चुनखड जमिनीचे खत व्यवस्थापन / चुनखडी जमिनीमध्ये कोणत्या खतांचा वापर करावा / chunkhadi jamin

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #चूनखड_जमीन #चुनखडी_जमीन_खत_व्यवस्थापन #greengoldagri Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    www.instagram....
    Facebook Page
    👇👇👇👇
    www.facebook.c...
    www.facebook.c... Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    www.instagram....
    Facebook Page
    👇👇👇👇
    www.facebook.c...
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 51

  • @prashantingale8671
    @prashantingale8671 11 วันที่ผ่านมา +1

    सर माझ्या जमिनी चुनखडी आहे त्या जमिनीमध्ये आंबा लागवड करावी का त्यासाठी मला खताचे नियोजन कोणते करावे लागेल 🙏

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 18 วันที่ผ่านมา

    बेसल डोज मध्ये दिले तर चालेल का मिक्स मॅक्रो न्युट्रियन आणि सल्पर

  • @shardthosere3789
    @shardthosere3789 16 วันที่ผ่านมา

    सर माझा शेतामध्ये चुनखडी आहे हळद लागवड केली आहे

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 2 หลายเดือนก่อน +4

    फवारणीतुन चुनखडी जमिनित कापुस असल्यास काय... फवारावे वेळापत्रक... ड्राचींग काय काय वेळा पण अजून भाग 2 बनवा... कृपया

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 หลายเดือนก่อน +2

      @@ramkubde4674 नक्कीच

  • @yogeshnawle6933
    @yogeshnawle6933 หลายเดือนก่อน

    सर अद्रक पिकाचे नियोजन चुनखड युक्ती जमिनीमध्ये कशे करायचे ते सागा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  หลายเดือนก่อน

      @@yogeshnawle6933 sulphate चे खत जास्त वापरा

  • @hanumaningale7496
    @hanumaningale7496 2 หลายเดือนก่อน +1

    माहिती खूप छान आहे. धन्यवाद sir😊

  • @milindkale564
    @milindkale564 18 วันที่ผ่านมา

    चु.ख. मातीत जिवाणु जगत नाही ,करिता ह्युमस हवच शेणखत कपाशि लाघवड वेळेस दिलतर बर
    अमोनियम नायट्रेट /sulphat बरे रिझल्ट देतात पण हळुहळु

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती दिली सर,, ग्रेट 🌹

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 3 หลายเดือนก่อน

    चांगल्या प्रतीचे mix micronutrients कोणते घ्यावे suggest करा

  • @gopalmaske8905
    @gopalmaske8905 2 หลายเดือนก่อน +1

    सर मिरची व र कोकिळा आलेला आहे मार्गदर्शन करा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 หลายเดือนก่อน

      Hydrogen peroxide ५०% पहिला स्प्रे
      दुसरा ६ दिवसांनी आनंद agro चे viroban घ्या

  • @pradipbulle1191
    @pradipbulle1191 2 หลายเดือนก่อน

    Sir dhan pikavar tak aani Andi cha vaper sanga

  • @vishalsabale-rq9op
    @vishalsabale-rq9op 2 หลายเดือนก่อน

    🙏 मी सातारा शिवथर मधील शेतकरी. मी माझ्या शेतात गुलाब या पिकाची लागवड केली आहे. कृपया मला गाईडन्स करा. खूप खत व्यवस्था पण करून ही लागू होत नाहीत पण हा व्हिडीओ पाहिला माहिती भेटली 🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच करेल. अडचण आल्यास व्हॉट्स ॲप वर विचारू शकता. What's app number 9763023878

  • @ganeshraojadhav4350
    @ganeshraojadhav4350 3 หลายเดือนก่อน

    सल्फर आणि मायक्रो नुट्री्यन्त सोबत देणे चालते का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน

