मी कोल्हापूर मध्ये प्राथमिक शिक्षिका आहे. सरांची मुलाखत खूप आवडली. नवीन विचार समजले. मुलाखतीच्या सुरुवातीच्या दोन गोष्टी ऐकल्यावरच मी पहिल्यांदा याची लिंक माझ्याशिक्षक मैत्रिणींना पाठवली ज्यांच्याशी मी माझ्या वर्गातील सगळ्या गोष्टीची चर्चा करत असते.
The story telling at 24min. Reminds me of my daughter and myself. We do did a lot of.this type of story telling by the fire pit. 100 % agree the story changes a lot. And addition are always welcomed
माझ्या मुलानी मराठी शाळेत शिकत असून आवडीने दोनच मराठी पुस्तकं वाचली. फास्टर फेणे आणि प्रेमळ भूत. त्यानंतर तो इंग्रजी पुस्तकांचकडे वळला. इंग्रजीत भरपूर बाल साहित्य आहे. मराठीत मात्र बाल साहित्याच्या नावाखाली बर्याचदा उपदेशाचे डोस असतात.
भरपूर साहित्य आहे, पंचतंत्र, हितोपदेश, अमर चित्र कथा तर कॉमिक्स स्वरूपात आहेत, चांदोबा सारखी पुस्तके आहेत, दुर्गा भागवत, सुधा मूर्ती, जयंत नारळीकर, अगदी कविता संग्रह सुध्धा आहेत लहनांसाठी.
मित्रा छान च! मुंबई पोर्ट चे दिवस आठवले! प्राप्त परिस्थिती तून तू फारच छान कार्य केलंस करतो आहॆस! बरं वाटलं "! गिरगांवातून पुणे कधी गाठलंस? असो एकंदरीत चांगले समाजकार्य करतो आहॆस!
तांबे सरांनी यु ट्युब चॅनल सुरू करायला पाहिजे.
पालकांचे डोळे उघडणारी शाळा! तुम्ही जी पाढे शिकवण्याची युक्ती सांगितली ती नक्कीच करून बघेन 👍
मी पण असे प्रयोग केलेत.
गणित अजिबात न आवडणार्या आणि सतत नापास होणार्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत ९५% मार्क पडले!
(१९७८-७९ ची घटना)
कुठे भरते ही गंमत शाळा… कित्येक पालकांना अशा शाळांमध्ये पाठवायला आवडेल आपल्या मुलांना.
माझ्या सारख्या पालकांना सुद्धा आवडेलं शिकायला.
व्वा सर!! खूप छान मुलाखत झाली. अनेक गोष्टी नव्याने कळल्या. पालकत्वाच्या प्रवासाकरिता आपण खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत, आपले मनापासून आभार..... 🙏
खूप छान, पूर्वी दै. सकाळमध्ये सरांचे लेख, बालकथा, विज्ञान कथा हे सगळं खूप उद्बोधक असायचे.
खूपच छान मुलाखत आहे इयत्ता 4 मराठी बालभारती पाठ्यपुस्तकमध्ये होय मी सुद्धा हा खुप सुंदर धडा राजीव तांबे यांचा आहे
मी कोल्हापूर मध्ये प्राथमिक शिक्षिका आहे. सरांची मुलाखत खूप आवडली. नवीन विचार समजले. मुलाखतीच्या सुरुवातीच्या दोन गोष्टी ऐकल्यावरच मी पहिल्यांदा याची लिंक माझ्याशिक्षक मैत्रिणींना पाठवली ज्यांच्याशी मी माझ्या वर्गातील सगळ्या गोष्टीची चर्चा करत असते.
Family sobat pahila video ek number , thank you so much 😊
वाह खूप छान मुलाखत. तांबे सरांच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहे. सिनियर सिटीझन करता अशी कार्यशाळा काढावी हि विनंती 🙏🏽🙏🏽
किती छान..IPH अतिशय उत्कृष्ट व्यक्ती शोधून आणता.. धन्यवाद!
सध्या नव्हे तर सर्वकालिक हीच पद्धती योग्य आहे 👌🏼👌🏼
खूपच छान... व्यक्त होण्यासाठी शब्दच नाहीत...🎉❤
Hats off to Shri Tambe... Watching him since many years... 👍🙏
The story telling at 24min. Reminds me of my daughter and myself. We do did a lot of.this type of story telling by the fire pit. 100 % agree the story changes a lot. And addition are always welcomed
Khup sundar , अप्रतिम, डोळ्यात अंजन ghalanare
Fabulous... Eye opener ..
मुलाखत आवडली .माझा मुलगा यांच्या बालवाडीत जात होता.
हसत खेळत शिकवणारा अवलिया ✌️सलाम 🙏🏻
कमाल मुलाखत! राजीव तांबे यांची लहान मुलांची पुस्तके कुठे मिळतील पुण्यात?
Khupach great chan mulakhat and yatun khup parranting Shikanyachi mahiti milali
माझ्या मुलानी मराठी शाळेत शिकत असून आवडीने दोनच मराठी पुस्तकं वाचली. फास्टर फेणे आणि प्रेमळ भूत. त्यानंतर तो इंग्रजी पुस्तकांचकडे वळला. इंग्रजीत भरपूर बाल साहित्य आहे. मराठीत मात्र बाल साहित्याच्या नावाखाली बर्याचदा उपदेशाचे डोस असतात.
