सागर मदने, मी काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,असो तुमची किल्ल्यांची भ्रमंती व त्यांची आभयास पूर्ण माहिती मिळते त्याबद्दल तुमच्या टीमला धन्यवाद देतो ,कोणत्याही गडाची वाट ही आवघ ड असते ,जाताना पाणी ,प्रथम उपचार साहित्य सोबत असणे गरजेचे आहे,तसेच तुमच्या जवळच्या मराठी शाळेतून मुख्याध्यापक शिक्षक यांना सांगून मुलांचे कडून पारणंपरिक झाडांच्या बिया गोळा करणेस सांगून ,त्यांचेकडून सोबत घेऊन भ्रमंती वेळी गडकोठवरून सगळीकडे टाका म्हणजे झाडी नवीन उगवणेस व निसर्ग वाढविण्याचे पुण्य मिळेल,,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, व जय मावळे, जय महाराष्ट्र.
गडकिल्ले आपली सांस्कृतिक वारसा असल्यामुळे ते जतन करून ठेवणे हे आपले काम आहे. आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे .🙏🙏 सागर दादा किल्ला खूप छान होता 🙏जय शिवराय 🙏
mhimangad हे maze आजोळ आहे. लहानपणी आम्ही रोज सकाळी व संध्याकाळी gdaver जात होतो. 1965 te 1974 पर्यंत दर वर्षी येथे 3 महिने आजोळी रहात होतो. खुप छान वाटले.
सागर,तुमचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आहे. गडावरील पाण्याचे टाके अजुन चांगल्या स्थितीत आहे. उपद्रवी लोक निसर्गाला हानी पोहचवतात याचे वाईट वाटते. तुम्हाला वडिलकीच्या नात्याने सांगते तुम्ही दोघेच व उशिरा गडावर जाणे टाळा. किल्ला छान आहे. गडाची फार पडझड झालेली आहे.
Sagar sir khup chan mahiti dili ani social msg pn khup chan hotach.. video pn mast zala aahe ...pudhchya video chi vat pahtoy...🚩Jay bhavani Jay shivray🚩
बेळगावला जाताना राजहंस गड आहे. त्यांचे क्षेत्रफळ फक्त एक एकर पस्तीस गुंटे एवढे आहे. तिथे महाराजांचा तेजस्वी खुप मोठा पुतळा आहे. तिथे सुंदर असे शिवमंदिर आहे. सध्या पर्यटनासाठी गडावर बाग बनविण्याचे काम चालू आहे. एकवेळ अवश्य भेट दया
मी मनिषा आंबेडकर कर्वेनगर पुणे सागर खुप खुप धन्यवाद कारण तु हे महाराजांच्या अठवणीणा उजाळा देत आहेस त्याबद्दल धन्यवाद व खुप आभार अशी माहिती मिळेल मिळणे हे आत्ताच्या नवीन पिढीला गरजेचेच आहे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
Mr. Sagar Madane, you are 100% right that people who visit this place shoul not make the place dirty, respect our brave WARRIOR's sacrifice for us and our Country 🌹🇮🇳🚩🙏😊 Thank you so much Sagar Madane for sharing this important information video with us God Bless You All 🙌 always 💐🇮🇳🙏🤗💞😊
Sagar bhau, tumhi je kaam kartaay te apratim aahe. Durlakshyit killyanchi mahiti khup upyogi padat aahe aani phudchya pidila hi mahiti khup kami yeil. Velechi aani swatachi kaalji na karta tumhi samajasathi khup chan kaam kartaay. Aai bhavani tumche changle aarogya deu and ashich kaam karaaychi taakat deu hi majhi iccha. Nehmi pramane aaj video dekhil khup sundar aani mahiti ghenyasarkha hota.
Thanks Dada for information about Mahimangarh. Ur efforts and exertion of narration of info of dilapidated fort, after making detail study is appreciable. 🚩🚩🙏
सागर सर तुम्ही किल्ल्याचा खूप छान इतिहास समजून सांगता इतर किल्ले ऐकून होतो पण महिमानगड किल्ला प्रथमच ऐकत आहे. तसेच अजून एक गोष्ट तुमच्यासोबत सांगू इच्छितो कधी काळी घ्याच महादेवाच्या डोंगर रांगेत स्वराज्याचे शिलेदार संताजी घोरपडे यांची मोहिमेदरम्यान इथेच वास्तव्य होते असे मी ऐकून आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगावे.
