वांगी पिकावरील कीड व बुरशी नियंत्रण कसे करावे? / वांगी वरील फळ पोखरणारी अळी व बुरशी साठी उपाय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- #wangi #vangi #greengoldagri Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
Bhendi aahe kay karawe
ताक व अंडी सोबत स्टिकर टाकले तर चालेल का
vangi pivali padat ahet .tuyasati kay karave.
taak andi kiti divas banavlya pasun theu shako, kiti divsachya aat tyaca vapar jhala pahije
कितीही दिवस चालते
Sir majhi lagwad 8 by 3 aahe
2 month cha plot aahe chalu hoiel ata
Kahi falanwar kid distey v shend ali distey kahi thikani
अशातच emamectin benzoate प्रति पंप १२ ग्रॅम
Profex super २ मिलिने फवारणी करा
Ok thank you
Shaky asel tr no dya tumacha
भाऊ एक प्लॉट 2 महिन्याचा आहे ताक अंडीचे प्रमाण किती घ्यावे?
आणि दुसरा प्लॉट 22 दिवसाचा आहे त्याला ताक अंडीचे काय प्रमाण घ्यावे?
Dada mala salla dya.
कशि बनवता ताक अंडी आनी फवारणी करावी च लागते का ताक अंडी ची आन त्याची काय फायदा आहे
बुरशि आहे हे कसं समजत कारनं आम्ही पहील्या दा केलं हे पिक वागं्याच
बुरशी लागली तर सडतात वांगे
मिर्ची वर कोकडा आहे ताक अंडी फवारणी केली आहे तरी कोठे तरी दिसतोय
वातावरण बदलले की कोकडा वाढतो. एखादी रासायनिक फवारणी घ्या
Konti rasaynik kravi
वांगी लागवड करून लाखो रुपये कमावलेले व्हिडिओ बघून मी थक्क आहे बुवा परंतु मी वांगी लागवड करून नेहमी तोट्यातच असतो कधीच पैसे झाली नाहीत या परिस्थितीवर एखांदा व्हिडिओ बनवा राव
बनवतो भाऊ.
वांगी लागवडी साठी जात कोणती निवडावी मार्केट ला पंचेगंगा चालत . माझेकडे पचेगंगा आहे तेवर वायर्स आलं आहे ते रोप नर्सरी तुन आनल होत
अजित आहे,
ताक अंडी एकदा बनवल्यावर किती दिवस चालते
कमीत कमी 6 महिने
सर वांगे एक महिन्याचे झाले आहे आणि आता मर व सुकून जात आहे काय केलं पाहिजे ,
कार्ल ताक आड फवारणी करावी का
Ho
Coragen chalel ka sir mi ali sathi vaprlay
Vangi pikavar
Ho
Vange lagvadet keva wal lagvadet antar pek mnun callengad lavley tar chaleyl ka dada ? Please salla dya.