कोणत्या मराठी शाळेमध्ये शिकतात सांगू शकाल का? माझ्या मुलींसाठी शोधते मराठी शाळा.
भरपूर साहित्य आहे, पंचतंत्र, हितोपदेश, अमर चित्र कथा तर कॉमिक्स स्वरूपात आहेत, चांदोबा सारखी पुस्तके आहेत, दुर्गा भागवत, सुधा मूर्ती, जयंत नारळीकर, अगदी कविता संग्रह सुध्धा आहेत लहनांसाठी.
@@aditibhalerao6453पुण्यात असाल तर ज्ञान प्रबोधिनी, हुजूरपागा, नू म विं, मॉडर्न
चंपक, किशोर
आपण पुण्याच्या पुस्तक प्रदर्शनात गेला आहात का? नजर ठरत नाही इतकी पुस्तकं असतात!
ऐकतच राहावे ...खरंच
धन्यवाद
Ultimate 👌👏👏
खूपच सुंदर गंमत शाळा ❤🎉🎉🎉
Khup Chan Ani thank you. Please invite him again. ❤
Tambe sir you are an inspiration to us. Thanks a lot🫡👏👏👍👍🙏🙏🙏
अप्रतिम मुलाखत ♥️
Khoop chan examples deun sangitale purvi tambe sirnche article loksatta dainikat vachlet
राजीव तांबे सरांना परत एकदा ऐकायला आवडेल.
Very informative Sir. Thank you!
मित्रा छान च! मुंबई पोर्ट चे दिवस आठवले! प्राप्त परिस्थिती तून तू फारच छान कार्य केलंस करतो आहॆस! बरं वाटलं "! गिरगांवातून पुणे कधी गाठलंस? असो एकंदरीत चांगले समाजकार्य करतो आहॆस!
Great Rajiv sir.
अतिशय उत्तम.
Bapre..❤
फारच छान. 🎉
अती सुंदर. 🙏🙏
खूपच छान!!🙏
राजीव खुप छान मुलाखत.
अप्रतिम 🙏🙏🙏
खूपच सुंदर आज पर्यंत बघितलेली छान मुलाखत खूप रिलेट झाले प्रसंग
खुप खुप छान sir धन्यवाद!❤😅
खूपच छान.
wahhh zaberdast,
फार छान...
Khup chan drustikon ahe , yanche bookes Kiva margdarshan kase milel
Tambe Sirana khup dhanyawad, amhala tyanche ganitache khel ani goshti havya ahet. Kuthe ani kase milel?
राजीव! यू आर रियली ग्रेट👍
Khup chhan शिकवले 🙏🏼🙏🏼🙏🏼
Kase शिकवावे
Please Yana parat bolva khup chan information milali
फारच छान
Amazon vr available ahe ka book
सरांची पुस्तके अमेझॉन वर वगैरे मिळतील का? मलाच सरांच्या शाळेत ऍडमिशन मिळेल का?😊
तांबे सरांची पुस्तके कुठे मिळू शकतील ?
सरांची बरीच पुस्तके बुकगंगा वर आहेत. त्यांच्या ऑनलाईन साइट वर मिळतात.
तांबे सरांच्या कार्यशाळांची माहिती मिळावी.
राजीव तांबे सरांसोबात संपर्क साधण्यासाठी mulansobat@gmail.com हा ईमेल आयडी वापरावा.
मुलांचे शाळा कुठे आहे? मुंबईत आहे का?मला त्याच्यात भाग घेता येईल का?
Mumbai made aahe ka
🎉
बेस्ट ए हे
शर्ट १५०/-₹ घेतला, काजूकतली… खाल्ली🤗
कितीतरी वर्षापूर्वी ठकठक नावाचं एक मासिक होतं आणि तांबेंचं त्यात ' बब्बड ' नावाचं लिखाण असायचं.. मिशी असणारा तांबे सरांचा फोटो आज ही आठवतो
ठकठक बंद झालेय. Even champak सुद्धा English madhe aahe.
आपली मुलांची गोष्टींची पुस्तके कुठे मिळतील ?
बुकगंगा वर आहेत, amazon वर पण काही आहेत. बुकगंगा वर नसतील तर ते मागवून देतात.
Khup sundar interview. Rajeev Tambe Siranche workshop ajun astat ka? Asteel tar kuthe kalel?
सर आम्ही वर्गात पाढे पाठ झाले की.. स्वामी विवेकानंदनचा फोटो असलेलं मेडल घालतो आणि फोटो काढतो..
राजू दादा झिंदाबाद 😂😂
मागे लोकसत्ता मध्ये यांच्या कथा येत असतं...नेहमी वाटायचं कुठं असतील
मला शिरीष कणेकर यांची आठवण येते
अगदी बरोबर. मला पण त्यांचीच आठवण झाली
Sunder😂
वाहवा
बेफाट interview.
अतिशय सुंदर
Khup sundar
खूपच छान
खूप छान