कान दुखतो ? कारणे व उपाययोजना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
धन्यवाद डॉक्टरसा - कानदुखीचे अचूक निदान सांगितल्य बद्दल खुप खुप आभारी आहे
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सर सहसा असे माहिती खोलवर जाऊन देत नाही तुमचे आभारी आहोत धन्यवाद
सर आपण कानाची योग्य अशी माहिती सांगितल्यामुळे माझ्या मनाला समाधान वाटले त्यामुळे आपले हार्दिक अभिनंदन
सहसा अशी डॉक्टर माहिती देत नाही. आजाराला घाबरून जेवढी रोगी डॉक्टर कडे येतील तेवढं चांगलेच 😂😂 सर आपण रोग्यांना दूर करताय अशी माहिती देऊन, पण तुमचे समजवणे सरळ आणि सोपे आहे. म्हणजे कानाचा कोणताच त्रास नसता ना फक्त तुम्हाला भेटणे साठी लोकांचा रागा लागतील
सर माझ्या कानात शिट्टी सारखा आवाज येतो तर काय उपाय सांगा खुप छान माहिती धन्यवाद 🌹🌹🌹
खूप सुंदर माहिती दिल्याबद्धल खूप, खूप धन्यवाद..
ऑपरेशन झालेल्या कानात जर मळ झाला असेल, ENTकडूनही तो निघत नसेल तर काय करावे कृपया याची माहिती द्यावी लवकरात लवकर.
सर अतिशय सुंदर उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद
Kititaryausad jhali kandukhuchi Aram nahi midat khub trysas ahe kanacha dhanyevad sir
धन्यवाद डॉक्टर साहेब खुप छान माहिती मिळाली 🙏जय श्री राम 🚩
Khup chngale sangitala thankyou
सर तुमची माहिती 100% खरी आहे
धन्यवाद सरअत्यंत छान माहिती दिल्याबद्दल
Thank you very much good explained
खूपच छान माहिती सांगितली. धन्यवाद सर.
Sir khup Sundar mahiti dilit thank you very much 🙏🙏🌹🌹
Thank u dr saheb.
I have ulser type inside right cheek.thats why my ear is paining.
Good guidance thanks dhanyad
आभारी डॅाक्टर.खूप महत्वपूर्ण माहिती.
छान माहिती, धन्यवाद डॉक्टर
Informative video, Thank you Sir
Micro suction for ear wax याबाबत अधिक माहिती हवी आहे. ती कृपया द्यावी.
खुप छान माहिती सर 3 वर्षापासून कान आणि दात दुखत आहे
Thank you sir खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली 🙏
Bhramari mhantat tyala yogamadhye doctor tumhi khup chhan mahiti dilit pan me swimming poolchya talala jate tevha kanat kal yete
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏मला हा त्रास दोन तीन महिण्या पासून आहे;
खुप छान प्रकारे कानाचे विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर. 🙏
सुंदर मार्गदर्शन सर ❤❤❤❤
Karan Sangitale Paun Ratri Dukhat Asel ter Aushed Kay Karave te Plz Sanga .
Sir I appreciate the way u explain very few r blessed like u
Khup Chan mahiti diliya baddal Think you sir
Khup chan mahiti dili.Thanks.
Agdi yogya mahiti dilyabaddal dhanyawad sir. Gadchirali jillha
खुप छान कानाची माहीती सागीतली
Thanku sir khul Chan mahiti dilisa
सर मी तुमचा पेसेंनट आहे खूप छान सांगतात कानातून सु आवाज येतो काय करु
कुठ आहे दवाखाना
Kut ahe hospital please sanga na..
Sir I appreciate the way u explain
Namaste sir majha kana madhe barshi ahe tower upay sanga ,🙏🏻
❤डाॅ,सर🫡🙏आपण खूप छान आणी आपले👂दुखणे आणी योग्य उपाय मार्गदर्शन मला उपयुक्तता खरी आहे,
🙏🫡💪✌️🌈💐पूर्ण समाधान झाले!!!🙏🙌🤝🫠👌
Khup chan mahiti
Sir🎉❤🎉 2:32
खुप छान माहिती दिली सर
Sir tinnitus vertigo la kahi treatment ahe ka
उजवा कान बरेच दिवसांपासुन औषधोपचार घेऊन कोरडा होत नाही यावर इलाज काय?
