माझी तुम्हाला एक विनंती आहे जितक्या प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या तुम्हाला भेटतील तितक्या नावासहित दाखवत जा आणि कश्या बनवायच्या तेही दाखवत जा कारण आजच्या जीवन शैलीत सर्व विसरत चाल्लेत लोकं आणि त्यामूळे जीवघेन्या आजारांना बळी पडत चाल्लेत लोकं कारण सर्व हिरव्या भाज़्याँ मधे भरपूर रोग प्रतिकारक जीवनसत्वे असतात,आणि तूमच्या भटकंतीमूळे आम्हांलाहि वेगवेगळया ठीकाणच्या भाज्या पहांन्यास मिळतिल क्रुतिसह! 💐🙏💐 धन्यवाद,बाकी सर्व मस्त आहे,सागर खूप आवडतो 😍😍🥰
जय हरी माऊली 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏आपलं जीवन हे खुप संघर्षमय जीवन आहे खरोखरच किती ही कष्टमय जीवन असलं तरीही आम्ही आनंदी आणि सुखी संसार करून आनंदी जीवन जगत आहे खरं हेच जीवन आहे माऊली 🙏🙏आम्हाला कोणताही आजार नाही म्हणून आम्ही खूप सुखी आहोत धन्यवाद माउली 🙏🙏
These ladies are remarkable since they know how to live with their resources. She also was giving suggestions , but could not understand the language. So please give subtitles. Thanks. My hats off to her, hoping there will be more subscribers , better income for her. Thanks from Canada🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
दादा तुम्हाला आयुर्वेदिक झाडांची माहिती असेलच तर तीही तुम्ही सांगावी मग त्याचा उपयोग माणसा साठी असो नाही तर मेंडया साठी बऱ्याच लोकांना उपयोग होईल कारण तुमच फिरणं खुप आहे 🙏🙏
माठाची भाजी माझी आवडती भाजी आहे तुम्ही फार सुंदर बनवलीआहे❤🙏🙏😋😋😋😋
मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात खुप सुखी संसार आहे तुमचा ❤🎉
तुमच्यासारखा सुखी दुसरं कोणी नाही😍😍😍 प्रत्येक व्हिडिओ बघितला तर पाहतच पाहतच पाहतच राहावं असं वाटतं का कुणास ठाऊक
माझी तुम्हाला एक विनंती आहे जितक्या प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या तुम्हाला भेटतील तितक्या नावासहित दाखवत जा आणि कश्या बनवायच्या तेही दाखवत जा कारण आजच्या जीवन शैलीत सर्व विसरत चाल्लेत लोकं आणि त्यामूळे जीवघेन्या आजारांना बळी पडत चाल्लेत लोकं कारण सर्व हिरव्या भाज़्याँ मधे भरपूर रोग प्रतिकारक जीवनसत्वे असतात,आणि तूमच्या भटकंतीमूळे आम्हांलाहि वेगवेगळया ठीकाणच्या भाज्या पहांन्यास मिळतिल क्रुतिसह! 💐🙏💐
धन्यवाद,बाकी सर्व मस्त आहे,सागर खूप आवडतो 😍😍🥰
खू सुन्दर परिसर मला हे जिवन खुप आवडते तुम्ही नशीबवान आहात भाषा व कुटुबांच प्रेम पाहून आनंद वाटतो
जय हरी माऊली 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏आपलं जीवन हे खुप संघर्षमय जीवन आहे खरोखरच किती ही कष्टमय जीवन असलं तरीही आम्ही आनंदी आणि सुखी संसार करून आनंदी जीवन जगत आहे खरं हेच जीवन आहे माऊली 🙏🙏आम्हाला कोणताही आजार नाही म्हणून आम्ही खूप सुखी आहोत धन्यवाद माउली 🙏🙏
बाणाई.... सुंदर भाजी करून दाखवली... धन्यवाद ओ ताई 🙏🙏🙏👌👌👍👍
खूप छान समाधानी आणि त्यामुळे आनंदी कुटुंब पाहून खूप मस्त वाटल . 🙏🏽🙏🏽
सलाम तुमच्या भटकनतीला दादा बाणाई अरचना किसन सागर 🙏🙏🙏 पाऊस चालु आहे काळजी घ्या भाजी छान बनवली 👌👌
भाव भावाच्या मांडीला मांडी लावून जेवाय बसण्या सारख सुख जगात कुठं नाही.
सिद्धू दादा
Kare.ahe...dada...
अप्रतिम भाजी बनवली बानाई वाहिनीने दादा व्हिडिओ खूप मस्त बनवला
नेहमी खूप खूप छान रेसिपी दाखवता तुम्हाला शुभेच्छा
Mathachi bhaji lai bhari asate khar natural jivan ahe tumache.
Jai balumamache navane chang bhale
वहिनी अप्रतिम भाजी केली तुम्ही 😋सागर खूप गोड व शांत मुलगा आहे 😊
सागर या दोघीत नक्की कोणाचा मुलगा आहे
These ladies are remarkable since they know how to live with their resources. She also was giving suggestions , but could not understand the language. So please give subtitles. Thanks. My hats off to her, hoping there will be more subscribers , better income for her. Thanks from Canada🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
Bhanutai khup khup chaan, mathachi bhaji, ilike recipi.👍👍👍👍👌👌👌👌
Banai khup chaan ahet.tya khup premal ahet.❤
Khupach chan mahiti dilit Tai.
