🙏🙏नमस्कार #दादा #नैसर्गिक_गूळ ( #जैविक_काळा) या टॉपिक वर एक video बनवा, या मध्ये Drip application, स्प्रे या मुळे होणारे फायदे, प्रमाण जास्त झाल्यास होणारे नुकसान, इ. मुद्दे विचारात घेऊन Video तयार केला तर खूप छान होईल!! #धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏 नमस्कार #दादा 1) एक एकर शेतात बेड(Drip) वर उन्हाळ कांदा लागण केली आहे तर, 1 एकर साठी #ताक_अंडी_संजीव Drip मध्ये देण्यासाठी प्रमाण कसे घ्यावे लागेल आनि त्या सोबत शेणाच्या रबडी चा अर्क घेतला तर चालेल का? . 2)आनि तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे स्प्रे साठी 150-200ml प्रति पंप घेणार आहे तर त्यात #Seaweed आनि #silicon घेतले तर चालेल का?
ताक अंडी चे द्रावण मी खत आणि किटकनाशक या दोन्ही प्रकारे वापरू शकतो का आपण खत म्हणून युरिया , DAP, 10-26-26 19-19-19-, 12-61-0 वापरतो आणि कीटक नाशक म्हणून फवारणी करिता रासायनिक औषधे वापरतो या दोन्ही ठिकाणी आपण ताक अंडी चा वापर करू का?
@@manishdeshmukh4613 ज्या ज्या शेतकऱ्यांनी याचा 100% वापर केला, त्यांना भरपूर फायदा झाला. इतर खतांचा खर्च कमी झाला, भाजीपाला पिकांचे आणि कापूस पिकात उत्पादन जास्त मिळाले. त्यांच्या व्हिडिओ पण दिलेल्या आहेत. आणि हो हळू हळू 100% सगळ्याच शेतकऱ्यांना वापर करता येईल
यांचा व्हिडिओ पाहून मि हे औषध बनवून फवारणी केल्यानंतर माझ्या टोमॅटो व पावटा हि पिके पुर्ण पिवळी पडू लागली आहेत व फुले सुद्धा करपली आहेत... तरी यांच्या सल्याने माझे तरी चांगलीच जिरली आहे... तरी शेतकरी बांधवाना विनंती आहे की कुठलीही गोष्टींचा विचार करूनच वापर करा.. माझ्या टोमॅटो व पावटा या पिकांना चांगलाच चंदन लागला आहे...
सर्वच पिका साठी खूप चांगले आहे ताक अंडी
मला हे वापरून खूप चांगले रिझल्ट मिळाले
मला या पासून खूप फायदा झाला आपले खूप खूप धन्यवाद सर
कश्या वरती स्प्रे केला भाऊ तुम्ही
Bhau eka 15 lit pump la kiti takayche...
Kup mast rejalt aale mala
Aiba पिकासाठी स्पे घेवू शकतो का
शिव सकाळ !! जय शिवराय !! द्श पर्णी आणि घन ताक अंडी वापरत आहे फायदा होतो आहे!!धन्यवाद 🚩🚩🙏🙏
600 लिटर पाण्यासाठी किती अंडे आणि किती ताक घ्यायचं
@@SunilPatil-qc5ld ७.५ लिटर द्रावण
@@SunilPatil-qc5ld 🙏
टमाट्याला वापरु शकतो का
🙏🙏नमस्कार #दादा
#नैसर्गिक_गूळ ( #जैविक_काळा) या टॉपिक वर एक video बनवा, या मध्ये Drip application, स्प्रे या मुळे होणारे फायदे, प्रमाण जास्त झाल्यास होणारे नुकसान, इ. मुद्दे विचारात घेऊन Video तयार केला तर खूप छान होईल!!
#धन्यवाद 🙏🙏🙏
Khubch changli mahiti sangitli sir
सर टमाटर वर खुप वायरस आला पाने गुंडालत आहे सर प्लिज उपाय सांग
मी 10नोव्हेंबर ला कोथिंबीर पेरा करनार आहे या वातावरणात याचा उपयोग होतो का मी पंधरा वर्षं झाली विषमुक्त शेती करतोय पण भाजिपाला पहिल्या वेळेस करत आहे
Ho 100% upyog hoto
सत्र साठी चालेल का
हे बनवलेले अद्रक साठी टीचिंग करायला चालते का
🙏🙏 नमस्कार #दादा
1) एक एकर शेतात बेड(Drip) वर उन्हाळ कांदा लागण केली आहे तर, 1 एकर साठी #ताक_अंडी_संजीव Drip मध्ये देण्यासाठी प्रमाण कसे घ्यावे लागेल आनि त्या सोबत शेणाच्या रबडी चा अर्क घेतला तर चालेल का? .
2)आनि तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे स्प्रे साठी 150-200ml प्रति पंप घेणार आहे तर त्यात #Seaweed आनि #silicon घेतले तर चालेल का?