      @@ganeshraojadhav4350 हो

  • @rajendrakaiche2454
    @rajendrakaiche2454 2 หลายเดือนก่อน

    सर माझ्या जमीन चुन खडी आहे मी टोमॅटो लावल्या आहे तर हयावर काही उपाय आहे का

  • @rajendrakale5380
    @rajendrakale5380 2 หลายเดือนก่อน

    सर लवाळा तनासाठी कुठले औषध वापरावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 หลายเดือนก่อน

      @@rajendrakale5380 पिक काय आहे

    • @rajendrakale5380
      @rajendrakale5380 2 หลายเดือนก่อน

      @@GreengoldAgri सोयाबीन आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 หลายเดือนก่อน

      सेंप्रा ( ओलावा चांगला असेल तेव्हा घ्या )

    • @rajendrakale5380
      @rajendrakale5380 2 หลายเดือนก่อน

      Ok

  • @DileepWagh-wn1gs
    @DileepWagh-wn1gs 2 หลายเดือนก่อน

    Mazhi Jamin chun khdi aahe tar salpar taku ka

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 3 หลายเดือนก่อน

    फॉस्फरस साठी ssp वापरावे का चुनखडी जमिनीत ??

  • @atmaramlokhande6331
    @atmaramlokhande6331 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहीती

  • @kadubagawali4982
    @kadubagawali4982 3 หลายเดือนก่อน

    भाऊ 181810, या खता मढ़े कोनते घटक आहे आनी ते सोयाबीन ला दिले तर चलाते का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน

      @@kadubagawali4982 18.18.10 यामध्ये नत्र -18%, स्पुरद -18, पालाश -10%

  • @sarichandchavan8559
    @sarichandchavan8559 3 หลายเดือนก่อน

    कापुस पिकावर दुसरी फवारणी कोणती करावी

  • @vaibhavkolhe4136
    @vaibhavkolhe4136 3 หลายเดือนก่อน

    भाऊ खडकाळ जमिनीला कोणते खत टाकावे कापुस पिक लावले आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน

      Regular khat. पण शेणखत जास्त टाकत चला

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 3 หลายเดือนก่อน

    माझी सोयाबीन 753 आहे पेरताना सल्फर आणि 14 35 14 वापरले आहे आता पुढे काय नियोजन करावे फवारणीतून काय देता येईल का ??

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 หลายเดือนก่อน

      महिन्याची असताना 10.26.26 sulphur ghya

  • @amolsonawane9734
    @amolsonawane9734 3 หลายเดือนก่อน

    20 जुलै ला फुलकोबी लागवड करावी का आणि रेट काय राहतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน +1

      @@amolsonawane9734 कमी होईल

    • @amolsonawane9734
      @amolsonawane9734 3 หลายเดือนก่อน

      मग कोणते पीक लावू ​@@GreengoldAgri

    • @amolsonawane9734
      @amolsonawane9734 3 หลายเดือนก่อน

      मग कोणते पीक लावू

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน +1

      @@amolsonawane9734 व्हिडिओ येईल 3-4 दिवसात.

    • @shashikantpujari5323
      @shashikantpujari5323 3 หลายเดือนก่อน

      Bhende Kas Kay market rahel puday Dada ?

  • @sunilshah9676
    @sunilshah9676 4 วันที่ผ่านมา

    सर आपला नंबर द्या

  • @wakuderushi
    @wakuderushi 3 หลายเดือนก่อน

    सिंगल सुपर फॉस्फेट चुनखडी जमिनीत वापरु नये मी त्याचा एक व्हिडिओ बघितला होता खरं आहे का सर ते पण मग

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน

      50% खर आहे. Single super phospate किती चुनखडी असल्यावर वापरू नये हे सांगितलं नाही. शक्यतो ssp वापरू नये. त्या ऐवजी psb वापरणं कधीही योग्य

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 3 หลายเดือนก่อน

    me pan naven video che Wat bagtoy.

  • @shantaramrajput8532
    @shantaramrajput8532 3 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर लागत नाही मी फोन लावतो तुमचा फोन लागत नाही मला तुमच्याशी बोलायचे फोनवर तुमचा नंबर लागत नाही