Thanks sir
Sir Tumcha Davakhana Kuthe Aahe?
Sir Maja kanamde sarka foda yeah Ani duktay .sadaran 8 varshacha problem ahe
Breast feeding women sati konti pain killers gavi
धन्यवाद सर 🎉
जर बाह्य करण कान दुखत असेल तर काय करावे
Real sir deep information ❤
छान माहिती मिळाली
Dr.saheb khup Uttam salla.
Thank you 🙏 sir
कानाच्या मागच्या बाजूस दुखते उपाय सांगा
Sir kananaddal chan mahiti deeli.
Sir कानातून गरम वाफ येण्यासारखे वाटते
सर कानाचे हाड गळतेय म्हणतात... ऑपरेशन करावं लागेल म्हणताय dr काय करू सर समजत नाहीये plz सांगा सांगा ना दुसरा उपाय.... त्रास कोणतीच नाहिये...पाणी वाहतेय फक्त
डॉक्टर तुम्ही खरोखर देवमाणूस आहात.्🎉
Maze kan fakt ghatat duktat ...mnje kute baher gel aani ghat aala ki Kan dukayla chalu hotat baki normal road vr kahi problem hot nay ....asa ka hot aani tya vr upay kay ....
Dr tumach clinic ahe ka ahe tr kuthe ahe
डॉक्टर साहेब कानाचा पडदा आत गेल्यावर ऑपरेशन करावे लागते का
त्याच्यावरती उपचार काय आहे ते सांगणे ही विनंती
Whenever ear drum goes inside, it can be brought up by doing valsalva method, but under doctors supervision.
If it doesn’t come up, then , ear is examined under microscope & with one specialised pump, air is pushed from nose into the ear ( politer method).
You better check with a ENT surgeon nearby
ENT CT scan करा म्हणतोय..वडिलांच्या कानाचा ,त्यांचे दुखणे बरे हौत नाही म्हणून,त्यंना जेवताना,पाणी पिताना सुद्धा त्रास होत आहे..1 महिना झाला ..काय कारण असेल..
😢
👌👌
सर माझा मूलीचाडावा काना मधून पानी निघतोय काय तरी उपाय सांगा🙏🙏
सर ही मांझी विनंती 🙏🙏
डाव्या कानाने. कमी ऎकुयेते उपाय आहे काय
Right sir
कानातील मळ घान कशी काढावी सर
Thankyou sir khup chan samjun sangitlat tumhi
❤❤
छान. चांगल्या प्रकारे सांगितलं.
Sir majha muli cha satat Kan bukhato
🙏🏻🙏🏻
खुप छान माहीती सांगीतली सर माझा बाहेरील कान दुखत होता शंकेच निरसन झाल धन्यवाद सर.
Sir उजवा कान खूप दुखतंय उपाय सांगा
Sir कानातून सूसू असा आवाज येतो. कधी कधी जास्त आवाज येतो.
Sir tumacha davakhana kothe aahe
🙏👍🙏
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
सूचना देता. माहिती चांगली सांगता पण सर्वसाधारण चालणारा उपाय औषध सांगा सर्वांनाच माहितीची गरज असते असं नाही चटकन एखादे औषध सांगा
upay tar kay sangitla nahi
सर माझ्या मुलीचे वय आहे 26 माझ्या मुलीचे वारंवार तोंड येत घसा दुखतो जिभेवर ही आता कधीतरी आल्सर थोडे दिसत आहे आणि आज तिचा बाह्य कान दुखतो आहे तुमच्या कडुन तपासणी करुण घ्यायची आहे पत्ता समजेल काय कसे व कधी तपासणी साठी येउ
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
Zoplyawar Kan jast dukhto
चंदन.नागरे..कानाला.खाज. येते
होय सर कानाच्या पाळीदुखत आहे
सर माझे पत्नी चा उजव्या बाजुच्या कान दुखतो आहे गोपनवार राजू❤😂
मेरे प सुराक हे
फोन नंबर द्या सर
काना मधे दुखत
उपाय सांगा
खूपच छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद
Khup chhan mahiti dili aahe Thank you
छान कानाची माहीती सांगितली सर
धन्यवाद सर 🙏
Thanks sir