Nice.Like our khaparpe ingredients for Mubagal dosa,but instead of chatani ,bhaji we eat with coconut sweet juice.For juice we make simple coconut juice with jaggery foe sweetness ,cardamom (eliechi)seeds @@MasteerRecipes
आहा.. तोंडाला पाणी सुटले! काहीही हातचे राखून न ठेवता व्यवस्थित समजावून सांगितले. खूप छान! एक सांगू.. चमचे कढयांचे आवाज टाळण्यासाठी लाकडी चमचे वापरा आणि मिक्सरमधील चटणी काढण्यासाठी स्पऍट्यूला वापरा. अर्थात विष्णूजींना सगळे पारंपारीक आवडते, पण थोडासा बदल😊
प्राजक्ता ताई व्यवस्थित हातच न राखता साहित्याचे प्रमाण ,सांगण्याची पध्दतही छान आहे.खास करून पितळ्याची भांडी वापरतात.मी तुमचे पदार्थ पहात आली आहे.तुम्ही मास्तर रेसिपीच्या चॅनेल वर गेलात.तौम्ही स्मृती आड गेलेले पदार्थ दाखवले होते.परत ते व्हिडीओ द्याल,
चविपुरता नसते चवीपुरते मीठ असते निघाला असते निघला नाही. श्राद्ध वाढतात तशी उलट्या हताने फोडणी घातली तुम्ही...😢 पै म्हणजे सारस्वत शापुरकर कल्पना नाही पण असेल तर एकदम गडबड किंवा देशस्थ वगैरे असणार पण भाषेची एवढी वाट कशी लागलेली? 🤔 रहावल नाही म्हणून सांगितलं बाकी रेसिपी उत्तम
काहीही फापट पसारा न बोलता मोजकेच बोलून सर्व प्रमाण आणि कृती एकदम व्यवस्थित समजावून सांगितले .नक्की करून पाहणार.
धन्यवाद
Nice.Like our khaparpe ingredients for Mubagal dosa,but instead of chatani ,bhaji we eat with coconut sweet juice.For juice we make simple coconut juice with jaggery foe sweetness ,cardamom (eliechi)seeds
@@MasteerRecipes
Pith ratbher thevaych ka
किती व्यवस्थित दाखवलं सगळं.... करायला प्रेरित झाले
धन्यवाद
खूप च छान मस्त डोसे करून पाहणार नक्किच धन्यवाद ताई नमस्कार
पदार्थही सुंदर आणि प्रेझेंटेशन सुद्धा तितकेच सुंदर ! ❤
Khup chan mouth watering
किती सुंदर रीतीने पद्धतशीरपणे सांगितले आहे..धन्यवाद ताई
.
Thank you
खुपच छान रेसिपी
मस्त च करून बघणार नक्की👌
खूपच छान मस्त डोसा करून पाहणार नक्की धन्यवाद
Dhanyawad
Bharich aahe 😋
South Indian dhosa khup chhan banavla video khup chhan vatala bhayala maja aali
वा अप्रतिम
Mi ujjin hun ,riplay kart aahe , kee tumci resepi , khubch sundar zali , podi , aani doni chtnya pan , khbch chvisht watlya ,pahun tondala panich aal ,❤🎉
Dhanyawad ji
खूप छान आहे रेसीपी. नक्कीच करून बघणार.
Chhan recipe! Karun baghnar❤
Mi Aaj Purna recipe Keli khup chan zala hota sarvana khup aavdala thank you ❤❤
Dhanyawad
खूप छान आणि वेगळा आहे आणि चटण्या ही दोन-तीन प्रकारच्या समजल्या एक्सीलेंट कम्युनिकेशन
Khupach chhan recipe aahe ❤❤❤
Today morning I made your receipe. Mulbagal dosa very teasty, filling. Thanks mam ❤❤❤
खूप छान समजाऊन सांगीतले.thanks
Very nice dosa, nicely expressed. Perfect process.
अप्रतिम
Mastch 😋, udiyacha menu
Yes feedback dyal
खूपखूप छान
My favorite, thanks for this
Thank you for first comment
Super, recipe सांगण्याची पद्धत खूपच छान ❤
Dhanyawad
वा वा मस्तच!
अप्रतिम...नक्की करणार....
We will do sure🎉👌 nice recipe!
Khup masta 👌🌹🙏
Wa lai bhari mastch
Nakki karnar
खूपच छान 😊
छान बनवला ताई
मस्तच 👌
Khupch chan
खूपच छान.नक्की करून बघितली पाहिजे.
Yes feedback dyal
भारी❤❤😋😋👍👍👌🏻👌🏻🙏🙏😊
Khup chan next Sunday la banavnar
Chatni navinya 👌
खुप छान 😋😋😋👌👌👌👍
Very nice explained you receipmethad
Thank you
Chaan aahet 👌👍
Mala tar tumchei bhandei faar avadlei..
