :)

  • @deepakpatil6021
    @deepakpatil6021 6 หลายเดือนก่อน

    Dear Doctor sir. Much much and Highly appreciated, Your knowledge and sharing it on social platform shows you are a real Doctor. God bless you, and look forward to hear such a life saving information from you. Thank you so much.

  • @kasarmanik26
    @kasarmanik26 6 หลายเดือนก่อน

    डॉ. साहेब नमस्कार ,
    अत्यंत महत्वाची माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद.

  • @surekhajadhav2591
    @surekhajadhav2591 7 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्वाची माहिती डॉक्टर साहेब. खूप खूप धन्यवाद

  • @swatidps2188
    @swatidps2188 6 หลายเดือนก่อน

    Thank you Doctor for the correct scientific information on Ear ache during flight.I suffer tremendously while descent.I will definitely use your valuable tips.Thanks once again.

  • @snehalpaldhikar4273
    @snehalpaldhikar4273 6 หลายเดือนก่อน

    Khoop upayukta ani sundar mahiti!Dhanyawad Dr🙏

  • @sushilakirtikar6286
    @sushilakirtikar6286 6 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏 उपयुक्त माहिती दिल्या बद्दल

  • @padmajakulkarni3849
    @padmajakulkarni3849 7 หลายเดือนก่อน +8

    विमान प्रवास करताना चिंचेची गोळी चघळत रहावे.चिंचेमुळे सतत तोंडात लाळ निर्माण होते आणि आपण ती गिळत रहातो. त्यामुळे कानातील प्रेशर समतोल रहाते आणि कान दुखत पण नाही. हा माझा अनुभव आहे. चॉकलेट पेक्षा चिंचेची गोळी तोंडात जास्तवेळ रहाते.

    • @kalpanamota9435
      @kalpanamota9435 6 หลายเดือนก่อน

      मी सन्तरा गोळी खाते

  • @yashodharapethe4756
    @yashodharapethe4756 6 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब नमस्कार 🙏 खूप छान माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद.

  • @nilimawalinjkar6428
    @nilimawalinjkar6428 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉक्टर खूपच उपयुक्त माहिती.

  • @tejaswitamedsing6650
    @tejaswitamedsing6650 6 หลายเดือนก่อน

    खुप माहितीपूर्ण Video.धन्यवाद.

  • @PragatiMokashi-q7h
    @PragatiMokashi-q7h 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती. माहिती उपयुक्त आहे धन्यवाद

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 7 หลายเดือนก่อน +1

    Very interesting snd useful information sir. I used to drink water frequently when I suffered this problem during my first journey but I was not knowing the technical reason which u hv explained nicely. Thank u very much and namaskar.

  • @rohinidingankar9606
    @rohinidingankar9606 7 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त माहितीपूर्ण. मला नुकताच हा अनुभव आला होता.धन्यवाद

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 7 หลายเดือนก่อน +5

    मला हा त्रास आहे यावर उपाय म्हणून मी विमान टेक ऑफ़ साठी पळू लागले की त्वरित मी कानात कापसाचे बोळे घालतो मग विमान पुरेशा उंचीवर जाऊन स्थिर झाले की बोळे काढून ठेवतो आणि जेंव्हा उतरण्याची सूचना मिळते त्या वेळेस हेच बोळे परत कानात घालतो जे विमान पूर्ण थांबे पर्यंत काढत नाही....या मुळे माझा कान दुखणे वा दडे बसणे हे आता बंद झालेले आहे.....!!

  • @avinashkhope
    @avinashkhope 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डाॅक्टर, खुप दिवसांनी अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.

  • @shraddhadeshpande9467
    @shraddhadeshpande9467 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सांगितली महिती सर,धन्यवाद

  • @smitatatwawadi4086
    @smitatatwawadi4086 7 หลายเดือนก่อน

    अतिशय महत्त्वपुर्ण माहिती ! भाषा सोपी आणि ओघवती ! खुप धन्यवाद !

