सर दोन महिने झाले कानात हवा गेलेली जानवत आहे आणी खूप त्रास होत आहे भरपूर ENT hospital मध्ये दाखवले आहे पण फरकच पडेना कानातली हवा बंदच होईना सर please मदत करा सर पाया पडतो मदत करा सर
Sir ek vicharayche hote.... Majhya kanatun wax cha gola kadhi kadhi aapoaap baher yeto..... Mi kaan saaf karat nahi kinva ear buds suddha vaprat nahi..... Kahi kalantarane wax cha gola aapoaap baher padto he normal ahe ka?
Hello doctor I found your channel by chance. I have been taking my wife to an ENT doctor for her ear cleaning. The wax has become very hard. We have finished 3 bottles of Solear wax and still it seems to be very stubborn. Can we use hydrogen peroxide to soften the hard wax ?
Thank you doctor 🙏🙏🙏 डॉक्टर विमान प्रवासात जो कानाला त्रास होतो त्याच्यावर काही औषध उपचार आहे का?? की विमान प्रवास टाळणे हा एकच उपाय आहे?? पण असे करणे खूप कठीण आहे कधी ना कधी विमानाने जावेच लागते तर असेल उपाय तर प्लीज कळवा.
नमस्कार dr मला एक विचारायचे आहे की लहान मुलांच्या कानातील मळ काढताना असा खडा झाल्यासारखे वाटते.तर तो नेहमीच ent कडून काढावा का? तुमचे video खूपच माहितीपूर्ण असतात.अशी माहिती dr कडे गेल्यावर पण देत नाहीत
सर दोन महिने झाले कानात हवा गेलेली जानवत आहे आणी खूप त्रास होत आहे भरपूर ENT hospital मध्ये दाखवले आहे पण फरकच पडेना कानातली हवा बंदच होईना सर please मदत करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🥺🥺🥺😢😭😭😭 सर पाया पडतो मदत करा सर
कानात तेल घालू नये हे मान्य आहे. पण त्याऐवजी काही ड्रॉप्स प्राथमिक उपचारासाठी जे अपायकारक नाहीत. निदान ते तरी सुचवा ना 🤔 विशेषतः कान गच्च होण्यावर. सामान्य रुग्णांना MD किंव्हा ENT आताच्या काळात आर्थिकदृष्टया लगेचंच परवडणारे नाहीत हो 😟
Good information.. सांगण्याची पद्धत छान.. 👌
Dr. Really a very good information .Thanks a lot. ...
Aaun chan mahiti detayt mala lhanpana pasun kanache barecha tars aaht mi aaplyyla bhetu ichhety
Dr. नमस्कार.
कानाच्या टिनीटसच्या (कानातून आवाज ऐकू येणे ) आजारावर आपला व्हिडिओ आहे का?
कानाच्या सर्वसाधारण आजारांवर एखाद नाॅर्मल औषध?
🙏डॉ. खूपच उपयुक्त माहिती.मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आहे.धन्यवाद!🙏
Thank you
खूप छान sir thank you
Fungus zale asel ter kay kay drop aahe pls sangha
धन्यवाद ,डॉक्टर .किती छान समजावता तुम्ही.
Thank you very much
सर दोन महिने झाले कानात हवा गेलेली जानवत आहे आणी खूप त्रास होत आहे भरपूर ENT hospital मध्ये दाखवले आहे पण फरकच पडेना कानातली हवा बंदच होईना सर please मदत करा
सर पाया पडतो मदत करा सर
very nice information dr.saheb thank you 🙏👍
Dr sahab dhanyawad
आता जे कानाचे ड्रॉप देतात तेव्हा काय करायचे हे जरा सांगा डॉ साहेब धन्यवाद
उपयुक्त माहिती.
धन्यवाद सर
तेल घालू नये.. मग कोणते ड्रॉप्स वापरावेत? 👍
Sir ek vicharayche hote....
Majhya kanatun wax cha gola kadhi kadhi aapoaap baher yeto..... Mi kaan saaf karat nahi kinva ear buds suddha vaprat nahi..... Kahi kalantarane wax cha gola aapoaap baher padto he normal ahe ka?
Dr centipide kaanak geli tar kay karaycha??
सर तुमची व्हिजिट पुणे पिंपरी चिंचवड येथे असते का असल्यास मला सांगा
Hello doctor I found your channel by chance. I have been taking my wife to an ENT doctor for her ear cleaning. The wax has become very hard. We have finished 3 bottles of Solear wax and still it seems to be very stubborn.
Can we use hydrogen peroxide to soften the hard wax ?
Sir mazya kanatla avaj jast vadla aahe kay karu
Thank you sir
Thanks....mumbai
डॉ तुमचा दवाखाना कुठे आहे तो पत्ता सांगा कृपा करून
कानात ciplox सारखे औषधं घातलं तर चालेल का?
Thank you doctor 🙏🙏🙏
डॉक्टर विमान प्रवासात जो कानाला त्रास होतो त्याच्यावर काही औषध उपचार आहे का?? की विमान प्रवास टाळणे हा एकच उपाय आहे?? पण असे करणे खूप कठीण आहे कधी ना कधी विमानाने जावेच लागते तर असेल उपाय तर प्लीज कळवा.
सरांचा व्हिडीओ आहे
th-cam.com/video/ZaD6uDzm89I/w-d-xo.htmlsi=sd42UnugsiGr0JYf
नमस्कार dr मला एक विचारायचे आहे की लहान मुलांच्या कानातील मळ काढताना असा खडा झाल्यासारखे वाटते.तर तो नेहमीच ent कडून काढावा का? तुमचे video खूपच माहितीपूर्ण असतात.अशी माहिती dr कडे गेल्यावर पण देत नाहीत
Ho. ENT Surgeon kadunach wax kadhun ghyava.
Kaanat khupach wax aslyas to kadhlyavar nantar 1 te 1.5 varshani kan punha tapasun ghene
@@drtusharmhapankarentsurgeo8007 thanks dr
Dr साहेब कानातून पाणी येत असेल तर उपाय काय
Correct sir.
Allah apko acha rakhe
Shukriya.
माझ्या कानात खडा आहे पन मला काही समजत नाही त्याला कसं काढु खुप कान दुःख त असतो मला या साठी काय उपाय करावा लागेल 😢
एका काणानेओकुयेतनाहीकायकरावे
फंगस असताना तेल घालू नये हेबरोबर आहे पण आम्ही गेली ५० वर्षे तेल घालीत आहोत काहीही प्रॉब्लेम नाही उलट थंड वाटते.
सर दोन महिने झाले कानात हवा गेलेली जानवत आहे आणी खूप त्रास होत आहे भरपूर ENT hospital मध्ये दाखवले आहे पण फरकच पडेना कानातली हवा बंदच होईना सर please मदत करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🥺🥺🥺😢😭😭😭 सर पाया पडतो मदत करा सर
कानात तेल घालू नये हे मान्य आहे. पण त्याऐवजी काही ड्रॉप्स प्राथमिक उपचारासाठी जे अपायकारक नाहीत. निदान ते तरी सुचवा ना 🤔 विशेषतः कान गच्च होण्यावर. सामान्य रुग्णांना MD किंव्हा ENT आताच्या काळात आर्थिकदृष्टया लगेचंच परवडणारे नाहीत हो 😟
पिढ्यानपिढ्या तेल घालताहेत....कुणाला काही झालं नाही...
पण आयुर्वेदिक वैद्य सांगतात की कानात नियमित तेल घालावे. असा फरक का ?
आम्हाला काही समजतच नाही.
धन्यवाद सर 🙏
Thank you sir