Thank you
एकच नंबर
Nicely explained 😊
खूप छान!
मस्त 💐🙏💐
चटण्या मस्त
ताई मी आज डोसा करून पाहिला आहे छान झाला 👌👌👍
Dhanyawad
अनु गुर्जर. खूप छान झाला डोसा चटण्या व भाजी colourful
Thank you
No one can believe that you have this big son. You look so young.
Khup सुंदर प्राजक्ता मी करून बघते बेंगलोरला वेगवेगळे भाताचे प्रकार आहेत ते दाखवा ना प्लीज 😋😋
Ho naki
I am eager to do and eat.very tempting.
Do try you will love it
खुप मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप मस्त 👌🏻
Vishnuji Masteer madhe tumhala baghayla Awadel 🙏
खूपच छान
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
Dhanyawad ji
मस्त 👌👌👌
Super mulbagal tuppada y
Thank you
Very nice recipe. Yr way of explaining is so good
Thank you so much
Will try to make it ❤
Mast vatle
Nkki krun baghen.
Thank you
सदरहू बिडाच्या तव्याला कोकणात कावीळ किंवा बिड म्हणतात.
Kahil
झकास
Mast
आहा.. तोंडाला पाणी सुटले! काहीही हातचे राखून न ठेवता व्यवस्थित समजावून सांगितले. खूप छान! एक सांगू.. चमचे कढयांचे आवाज टाळण्यासाठी लाकडी चमचे वापरा आणि मिक्सरमधील चटणी काढण्यासाठी स्पऍट्यूला वापरा. अर्थात विष्णूजींना सगळे पारंपारीक आवडते, पण थोडासा बदल😊
ok
❤
😋😋
मुळबागल दोसा
Hya tavyala aamhi bhartiyraygadi bene israel jew. Lok kayil mhannto ghavne satpadranchi kayil pann recipe sundar aahe
Dhanyawad
Namaskar, yardenna tai🙏 kasha ahat? Sakal newspaper madhe lekhanchya Khali tumhi chhan pratisad dyaicha te aathavla.
प्राजक्ता ताई व्यवस्थित हातच न राखता साहित्याचे प्रमाण ,सांगण्याची पध्दतही छान आहे.खास करून पितळ्याची भांडी वापरतात.मी तुमचे पदार्थ पहात आली आहे.तुम्ही मास्तर रेसिपीच्या चॅनेल वर गेलात.तौम्ही स्मृती आड गेलेले पदार्थ दाखवले होते.परत ते व्हिडीओ द्याल,
Ho naki dakhwu
❤❤
Where Urad. Dal Ln Fodni ?
विष्णू सर आम्हाला दोचांच्या रेसिपीज आवडतात, पण या मॅडम कोण एरवी त्यांच्या कशा पहायच्या रेसिपीज कारण चॅनेल एकच आहे ना. कृपया सांगावे, धन्यवाद
Recipe chebnav search kele ki recipes bagha shakta every Saturday prajakta ma'am chi recipe yete
तुम्ही या रेसिपी मध्ये वापरलेली सगळी भांडी माझ्या कडे पण आहेत
Wah
रेशनचा तांदूळ मिळत नसेल तर कोणता घेयचा
Dosa rice chalel
परीमल तांदूळ आपण वापरू शकतो.
Ho chalel pan dosa rice asel tar Jast changla
Chanch nakki krun baghnar
तुम्ही हिंग कोणता वापरता?
विष्णूजीं का हिंग
@@MasteerRecipes बाजारात विकत मिळतो का?
Bhandi avadli
Dhanyawad
आई तेल लावण्यास नारळाची शेंबी वापरत असे.
शेंडी
Podi madhe daale ani lasun nahi ghalat
Podi madhe udid daal ani chana daal ghaltaat
Hi weglya padhatichi ahe khup chan hote try karun paha
@@MasteerRecipes okay 🙏
चविपुरता नसते चवीपुरते मीठ असते
निघाला असते निघला नाही.
श्राद्ध वाढतात तशी उलट्या हताने फोडणी घातली तुम्ही...😢
पै म्हणजे सारस्वत
शापुरकर कल्पना नाही पण असेल तर एकदम गडबड किंवा देशस्थ वगैरे असणार पण भाषेची एवढी वाट कशी लागलेली? 🤔
रहावल नाही म्हणून सांगितलं
बाकी रेसिपी उत्तम
Arrey .... Kay atyaachar ahe ha ... bhayankar bhook lagli ahe, swayampak banat ahe ajun ani tumcha ha video....kay atyachari combination ahe😢😢😢....tondala paani sutle na...😢😢