खूप छान सागर दादा...... Keep it up 💯
🚩🚩अत्यंत सुंदर असा महिमानगड आहे जय शिवराय 🚩🚩
खुप छान माहिती दिली आहे
जय जिजाऊ जय शिवराय!!
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
सागर मदने, मी काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,असो तुमची किल्ल्यांची भ्रमंती व त्यांची आभयास पूर्ण माहिती मिळते त्याबद्दल तुमच्या टीमला धन्यवाद देतो ,कोणत्याही गडाची वाट ही आवघ ड असते ,जाताना पाणी ,प्रथम उपचार साहित्य सोबत असणे गरजेचे आहे,तसेच तुमच्या जवळच्या मराठी शाळेतून मुख्याध्यापक शिक्षक यांना सांगून मुलांचे कडून पारणंपरिक झाडांच्या बिया गोळा करणेस सांगून ,त्यांचेकडून सोबत घेऊन भ्रमंती वेळी गडकोठवरून सगळीकडे टाका म्हणजे झाडी नवीन उगवणेस व निसर्ग वाढविण्याचे पुण्य मिळेल,,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, व जय मावळे, जय महाराष्ट्र.
Yes nice idea 👍🏻
सागर दादा एक सांगणं आहे माझं जेव्हा पण तुम्ही किल्यावर जाता तेव्हा नेहमी एक भगवा ध्वज तुमच्या बॅग मधे ठेवा. जो ध्वज फाटलेला असेल ते तुम्ही बदलू शकता
Beautiful fort & natural beaúty sir thanks.
गडकिल्ले आपली सांस्कृतिक वारसा असल्यामुळे
ते जतन करून ठेवणे हे आपले काम आहे. आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे .🙏🙏
सागर दादा किल्ला खूप छान होता
🙏जय शिवराय 🙏
Awesome vlog 💯👌👌 very very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
खुप सुंदर किल्ला आहे सागर दादा खुप छान माहिती देतात तुम्ही
Sagar tujya mule khup mahiti milte
Dhanyawad
सागर दादा खूप छान किल्लयाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खूप आभारी आहे सागर। 👍🏼👌🏼❤️🚩
महिमानगड खुपच छान आहे. गडावर पाण्याच टाक अजुन चांगल आहे. पावसाचे दिवस आहेत म्हणुन निसर्गरम्य परिसर आहे.जय शिवराय जय महाराष्ट्र
Dada khoop chan video ahe.khoop chan mahiti sangitlis tu.Happy Dussehra Dada.
Thank You 😍🙏
mhimangad हे maze आजोळ आहे. लहानपणी आम्ही रोज सकाळी व संध्याकाळी gdaver जात होतो. 1965 te 1974 पर्यंत दर वर्षी येथे 3 महिने आजोळी रहात होतो. खुप छान वाटले.
खूप छान वाटले.
खुप छान दाखवले तुम्ही असे वाटते की प्रतेक्षा जाऊन बगीतल्या सारखा आनंद वाटतो खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍
🚩🚩❤️❤️ सागर दादा तू खरच दुर्ग वेडा आहेस...सलाम तुझ्या उपक्रमास...💐💐
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
सागर दादा खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Khup sunder killa
खूप सुंदर माहिती दिलीत तुम्ही या किल्ल्याची आम्ही पण याच गावचे आहोत 🥰
Ha ka Mazpn mamach gao ahe
Hii
जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहेस दादा
महिमानगड पासून जवळच वारुगड किल्ला आहे
जर जमले तर तिथेहि भेट देशील दादा.
अभिनंदन
हो... लवकरच व्हिडीओ बनवतो ☺️👍🏻
Dada killa atishay sundar aahe. Aani nisargramya aahe .Tumhi good information dili .
