सांभारवडी महाएपिसोड विष्णुजिंकडून जाणुन घेऊ सांभारवडी पुराण/ Megaepisode on Sambharvadi by Vishnuji
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- सांभारवडी महाएपिसोड विष्णुजिंकडून जाणुन घेऊ सांभारवडी पुराण/ Megaepisode on Sambharvadi by Vishnuji #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianrecipes #sambarwadirecipe
#sambharwadi #pudachivadi #vidarbha
भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
भेट द्या - www.khasiyatbazaar.com
किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
visit today, Modern gallery of traditional utensils!
Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
or Whatsapp No - 7304494848.
Chicken Dum Biryani link below 👇
• चिकन दम बिर्याणी | Hom...
Mumbai Pav Bhaji 👇
• अस्सल पाव भाजी मुंबईची...
Medu wada👇
• परफेक्ट मेदू वडा | रेस...
Maharashtrian Masale Bhat 👇
• महाराष्ट्रीयन मसाले भा...
How to make Paneer at home 👇
• पनीर बनवा घरच्या घरी |...
Khamang Chakli Bhaji👇
• Video
अप्रतिम खूप छान मी नागपूरला असताना सांभार वडी खाल्ली आहे ज्यांच्याकडे खाल्ली त्यांनी अति प्रेमाने खाऊ घातली तुम्ही खूप सुंदर पद्धतीने शिकवली आहे मी नक्की करणार नागपूर म्हणजे अति प्रेमळ माहेर आहे
खरंच खूपच छान सर आपला आदर्श सर्वच शेफ नी घेतला पाहिजे 🙏🙏
Khup chan hiroti
सर , सांबार वडी महापुराण लई गोड ,, भाषा बी लय गोड , सांबार वडी बी गोड बघायला हं , टेस्टला लय भारी , सर्व काही अफलातून आणि महापुराण ऐकवणारे बी महाअफलातून । त्रिकोणी ,चपटी कशी बी करा सांबार वडी जितनी भी बनावो सब खत्तम ।व्हिडीओ झक्कास ।
आजची रेसिपी अप्रतिमच ,परंतु तुम्ही जे विदर्भ भाषेतील पदार्थाची कृती सांगितली आहे ना ती खूपच आवडली 👌👌
रेसिपी सांगण्याचा अंदाज एकदम फक्कड होता. नेहमी प्रमाणे मस्तच
🙏 सर,
आपल्या विदर्भातील . खरचं भाषे बरोबर रेसिपी पण खूप छान बोलून गेली. मस्तच.😊🙏
पली विर्दभीय भाषा मस्त च.पाककृती अप्रतिम
Sir तुमची भाषा ती आमच्या घरची भाषा कानाला खुप गोड वाटते सांबर vadi अप्रतिम अशी बनविली आहे
अतिशय सुंदर सांबार वडी.त्यापेक्षा आपली नागपूरी भाषा.खूप छान
Kharch tumhchi bhashya khub god lagt aahe
All roundar Vishnujee.
Namskar ji Vishu sirji tumchi Nagpuri bhasha aaikayla ekdum chaan wattate
Sambar vadi ki to kya kahne
Ekdum must ❤❤
very easy to learn make wow
फार सुंदर पुडाची वडी vishnuaji
Very tempting
वाह वाह एकदम रुचकर . नक्की करणार . Item पण भारीच
आता खरी विधर्भाची ची रेसिपी आणि विधर्भावी भाषा मजा आली. हिरोती आयकुन असं वाटल की आपण बालपणात आलो.
Khup sunder... Bolta sir... Tumi
Aadarniy Sheph Visnu Dada Maas Vadi सुंदरच भाषा ही छान.
Nice recipe tumchi bhasha chan bolat ☺😇👌
Wao chhan keli vadi.... Mi nkki try krnar
Best video on youtube... maja ali baghun.... Amravatichya Raghuvir chi sambharwadi mast rahate
Sir Vishnu Manohar You Are My Favourite Super Se Bhi Upar Chef. The Way You Explain Everything I Like It Very Much.
Thankyou For Posting Traditional Recipies. 😊
Khup chan mst testy Ani bhasha tr khup mjedar
Khoob Sundar
Happy cooking
विष्णु जी मले लय आवळते सांबार वळी😊
विष्णू सर.आपण ज्या भाषेत बोलले,ती खरी वर्हाडी भाषा,हिरोती,कोयपर,सांभार,अव,ळ चा उच्चार र, करणे ई.पण सिरीयल मध्ये वैदर्भीय भाषा दाखवतात ती .....जरा जास्तच गावंढळ वाटते. रेसिपी एकदम मस्त❤
Mala khupach आवडली
Khupach chhan 😂 language aani rheshipi ter laich bhari... Mast... Thank you Vishnuji
खूप छान अप्रतिम रेसिपी आणि भाषा खूप गोड सर😊👌👌👌👌👌👌
तुम्ही ही रेसिपी खूप छान केली आहे नमस्कार सर
तुम्ही ही रेसिपी शेअर केल्याबद्ल धन्यवाद सर.👌👌👍😋❤️
विष्णुजी तुम्ही एक ग्रे ट शेफच नाही पण एक ग्रेट कलाकार पण आहात...आपल्या प्रा़ंताच्या मातीशी तूम्ही जोडलेले आहात...आपल्या बोलीभाषेतील शब्द कीतिही रफ..हार्ड असले तरी ते प्रेमात लपेटलेत..हे तेथिलच प्रांतियांना कळेल....इतर भै...ता...डांना नाही बे..।
सर तुम्ही खूप छान रेसिपी दाखवली व भाषा पण सुंदर आहे
Vishnuji aaplya vidharbh madhla sambharvadi Mumbai madhe khup famous aahe👌👌
एकच नंबर
Super 👌 👍
खूपच छान जी.
