माठाची भाजी आणि बाणाईचं गाणं दोन्हीपण लयच भारी 👌🥰 | Mathachi Bhaji Recipe | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2024
  • माठाची भाजी आणि बाणाईचं गाणं दोन्हीपण लयच भारी 👌🥰 | Mathachi Bhaji Recipe | BanaisRecipe
    सर्वांना आवडेल अशी बहुगुणी व पौष्टिक माठाची भाजी | mathachi bhaji | hirvya mathachi bhaji recipe
    #mathachibhaji
    #माठाचीभाजी
    #dhangarijivan #siduhake #marathirecipe
    #banaihake #banai #banaisrecipe

ความคิดเห็น • 285

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 5 หลายเดือนก่อน +80

    बाणाई म्हणजे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व.

  • @its_shreya172
    @its_shreya172 5 หลายเดือนก่อน +10

    हया लोकांना कधीच कोणी वाईट कॉमेंट करत नाही कारण ते कधीच खोटं दाखवत नाही आणि त्यांच्या विडिओ मध्ये नेहमी खरे पणा असतो विडिओ बघून च समाधान वाटतं ❤

  • @user-jw6kw8hb2c
    @user-jw6kw8hb2c 5 หลายเดือนก่อน +20

    बानाई तुझा आवाज खूप छान आहे नेहमी एखादं तरी गाणे गात जा पूर्वीच्या जुन्या लोकांची गाणी खूप छान असतात कानाला ऐकायला खूप सुंदर वाटतं आमच्याकडे पण ही भाजी करतात तुझी छानच असेल

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 5 หลายเดือนก่อน +4

    बानाई च गाण व आवाज खुपच गोड ,भाऊ तुमचे वडील दादा तुमच्या पेक्षा दनगट आहेच पण हुशार व चाणाक्ष आहेत, भाग्यवान आहात.
    जय मल्हार.

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 5 หลายเดือนก่อน +25

    गाणं मस्त 👌👌बाणाई तुमचा आवाज खूप छान आहे आणि दादांचं पण मार्गदर्शन आहे आपल्याला 👌👌खूप मस्त परिवार आहे तुमचा 👌👌🙏🏼🙏🏼

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 5 หลายเดือนก่อน +22

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    बानाई वहिनी चा आवाज खुप छान आहे.गाण्याचे बोल पण खूप छान आहेत 👌👌💐💐💐

  • @user-fm3nk8gz7s
    @user-fm3nk8gz7s 5 หลายเดือนก่อน +9

    किती गोड आह आपल्या बाणाई चा गाणं.

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii 5 หลายเดือนก่อน +50

    सुगरण आणि मंजुळ आवजाचा संगम निसर्गाच्या सानिध्यात, खूप छान....

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 5 หลายเดือนก่อน +6

    माठाची भाजी एक रानभाजी आहे.
    खूप छान लागते भाजी.
    बाणाईताई चं गाणं एकदम भारी.❤❤

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 5 หลายเดือนก่อน +18

    बनाई खुप खुप छान गाणे आणि तुला खुप खुप आशीर्वाद❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 5 หลายเดือนก่อน +11

    बाणाई चा आवाज खुपच छान आहे दादा गाण पण छान म्हटले गोड वाटले ऐंकायला भाजी पण छान लागली बर बाणाई बाई. आई, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हाला❤❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 5 หลายเดือนก่อน +24

    सुंदर गाणं म्हटलं ताईने ,मांठल्याची भाजी ,कांदा व भाकरी लय भारी.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 หลายเดือนก่อน +13

    व्वाह गं बाणाई,गाण्याचा ठस्सकेबाज खडा आवाज 👍👍👍👌👌🙏🙏🙏बाणाई अधूनमधून धनगरी ओव्या , जात्यावरच्या ओव्या.. नक्की ऐकव.आवडतील सर्वांना 👌👌👌👍👍💐🙏

  • @prakashgonte4937
    @prakashgonte4937 5 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर दादा,तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर, आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद आहे हे कळते, प्रतिकूल परिस्थितीत पण आंनदी राहता येत त्या साठी पैसा लागतो असंही नाही

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 5 หลายเดือนก่อน +11

    मस्त परीसर बानाईचे छान गाणे, हिरवीगार ताजी भाजी आणि निसर्गाचे सान्निध्य

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 11 วันที่ผ่านมา

    सून सासऱ्याला गाणं म्हणून दाखवतेकेवढे भाग्यवान सासरेखूपच छान

  • @jayashreejoshi5353
    @jayashreejoshi5353 4 หลายเดือนก่อน +3

    भाजी भाकरी कांदा वर गाण्याचा आनंद वर उघडे आकाश!!व्वा क्या बात!