Awesome Vlog Dada👍
Killa far sundar aahe 😍
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🙏
Rajkarni hya Gadanvar jra lksh detil tr khup uttam hoil..Gad kille he Aplya Maharashtra chi shaan ahe..❤️
as usual,beautiful vedeo and commentary.👍🚩👍🚩👍🚩
Vidarbha madhye Kamnyacglhe zaad mhnatat! JAI Jijau JAI Shiv ShambhuRaje♥️👍🙏
खरंच सागर तुझे खूप कौतुक खूपच छान माहिती सांगतोय स
अतिशय सुंदर माहिती दिली दादा
मनापासून धन्यवाद 🙏☺️
सागर छान माहिती दिली आपण...,🙏🥀🚩🚩
अतिशय मेहनत घेऊन बनवलेला व्हिडिओ
धन्यवाद 🙏🚩
सलाम तुमच्या कार्याला सागर दादा ❤❤❤❤❤
Apratim khup chhan
छान माहिती दिली sagar आपले अभिनंदन
खुप सुंदर माहिती दादा . 👌👌
Ekdam mast zakkas information dili sager bhau
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏🚩🚩
खूपच सुंदर निसर्ग आहे दादा
👌टणटणीला दुसरे नाव घाणेरी आहे.
राजे उमाजी नाईक
......Awesome......
खूप छान माहिती दिली दादा
घाणेरी चे झाड होत महिमानगड सातारा
छान माहीती दीली किल्याची भाऊधन्यवाद
दादा..तुम्ही खरचं खुप छान माहिती देतात 👌
❤️❤️❤️खुप मस्त किल्ला..... जय शिवराय.....🚩🚩
"Dhopat marg sodu naye"
Very very nice 👌👌👍
सागर,तुमचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आहे. गडावरील पाण्याचे टाके अजुन चांगल्या स्थितीत आहे. उपद्रवी लोक निसर्गाला हानी पोहचवतात याचे वाईट वाटते. तुम्हाला वडिलकीच्या नात्याने सांगते तुम्ही दोघेच व उशिरा गडावर जाणे टाळा. किल्ला छान आहे. गडाची फार पडझड झालेली आहे.
हो.... यापुढे नक्की काळजी घेईल ☺️🙏👍🏻
खूप छान 🙏🙏🚩🚩
Mastch 😊😘😘😍❤
Thank You 😍🙏
Very good speech killyaci durusti karavi .raja sindhkedsarkhi m.s ne.thanks oll team .
Khup chan aahe
Khup chan Dada 🚩🚩🚩🚩🚩
दुर्ग प्रेमी म्हणजे सागर दादा ❤️☺️
🚩जय शिवराय 🙏
Sagar sir khup chan mahiti dili ani social msg pn khup chan hotach.. video pn mast zala aahe ...pudhchya video chi vat pahtoy...🚩Jay bhavani Jay shivray🚩
Super video madane bro
SAGAR MADNE YOUR INFORMATION IS VERY IMPORTANT. INTRESTING. AND INFORMATIVE.
THANK YOU VERY MUCH. 🙏
Jay Bhavani jay Shivaray 🙏 Tuzya mule khup nvin nvin mahiti milat aste Keep it up bro
खूप सुंदर व्हिडिओ आहेत तुमचे दादा 👌👌👌👌
No. 1
जय शिवराय!!
Lay bhari bhva 😍🥰😘
खुपच छान
महिमान वरून वर्धनगड वर जायला एक भुयारी मार्ग आहे असे ऐकण्यात आहे...
💯✌️💪❤️
बेळगावला जाताना राजहंस गड आहे. त्यांचे क्षेत्रफळ फक्त एक एकर पस्तीस गुंटे एवढे आहे. तिथे महाराजांचा तेजस्वी खुप मोठा पुतळा आहे. तिथे सुंदर असे शिवमंदिर आहे. सध्या पर्यटनासाठी गडावर बाग बनविण्याचे काम चालू आहे. एकवेळ अवश्य भेट दया
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
सगळे किल्ले काय सातारा मधेच आहेत की काय ..😍
राजधानी सातारा
Chan vatli mahiti. Surupkhanvadi he pan Gao yetun javal ahe sagar bhawu,
दादा एकदा किल्ले धर्मवीरगडावर (बहादुरगड) या आता नव्याने किल्ला उभा राहतोय 🙏🏻🧡🚩
हो ☺️👍🏻
सागर तु आम्हाला खूप छान किल्ले दाखवतो मला किल्ले बघायला खूप आवडतात
धन्यवाद ☺️🙏🏻
अप्रतिम vloग
Khupach chhan mahiti aahe.