  • @nalinidodti2392
    @nalinidodti2392 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद

  • @radhasmusic9294
    @radhasmusic9294 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती , धन्यवाद डाॅक्टर काका

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 6 หลายเดือนก่อน

    खूप छान उपयुक्त माहिती सांगितली , सर dhanyawad

  • @shekharkhule9890
    @shekharkhule9890 7 หลายเดือนก่อน

    साहेब सर्व सामान्य माणसाला समजावून सांगत आहात धन्यवाद
    हे एक प्रकारे आरोग्य सैनिकाचे असं कार्य करीत आहे

  • @babantelrandhe9781
    @babantelrandhe9781 6 หลายเดือนก่อน

    फारच उपयुक्त माहीती दिलीत...धन्यवाद सर

  • @powersystems2801
    @powersystems2801 6 หลายเดือนก่อน

    Sir tumhi excellent mahiti dili mala yachi nakkich madat honar flight travel kartana

  • @dattatrayvedpathak5067
    @dattatrayvedpathak5067 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर, अगदी सगळ्यांना समजेल असे सरळ आणि सोप्या पद्धतीने सांगितले.

  • @madhavikapote189
    @madhavikapote189 6 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @supriyasawant5174
    @supriyasawant5174 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान व अत्यावश्यक माहिती

  • @dr.bpjoshi5470
    @dr.bpjoshi5470 6 หลายเดือนก่อน

    Very nicely explained. Kudos to you Dr. I would like to add one more thing. It is always good to gulp at the time of ascend when the cabin is getting pressurised. However, even if there is pain in the ear at the time of descending one can equal the pressure by closing nose with your fingers and blowing hard. Thanks for nice technical explanation.

  • @mythrivishwasdorugade167
    @mythrivishwasdorugade167 6 หลายเดือนก่อน

    Thank you Dr..🙏. really informative video 👍

  • @sachindeshpande4619
    @sachindeshpande4619 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर,फार बहुमोल माहिती दिलीत.

  • @kalpanasakpal7969
    @kalpanasakpal7969 6 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त माहिती sir❤

  • @VaishaliVaidya-su3db
    @VaishaliVaidya-su3db 7 หลายเดือนก่อน

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत.धन्यवाद 🙏

  • @sateeshbhagwat3255
    @sateeshbhagwat3255 7 หลายเดือนก่อน +6

    उपयुक्त माहिती मिळाली. परंतु कान दुखू नये ह्यासाठी काही उपाय सांगितला नाही.

    • @nishichavan5860
      @nishichavan5860 7 หลายเดือนก่อน

      उपाय सांगितला आहे, विमान वरती जाताना व उतरताना हा त्रास होऊ नये म्हणून चॉकलेट किंवा काहीतरी चघाळायला सांगितलं आहे व थंड न पिता गरम पदार्थ प्यायला सांगितलं आहे. सर्दी होऊ द्यायची नाही झालीच तर एक दिवस आधी औषधं घ्यायची 👍🏻

    • @sureshshetge6747
      @sureshshetge6747 6 หลายเดือนก่อน

      सर मला २००९ मध्ये retirement training करीता Madras /Chennai हून मुंबईत येताना हा त्रास झाला कानात कापूस घातला कान हाताने दाबून धरले तरी अगदी कान फुटतात असे वाटायला लागले. पण नशीब फुटले नाहीत. त्यामुळे आता मालवणला जरी विमान जात असलं तरी मी बसने जातो. बरे तुम्ही हिंदुजा मध्ये कान फुटुन रक्त येत होते त्याचे कान कसे बरे केलेत ते सांगितले नाहीत. तरी ते देखील सांगा.

