उन्हाळी वांगी पिकाचे कीड नियंत्रण कसे करावे? उन्हाळी वांगी कीड व्यवस्थापन | वांगी कीटकनाशक माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 เม.ย. 2023
  • #wangi #वांगी #greengoldagri

ความคิดเห็น • 37

  • @mubarakpatel9011
    @mubarakpatel9011 ปีที่แล้ว

    Khupach mahtvach video aahe

  • @krushiRaja872
    @krushiRaja872 ปีที่แล้ว +1

    सर ताक अंडी द्रावण किती दिवसा पर्यंत वापरू. शकतो

  • @mayurseth4769
    @mayurseth4769 3 หลายเดือนก่อน

    Sir vange sukun jaat ahet....collar rot asel ka.....kaay karu.....ka dukanatun burshi nashak anu....

  • @user-qk1xh9nj9u
    @user-qk1xh9nj9u ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा मीच तुम्हाला मसेज केलता

  • @vinayakjethe6243
    @vinayakjethe6243 ปีที่แล้ว

    मि ताक अडि फवारा दर दिवसाला आणि ट्वेंटी२० दारो दर पथरा दिवसाला आहे पण वागे झाडा मध्ये गोशाईझाडेतौएआरहोऊनराहलि ताशटीकाएकरावे धनवाद भाऊळा

  • @mangeshtambe1580
    @mangeshtambe1580 ปีที่แล้ว

    मिरची वांगी 2 झाडा मधील अंतर किती ठेवावे भेसळ डोस कोणता घ्यावा

  • @bauokale2514
    @bauokale2514 ปีที่แล้ว

    कारले फवारणी मार्गदर्शन करवा

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 ปีที่แล้ว

    भाऊ मला ताक अडीं चा रिझल्ट खूप छान येत आहे मला सांगा ताक अडीं मुगावर केली तर चालेल का

  • @nitindeshmukh7927
    @nitindeshmukh7927 ปีที่แล้ว

    भाऊ ताक आणि अंडी द्रावणाचा डोज किती द्यायचा प्रति पंपाला उन्हाळी वांगी आहे

  • @vaibhavG1416
    @vaibhavG1416 ปีที่แล้ว

    भाऊ ताक अंडी आपण वांग्याला ड्रीप ने सोडू शकतो का?

  • @ganeshparhad8630
    @ganeshparhad8630 ปีที่แล้ว

    sir namskar

  • @_Atul_07
    @_Atul_07 ปีที่แล้ว

    दादा मका पिक चांगलं येत नाही
    शेणखत टाकलेलं आहे रानात.
    परंतू इतर खत व्यवस्थापन हूकत आहे
    कोणती खते वापरावी व कधी 🕒❓
    उत्कृष्ट पिकासाठी मार्गदर्शन करावे 🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      Npk जिवाणू सोडा जमिनीमध्ये.
      सुरू ला 18.46 + ssp घ्या
      40 दिवसांनी 0.52.34 +०.०.५० घ्या.
      LIQUID MADHUN organic dose ghya

  • @bauokale2514
    @bauokale2514 ปีที่แล้ว

    वांगे झाडावर आळी नाहि फळा मधे किड नियंत्रण सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      ट्रेसर दाट फवारणी घ्या

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 ปีที่แล้ว +1

    तुम्ही माहिती दिली नाही तरी पन मि आठ दिवसांनी फवारणी करूनच मला खुप छान रिझल्ट येत आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      बराच वेळा कमेंट सुटून जातात. सगळ्यांना रिप्लाय देणे शक्य होत नाही.

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 ปีที่แล้ว

    दादा निंबोळी करंज पेंड टाकल्याने किडींना व रोगांना वांगी बळी पडत नाही खर आहे का ?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      Ji कीड जमिनीत वास्तव्य करते ती मरते

  • @dineshahire335
    @dineshahire335 ปีที่แล้ว

    सर ताक आंडी माइट्स वर्ती काम करते का
    ताक आंडी तयार झालेले द्रावण किती दिवसान पर्यंत वापरू शक्तो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      85% तर करतेच.

    • @dineshahire335
      @dineshahire335 ปีที่แล้ว

      @@GreengoldAgri धन्यवाद सर

  • @mahadevdhakne9655
    @mahadevdhakne9655 ปีที่แล้ว

    मका वर अळी पडली सर फंग औषध मारलं आहे पण कंट्रोल होत नाही एखादं चांगलं औषध सांगा.🙏

    • @agclips137
      @agclips137 3 หลายเดือนก่อน

      ४ वेळा फवारा दोन दिवस आड करून

  • @gayatritathe2907
    @gayatritathe2907 ปีที่แล้ว

    अंडी गावरान पाहिजे का फोरम ची चालेल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      कोणतेही चालेल

  • @SagarJadhav-io1sp
    @SagarJadhav-io1sp ปีที่แล้ว

    अंडी ही गावरान पाहिजे का....की दुसरे पण चाललं

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 ปีที่แล้ว

    Bhau भाव काधि येइल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      10 June नंतर

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      तोपर्यंत कमी राहील