सर आम्ही वधौ जिल्हा तील शेतकरी .आहोत तुम्हचे विडीओ बघतो भरपूर अभ्यास आहेत तुम्हाला पन शेतकऱ्यांना वागी बदल देट काळे येने व लाब देट कसे येतील याचयावर विडिओ बनवा.सर विनंती
Fakt spray gheun aaliche control hot nahi tyasathi traps cha vapar dekhil kela pahije ..sobatach aapla plot ha clean thevla pahije aani to clean kelelya plot madhye aslela palapachola ha ek thikani gola karun tyamadhe thimet cha vapar kela pahije jenekarun tyamadhe asnari andi aani aali var control milnyas madat hoil🙏
सर वंग्याच देठ काले आनी लालसर पड़त आहे यावर उपाय सांगा केमेंट करुण पण आनी वीडियो पण बनवा कारण सर हा प्रोब्लम प्रत्येक सेटकर्याला पावसाल्यात येत असतो सर
हा वांग्याचा प्रकार हरे कृष्णा आहे ह्या वर शेंड अळी येत नाही ( कमी प्रमाणात असते) आणि काटे नसतात त्यामुळे तोडणीस पण सोप आहे दर कमी असतो , पण ह्याची आळी कंट्रोल होते त्यामुळे' उत्पन जास्त येते.
सर आम्ही वधौ जिल्हा तील शेतकरी .आहोत तुम्हचे विडीओ बघतो भरपूर अभ्यास आहेत तुम्हाला पन शेतकऱ्यांना वागी बदल देट काळे येने व लाब देट कसे येतील याचयावर विडिओ बनवा.सर विनंती
खुप छान माहिती दिली परंतु शेतकरी मित्रांना शेंडा अळी साठी मार्गदर्शन करा सर्वात जास्त त्रस्त असणारा रोग आहे
सर बाकीच सांगण्या पेक्षा शेंड अळी वर उपाय सांगा
डिलेगेट फवारा
सर..बाकीच..सागणया.पेक्षा..शेड..अळी..वर..उपाय..सागा...सर
Delicate wapara khup chan result ahe
Fakt spray gheun aaliche control hot nahi tyasathi traps cha vapar dekhil kela pahije ..sobatach aapla plot ha clean thevla pahije aani to clean kelelya plot madhye aslela palapachola ha ek thikani gola karun tyamadhe thimet cha vapar kela pahije jenekarun tyamadhe asnari andi aani aali var control milnyas madat hoil🙏
फे न्स क्वीक म्हणुन औषद आहे
दादा तुम्ही pure बिझनेस मन आहात ❤
दादा खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
एक नंबर माहिती दिला दादा
Ani konatya rogavar Kay favarani gyaychi product konat vaparaav nntr pestice Kay gyaych y sangat jay
Sir me pandra August la wange lovely ahi bhav how rahil kanhai
वांग्यातील शेंडा आई फळ आली अळी व फळधारणा जास्त होण्यासाठी काय करावे
वांगी कधी लावणा करावी सांगा
13.0.45 va calcium. Nitret cha praman saanga
Rohitdada insprin . from rice ke photo dakhva
Namskar , Sir, Tommato plot sathi pan lagwadipasun cha ek video banvun post Kara.
Dada varaytee konti ahe
शेंडे अळी आहे यासाठी कोणत्या औवधचा वाफरकरावा
डिलिगेट फवारा
Apex profex super
उमणी साठी काय करावे
12:61 vidrave khat chalal kay
सर शेंडी अळी वर व्हिडिओ बनवा
औषधी बदल शेडेअळी आणि पाणी खूप चालु आहे तर वागे खराब होऊ लागली तया बदल माहिती दया
रिप्लाय च देत नाहीत रोहित सर
Ful gal hoty upay sanga
1acre mdhe kiti vangi lagwad hoil?
beans chya plot wr ek detail video bnwa sir
verietty konti ahe sir
Sar adalt kay anday Marney wali dwa bolo
सर शेंडाअळी साठी सांगा,वांग्यात सगळ्यात महत्वाचं तोच विषय आहे,ते सविस्तर सांगा
Yasathi aapan plot madhye traps cha vapar kara sobatach aapla plot clean theva aani neem oil chi spraying aapan zadavar ghenyasobt jaminivar pn ghya jenekarun jaminimadhye asleli Andi marnyas madat hoil aani baryapaiki kidivar aani aalivar control hoil🙏
1093 vangibadal mahiti daya na sir
दही अंडी मस्त रिजल्ट आहे शेड अली साठी
40 diswh zhle dada vangi kahun konti khat deu vadi sati tyna
Dada, 24:24 Ani Yara complex soda panyatun
Variety konti aahe
1दिवसा आड 500kg तर हप्त्याला 3 टन कसे 1.5 टन नाही होणार का दादा महिन्याला 6 टन होणार नाही का दादा
बोदरा या विषय सागा सर
सर फ्रूट सेटिंग नाही होत आहे
सर मी 15 फेब्रुवारी ला वांगी लावली आहेत या पुढे काय करू
Rohit bhau paus khup ah tr adi karita ky
कोणती जात आहे
Tak aani aandi phawarni ghyavi
सर वागे लावून 17 दिवस झाले कोनति फवारणी करावी व कोनते खत दावे सागा
Lagwad kadi karavi
वांग्याचं कोणत वान निवडावा
Kali drop hotey please ek video banva
Khup chan
Konti variety ahe
Beans will vargi aahe ka
हुमणी दिसत आहे
लेसेन्टा ने फुलगळ होईल का ?