Good morning
Hv a good day
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Chan recipe aani tumhi 😊😊😘👌👌
मास्टर रेसिपी तूमचा व्हिडिओ आवडला खूप छान 👌
Bhau khup chan
Super
Khupch chan sir
अप्रतिम सांबारवडी विष्णूजी
सर तुम्ही खूप छान रेसीपी दाखवली व भाषा पन खूप छान 👌
Khupach sunder
😀 tumi far chhan bolat hote aamachha bhaset ❤
बोले तो बढिया ❤️😍😋
Sambhar wadi se zyada aapke bolne ka style mast laga.
विष्णुजी तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात. सांबार वडी रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद.
Amche Vishnu bhau ahetach superb superior 👌
Sir you are so cute, you entertain and teach us delicious, interesting, tasty. ❤❤❤❤❤❤❤❤
सांभार वडी ,हे बरोब्बर।
Sir khupach chan recipe aahe, Ani jya bhashet sangitle ek number.
Dhanywad
Ek no.. Sir.. 😊
Aplya vidarbh style chi khaskhas chi bhaji pan dakhval..
Mast aahe sir,Badiya
वा बढिया क्या बात है
Kothimbir vadi kartana vishnuji nagpuri bhasha eikun majja aali. Maz maher nagpur ahe
GM happy man aaj kahinahi bolnar 😃 bhaitad Shweta mam tumch nashib Sirancha sahavas tumha saglayna milte bappa very fanny 😃 hiroti mhanje mirchi powder pahat raha Masteer Recipes 🤣🤣
श्री मनोहरजी मला माझ्या गावाला आल्यासारख वाटल, खूप छान 👌👌
खुप छान दादा
Khup chaan
Haswat chan interesting padhtine shikavta thank u v much
Happy cooking
Mast Recipe
Best 👍👍👍👍👍 recipes requires patience.
खूप छान
छान रेसिपी..
Mast recipe 👌👌
Khup ch chan 👌👌👌👌
Nice recipe
Tumchyajadun khup shikayla milte
Nice recipe.
Nagpur lahanpani chi khup athavan aali.... Love the language.... From pune.
छान वाटलं ही भाषा ऐकुन
Lay bhari
Hi Nagpur sodun kuthech milat nahi .Mumbait kara na uplabdha
खुप मस्त साबंर वडया आज बनवत आहे पधत छान वाटली व भाषा मस्त😅😅😅😅
मस्त
Mast😘
GM sir
Hello sir please make a video on how to use khandha lasoon in making subjies
नमस्कार सर🙏
Vishnuji Aaplay Nagpur chi Bhasha
Ekach number
Dhanywad ji
मले तुम ची साबार वडी लयी आवडली करते आता
"बरे हाय जी तुमी त; माया मैत्रीनिले काई बी बोलताका बाप्पा बाप्पा मी ४/५ र्वसा पासुन तुमची फॅन हावो, 'लय चांगली हाय मणली म्हाई कवी: 🙏 छान झाला व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भागातल्या संभार वड्या समजून सांगितल्या धन्यवाद 🤗
May tashi lek an masala ek :D
Mastaaa
Mazi aai hiwalyat nehmi karte
Good morng
Thank you so much for first comment
Masta
माझी मामी विदर्भाची.... त्यामुळे तिकडे गेलो की नेहमी खायचो सांबरवडी.... आमची अमरावतीची आठवण झाली..... धन्यवाद सर ह्या रेसिपी करता...
Dhanywad
Very good
Hi bhasha vidarbhat khedyatil lok boltat
सर आम्हाला एकदा तांदळाच्या पिठाचा उपमा करून दह्यात भिजलेला असतो तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे मोरकळी उपमा म्हणतात त्याला
इतकी ठसकेदार "वैदर्भी" बोलत ,खूपच मनोरंजक पद्धतीने आपण झणझणीत सांबारवडी बनवलित सर ऐकून आणि बघून डोळ्यांचे आणि जिभेचे पारणेच फिटले...नागपुरची खूप आठवण आली....
तुयं चैनल सबक्राईब केलं गा..भावा.....
Badhiya ji
Suhasini taiiiii ye nagpur lee
तुमच्या रेसिपी पेक्षा तुमचे बोलणेच ऐकावे वाटत आहे सर
ही भाषा तुम्हीच बोलावी आणि आम्ही फक्त ऐकावी , हा भाषेचा लहेजा तुम्हीच जाणे । सुरवाती पासून शेवट पर्यंत ।
11
15:02
YUMMY
हि भाषा ऐकायला छान वाटते
एकदा खांडोडीची भाजी दाखवा काही जण खसखस ची भाजी म्हणतात आपल्या विदर्भातील आहे तुम्ही खुप छान सांगता नमस्कार
Khup Chan watate hi bhasha tumchya tondun mast bolta I like it