बहिरेपणा - भाग १अचानक उद्भवणारा बहिरेपणा कारणे , खबरदारी आणि उपाय जाणून घ्यl

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
    कान नाक घसा तज्ञ
    डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
    बी- १०२ अंबिका प्लाझा
    ९० फीट रोड
    जनकल्याण बँकेच्या बाजूला
    मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
    वेळ सकाळी १० ते १
    संध्या ६ ते ९
    फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
    अर्चना ८८७९०७२२९०

ความคิดเห็น • 56

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว +4

    🙏 सर.तुमचे प्रत्येक विदियो खूप छान व ऊपयोगि आहे प्रत्येकाला..ही ऊपयोगि माहिती सांगून तुम्ही सर्वांना साक्षर करता यासाठी मनापासुन आभारी आहे...धन्यवाद...👌👌👍

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 หลายเดือนก่อน

    आपण दिलेली बहुतेकदा ह्या संबंधीची अतिशय उपयुक्त ठरेल अशी अत् यंत महत्वपूर्ण आरोग्यदाई असे मार्गदर्शन दिल्याबद्दल आभार आहे .हा बहीरेपणा पिढीजात असतो का? तपासला आहे .मी कानाचे मशीन वापरते .बरेच दिवस झाले .

  • @manishapatil3531
    @manishapatil3531 5 หลายเดือนก่อน +4

    सर माझ्या अचानक चक्कर आली व त्यात डाव्या कानाला ऐकू येणं बंद झालं audiometry केली 70टक्के कान गेला अस Dr नी सांगितलं , सर कानाच्या या बंद नसेवर काही उपचार आहे का plz reply sir. वय 36 तसेच कानात सतत आवाज ऐकू येत राहतात त्यामुळे कामात ही लक्ष लागत नाही plz reply

  • @rajendramanorvlogs3922
    @rajendramanorvlogs3922 ปีที่แล้ว

    💐🙏👌 फार सुंदर मार्गदर्शन केले आहे.👍

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 26 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती नमस्कार

  • @affiliategouri13
    @affiliategouri13 9 หลายเดือนก่อน +2

    सर मला जांभई दिल्यावर जास्त आवाज येतो अस बऱ्याचदा झाले आहे पण इतर वेळी कमी ऐकू येत...अस का होते??? प्लीज रिप्लाय करा

  • @santoshbhoir6620
    @santoshbhoir6620 7 หลายเดือนก่อน

    khup chhan mahiti dili tumhi sir.

  • @prachipatil6553
    @prachipatil6553 ปีที่แล้ว +1

    सर तूम्ही खूप छान माहिती दिली कानासंबधी काही व्यायाम असतील सांगा धन्यवाद

  • @mugdhapar
    @mugdhapar ปีที่แล้ว

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. माहीत नसलेल्या बर्याच गोष्ट कळल्या.

  • @kailaskanna1757
    @kailaskanna1757 ปีที่แล้ว +5

    सर मला सर्दी झाल्या वर कान जड वाटतो पण सर्दी कमी झाल्या वर नॉर्मल होतो माझं कानाचे ऑपेरेशन झालेले आहे..

  • @pawarashok36
    @pawarashok36 ปีที่แล้ว

    Good information Nice doctor

  • @snehaltotala9694
    @snehaltotala9694 5 หลายเดือนก่อน

    Sir chronic rheumatoid arthritis se Kum sunne me aa sakta hai kya?

  • @Happiness394
    @Happiness394 ปีที่แล้ว

    *Sir खूप छान माहिती दिलीत.. याचा पुढचा भाग लवकर करा.. we'll waiting..*

  • @Sada_bhaiya007
    @Sada_bhaiya007 7 หลายเดือนก่อน +1

    Sir mazha kanachi nas dabliy ilaj hoil ka pilizh

  • @vijaythakur4192
    @vijaythakur4192 หลายเดือนก่อน

    कृपया आम्हाला कानाचे विकार कमी होण्यासाठी काही व्यायाम सांगाल का

  • @shrikantmaniyar6987
    @shrikantmaniyar6987 ปีที่แล้ว +1

    Sir bahirepana ghalvanyasathi operation aste ka?

  • @jagdishmestry8118
    @jagdishmestry8118 4 หลายเดือนก่อน

    मुंबईत आपण कुठे भेटू शकता.माझे वय ७४आहे.कमी ऐकू येत.तपासून घेणे आहे.कृपया मार्गदर्शन मिळावे.

  • @PurshottamGadekar
    @PurshottamGadekar 25 วันที่ผ่านมา

    100% ला ईलाज आहे का

  • @svitabagul8369
    @svitabagul8369 11 หลายเดือนก่อน

    सर मला ताप आला. आणी घाम निघत असताना हवा लागली आणी मला नॉर्नल कमी आयकायला येत तर काय उपाय करावा दोन्ही कानांनी कमी येत

  • @poojaphalke5721
    @poojaphalke5721 5 หลายเดือนก่อน

    Mla pn galgund mulech maza yek kan gela.mla apang ch cirtificate bhetel ka

  • @shalinikarnavat7449
    @shalinikarnavat7449 8 หลายเดือนก่อน

    डॉक्टर,मला कानात दडा बसल्यासारखे वाटते,काही ऊपाय सर??