  • @AndroidAndrew-gz7kp
    @AndroidAndrew-gz7kp 5 หลายเดือนก่อน +7

    👍🏻🙏🏻बाणाई ताई छान गाणे म्हणता तुम्ही सूर आणि ताल छान 👍🏻

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 5 หลายเดือนก่อน +5

    मस्तपैकी गाणे आणि भाजी भाकरी .पूर्ण फॅमिली एकच नंबर.

  • @alkamulik6921
    @alkamulik6921 5 หลายเดือนก่อน +17

    बानाई छानच गावरान भाजी खायला मिळेल बाणाई तुला पाटा पाहिजे असला तर कधी पुण्याला आला तर येता येता आमच्या इथे यामि पाटा देते पडउनच आहे तुला तर उपयोगी पडेल

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान धनगरी जीवन प्रत्यक्ष पहाताना आनंद वाटतोय.आज बाणांनी मेंढ्यांच्या पुढं आहे तिचे पती आणि सासरे तिघेही मेंढ्यांना घेऊन आलेत.कर्नाळा डोंगराच्या पायथ्याशी मेढरांना आणले आहेत.बाणाई गाणं पण खूप छान म्हणून दाखवलं.मेंढरं बऱ्याच ठिकाणावर फिरवावी लागतात.बाणाईनं येताना भाकरी आणि मिठाची चळवळ उंची भाजी कांदे आणलेत ती भूक लागल्यावर खायला बसलेत.कर्नाळा किल्ला परिसरात मेंढरं आणलीत.खूप छान वाटलं व्हिडिओ पाहून आणि ही व्हिडिओ करण्याची संकल्पना ज्याला सुचली त्या दादांचं खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashkhandekar2801
    @prakashkhandekar2801 5 หลายเดือนก่อน +48

    बानाईच गाणं मस्तपैकी आहे ❤❤

    • @prakashkhandekar2801
      @prakashkhandekar2801 5 หลายเดือนก่อน +4

      मुंजा बोकड दाढीवाला वं
      अन् त्याचा पासारी बिडीवाला वं
      रान शेंड्या च्या सांगी खुणा वं वं खुणा..
      त्याचा पासारी लय शहाणा वं शहाणा..❤❤❤
      अप्रतिम आहे

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  5 หลายเดือนก่อน

      🙏

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 5 หลายเดือนก่อน +4

    Banai चा आवाज एकदम मस्त, कडकं आहे ❤❤❤

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 5 หลายเดือนก่อน +7

    बाणाई गाण खुप छान आवाज पण सुंदर.

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 5 หลายเดือนก่อน +9

    सुंदर कर्नाळा परिसर प्रवास
    त्याबरोबर छानसं गाण.

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 5 หลายเดือนก่อน +3

    बाणाईनी मस्तपैकी गाणे म्हटले आणि भाजी एकदम मस्त

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 5 หลายเดือนก่อน +4

    1no jhali bhaji mast banai vahini khup chaan gaily lok geet 😴

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 5 หลายเดือนก่อน +5

    भाजी आणि गाण No . । ..❤❤❤❤❤

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 5 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम गाणं अप्रतिम विडिओ 😊😊

  • @user-ru3ql4tq6f
    @user-ru3ql4tq6f 5 หลายเดือนก่อน +5

    banai taich khup lautuk vatat mla .khup chhan tai

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 5 หลายเดือนก่อน +2

    बाणाताई तुमचे काम भगवंत पाहतो तुम्हाला एक दिवस भगवंत भेटेल

  • @meghakanaskar
    @meghakanaskar 5 หลายเดือนก่อน +7

    Mast गाण पन आणि जेवनपन 👌💖

  • @ganeshbattise6018
    @ganeshbattise6018 5 หลายเดือนก่อน +7

    Banai tai aani saglech 1ch no

  • @kishorDapke26
    @kishorDapke26 5 หลายเดือนก่อน +3

    पंगत छान झालि गाणं पन छान होतं

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 หลายเดือนก่อน +2

    Banaiwaheeniche gane aani aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 5 หลายเดือนก่อน +2

    Banaie gane ni khane (bhaji) dhonhi bhari 👌👌😊👍👍

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 5 หลายเดือนก่อน

    Beautiful blog to know about lives of such people how they live a happy contented life.Thank you.Dhanyavad.🙏

