माहितीपूर्ण ..! सध्या अनेक पालक मुलांना जे हवय ते पुरवतात पैसे भरपूर आहेत. मग देत राहायचे. बचत करणे हा स्वभाव बनला पाहिजे. अतिशय उपयुक्त माहिती शिक्षक, पालक व विद्यार्थीवृंदांना आपण देत आहात.
बचतीचा मूल मंत्र संदर्भातील आद. अनासकर सरांची आपण घेतलेली मुलाखत आमच्या सारख्या पालकांना नक्कीच फायदा देणारी आहे..या अशा विषयाची निवड करुन पालकांना जागृत करण्याचे काम आपण दोघे करत आहात... धन्यवाद प्रसन्ना आणि पूर्वा ...🙏
विषय निवडी साठी अभिनंदन 🌻 मुलांसाठी बचतीबाबत सांगायचे झाले तर एक आर्थिक आधार विकसित होण्यास मदत होते. मुलांना भविष्यातही मदत होते. या सवयी मुलांना भविष्यात आर्थिक अडचणी उद्भवण्यापासून रोखतात आणि सुरक्षेची भावना तयार होण्यास मदत होते. मुलांना बचतीबाबत शिकवताना लोनचे फायदे तोटे समजावून सांगायला हवेत. यात अनेक प्रकारचे लोन, क्रेडीट कार्ड्स, पैसे उधार घेण्याच्या गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी त्यांना सुरूवातीपासूनच हळूहळू समजत गेल्या तर ते भविष्यात लोनच्या जाळ्यात अडकणार नाहीत
एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या विषयावर अतिशय छान मांडणी याबाबत आपले अभिनंदन. मुलास बालपणातच बचतीचे महत्त्व समजले असेल तर तो आपल्या आयुष्यातील मोठयाहून मोठया समस्येस सहज सामोरे जाऊ शकेन. जे पालक बालपणातच आपल्या मुलांमध्ये बचत करण्याची सवय रुजवतात, ते त्यांचे भविष्य सुरक्षित करतात. बचतीचे महत्त्व समजल्यानंतर त्यांना पैशाचे मूल्य माहित होते आणि नंतर त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतो.. All the best
नमस्कार, विषय खूप उपयुक्त आहे.यातील काही उपक्रम शाळांमध्ये आहेत, पण महत्व पटण्यासाठी banking habits ह्या टायटलमुळे आजच्या पालकांना हे मार्गदर्शन मोलाचे होईल. सुरवातीचे मुद्दे, पैशाचे महत्त्व नसलेल्या मुलांसाठी उपयुक्त आहेत. शुभेच्छा आणि धन्यवाद ❤
बचतीचे महत्त्व लहानपणी मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.सरांनी खूप छान मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष व्यवहारातून मुले शिकत असतात आणि त्यांना व्यवहाराबरोबरच पैशाचे महत्त्व लक्षात येते
विषय वेगळा आणि फार चांगला. मांडणी अतिशय चांगली झाली आहे.खूप छान! आवडला व्हिडीओ!👌 लाईक, कमेंट, सबस्क्राईब केलंय! 😊 अगदी विचारपूर्वक चॅनल निर्माण केलंय तुम्ही! खूप शुभेच्छा!👍 चॅनलचा खूप बोलबाला होणार, एवढं नक्की!✨
मी मराठी, हिंदी, इंग्रजी पॉडकास्ट बगतो पणं मुलांमधली अर्थसाक्षरता या विषयावर अजून पर्यंत पॉडकास्ट पाहिलेला नाही. इतर सवयीप्रमाणे आर्थिक सवयी या लहानपणीच विकसित होतात. आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे असेच नवनवीन विषय घेऊन या.
मुलांना बचतीचे महत्व शिकवणं फार महत्वाचे आहे. (Parenting Tips) हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे. ते त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे असते. तुम्ही जितक्या ज्यामुळे ते प्रभावी पद्धतीने अनावश्यक पैसे खर्च करणं टाळतील.
बॅंकींग तज्ञ श्री.विद्याधर अनास्कर साहेबानी सहजसोप्या भाषेत आर्थिक साक्षरता आणि लहान मुले हा विषय समजावून सांगितला याबद्दल खुप खुप धन्यवाद.
Very informative!
अतिशय महत्वाचा विषय आपण हातात घेतला. पैश्याचं महत्व काय आहे आणि तो कसा हाताळायचा याचं ज्ञान जेवढ्या लहान वयात होउल तेवढं चांगलं. आपलं अभिनंदन.
धन्यवाद😊
माहितीपूर्ण ..!
सध्या अनेक पालक मुलांना जे हवय ते पुरवतात पैसे भरपूर आहेत. मग देत राहायचे.
बचत करणे हा स्वभाव बनला पाहिजे. अतिशय उपयुक्त माहिती शिक्षक, पालक व विद्यार्थीवृंदांना आपण देत आहात.
Thank you so much
खुप महत्वाचा विषय.. आत्ताच्या परिस्थितीत एकदम योग्य वेळी हा विषया आपण घेतला. पालक सुध्दा वाहत जात आहेत. सरांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.
Thanks. बऱ्याच पालकाच्या असेच अभिप्राय आले.. आम्हाला...thank you so much 😊
बचतीचा मूल मंत्र संदर्भातील आद. अनासकर सरांची आपण घेतलेली मुलाखत आमच्या सारख्या पालकांना नक्कीच फायदा देणारी आहे..या अशा विषयाची निवड करुन पालकांना जागृत करण्याचे काम आपण दोघे करत आहात... धन्यवाद प्रसन्ना आणि पूर्वा ...🙏
धन्यवाद
Kharay😊
विषय निवडी साठी अभिनंदन 🌻
मुलांसाठी बचतीबाबत सांगायचे झाले तर एक आर्थिक आधार विकसित होण्यास मदत होते. मुलांना भविष्यातही मदत होते. या सवयी मुलांना भविष्यात आर्थिक अडचणी उद्भवण्यापासून रोखतात आणि सुरक्षेची भावना तयार होण्यास मदत होते.
