माझी आई नारळच्या घट्ट दूधात गूळ घालून त्यात रवा घालून थोडावेळ भिजवून ठेवून गोड आप्पे करत असे.तेही खूप छान लागतात.तुम्ही सांगितलेली आप्प्याची रेसिपी नक्की करून बघेन. माझ्याकडे आईने घेतलेले बीडाचे आप्पेपात्र आहे.
सर,सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद 🙏 कारण पदार्थांचे प्रमाण डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये दिले आहे... आणी हा पदार्थ खूपच सुंदर आहे रंग तर अप्रतिमच.. आणि हो सर तुमचा आवाज छान आहे 👌 👌🙏
खुप छान एकदा कर्डक खास दाखवा रेसीपी करडी दहा तास भिजवा वाटुन गाळा खालचा चिकन काढा भात शिजत आला की पुना शिजवा थोडा पातळ ठेवा फक्त मीठ टाका पारंपारीक आहे माझी पणजी करायची ईटालीयन रिसाऑटो सारखा लागतो
th-cam.com/video/wDQarM62vpI/w-d-xo.html. Pls ignore language...english subtitles are there...ha batter jasti tel takun appe tava made pan karu shakto🙏
सर , अमेझिंग रेसिपी । खूपशी वेगळीच । परंतु बघितल्यावर खावीशी वाटतेय । काय काय आणि कुठून शोधता ह्या अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीज ? ही रेसिपी बघितल्यावर करणार , खाणार , शेअर करणार , आणि टेस्ट करून नक्की कॉमेंट करणार । आणि प्लिज कशाला म्हणता ? रेसिपी चे प्रे झेन्टेशन बघितल्यावर ,टेस्ट केल्यावर सर्व काही करणार स्वाभाविक आहे । पर्ण केळी वरचे प्रेझेंटेशन लाजवाब । पण एक विचारू ? आधी तो एलाप्पे चटणीत बुडवून तोंडात टाकावा की फिर वोही शाम मध्ये हरवून जावं ?
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार भेट द्या - www.khasiyatbazaar.com किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
सर कशाला अशी गाणी गाता देवाने सर्व सुख दिले आहे आयुष्य आनंदाने जगा .❤
धन्यवाद सर अशा अप्रतिम रेसिपी साठी.... पाहत राहु... Like करू... thank you master recipes
षढषष छचघबष, प्रमुख, फफंफफफफफफफफफफंफफंफफफ
अप्रतिम रेसिपी. धन्यवाद विष्णूजी मी करून बघणार आहेत
Nice receipe, thanks for humming my favorite song, fir vahi shaam...
Welcome
Thanks
Khoop khoop Dhanyavad 🙏 I like your humble explanation.
Happy cooking
Apratim recipe navin prakar chhan vatale. Asecha nav navin padart dakhava. Dhanyvad.
Nakki
Paramparik sundar padarth! Layyach bhari.
Haldipramane itarahi flavor deu shakat.
Dhanyavaad Vishnuji.
नेहमीप्रमाणे चविष्ट पदार्थ, खरच टिप्स ही छान, गाणे सुंदर....
खूपच छान सर यम्मी आजकाल असे पदार्थ विसरत चालले त पण तुम्हि असे पदार्थ करता नि आम्हालाही करावेसे वाटते,चवही मस्त👌👌
Dhanyawad
Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar 👌
Khup chhan recipe
WA Zakas. 👌👌👌 Thank you sir.kichan barbar ganyache ang pan chan..👍🙏.
खुप छान रेसिपी , गाणे...
अप्रतिम रेसिपी आहे.धन्यवाद सर.👌👌👍😋❤️
Tumi khadya sanskritcha data base tayar karat ahet. Great service to Indian culture.
Dhanyawad
खर सर , खुपचं सुंदर आहे, धन्यवाद धन्यवाद सर 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Sir namaste tumhi khoop chhan gani mhanta n recipes tar waa
Mast recipe sir ...nakki banavnar ...ani master recipes ..pahat rahu ..pahat rahu ani pahat rahu ...😄👌👌😊
Thanks thanks ani thanks
अप्रतिम पदार्थ,👌आजच करून बघितला खूप छान चव.असा छान पारंपरिक पदार्थ दाखविल्याबद्दल विष्णुजी धन्यवाद🙏
Khupch Chan 👌👌👍🙏
अप्रतिम रेसिपी.धन्यवाद सर👌👌👌👌
माझी आई नारळच्या घट्ट दूधात गूळ घालून त्यात रवा घालून थोडावेळ भिजवून ठेवून गोड आप्पे करत असे.तेही खूप छान लागतात.तुम्ही सांगितलेली आप्प्याची रेसिपी नक्की करून बघेन. माझ्याकडे आईने घेतलेले बीडाचे आप्पेपात्र आहे.
