भुईमूग पिकाबद्दल आपण खूप चांगली माहिती दादा दिलीत परंतु आपण या व्हिडिओमध्ये हे सांगितलं नाही की त्या भुईमुगाला 12 32 16 किंवा 10 26 26 व पोटॅश हे खत केव्हा व कधी टाकावी हे तेवढे सांगायचं राहिले माहिती अतिशय खूप सुंदर आपण सरळ सोप्या भाषेत समजेल अशी दिल्याबद्दल धन्यवाद
नमस्कार दादा, आपण आपली ओळख सांगितली नाही, आपण कुठल्या गावाचे आहे, भुईमुगाची माहिती दिली आहे छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, परंतु भुईमूग लागवड कशी करावी, आणि भुईमुग बियाणे कुठल वापरले पाहिजे, लागवड करताना खत कुठलं वापरावे, अशी संपुर्ण माहिती मिळावी, अशी आश्या बाळगतो, दादा धन्यवाद,🙏🙏

धन्यवाद. दादा चांगली माहिती दिली. आपण एकदाच बोला. आपण एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलता. त्या मुळे विडियो मोठा होतो. चांगला वाटत नाही.
चघचडलहषष.
तेलबीया अतिशय महत्वाची ठरत आहे.
मागणी खुप वाढली आहे.
पैसे कमवण्याचे प्रभावी साधन आहे.
नमस्कार दादा, आपण आपली ओळख सांगितली नाही, आपण कुठल्या गावाचे आहे, भुईमुगाची माहिती दिली आहे छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, परंतु भुईमूग लागवड कशी करावी, आणि भुईमुग बियाणे कुठल वापरले पाहिजे, लागवड करताना खत कुठलं वापरावे, अशी संपुर्ण माहिती मिळावी, अशी आश्या बाळगतो, दादा धन्यवाद,🙏🙏
दादा तुम्ही खूप छान सागतापनपनकितिप्ममानसिगितलेनाहि
2:53
3:01
👌👌जबरदस्त काका 💐💐🙏🙏
किती दिवसांनी टाकायला पाहिजे
दोन महिन्याचा भुईमूग आहे तरी फक्त पोटॅश खत वापरले तर चालेल का ?
Sir pahila does uriya cha chalel ka
खरी माहिती दिली आहे❓
धन्यवाद दादा चांगली माहिती दिली
पेरणी नंतर किती दिवसांनी हे खत घालावे
भुईमूग पिक किती दिवसांनी तयार होणार
,भुई मुग पावसाळी की ऊनळी ते सागा
Kontya tarikela perava konta biyana peraych
माहिती छान दिली धन्यवाद
कोणत्या अवस्थेत टाकायच हे नाही सांगितल.
बाकी माहिती ओके.
Mast
खत कधी व त्याचे प्रमाण काय घ्यायचे आहे.
बलमा पिकाला कोणत्या घटकाची गरज असते
खत किती केव्हा टाकायचं हे सांग.
पेरणी नंतर किती दिवसांनी हा डोस दयावा आणि त्याच प्रमाण किती
साहेब माझ्या कडे ड्रिप केलेले आहे आणि माझा फक्त दहा किलो भुईमूग आहे ड्रिप द्वारे कोणते औषध सोडावे माहिती द्यावी
१२.६१ आणि १९.१९ ह्या पेकी कोणतही सोडा.
भुईमुगाची पेरणी कधी करावी
143514 चाललं का
पावसाळ्यात कोणती व केंव्हा खते द्यावीत
दादा लाईट नसती टाईमीगला
खत किती व कधी टाईम टेबल द्या बीयाने बोनते वापरावे
नऊ मन तेल धुमाळी लाच जळ तय
दादा सुर्य फुल पिकासाठी एखादा व्हिडिओ बनवा, कारण या पिकाची माहिती खुप कमी लोकांना आहे, त्यामुळे हे पिक घेण्यास अडचण येत आहे.
B ni
तुम्ही खुप छान माहिती दिली धंन्यवाद
खत कधी टाकावी सांगा
पेरणी करतांना हे खत वापरले तर चालेल का
१०.२६ खत चालेल
मला यांची एक पण माहिती खरी वाटत नाही
बेने कोणते वापरले आहे
DADA SARW MAHITI CAGLI DILI PARATU AKRI UTPANA SAGITLE NAHI
पाटयस खत म्हणजे काय
M O. P
रानडुकरापासुनवाचवयाचेउपायसांगा
Zataka mashin
Thanks
एका गुंट्या ला किती घ्यायचं.
15.15.15
एकरी किती खात टाकायचं
Super phosphate ga love kar Lagu hota ka locker yachi mahiti Daya
एकरी खत किती टाकायचे मी नवीन शेतकरी आहे
एकरी २ गोण्या
Potas कुठे मिळेल
किती टाकायचे प्रमाण नाही सांगितले
फेरती वेळेस कोणंत
Mi fakt shenkhat aani single super phosphate deto
खूपसुंदरमाहीतीदिलिजयजवानजयकिसान🌏🌏🌏🌏🌏
काय बुयुमुंग आहे जोरात भागात असा नसेल
Kadi takaych aahe pn
आता टाकला तरी चालेल
Aata tr perla aahe
Hindi mein bhi video banao
Tum marathi sikho 👍
जय महाराष्ट्र 🚩
3.52
Myaw myaw
प्रमाण नाही सांगितले
Potas lal Astona Pandora hahe
खूप्
14 jan te 31 jane
भुईमुगाची पेरणी कधी करावी.