सागर खूप समझदार व हुशार आहे भाजी खूप छान
खूप खूप छान विडिओ भाजी रेसिपी खुप छान
Bhaji pahun khaychi ichha zali chan as shetat rahta he pahun khup bhari watty
वाहिनी खूपच सुंदर भाजी बनवली माठाची अशी भाजी लवकर भेटत नाही 👌👌👌😋😋😋🙏🙏🙏
खूप आनंदाने कष्ट करति तुम्ही
तुमचे सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात
मस्त माठाची भाजी आणि पौष्टिक रेसीपी👌👌😋
खूप छान सूगरण आहे तुम्ही जय मल्हार जय अहिल्या शासन
खूप छान विडिओ आहे नमस्कार
🙏
Aaj vhini ne survaat keli mast
मला तुमचे व्हिडिओ खूप आवढता खूप छान भाजी केली आता कुठे आहे तुम्ही मी पण पुण्यालाच राहते
Sagr jevla kay bala God bless you❤🙋👍
Khup Chan ❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊
Chan Bhaji,Kelis Banayi,👌👌
Chan Chan, mast bhaji
मला खुप आवडते हि भाजी
अप्रतिम
खूप छान
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
sidu dada and banu tai very very good cuppal proud of you
Kharach khupach chaan
खरच चुलीवर जेवण चविष्ट आणि बनवता पण छान
दादा तुमचा साधेपणा खुप आवडला आणि तुम्ही मस्तपैकी बोलता ऐकयला भारी वाटत 👌
भाजी चा तर नादच करायचा नाही 👌👌😋😋
लय भारी जोडी तुम्हाकडे पाहून सुख म्हणजे काय असत ते समजले
मस्त बेत आहे आज दादा अर्चना नी बानाई ने छान छान भाज्या केले
ही।भाजी।मलाही।खूप।आवडेते।आम्ही।मूबंईहून।गावी।पावसल्यात।कधी।आलो।की।भेटते।खायला।खूप।छान।हे।वाटत।गावी।अस।मूबंईत।नसत।
So wonderful. Excellent.
Msttt zali bhaji
दादा तुम्ही एक 5 किलो चा गॅस भेटतो तो सोबत ठेवा म्हणजे कधी पाऊस अला तर चूल मांडता नाही येणार तेव्हा छान वापर होईल त्याचा 🙏🙏
खूप छान रेसिपी आहे
Dear ,Banai the great 👍
Kup chan racipe aste tumachi.
Very Nice Recipe Aahe Bhajichee
काटे माट.. ची भाजी पण मस्त बनती.... हाय का नाय...
वहिनी तुम्ही खूप छान रेसिपी दाखवली 👌
🙏
मला खूप छान वाटलं
मस्त पैकी भाजी बनवली.🙏👍👌
Siddu is good supoter for his family.all r made for each other.v.g.family.🎉
Khup chhan
Vahini khup chan survat keles
Khupach masth tai
Khupch chan 👌👌👌
🙏
मस्त ताजी भाजी आणि मस्त ताजी भाजी
हाके दादा, तुमची पत्नी mhalsa या छान माहिती देत आहेत आणि recipi छान असते
खूप छान व्हिडिओ
छान बाणू ताई,😋😋👌👌👌👌👌
छान आहे दादा व्हिडिओ
भाऊ काय परिस्थिती पावसाची पुण्यात जोरात पाऊस चालू झाल आहे
छान भाजी भाकरी गरमागरम
खुप चवदार असते ही भाजी
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान माठाची भाजी केली खूप छान व्हिडिओ सासवड
Very nice
बानाई खुप छान सुगरण आहे
विडीओ फारच सुंदर असतात बघतच रहावा वाटतात तुम्ही भाजी केली ना त्या मध्ये मिरची बरोबर लसूण घातला ना खुप छान लागते
दादा तुम्हाला आयुर्वेदिक झाडांची माहिती असेलच तर तीही तुम्ही सांगावी मग त्याचा उपयोग माणसा साठी असो नाही तर मेंडया साठी बऱ्याच लोकांना उपयोग होईल कारण तुमच फिरणं खुप आहे 🙏🙏
खुपचं छान..ताई ...
एक नंबर भाजी करतात ताई
🙏❤️श्री स्वामी समर्थ🙏❤️
Dada पाऊस वगरे लागला का कुठे तुम्हाला
पाऊस चा इशारा दिलाय तयारीत रहा 🙏काळजी घ्या 🙏❤️
खूप मस्त
Khup Chan bau aani tai aami wagolikr
मला तुमचे विडीओ खूप आवडता दादा 🌺
सागरवर लहानपणापासून खूप चांगले संस्कार होत आहेत तो आत्ताच स्वतःच्या हाताने जेवतो वा
हाके दादा नमस्कार , सागर च्या शालेय शिक्षण कसे होईल आता पासून नियोजन करा
छान रेसिपी
खूप छान
Hi khpu mast video 👌 nehmi sarka
Very nice 👌
Mastch
मस्त बाणाई छान बनवली माठाची भाजी 👌👌👍
छान आहे भाजी बाणांई वहीनी आणि अर्चना विहीन पन छान आहे दोघी पण एक विचाराने करतात जेवण
Jabardast 👍
दादा मस्त
खुप छान भाजी 👌👍
खुप छान दादा
वहिनी खूप छान माठाची भाजी बनवली 👌👌👍सागर पिल्या🤗 खूप शहाण हुशार बाळ आहे. ❤️👌👍Video खूप छान वाटला दादा 🙏
खूप छान झाली माठाची भाजी. 👌👌
Sagar la Maggy che chave nahi khoup poustic javan karto khoup chan ahe
Khup chan dada and vahini
तुमचा छोटा मुलगा खूप शांत आणि समंजस आहे
दादा बाणाई ताई छान समजून सांगतात
मला तुमचं कुटुंब खूप आवडतं 🥰
Nice
Chan