अप्रतिम रेसिपी आहे.🙏👌😋😋
GM happy man baghana tech padarth pan ekadachitikadchi sanskrtu ekatra keliki chanshi nirmiti hote mast Gan nehemipramane sundar zhal phir vahi sham... pahat raha Masteer Recipes
Dhanyawad ji
Danyavada sar👌👌
Nav Navin Recipes, Ashya Navinya Purnn Recipes.. waah Khupch Chan Asatat Sir👌👌💕
नमस्ते सर,
विस्मरणात गेलेला छानच पदार्थ दाखवलात.
धन्यवाद.🙏😊
Happy cooking
धन्यवाद सर,
😊😍
Khup Chan recipe ahe👌🏻👌🏻
Sunder kahi veglepan janavle yat
मस्त आणि सोप्पा
खूप छान, दगडाचे आप्पे पात्र nonstick कसे करायचे ते सांगाल का please
Khup bhari Sir👍
Very nice /song kup chan gata
Very nice easy recipe Mrs Dikshit
Thanks a lot
Very nice 👍 super unique recipe 👌👌 thank you so much sir ji 👏
Most welcome 😊
खूप छान रेसिपी मस्त 👍👍😋😋👌👌🙏🙏
Khupach chan
Yammi
धन्यवाद दादा 🙏🙏
छान... आणि गुढीपाडवा व नवीन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा ❤
अपत्याचा नवीन प्रकार छान वाटला
Aapan dilela sndesha aavdla asech parnparik dakhva
Khup chan recipe ahe oli halad nasel ter tayala paryay kay
Nahi na paryay karan to swad tilach yeto
प्रेझेंटेशन,छानय ...
छान
Apratim 👌👌👌👌
Sir ur authentic recipe are too good 👍👍👍👍
Very nice recipe
Thanks a lot
Mast👌👌👌... Thanks.
Looks yummy
Lahan mulanchya tiffin sathi chan padartha ahe ha...thanks Vishnuji, pls share some more paramparik recipes for school tiffin.
Sure
सर आपल्या रेसिपी मला आवडतात . कृपया मुंबईला काळा मसाला व कांदे लसूण मसाला मिळेल का , तसेच पुस्तक लवकर तयार कराल का
Recipe sobat tumacha aavaj hi chan aahe.
Khupch chan apratim sir thank you so much
Happy cooking
Must
Tandul dhuvun Ani valavna garjecha aahe kaa? Nustech bhajun mag soak kele tar chalel kaa?
nice recipe sir .me tumche ghari aale aahe maze mama sobat lahan hote tewa tumche aai na pahile aahe.
Thanks for the recipe
सर,सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद 🙏 कारण पदार्थांचे प्रमाण डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये दिले आहे...
आणी हा पदार्थ खूपच सुंदर आहे रंग तर अप्रतिमच..
आणि हो सर तुमचा आवाज छान आहे 👌 👌🙏
Dhanyawad
Super 👌👌
👌👌
aap kaha se sikhe sir itni achi recipy thanks sir share karne ke liye bohot sundar.
Dhanyawad
Thanks sir
Mapache praman barik aksharat dele ahe ki seniour citezen sath jara. Font motha kara vishunji
A very unique recipe. Will surely prepare it. Thanks a lot, Sir.
👍👍🙏👌
L yew
खुप छान एकदा कर्डक खास दाखवा रेसीपी करडी दहा तास भिजवा वाटुन गाळा खालचा चिकन काढा भात शिजत आला की पुना शिजवा थोडा पातळ ठेवा फक्त मीठ टाका पारंपारीक आहे माझी पणजी करायची ईटालीयन रिसाऑटो सारखा लागतो
Sir....pohe aani rava chya praman dilat tar bare hoil 🙏
एलाप्पे
साहित्य - तांदूळ 1 वाटी, मेथीदाणे पाव चमचा, ओली हळद, जाड पोहे अर्धी वाटी, रवा अर्धी वाटी, ओलं खोबरं अर्धा वाटी,हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल.