हो
Jhendu var Tak andi chi fawarni kiti divasani karavi
उन्हाळ्यात लावलेल्या मिरची ला पन चालेल का?
ड्रिप मधून देता येत का
कांदा रोपावर चालेल का
Tomato pikala rasaynik kht taklayvr Tak aandi Chi fvarni keli tr chalel ka
Super
Drip madhun sodu shakto ka
भाताचे पीक वर फवारणी कसे करायचे भाऊ
20 liter pipe sathi tak v andi kiti gyavi
साहेब ताक अंडी चे तयार केलेले मिश्रण कीती दीवस राहीलेतर चालते साधारन
ताक अंडी या द्रावणासोबत बाकी औषध फवारता येतात का ॽ
तुमचा विडिओ पाहून फावरणी केली दादा आता किती दिवसांनी फवारणी करावी
सर भुईमुगासाठी ताक अंडी वापरली तर चालेल का.
सर टॉनिक म्हणून काम करते ताक अंडी
tak andichya 2 favrni madhe kiti antar thevave
10-१५ divas
👍👍👌👌💐💐🤝🙏
शिव सकाळ सर🚩
🙏
सर एका 15 लिटर पंपावर वर किती वापरायचं
सर यात बुरशीनाशक व कीटकनाशके चालतील का व कॉम्बिनेशन पण कृपया सांगा
Turila aani kapasala jmte ka dada
हो
द्राक्षासाठी चालेल का
Ho
तुरीवर चालते का
ताक अंडी द्रावण कपसवरील कोकड्यावर काम करते का सर
कोथिंबीर साठी चालते का
Sar aata parinda kapas aur rasayanik khatacha wapas Andi takat
मिरची वरील बोकडा रोगावरील उपाय
निशिगंध फूलासाठी चालेल का
ताक अंडी द्रावण ला रोज सकाळ सायंकाळ ल ला ढवडायच की नाही
Sir tumhi dhan pikavr video banva tak Andicha
नक्कीच
Ya barobar npk chalte ka
Pl include herbicide uses in your videos for various crops. Good day!
जर्शीचे दुध चालते का
Kakdi la aloni kiti divsan kraych
काजूसाठी चालेल का? प्रमाण किती?
Ha
कलिंगड साठी वापरावे काय,,,,, प्रमाण सांगा
ऊस फुटवे जासत येणे साठी काय करावे
Sir ..मी घान तक अंडी तयार करून 30 दिवस झालेत ..वापरल तर चालेल का ..खराब झाल असेल का ते ..
Kharab nahi hot
मी समजलो नाही घन ताक अंडी कस बनवायचे म्हणजे काय टाकायचे आहे
किती दिवसांत ताक अंडीचा वापर केला जातो
सर.. नमस्कार..मला.. कांदा पिकाला.संत्रा..पिकाचे..नियोजन
पाहिजे
आमच्या भेंडी ची वाढ नाही आहे चांगल्या प्रकारे..
100 लिटर पाण्या साठी कित्ती ताक आणि कित्ती अंडी घ्याचे सर
सर ताक अंडी बनवुन पंधरा दिवस झालय ते वांगी लागड करून पंचवीस दिवस झालय ते वापरू शकतो
Ho
ताक अंडी कीती दिवस राहते
@@VedikaKhalate कमीत कमी 1 वर्ष
@@GreengoldAgri thanks
@@GreengoldAgri फुल कळी चालू झाली आहे भेंडी ला चालेल का मारले तर सर
दहि आंडि 15 ते 20 दिवस झाले आहे चालेल का सर
Ho
फवारणी करायची की ड्रीप मधून सोडायचे
Donihi chalte
काही लोक सांगतात की ५०/६०एमेल तु सांगितले की २००ते २५० एमेल तर कोणाचे एकाचे तुच सांग भाऊ धन्यवाद
ताक गुळ फवारणी करावी का सर गोट कादेयावर फुलोरात आहे कादे
Ho
धन्यवाद सर
ताक अंडी 4महिने झालेत चालेल का
Karle pikala chalel ka
Sir no pathva please
केळी पिकाला फवारनी चालेल का?
काकडी पिकाला चालेल का फवारणी करायला कारण इथून पुढे उष्णता वाढली आहे अण्डी पण गरम असते त्याने काही विपरीत म्हणजे फुल गळ वेगेरे होणार नाही ना
नहीं.
भाऊ द्राक्षावर चालेल का हो न. द्या
दादा फॉलोवर वर चालेल काय
सर मला आपली भैट घायची आहे आपला पत्ता किंवा मोबाईल नंबर सांगा.
नमस्कार सर 🙏🙏
22 दिवस झाले जमण का ताकआडी जमणका
Ho
👍
याने गॉगल गाय कण्ट्रोल होईल काय
गाय गॉगल पण वापरायला लागली का आता?
