विष्णुजी......हा पदार्थ माझ्या आजी खूपच छान करायच्या.मी लहान असतांना मला आठवतं त्या वरदलक्ष्मी व्रताला आवर्जून हे अप्पाल करायच्या फक्त ते साखरेऐवजी गुळाचे आणि कणकिचे असायचे.मी आजही शुक्रवारी लक्ष्मीला त्याचा नैवेद्य करते.माझ्या घरीच काय आजूबाजूला सगळ्यांना हा पदार्थ खूपच आवडतो.आम्ही पाणी उकळून त्यात गुळ , भरपूर तेल ,थोडंस कणभर मीठ घालून उकळी आल्यावर कणीक घालून मग एकसारखे फेटतो .थोडं थंड झाल्यावर पूऱ्या लाटून मग तळतो. आजही माझ्या सासरी अनंत चतुर्दशीला आप्पालूचा नैवेद्य गणपती बाप्पांना असतोच असतो. मुलं तर खूपच आवडीने खातात हा पदार्थ. मला खूपच छान वाटलं तुम्ही हा पदार्थ दाखवला.या निमित्तानेआजीची आठवण झाली.
आपण वर्मावर बोट ठेवलंय! पारंपारिक पाककृती लुप्त होऊ द्यायच्या नाहीत. पण अश्या भरपूर तुपातेलातल्या, गोड असतील तर त्या वर्षातून एकदाच करायच्या ( दिवाळी फराळाच्या धर्तीवर), धार्मिक-घराण्याची परंपरा या नावाखाली वारंवार नाही असा विवेक आपणच करायचा.कारण पूर्वी अंगमेहनत जास्त पण जीवाला स्वस्थता आणि आता अंगमेहनत कमीत कमी आणि ताणतणाव भरपूर!
हा खरचं खूप जुना पदार्थ आहे,आमच्या ओळखीचा एक तेलंगी आचारी होता नागपुरात तो हे अपालू बनवायचा.हे खुसखुशीत ,चविष्ट आणि पौष्टिक आहेत खूप.सुगरणीने निगुतीने करायचा पदार्थ आहे हा.मध्यंतरी विस्मरणात गेला होता ,तुमु आठवण करून दिली.धन्यवाद👌👌❤
इंडोनेशिया से शुभ रात्रि। नमस्ते सबसे अच्छे दोस्त। मुझे आपकी सामग्री सचमुच पसंद है. सचमुच स्वादिष्ट रेसिपी. यह सचमुच प्रभावशाली है. हम सभी के लिए एक बहुत अच्छा, रोचक और प्रेरणादायक वीडियो साझा करने के लिए धन्यवाद। उम्मीद है कि हम सभी बेहतर, स्वस्थ, मजबूत, सफल, खुश और हमेशा भगवान की सुरक्षा में रहेंगे।.
😂 विष्णु जी काल अशीच एक शंकरपाली रेसिपी ,गहु पीठाची उकड़ काढून बनावन्या कहा प्रयत्न केला ,U Tube पाहुन पन वाइट फसला ,कढ़ाई त विर्घ् लुँन गेली ,मग विचार के नाही करायचे ऐसे पदार्थ
हा पदार्थ च्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावच एक पदार्थ आपाल ज्यात रताळ वापरून अशाच प्रकारच्या जाडसर गोड पुऱ्या नागपूरला होळीच्या सणाला पुर्वौ करायचे.त्याची recipe दाखवा
सपिठ म्हणतात किंवा सोजी(मैदा) कणिक नाही म्हणत पूर्वी सुमित मिक्सरला रबरी पात्याचे ब्लेड येत असे ते वापरून दडपलेले गहु सडून घेता येत असत अगदि उखळी व मुसळी कांडल्यागत गव्हाची सालपटं/ कोंडा निघत असे