  • @daminichury281
    @daminichury281 ปีที่แล้ว

    मला तुमची माहिती खूपच अर्थपूर्ण
    वाटली.मी सहली वरून बसने येताना उघड्या खिडकी जवळ बसली होती व थंड वारा कानाला जवळ जवळ दीड तास तरी लागत होता मला फार छान वाटत होते.पण दुसर्या दिवशी कानातून बारीक आवाज येऊ लागला मी डाक्टरांना दाखवले तेव्हा मल कळले की माझा एक कान शंभर टक्के बहिरा झाला आहे.

  • @santoshbhoir6620
    @santoshbhoir6620 7 หลายเดือนก่อน

    dr saheb aaple clinic kuthe aahe?

  • @madhubalasawant902
    @madhubalasawant902 2 หลายเดือนก่อน

    डॉक्टर दवाखाना पत्ता मिळेल का

  • @neelamdedhia5029
    @neelamdedhia5029 ปีที่แล้ว +1

    Sir aap ek video tinnitus ke baare pls banaye mai 10 years se tinnitus se pareshan hoon mere dono ears mai tinnitus ki problem hai or dono ears se sunne ka problem hai to pls kuch batayi ye ...
    Kya tinnitus thik ho sakta hai?
    Maine bohot se ENT Specialist ko bhi bataya hai lekin koi result nahi mila so pls kuch batayi ye 🙏

  • @mahyakolte6031
    @mahyakolte6031 16 วันที่ผ่านมา

    Hi

  • @GaneshDeshamukh-j6o
    @GaneshDeshamukh-j6o 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤ lay bhari

  • @kavita7475
    @kavita7475 ปีที่แล้ว

    Thankyou 🙏🙏

  • @pranaykhandagale571
    @pranaykhandagale571 11 หลายเดือนก่อน

    सर मी जन्म पासून बहरेपणा आहे माझ नस बारीक आहे नस कसे वाढवावेत

  • @shalinikarnavat7449
    @shalinikarnavat7449 8 หลายเดือนก่อน

    ऊपाय???

  • @DILIPSAWANT-ts8ib
    @DILIPSAWANT-ts8ib ปีที่แล้ว

    सर ऍलर्जी सर्दी बद्दल काही उपाय सांगा

  • @supriyadombe8801
    @supriyadombe8801 9 หลายเดือนก่อน

    Plz sir adresss hlep mi sir plz

  • @shailakenjale6345
    @shailakenjale6345 7 หลายเดือนก่อน +1

    जर 50%एकू येत नसेल तर उपाय आहे का. वय 23 वरष. पुण्यात उपाय नाही असे सांगितले आहे.

    • @rushikeshshinde5638
      @rushikeshshinde5638 หลายเดือนก่อน

      Bhai maza pan same problem ahe maza age 25 ahe tula kahi solution bhetla ka?

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 7 หลายเดือนก่อน

    Ac madhe फार वेळ बसल्यावर ,विमानात बसल्यावर असा अनुभव येतो.

  • @jeendabhagat9650
    @jeendabhagat9650 ปีที่แล้ว

    thnx sir👌

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 ปีที่แล้ว

    👌🌹🙏🏻🌺👍

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 ปีที่แล้ว

    सर्दी हे एक प्रमुख कारण असते.

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 ปีที่แล้ว

    Sir mazi sardi ka pikate

  • @jayashreegirme6272
    @jayashreegirme6272 ปีที่แล้ว

    सर पुणे येथे पली व्हिडिओ असते का ,

  • @shiv_333
    @shiv_333 ปีที่แล้ว

    सर मला एक कानाला बिलकुल ऐकू येत नाही,त्याच कानात खूप आवाज येतो , मला व्हर्टिगो मायग्रेन दोन्ही चा त्रास आहे. माझे डोळे पण आतल्या बाजूला दुखत असतात. आवाज जास्त ऐकले की डोकं बधिर होते चक्कर आल्यासारखे होते डोळ्यासमोर पांढरे पट्टे येतात.

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  ปีที่แล้ว

      Ekda clinic la yevun detail check up karun ghya . Mag treatment dene shakya hoil
      Or show to any Ear surgeon nearby

    • @BmGore-sf5nj
      @BmGore-sf5nj ปีที่แล้ว

      Pla address pathava

    • @BmGore-sf5nj
      @BmGore-sf5nj ปีที่แล้ว

      Neharu nagar kurla mum.400024

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  ปีที่แล้ว

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @shailakenjale6345
    @shailakenjale6345 7 หลายเดือนก่อน

    गणपती मिरवणुकीत ढोलाच्या आवाजाने असे होते का

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 ปีที่แล้ว +1

    सर,
    तुम्ही फार चांगली माहिती दिली .
    तुमचा contact number सांगाल का ?
    तुमच ENT हॉस्पिटल कुठे आहे?

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  ปีที่แล้ว +1

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

    • @shalinikarnavat7449
      @shalinikarnavat7449 8 หลายเดือนก่อน

      ​@@drtusharmhapankarentsurgeo8007. सर ॲक्युप्रेशर पॉइंट दाबले हातावरील तर काही फरक पडतो का

    • @shalinikarnavat7449
      @shalinikarnavat7449 8 หลายเดือนก่อน

      कानात डाव्या दहा बसल्यासारखे वाटते