मुलांना बचतीबाबत शिकवताना लोनचे फायदे तोटे समजावून सांगायला हवेत. यात अनेक प्रकारचे लोन, क्रेडीट कार्ड्स, पैसे उधार घेण्याच्या गोष्टींचा समावेश आहे. या गोष्टी त्यांना सुरूवातीपासूनच हळूहळू समजत गेल्या तर ते भविष्यात लोनच्या जाळ्यात अडकणार नाहीत
खरंय!
Very important subject ❤
एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या विषयावर अतिशय छान मांडणी याबाबत आपले अभिनंदन. मुलास बालपणातच बचतीचे महत्त्व समजले असेल तर तो आपल्या आयुष्यातील मोठयाहून मोठया समस्येस सहज सामोरे जाऊ शकेन. जे पालक बालपणातच आपल्या मुलांमध्ये बचत करण्याची सवय रुजवतात, ते त्यांचे भविष्य सुरक्षित करतात. बचतीचे महत्त्व समजल्यानंतर त्यांना पैशाचे मूल्य माहित होते आणि नंतर त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतो..
All the best
Thanks मॅडम
👏👏💐खुप छान ऊपयोगी माहीती.गरज नसतांना खर्च म्हणजे पैसा वाया हे पण खरच आहे.
Thank you so much
खूपच छान माहिती👍🙏💐
😊thank you so much
आजच्या पिढीला अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली . धन्यवाद अनास्कर सर 💐🙏
Thank you so much.
नमस्कार, विषय खूप उपयुक्त आहे.यातील काही उपक्रम शाळांमध्ये आहेत,
पण महत्व पटण्यासाठी banking habits ह्या टायटलमुळे आजच्या पालकांना हे मार्गदर्शन मोलाचे होईल.
सुरवातीचे मुद्दे, पैशाचे महत्त्व नसलेल्या मुलांसाठी उपयुक्त आहेत.
शुभेच्छा आणि धन्यवाद ❤
Thank you so much
Important Topic and Valuable Guidance
Thanks
बचतीचे महत्त्व लहानपणी मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे.सरांनी खूप छान मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष व्यवहारातून मुले शिकत असतात आणि त्यांना व्यवहाराबरोबरच पैशाचे महत्त्व लक्षात येते
Thank you so much
खरंय 👍
फार छान व उपयुक्त माहिती .... thank you
धन्यवाद
खुप मस्तच छान विषय. प्रसन्ना.
Thqnks
Badhiya
Great topic... and good coverage...
Very helpful esp for youngsters...
Thanks
Mast
मुलं वित्तसाक्षर बनवायची असतील तर हे अत्यंत आवश्यक आहे... धन्यवाद साहेब
Vegla vishay
Thank you! तोच प्रयत्न आहे. 🙏
A must watch !
Thanks
अतिशय सुनदर शब्दात सांगीतलेली माहिती....AWESOME.
Thank you so much.
Very useful points😊
वा! अतिशय सुंदर आणि उपयुक्त विषय!
धन्यवाद
👍
व अतिशय सुंदर विषय व लहान मुलांना बँकिंग क्षेत्रामध्ये नॉलेज व्हावे याच्यासाठी एक स्तुत्य प्रयत्न श्रीराम
Kharay
Thank you! असेच encourage करत रहा.
Mast 👌khup chan idea's atishay upaukt mahiti dili ahe
Thanks😊
Thank you! असेच encourage करत रहा 😊
विषय वेगळा आणि फार चांगला. मांडणी अतिशय चांगली झाली आहे.खूप छान!
आवडला व्हिडीओ!👌
लाईक, कमेंट, सबस्क्राईब केलंय! 😊
अगदी विचारपूर्वक चॅनल निर्माण केलंय तुम्ही! खूप शुभेच्छा!👍
चॅनलचा खूप बोलबाला होणार, एवढं नक्की!✨
Thanks
Thank you..keep your well wishes with us 🙂
मी मराठी, हिंदी, इंग्रजी पॉडकास्ट बगतो पणं मुलांमधली अर्थसाक्षरता या विषयावर अजून पर्यंत पॉडकास्ट पाहिलेला नाही. इतर सवयीप्रमाणे आर्थिक सवयी या लहानपणीच विकसित होतात. आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे असेच नवनवीन विषय घेऊन या.
आपल्याला प्रतिक्रिया आमच्या हुरूप वाढवतात...
Thanks
Thank you! अशीच encouragement करत रहा 🙏
मुलांना बचतीचे महत्व शिकवणं फार महत्वाचे आहे. (Parenting Tips) हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे. ते त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी खूप महत्वाचे असते. तुम्ही जितक्या ज्यामुळे ते प्रभावी पद्धतीने अनावश्यक पैसे खर्च करणं टाळतील.
हो.. अगदीं बरोबर तुमचं
प्रसन्ना 👍👍👌🌹
मनःपूर्वक धन्यवाद 😊
😊
छान विषय घेतला आहे...
Thanks
Thank you, आपल्या शाळेच्या ग्रूपवर नक्की टाका. Recommend करा. तुमचे recommendation लोकं नक्की ऐकतील 😃
व्हिडिओ उत्तम आहे पण एक विनंती आहे की विनाकारण इंग्रजी शब्दांचा सतत वापर करू नका. मराठी प्रतिशब्द बोलण्याचा प्रयत्न करा .