हा पदार्थ देव दिवाळी च्या दिवशी करतात फक्त साखरेचे ऐवजी गूळ वापरतात ह्या च्या बरोबर भरण्याचे वडे करतात कोकणस्थ लोकांमध्ये ह्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो खूप छान लागतो
Amchykade yala gharge khntat ...ekdam mast
❤ खूपच मस्त पदार्थ सांगितलात👍🙏🙏 धन्यवाद सर
सर आपालू नव्हे तर ते अप्पलू आहे तेलुगू शब्द आहे ❤❤
सर बनवताना मनात भीती नकार राहील पण सुंदर
विष्णुजी......हा पदार्थ माझ्या आजी खूपच छान करायच्या.मी लहान असतांना मला आठवतं त्या वरदलक्ष्मी व्रताला आवर्जून हे अप्पाल करायच्या फक्त ते साखरेऐवजी गुळाचे आणि कणकिचे असायचे.मी आजही शुक्रवारी लक्ष्मीला त्याचा नैवेद्य करते.माझ्या घरीच काय आजूबाजूला सगळ्यांना हा पदार्थ खूपच आवडतो.आम्ही पाणी उकळून त्यात गुळ , भरपूर तेल ,थोडंस कणभर मीठ घालून उकळी आल्यावर कणीक घालून मग एकसारखे फेटतो .थोडं थंड झाल्यावर पूऱ्या लाटून मग तळतो. आजही माझ्या सासरी अनंत चतुर्दशीला आप्पालूचा नैवेद्य गणपती बाप्पांना असतोच असतो. मुलं तर खूपच आवडीने खातात हा पदार्थ.
मला खूपच छान वाटलं तुम्ही हा पदार्थ दाखवला.या निमित्तानेआजीची आठवण झाली.
wah chan
खूपच छान सुंदर धन्यवाद
मला खूप आवडतात मी नक्की करेन, धन्यवाद
खूपच छान नक्की बनवू. 👍
Unique recipe!!
जुना पदार्थ नव्याने शिकायला मिळाला, धन्यवाद
खूपच छान आहे सर👌👌👌
Divha kitiee chhan aahai
आमच्याकडे...आम्ही चंद्रपूर चे असल्यामुळे हा पदार्थ साससूदीला गोड म्हणून करतातच....
Mast dish nakki karte
विष्णुजी गव्हाची थुली हा पदार्थ दाखवा नक्की. माझी आजी खूप छान करायची. आता हा पदार्थ खायला मिळत नाही
मी पण aapalu बनवते पण रवा ऐवजी कणीक ,साखर,खोबरकिस v खसखस घालून बनवते.नागपूरला आम्ही आखाडी म्हणजे गुरुपौर्णिमा आणि कुलदेवतेच्या पूजेला बनवतो.
Wah
खुप छान
तेलात घातलेली फ्राय पावडर हा काय प्रकार आहे?
छान!
इंदौरी गजगची recipe share करू शकाल का, प्लीज?
Ho
पदार्थ खुपच छान आहे. पण जुन्या high calories असलेले पदार्थ पचवण्याची क्षमता आता आपल्यात राहीलेली नाही. कारण आपण आता अंगमेहनत करतच नाही.
Barobar ahe
आपण वर्मावर बोट ठेवलंय! पारंपारिक पाककृती लुप्त होऊ द्यायच्या नाहीत. पण अश्या भरपूर तुपातेलातल्या, गोड असतील तर त्या वर्षातून एकदाच करायच्या ( दिवाळी फराळाच्या धर्तीवर), धार्मिक-घराण्याची परंपरा या नावाखाली वारंवार नाही असा विवेक आपणच करायचा.कारण पूर्वी अंगमेहनत जास्त पण जीवाला स्वस्थता आणि आता अंगमेहनत कमीत कमी आणि ताणतणाव भरपूर!
