🚩महिमानगड - दहिवडी, सातारा 🚩MAHIMANGAD - Dahiwadi - Satara 🚩किल्ला क्रमांक:-४५ 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा या मराठी यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सर्व किल्ले (३६२).छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले प्रेरणादायी पराक्रम तसेच स्वराज्यातील पराक्रमी सेनापती,नेताजी पालकर, प्रतापराव गुजर,हंबीरराव मोहिते,शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी,बाजी पासलकर,कान्होजी जेधे,तानाजी मालुसरे,बाजी प्रभू देशपांडे ,मुरारबाजी,मुरारबाजी देशपांडे,हिरोजी फर्जंद,शिवा काशिद ,सुर्यराव काकडे,, जिवा महाला ,बहिर्जी नाईक,शूरवीर बहिर्जी नाईक समाधी,कोंडाजी फर्जंद,येसाजी कंक,सुर्यराव काकडे,फिरंगोजी नरसाळा,रामजी पांगेरा,कान्होजी आंग्रे, हिरोजी इंदलकर असे अनेक मावळे आणि त्यांचे पराक्रम,लढाई संपूर्ण विषयावर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
    छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर असून चालणार नाही ते डोक्यात पण गेले पाहिजेत हा आमचा उद्देश आहे आम्ही तयार केलेलं व्हिडीओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना,मैत्रिणींना,नातेवाईकांना,जवळच्या लोकांना whats App मार्फत पोहचवा हि विनंती.
    धन्यवाद.जय महाराष्ट्र,जय छत्रपती शिवाजी ,जय छत्रपती संभाजी.
    इतिहास महाराष्ट्राचा - गड-किल्ल्यांचा या मराठी चॅनेल साठी विशेष सहकार्य :-
    १-सेव्हन स्टार मित्र मंडळ,कल्याण.
    २-साई युवक मित्र मंडळ खडकपाडा-कल्याण.
    3-निलेश मंचरकर :-8329509595.अहमदनगर .
    संकल्पना-विडिओ एडिटिंग शरद :9619324716.
    सदर माहिती आम्ही विविध पुस्तके,शिवचरित्र,शिवभक्त,फेसबुक,गुगल तसेच
    ट्रेक क्षितिज संस्था डोंबिवली (www।trekshitiz।com)..
    Channel Link
    youtube।com/channel/UCfcgOwwtNbKxZZEGZG8ndgg
    तसेच सुरेश निंबाळकर सर ९३२३२१८२८० यांच्या भटंकती महाराष्ट्राची,साथ दुर्ग भरारीची (दुर्ग भरारी) फेसबुक पेज,गूगल पेज वरून मिळवली आहे..

ความคิดเห็น • 14

  • @atulranpise1486
    @atulranpise1486 5 หลายเดือนก่อน +3

    मी सुद्धा महिमानगड चा रहिवासी आहे. आणि सध्या कल्याण बिर्ला काॅलेज जवळ राहत आहे... जय शिवराय जय शंभूराजे.... ⚔️🗡🙏🌷🌹

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 หลายเดือนก่อน +1

    Khoop. Sundar 💜

  • @krishnatbhojane7363
    @krishnatbhojane7363 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @malojijadhav273
    @malojijadhav273 3 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @adeshavaghade6966
    @adeshavaghade6966 2 ปีที่แล้ว +3

    आमचं गाव आहे ... अवघडे च कूळ आहे... आमचे पूर्वज येथेच स्थायिक होते.. कूळ दैवत आहे... येथे पूर्वजांनी कुळाची लक्ष्मी आई च्या मंदिराची स्थापना सुद्धा केली... काळानंतर अवघडे कुळांनी गाव सोडले ....
    आपली माहिती छान आहे 👌

  • @varshagaikwad8960
    @varshagaikwad8960 4 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @umeshjadhav4164
    @umeshjadhav4164 2 ปีที่แล้ว +1

    ❤very nice

  • @shashankshinde5717
    @shashankshinde5717 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir

    • @sharad6025
      @sharad6025  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 2 ปีที่แล้ว +1

    Sunder

    • @sharad6025
      @sharad6025  2 ปีที่แล้ว

      🙏⛳ धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया प्रोत्साहन देते 🙏⛳
      टीम इतिहास महाराष्ट्राचा गड किल्यांचा...💐.

  • @varshagaikwad8960
    @varshagaikwad8960 4 ปีที่แล้ว +2

    Lakhat ek amchya rajacha gad Mahimangad

  • @omigamer5457
    @omigamer5457 ปีที่แล้ว +1

    From gondavle bro ❤️

  • @nileshpawar5586
    @nileshpawar5586 3 ปีที่แล้ว +1

    Vardanhad Khtav made ahee