  • @kavitadhamane4444
    @kavitadhamane4444 7 หลายเดือนก่อน

    खुप उपयुक्त माहिति सोप्या शब्दात सांगितली.... खुप खुप धन्यवाद

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 7 หลายเดือนก่อน +4

    Doctor, tumhi khoop chaan explain karun sangitale ahe. Dhanyawad 🙏🙏🙏

  • @moreshwarbagade2990
    @moreshwarbagade2990 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर
    उपयुक्त माहिती दिलीत...

  • @ameesedgeh6614
    @ameesedgeh6614 6 หลายเดือนก่อน

    Thanks a lot doc so well explained

  • @PositivelyPresent1
    @PositivelyPresent1 7 หลายเดือนก่อน

    Wow.. thank you so much for this video.. I am afraid of flying because I always get terrible ear aches! I will try to follow your instructions in the future …! Thank you very much …! 😀

  • @jijabaithakare5346
    @jijabaithakare5346 6 หลายเดือนก่อน

    Thanks dr, pharch chhan mahiti dili dhanywad sir🙏🌹

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 7 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब खूप छान, उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार 👌👍🙏🌹

  • @seemadaware6203
    @seemadaware6203 6 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती दिली ...👌👌💐💐🙏

  • @NIKHIL-uz2iw
    @NIKHIL-uz2iw 7 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर, अलौकिक
    माहिती डॉक्टर साहेब

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 6 หลายเดือนก่อน

    Dr.saheb khoop khoop aabhari chaan mahiti dili mala ha traas hoto me US la 2 Vela jauen aale aahe

  • @vivekkamtikar4268
    @vivekkamtikar4268 6 หลายเดือนก่อน

    Very nice explanation and analysis sir

  • @vilaspade3800
    @vilaspade3800 7 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद 🙏

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 7 หลายเดือนก่อน +1

    डॉ नमस्कार , उत्तम आणि उपयुक्त माहिती देत आहात. 🙏

  • @nilakshiterwadkar5516
    @nilakshiterwadkar5516 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली.

  • @kalpanamota9435
    @kalpanamota9435 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 👌👌🙏

  • @dipeshpatil100
    @dipeshpatil100 6 หลายเดือนก่อน

    Khup useful information sir Thank you very much

  • @pravinapoladia6267
    @pravinapoladia6267 4 หลายเดือนก่อน

    Thanks a lot Doctor saheb 🙏

  • @surekhachavan5705
    @surekhachavan5705 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती. विमान प्रवास करताना चिंचोके चघळत राहावे. कान ठिकाणी नाही. सतत गिळणयाची प्रक्रिया चालू राहते

  • @vijayashreepise8677
    @vijayashreepise8677 7 หลายเดือนก่อน +3

    Thank you doctor🙏🙏🙏
    हा same problem मला आहे पण आज पर्यंत त्याच scientific reason माहित नव्हतं, सुरुवातीला तर घरातले माझ्यावर विश्वासच ठेवत नसत.. तुमच्यामुळे त्यांनाही दाखवता आलं की का प्रॉब्लेम असतो लोकांना.. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 7 หลายเดือนก่อน

    सर खूप सुंदर माहिती दिलीत आपण..मला विमान takeoff किंवा land होताना त्रास नाही होत..पण मधल्या phase मध्ये होतो ..तोही प्रचंड प्रमाणात.. अक्षरशः डोळ्यातून आपसूक पाणीच येतं..त्यामुळं शक्यतो मी विमान प्रवास टाळतेच.
    पण हाच त्रास मला कोणताही घाट रस्ता उतरताना होतो..आता मात्र चॉकलेट चा उपाय नक्की करून पाहीन...