❤@@santajidesai1257Good Evening
Aai Annapurna cha aashirwad aasalele shafe ❤sagale apratim sadhe soppye agadich lagechach karavece vatanare♥️🙇🏻♂️
AJ pn amchya ghari Mazi aai banavate he aapalu
Wah
खव्याची पोळी दाखवा छान तुमच्या पद्धतीची
अम्हिहि rava कधत होतो
Nakki karn Baghen👍
खुप मस्त 💗
आमच्या कडे कणिक वापरतात व व्यंकटेश नवरात्रात हे आवर्जून करतात
ह्याला आम्ही अपुप म्हणतो आमच्याकडे लालितापांचामिला या करायचो फक्त साखर नाहीतर गूळ घालून करायचो
आणि खिरी बरोबर तांदुळाची खायचो
एक नवीन पदार्थ शिकायला मिळाला👍
Chhan kele Navi n
हा खरचं खूप जुना पदार्थ आहे,आमच्या ओळखीचा एक तेलंगी आचारी होता नागपुरात तो हे अपालू बनवायचा.हे खुसखुशीत ,चविष्ट आणि पौष्टिक आहेत खूप.सुगरणीने निगुतीने करायचा पदार्थ आहे हा.मध्यंतरी विस्मरणात गेला होता ,तुमु आठवण करून दिली.धन्यवाद👌👌❤
तेलात कोणती पावडर टाकली कळलेच नाही ,नाव कृपया🙏
Khoopach chan Aapaloo mi nakki try krnar 😊 thanks vishnuji ❤
इंडोनेशिया से शुभ रात्रि। नमस्ते सबसे अच्छे दोस्त। मुझे आपकी सामग्री सचमुच पसंद है. सचमुच स्वादिष्ट रेसिपी. यह सचमुच प्रभावशाली है. हम सभी के लिए एक बहुत अच्छा, रोचक और प्रेरणादायक वीडियो साझा करने के लिए धन्यवाद। उम्मीद है कि हम सभी बेहतर, स्वस्थ, मजबूत, सफल, खुश और हमेशा भगवान की सुरक्षा में रहेंगे।.
Aameen
thank you so much
आमच्या कडे महालक्ष्मी व आठवीला बनवतात
पण रव्याऐवजी कणिक वापरतात
रवा वापरुन करुन बघू
छानच आणि आगळा, वेगळा पदार्थ रेसिपी ही भारीच धन्यवाद सर हा नाविन्यपुर्ण पदार्थ आमच्या पर्यत पोहचविल्याबद्दल खुपच छान
खचितच छान लागेल. नक्कीच बनवून पाहणार
😂 विष्णु जी काल अशीच एक शंकरपाली रेसिपी ,गहु पीठाची उकड़ काढून बनावन्या कहा प्रयत्न केला ,U Tube पाहुन
पन वाइट फसला ,कढ़ाई त विर्घ् लुँन गेली ,मग विचार के नाही करायचे ऐसे पदार्थ
Rava bhajun घ्यायचा का की तसाच
Tasach
Aamacyakade polyala karatat,jwariche pith wapartat........Mast lagtat
Vegalach padartha dakhavalat mast 👌
मस्त खूपच छान धन्यवाद करून बघणार नक्की
Shira karun tala tyala.
😊
तेलामध्ये कसली पावडर टाकली ते कळलं नाही. संगीतामुळे नीट ऐकायला येत नाही. सबटाईटल ठेवता का?
Fry powder
Khupch Chan 👌👌👌👍🙏
फ्राय पावडर शरीरास अपाय कारक नसते का
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
👌🏻👌🏻खूप छान चव आहे या आपालू ची.
Khupach mast apaalu me karnarch😅
हा पदार्थ च्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावच एक पदार्थ आपाल ज्यात रताळ वापरून अशाच प्रकारच्या जाडसर गोड पुऱ्या नागपूरला होळीच्या सणाला पुर्वौ करायचे.त्याची recipe दाखवा
इतका छान पदार्थ खाताना तूप तेलाचा विचार करूच नये 😂 मस्त फस्त करावे
सपिठ म्हणतात किंवा सोजी(मैदा) कणिक नाही म्हणत
पूर्वी सुमित मिक्सरला रबरी पात्याचे ब्लेड येत असे ते वापरून दडपलेले गहु सडून घेता येत असत अगदि उखळी व मुसळी कांडल्यागत गव्हाची सालपटं/ कोंडा निघत असे
Mazi aai lalbhopalyache karaychi
आमच्या घरी हे महालक्ष्म्यांना नैवेद्यासाठी करतात त्याला आपाल म्हणतात
माझी आई हा पदार्थ गूळ घालून करायची आमच्या कडे पक्त पित्रा मध्ये हा पदार्थ करायचे
खूप छान
Tumi Manala tasecha June lok rava kadata hotel mazi aai panashicha rawa karayachi seema
माझे सासरे नागपूरचे होते ते नेहमी अपाल बनवा म्हणायचे पण त्यांना कसे करायचे माहीत नव्हते आणि मला। पण माहीत नव्हते आज समजले पण आता सासरे नाहीत
माझ्या माहेरी करतात हे आपालु पण आम्ही याला आप्पाल म्हणतो आणि आम्ही यात कणीक घालतो ,माफ करा पण मला तुप जास्त वाटत आहे ,कणकेचे पण खुप छान लागतात
Fry powder mhnje konti powder
याला आम्ही रव्याचे घारगे म्हणतो. साखरेच्या ऐवजी गूळ वापरतो. अश्विनी नवरात्रीत देवीला वडे घारग्याचा नैवेद्य असतो.