माण ताल्युक्यात वारुगड नावाचा एक किल्ला आहे त्याचीही माहीती लवकरच भेट देऊन पोस्ट करावी धन्यवाद
खूप छान 👍🏻🙏👌🏻👌🏻
मी मनिषा आंबेडकर कर्वेनगर पुणे सागर खुप खुप धन्यवाद कारण तु हे महाराजांच्या अठवणीणा उजाळा देत आहेस त्याबद्दल धन्यवाद व खुप आभार अशी माहिती मिळेल मिळणे हे आत्ताच्या नवीन पिढीला गरजेचेच आहे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Mr. Sagar Madane, you are 100% right that people who visit this place shoul not make the place dirty, respect our brave WARRIOR's sacrifice for us and our Country 🌹🇮🇳🚩🙏😊
Thank you so much Sagar Madane for sharing this important information video with us God Bless You All 🙌 always 💐🇮🇳🙏🤗💞😊
Khupch chaan sagar killyanchi mahiti detoy thanks you
Khupach Chan video! Mazhe gaon Mahimangad shejari ahe. Amhi killyavar javun alo ahe parantu tumhi khup Chan mahiti sangitali.
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
😌mahinanged
आमच्याकडे पण tatantani म्हणतात त्या झाडाला आणि किल्ला खूप छान आहे ❤️❤️❤️❤️👍🙏 very nice
Amchyakde "beer""ghaneri" ashi nave aahet ya zadachi
Very nice fort sir thanks.
Sagar .......👍
नेहमी प्रमाणे उत्तम
सितामाई ला भेट द्या खूप छान आहे
खूप छान 👍
Sagar bhau, tumhi je kaam kartaay te apratim aahe. Durlakshyit killyanchi mahiti khup upyogi padat aahe aani phudchya pidila hi mahiti khup kami yeil. Velechi aani swatachi kaalji na karta tumhi samajasathi khup chan kaam kartaay. Aai bhavani tumche changle aarogya deu and ashich kaam karaaychi taakat deu hi majhi iccha.
Nehmi pramane aaj video dekhil khup sundar aani mahiti ghenyasarkha hota.
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
खूप सुंदर आहे महिमानगड मस्त व्हिडिओ खूप मेहनत घेताय तुम्ही दोघजण वरती चढायचं एवढं सोपं नाही बिना पायऱ्याच
Legend on fort love you sagar dada🧡🧡
Nice ❤
ATI Sundar
घानरी फुल
Nice information
Thanks Dada for information about Mahimangarh. Ur efforts and exertion of narration of info of dilapidated fort, after making detail study is appreciable. 🚩🚩🙏
👌👍🚩
सागर सर तुम्ही किल्ल्याचा खूप छान इतिहास समजून सांगता इतर किल्ले ऐकून होतो पण महिमानगड किल्ला प्रथमच ऐकत आहे. तसेच अजून एक गोष्ट तुमच्यासोबत सांगू इच्छितो कधी काळी घ्याच महादेवाच्या डोंगर रांगेत स्वराज्याचे शिलेदार संताजी घोरपडे यांची मोहिमेदरम्यान इथेच वास्तव्य होते असे मी ऐकून आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगावे.
म्हसवड परिसरात होते
अति सुंदर किल्ला
मस्तच....
फारच छान विडिवो, सागर भाऊ तुझ्या बरोबर साक्षीचेही फारच हाल होतात।
जय शिवराय🚩
गडावरील दिसणारी वनस्पती घाणेरी किंवा टणटणी या नावाने ओळखली जाते.
याला आमच्या देशात मसराट म्हणतात.
साक्षी म्हणजे साक्षात शिवकन्या हिरकणी शोभते, अर्ध्या तासात खडतर मार्गाने कोण महिलेने किल्ला चढून जाणे खूप अवघड आहे