ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

महिमान गड़ावरिल अतिक्रमण 🥹🥹🥹

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2023
  • महिमानगड हा किल्ला सातारा शहरा पासुन ५५ km अंतरावार आहे मान तालुक्यातील या किल्यावर अनेक वास्तु आज देखिल आहेत गड़ावर टाके बारव काही प्रमाणात तट उपलब्ध आहे मारुती मंदिर देखील आहे त्याची अवस्था खुप बिकट आहे, काहि ठिकानी अतिक्रमण देखील आहे....
    #rajdhani
    #mahimangad
    #man
    #satara
    #gadkille
    #pakharu
    #reels
    #sahyadri

ความคิดเห็น • 15

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 2 หลายเดือนก่อน +6

    गडकिल्ले यांचे संवर्धन झाले पाहिजे.🌌किल्ल्यावर अनधिकृत अतिक्रमण व्हायला नको.गडकिल्ले इतिहासाचे साक्षीदार आहेत.

    • @vishalshinde096
      @vishalshinde096  2 หลายเดือนก่อน

      Dadarav vidio shear Kara

  • @gauravmore8854
    @gauravmore8854 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद दादा ही बाब आपण लक्षात आणुन दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏

  • @Laxman_Naikwadi
    @Laxman_Naikwadi 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान खुप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद😘💕

  • @sadanand3502
    @sadanand3502 หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @anilahirrao8539
    @anilahirrao8539 2 หลายเดือนก่อน +4

    50/100पोर घेऊन पिर उद्वस्त करता येणार नाहीं का
    सरकार काही करणार नाही

    • @vhealthyroute.blogspot
      @vhealthyroute.blogspot หลายเดือนก่อน

      Government la proof havay ki hi atachi kabar ahe yacha tevha te action ghetil

  • @prashantshinde219
    @prashantshinde219 ปีที่แล้ว +2

    👌👌👍👍👍🙏

  • @NajirNawab-yx1lu
    @NajirNawab-yx1lu หลายเดือนก่อน +1

    हिंदु मुसलमान करने हेच रोजगार च साधन आहे आपल

    • @vishalshinde096
      @vishalshinde096  หลายเดือนก่อน +1

      हिंदू मुसलमानांचा प्रश्र्न नाही प्रशासन हिंदू मंदिर जी गडावर आहे त्याला सहमती का देत नाही व पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार गडावर फरशीचे बांधकाम करू शकत नाही तर हे कसे झाले हिंदूंना दुजा भाव का दिला जातो ????

    • @NajirNawab-yx1lu
      @NajirNawab-yx1lu หลายเดือนก่อน

      @@vishalshinde096नाही मी मानत नाही सरकार दुजाभाव करतय म्हणून,कारण जी धार्मिक स्थळ आहेत त्या मध्ये स्थानिक जनते ला किती उत्साह आहे याच्यावर तुम्हाला मदत मिळणार, मस्जिद चा विषय असेल तर मुस्लिम समाज सरकार च्या निधी ची वाट बघत नाही किंवा सरकार चा पैसा घेत सुद्धा नाही, इतकेच काय मुस्लिम समाजा मधील च एखादा व्याजी धंदा करत असेल किंवा त्याचा दारुचा जुगारचा असा पैसा असेल तर त्याचा पैसा सुद्धा घेत नाही,प्रत्येक गडावरती छत्रपती शिवाजी महाराजानी स्वःता मस्जिद असु दे किंवा दर्गा बांधलेले आहेत व याच्या नोंदी सुद्धा आहेत, मोगल काळात जी युद्ध झाली ती धार्मिक म्हणता येणार नाहीत जर तसे असते तर छत्रपतीच्या फौजे त मुस्लिम सरदार नसते व मोगला च्या फौजेत हिंदु सरदार नसते

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 หลายเดือนก่อน +2

    या जिल्ह्याचे राजकीय नेते काय करतात, फकत शिवरायांचे नावावर राज्य करता येत, दम असेलतर झालेले अतिक्रमण काढा, अतिक्रमणअसेच राहिले तर या ठिकाणी हळू हळू वस्ती होवून. नमाज चालू होईल, मग बसा त्यांचे नावने ,,,,,,,,, पिढ्यान पिढया

    • @vhealthyroute.blogspot
      @vhealthyroute.blogspot หลายเดือนก่อน

      Amhi prytna kartoy pn government proof magat ahe ki hi kabar juni nhi tathachi ahe yacha as pathi mage kahi divsa purvi choti kabar hoti kholi nhvti tith tevha ti kabar kadhun takli hoti punha tyani direct kholi bandhli proof shivay kahi nhi karu shkat vad vivad hotil samaja samaja madhe

    • @NajirNawab-yx1lu
      @NajirNawab-yx1lu หลายเดือนก่อน

      फक्त एका समाजाला टार्गेट करून त्याला वाईट बोलने म्हणजे पुण्य मिळवणे नव्हे, तुम्हाला कोणी अडवलय का भक्ती करने पासुन, हॉ जिथे हिंदु बहुल्य वस्ती असेल तिथ मंदिर असणे गरजेच आहे आणि जेथे मुस्लिम बहुल्य वस्ती असेल तेथे मस्जिद ची गरज आहे, देवाने तोंड दिलेल आहे त्या मधुन चांगल भी वाईट भी बोलु शकतो, देवा कडे सगळा हिशोब आहे