माझ्या मोठ्या बहिणीने मला हा पदार्थ सांगितला होता तिच्या सासुबाई करायच्या
It's like GHARGE made during Shraddha month
सातारा भागात याला शिर्याचे घारगे म्हणतात अगदी पूर्वी करायचे
Mast
Bapre tel tup bhayankar
Ase krat nhi apalu amchya pratyek sanala naivadya banvava lagto apalu v garyalu cha, rava tup nste ghalat, kanik sakhar ch bante, gar panyat sakhar virghalun krtat
Khup chan nakki karun baghen thanks
Chan.
मस्त एक नवीन वेगळा पदार्थ
तेल गरम झाल्यावर काय टाकले कळलं नाही. प्लीज सांगा
Fry powderFry Powder Number : 9892464713 / 9967106706
छान सर❤❤😋अप्रतीम😋💕💕👌🏻👌🏻🙏🙏
Chan khup chan recipe dhanyawad
Aamchyakade he wade pitru pandharwadyat kartat aani aamhi tyala rawyache gharge mhanto..👌👌
Yes
Khuoech chan recipe thanx
Sir rice rava use kela tar chalel ka?
मला हा पदार्थ नवीन आहे!!!!!
Sir mazya Aajicha padartha aahe Aaj mi aaji aahe kela navhta kadhi tumhi dakhawalat dhanyawad aajichi aathawan aali
Fry powderम्हणजे काय?कुठून मिळते?का घिलायची?
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
छानच 👌👌
मी करून पाहीन अपालू
हा पदार्थ देव दिवाळी च्या दिवशी करतात फक्त साखरेचे ऐवजी गूळ वापरतात ह्या च्या बरोबर भरण्याचे वडे करतात कोकणस्थ लोकांमध्ये ह्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो खूप छान लागतो
आम्ही कोकणस्थ देवदिवाळीचा नैवेद्य देवळातील गुरवाला( पुजारी नव्हे, ग्रामदेवता, कुलस्वामिनी, कुलस्वामी ह्यांचे नैवेद्य करतो.) भोपळ्याचे घारगे, भरड्याचे वडे लागतातच.( मी फणसाचे घारगे पण करते नैवेद्यात कधी, कधी)
आमच्या कडे शंकराच्या पूजेला हे करतात
Mast
Apratim, uttam, mastch 😋dhanyavaad sir. unique recipe.
अवघड वाटत आहे मला तर😢
Which powder have you added to the hot oil??
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Oh wow! Never knew abt this powder. Thank you.
Mastach👌👍😋💖
Sajavat Chan Keli Vishnuji
Dhanyawad
मस्त 💐🙏💐
"डाळीची वांगी" कधी? डाळ वांग नव्हे.
th-cam.com/video/yE02k7YA7uk/w-d-xo.htmlsi=506LUmgnw5GYnLZB
खूप छान रेसिपी 👌👌👌
खूप छान आजी घारगे म्हणायची।
भाजी कोणती करायचे याचे सोबत
मस्त 👌👌
Aamchyakde kankiche kartat
Khupach sunder recipe...mi khalle ahe
खूप छान
खूप सुंदर रेसिपी 👍
कोणती पावडर???
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
Darbyache kadu dakhava