झाडे मोठी आहे पण फुल नाही काय करावे
व्होरायटी कोणती आहे
Satrtap ,ensprint कोठे भेटल
अती घाई होत आहे.हळूवार विश्लेषण केल्यास बरं..
सरमी.हर्षक॑पनीचावा॑गालावला.आनि.तो.वरूनखालीमरतजातो.उपायसा॑गा
आमची झाडे बोकडली आहेत त्यावर उपाय सगा
सर वंग्याच देठ काले आनी लालसर पड़त आहे यावर उपाय सांगा केमेंट करुण पण आनी वीडियो पण बनवा कारण सर हा प्रोब्लम प्रत्येक सेटकर्याला पावसाल्यात येत असतो सर
भाऊ थोड शांततेत सांग खूप घाईघाईत सांगितले
की बाबा की बाबा की बाबा 😂😂😂😂😂😂
Sir variety konti aahe tumchi
बाकीच सांगण्या पेक्षा हे सांगा
Sir मेथी बद्दल माहिती हवी होती भेटेल का?
Kup chan
शेंड आळीसाठी फळ पोखरणारी आळीसाठी काय उपाय कुठली औषधे फवारणी केली पाहिजे डेलिगेट, ट्रेसर, आणखीन नवीन माहिती द्यावी
Ya plot madhye traps cha vapar kela pahije aapla plot clean thevla pahije neem oil chi favarni ghetli pahije 🙏
सर इन स्प्रिंग आणि फार्म राईस याबद्दल थोडीशी माहिती द्या ना आणि तुमचा मोबाईल नंबर द्या
ही कोणती व्हरायटी आहे
Harsh
Yachi konati veraity sanga
Nice
Tomato video banva
❤
हर्ष या वांग्याच्या जातीला व्हायरसचे प्रमाण किती टक्के आहे??
Kindly confirm@ shend Alli..
आले विषयी माहिती द्या रोहित सर ,यंदा आलेची वेळ आली आहे
रोपे कोठे भेटतील मी कराड वरून आहे
जयसिंगपूर
Dada 13 0 45 he potassium nitrate asta na😥
Ho sir
वाढ जास्त होते आहे.नायटरोजन लेवल कमी करण्यासाठी काय करावे
लागण पासून माहिती सांगग प्लीज ,आमच्या झाडांना बुरशी जास्त लागते
Half acre madhe kiti plant ahet
फोन नं पाठव
एक एकरात किती रोप बसतात
Bhau tu khup shetakarichi madat karato pan ya ....add band kr.... ya add mule Tula paise milatat pn aami bor hoto
Mo no pahije
फुले भरपूर आहे पण फळधारण होत नाही
जो माणूस पाच सहा वर्ष झालं वांगी करतोय त्याला विचारलं तर कोणीच खरं सांगत नाही
Ky mahiti pahije
@@veganboy3414शेंड अळी ला काय करावे
प्लीज लवकर सांगा
Mala WhatsApp contact no dya mi tumhala total shenda ali sathi ky karayla pahije to video pathvto..
लुर कुठे भेटेल
सर नंबर पाटवा
Virus varil nijon saga
तुमच्या प्लॉट वर शेंड अळी दिसत नाही
हा वांग्याचा प्रकार हरे कृष्णा आहे ह्या वर शेंड अळी येत नाही ( कमी प्रमाणात असते) आणि काटे नसतात त्यामुळे तोडणीस पण सोप आहे दर कमी असतो , पण ह्याची आळी कंट्रोल होते त्यामुळे' उत्पन जास्त येते.
Box kute miltil 35 kg ch
जरा होऊ द्या कि दुसऱयाच् पण चांगल
रेट किती आहेत सध्या
Mob numb dya tumcha
Emmamactine benziote
सर शेंड अळीला कोणतं किटकनाशक वापरायचं सागां
Delegate
पण तुम्ही शेंड अळी सोडून दुसर सगळ सांगणार
दादा १० गुंठ्यांत वांगी लागवड करायची आहे रोप किती लागतील सांगा
Good
Sir varayti konti ahe
सर आपला मो.न.द्या .
Sir apla Mobile No pathva
Mobile n दया
Maja 35 gute plot ahe 65-68 day zala ahe varus parman ahe
फेकी फेकी
Sir tumcha number dya
सर तुमचा नंबर पाटवा
Call. Me. Sir
Sir apla Mobile number pathva
Khup Chan