Dahnywad Sir🙏🙏
Sir amchakade ellappA sweet banavtat.... Coastal udupi mangalore made...
Recipe please
Tehi naki dakhwu
th-cam.com/video/lNREedj5qTU/w-d-xo.html
th-cam.com/video/wDQarM62vpI/w-d-xo.html. Pls ignore language...english subtitles are there...ha batter jasti tel takun appe tava made pan karu shakto🙏
अप्पे पात्र गोरगोर कस. हा नविन प्रकार छान आहे. छोट्या खाण्याला ऊत्तम.मिरच्या वापरत नाही.त्या ऐवजी लाल तिखट चालेल का? तब्बेत सांभाळावी लागते.
Namaskar Manohar sir, Mi Wardha la rahto.
Sir tumchyakade kolsa chi shegdi aahe ka ?
Ho aheee
अप्रतिम रेसिपी आहे पण ओली हळद नसेल तर हळद पावडर वापरली तर चालेल का, 👌👌😋😋 धन्यवाद सर 🙏
Ho chalel
Mast
खुप छान एल्लापे.
Thanks
Hei kuthlya bhagatli receipe ahe
तंदूल , रवा,पोहे, प्रमाण कसे घ्यावे
👌👌👌👌👌
U sing well Vishnuji
Thank you 😊
पोहे जाड की पातळ?
सर , अमेझिंग रेसिपी । खूपशी वेगळीच । परंतु बघितल्यावर खावीशी वाटतेय । काय काय आणि कुठून शोधता ह्या अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीज ? ही रेसिपी बघितल्यावर करणार , खाणार , शेअर करणार , आणि टेस्ट करून नक्की कॉमेंट करणार । आणि प्लिज कशाला म्हणता ? रेसिपी चे प्रे झेन्टेशन बघितल्यावर ,टेस्ट केल्यावर सर्व काही करणार स्वाभाविक आहे । पर्ण केळी वरचे प्रेझेंटेशन लाजवाब । पण एक विचारू ? आधी तो एलाप्पे चटणीत बुडवून तोंडात टाकावा की फिर वोही शाम मध्ये हरवून जावं ?
How sweet
तांदूळ, रवा आणि पोहे यांचे प्रमाण किती घ्यायचे?
Nice song sir with nice recipe 👌
Fir wahi sham wahi gam
इतकं कोरडं का करायचं पीठ?
Tyala ambawala nahi म्हणून ,
बिडाचे आप्पे पात्र कुठे मिळेल
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
@@MasteerRecipes🙏
Construntation of the vivers.Chatni is not any complicated recipe.
Yamadhe daal ghetli tar?
Chalel
It will be better if you prepare chatni or Sambar at the end.Many people do this ,but they disturb the construn
Ok noted
🙏🙏💯💯💯💯💯💯💯😋😋😋😋😋
Sir kalemiri kutun takale
Tar chalel ka?
Ho chalel
Banavtech sir
Naki banwa
I wish I could get ready in the restaurants in mumbai 😩
तांदूळ व पोहे व रव्याचे प्रमाण सम प्रमाणात आहे का?
Description madhye details dilet
तुम्ही description नाही देत का
एलाप्पे
साहित्य - तांदूळ 1 वाटी, मेथीदाणे पाव चमचा, ओली हळद, जाड पोहे अर्धी वाटी, रवा अर्धी वाटी, ओलं खोबरं अर्धा वाटी,हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल.
Oli halad nasel tar ky karave
Sadhi halad ghatli Tari chalel
quantity nahi kalali
Preman sanga chef
एलाप्पे
साहित्य - तांदूळ 1 वाटी, मेथीदाणे पाव चमचा, ओली हळद, जाड पोहे अर्धी वाटी, रवा अर्धी वाटी, ओलं खोबरं अर्धा वाटी,हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल.
Confused आपण झाला होता गाणं म्हणण्याच्या नादात😂
खूप छान पण पोह्याचे व रव्याचे प्रमाण कळले नाही ते सांगितले तर बरे होईल
मिठ डबल झाले
बकवास रेसीपी कोणी याला शेफ बनवल
👌👌👌