    • @rampatil1219
      @rampatil1219 6 หลายเดือนก่อน

      Konti chock late khanar aahat? 😀

  • @vinayakwagle5225
    @vinayakwagle5225 6 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती ओघवतीरित्या सांगितली. 👌👌👌👌👌

  • @dakshabapat1
    @dakshabapat1 6 หลายเดือนก่อน

    Thank you for sharing this information 👍

  • @ratnaprabhashinde2510
    @ratnaprabhashinde2510 6 หลายเดือนก่อน

    Hi mahiti jaruricji aahe thanks

  • @aparnashivale4005
    @aparnashivale4005 7 หลายเดือนก่อน

    Thank you doctor…very nice information..Will do your remedies next time😊

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितलीत डॉक्टर 🙏🏼 आणि अतिशय सोप्या भाषेत

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान उपयुक्त मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @manasviyadav3489
    @manasviyadav3489 6 หลายเดือนก่อน

    Sir Khup Chhan mahiti dili tumhi

  • @VijayPatil-qc3lu
    @VijayPatil-qc3lu 7 หลายเดือนก่อน

    khup sunder mahiti doctor saheb thanks

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 7 หลายเดือนก่อน

    Thank you, खूप छान समजावून सांगितले.

  • @santoshsurve9516
    @santoshsurve9516 6 หลายเดือนก่อน

    Chan mahiti dili tya baddal abhari ahot.Sardi zalyas konati medicines vaparavayachi hyachi mahiti milel ka?

  • @vijaypanchgavankar
    @vijaypanchgavankar 7 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti .Mala flight landing chya veles shevatache 2o-25 minutes khup kan dukhatat.Ya trasamule mi ekati U.S.la jayachi himmat ch nahi karanar.M8 observe Kel ki Domestic flight madhye jasti tras hoto .Upay sangitala tar bar hoil.

  • @rajkumarshrivastav1353
    @rajkumarshrivastav1353 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏
    Nicely explained.

  • @jyotikhandade2642
    @jyotikhandade2642 6 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti 🙏🙏🙏

  • @mrinalinikhandkar6087
    @mrinalinikhandkar6087 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डॉक्टर. Share करत आहे.

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 6 หลายเดือนก่อน

    मलाही हा त्रास कायम होतो. आता मी काळजी घेईन. धन्यवाद डाॅ. साहेब.

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 6 หลายเดือนก่อน

    आदरणीय डॉक्टर साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल आपले मन:पूर्वक आभार. मला नेहमी म्हणजे वर्षभर गळ्याची खवखव असते आणि त्याजबरोबर कोरडा खोकला देखील असतो. कृपया आपण काही घरगुती उपाय सांगू शकाल का? धन्यवाद.

  • @goshort9035
    @goshort9035 7 หลายเดือนก่อน

    Thank you very much for the valuable information Sir

  • @avi3727
    @avi3727 7 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिलीत डॉक्टर साहेब. धन्यवाद.

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 6 หลายเดือนก่อน

    Aabhari Dr. Puart kadhi gele tar tumi sagitle te karin thanks

  • @mrinalvm
    @mrinalvm 7 หลายเดือนก่อน

    Thank you Sir खूपच छान समजावून सांगितले तुम्ही

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 6 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती मिळाली

  • @vimalshinde2582
    @vimalshinde2582 6 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती. धन्य वाद

  • @vinayakarve1433
    @vinayakarve1433 7 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि सविस्तर माहिती दिलीत धन्यवाद आभारी आहे

  • @kumithakkar1757
    @kumithakkar1757 6 หลายเดือนก่อน

    Sooo nice information.

  • @suvarnapatil8360
    @suvarnapatil8360 7 หลายเดือนก่อน

    Namaste Dr 🧘‍♀️Mala ghata madhe ha tras hoto tyasati hich padhat vaprayachi ka?

  • @gk-jf2nv
    @gk-jf2nv 6 หลายเดือนก่อน

    Anulom vilom pranyam flight take off kinva land hotana kela tar kahi upyog huil ka?

  • @pratapjagadale8727
    @pratapjagadale8727 6 หลายเดือนก่อน

    Thanks Dr.

  • @SRA7152
    @SRA7152 7 หลายเดือนก่อน

    Sir khup chan mahiti dili, mala suddh asach tras zala hota