ऊस साठी chailty काय
होय
भाऊ माझी मिर्ची आहे पन पाने खुप गोळा झाली आहे तर टाक अंडी माराले तर फरक पडेल का
गुळ चालतं नाही का सर मी गुळ टाकला आहे
गूळ पाहिजेच अस काही नाही. टाकला तरी चालतो
@@GreengoldAgri जास्त झाले आहे गुळ चालेल का सर
@@VedikaKhalate टाकला असेल तर चालवून घ्या. अडचण नाही
सर,तुम्ही घन ताक अंडी साठी वेगळे काही सांगितले नाही जे regular ताक अंडी जी पद्धत आहे तीच सांगताय
Ho. पण खूप शेतकऱ्यांना याची क्वालिटी कशी वाढवायची हेच माहित nhi. आणि आपल्याला बदलत्या वातावरणात पण रिझल्ट घ्यायचं असेल तर हा बदल करावाच लागेल
@@GreengoldAgri हो ते ठीक आहे मग घन होण्यासाठी जास्त दिवस ठेवायचे का ??
@@sambhajikenjale8445 खराब झालेले दही ताक आणि खराब अंड्यांचा वापर करायचा. याने वेळ कमी लागतो, प्रत चांगली होते
Aangur chate ka
घन ताक अंडी तयार करायला ताक अंडी समजला घन नाही समजलं
😂
पता कोबी आनी फूल कोबिला चलाते का
Ho
@@GreengoldAgri सर तुमचा नंबर द्या बर
Bhau aaj phwaeto
सोयाबीन ला फुले आल्यावर मारले तर चालेल का
पपई साठी चालेल का
सर टोमॅटो फुलात आहे टुटा दिसत आहे
ताक अंडी फवारणी करावी का
Ho. पण एकच फवारणी वर थांबू नका
फळांच्या पिकांसाठी आंबा पेरू फणस इ .साठी चालेल का?
@@dptravels-27 हो
👌👌👌👌👃👃👃
तुमचा फोन नंबर काय आहे सर
ताक अंडी चे द्रावण मी खत आणि किटकनाशक या दोन्ही प्रकारे वापरू शकतो का
आपण खत म्हणून युरिया , DAP, 10-26-26
19-19-19-, 12-61-0 वापरतो आणि कीटक नाशक म्हणून फवारणी करिता रासायनिक औषधे वापरतो
या दोन्ही ठिकाणी आपण ताक अंडी चा वापर करू का?
हो.
या मुळे उत्पादनात काय फरक पडतो
थोडेफार कमी उत्पादन होत की सेम होत
तसेच पिकाच्या संपूर्ण वाढ करिता आपण पूर्णपणे यावर अवलंबून राहू शकतो का?
@@manishdeshmukh4613 ज्या ज्या शेतकऱ्यांनी याचा 100% वापर केला, त्यांना भरपूर फायदा झाला. इतर खतांचा खर्च कमी झाला, भाजीपाला पिकांचे आणि कापूस पिकात उत्पादन जास्त मिळाले. त्यांच्या व्हिडिओ पण दिलेल्या आहेत. आणि हो हळू हळू 100% सगळ्याच शेतकऱ्यांना वापर करता येईल
Phonenemer
ताक मध्ये अंडी फोडून त्यात टरफले पण टाकले तर चालेल का? काही साइड इफेक्ट्स होणार नाही ना?
टरफल नका घेऊ, त्याचा फायदा होत नाही, ते विरघळले जात नाही.
टरफले टाका चालेल पण त्या टरफलांना दळुन वस्त्रगाळ करूनच टाका. माझा अनुभव आहे.. उत्तम रिझल्ट येतात.
Thanks *green gold Agri*
@@kudratagriclinickillari1442 praman kay ghaych pratyek pumpala
5 टोमॅटो 2 वांगी आणि 6 मिरची झाडे आहे तर किती लिटर घन दही अंडी करायचे ते सांगा
नंबर दया tumcha
यांचा व्हिडिओ पाहून मि हे औषध बनवून फवारणी केल्यानंतर माझ्या टोमॅटो व पावटा हि पिके पुर्ण पिवळी पडू लागली आहेत व फुले सुद्धा करपली आहेत... तरी यांच्या सल्याने माझे तरी चांगलीच जिरली आहे... तरी शेतकरी बांधवाना विनंती आहे की कुठलीही गोष्टींचा विचार करूनच वापर करा.. माझ्या टोमॅटो व पावटा या पिकांना चांगलाच चंदन लागला आहे...
भाऊ टोमॅटो आणि पावटा वर भरपूर शेतकरी वापरतात. तुमच्याकडून १००% काहीतरी चूक झाली आहे. कारण यामध्ये एकही घटक अस नाही की ज्यामुळे पीक पिवळे होईल.
मी दहा ऐक्कर साठी ताक अडि चा फवारा काढला आनी रिझल्ट पन आहे
भाऊ आपला फोन नंबर टाका व्हिडिओ वर
पावसाळी पसर्या भुईमूंग साठी वापरले तर चालेल का
कांदा साठी चालेल का
भाऊ द्राक्षावर चालेल का हो न. द्या
Ho. 9763023878
कोबी पिकाला चालेल का