  • @nirmala1735
    @nirmala1735 5 หลายเดือนก่อน +2

    Mast bhaji bhakri.
    nisargamadhe tar jastch
    chan lagte.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 5 หลายเดือนก่อน +4

    छान आहे बाणू बेटा तुझा आवाज खूपच सुंदर तु किती सर्व गुण संपन्न आहे बेटा God bless u 👍🎉

  • @surekha915
    @surekha915 5 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार बानाई वहिनी आणि दादा मी तुमचे व्हिडिओ सारखे पाहते मला तुमचि रेशिपि खुप आवडते

  • @SujataJadhav-ih4hw
    @SujataJadhav-ih4hw 5 หลายเดือนก่อน +91

    बाणाई ताई तुझा आवाज किती गोड आहे

  • @user-fi4qi6es7x
    @user-fi4qi6es7x 5 หลายเดือนก่อน +3

    भाजी आणि गाणं एक नंबर ताई ❤🎉

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 5 หลายเดือนก่อน +2

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻mast peyki gan lay bhari karmty tuche video bgtani

  • @bhartimore93
    @bhartimore93 5 หลายเดือนก่อน +7

    Khup Chan 😊

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 5 หลายเดือนก่อน +3

    Gan mst paiki jamla ani ranat bhaji bhakar chi godi vegdich aste khupach mast.

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 หลายเดือนก่อน

    मस्त गाणं झालं बाणाई ताईच. आवाज गोड आहे. आणि रानात जेवायला मज्जाच वाटते.

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 5 หลายเดือนก่อน +4

    बाणाईचं एक विशेष आहे ती लाजायचं सोंग करत नाही .❤❤

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 5 หลายเดือนก่อน +5

    Very beautiful vlog .

  • @maheksam
    @maheksam 5 หลายเดือนก่อน +1

    बाणाई ताई खूप भारी आहे सगळ्या गोष्टी खूप आवडीने करते❤✨

  • @akshaynarnavar9247
    @akshaynarnavar9247 5 หลายเดือนก่อน +5

    Mast traditional song dhanger community 👍

  • @user-cd2xr9dv6p
    @user-cd2xr9dv6p 3 หลายเดือนก่อน

    साधी राहणी उच्च विचार सरणी सात्विक आहार❤❤

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 5 หลายเดือนก่อน +3

    मस्त गाणे गायले

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt 5 หลายเดือนก่อน +5

    आजचा. हे डयो. खुपच. आवडला❤❤❤

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 4 หลายเดือนก่อน +1

    बाणाई ताई एकदम ऑलराऊंडर आहे

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वीडिओ.तांदूळजाची भाजी मस्तच बनवली.👌👌

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤....छान....मस्तच

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 5 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान 🎉🎉😊😊

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib 5 หลายเดือนก่อน +2

    बानाई ताई मी मोठा साहेब आहे पण मी कोकणात चिपळुण तालुक्यात भात शेती करताना मला मी दुपारी भाकरी चटणी सुकट राण भाजी हे खातो

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 5 หลายเดือนก่อน +2

    मस्तच विडिओ ❤

  • @jssunil5828
    @jssunil5828 4 หลายเดือนก่อน

    Banae mastch😊

  • @swatimundhe7025
    @swatimundhe7025 5 หลายเดือนก่อน +6

    खुप छान आवाज ताई खुप छान तांदुळाच्या ची भाजी 👌

  • @vaishuhajare
    @vaishuhajare 5 หลายเดือนก่อน +2

    Kup chan 👌👌👌

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 5 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या दादांची पण कमाल आहे तुमच्या बरोबरीने चालतात.

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 👌🙏

  • @jayashreejadhav6652
    @jayashreejadhav6652 5 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं खूप गोड आवाज आहे मानाई ताई खूप छान आहेत गाणं म्हणत जा जुन्या गोष्टी सांगत जा आम्हाला तुमच्या रेसिपी पण खूप छान असतात साध्या सुध्या पण खूप मस्त असतात मी काही रेसिपी करून बघते खूप चांगले लागतात

  • @leenaghadge8811
    @leenaghadge8811 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर गाणं 🎉

  • @rtgaming2772
    @rtgaming2772 4 หลายเดือนก่อน

    बाणाई ताई किती छान राहतात , खूप छान आयुष्य आहे तुमचं

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 5 หลายเดือนก่อน

    व्वा मस्तच खूप छान 👌👌

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 5 หลายเดือนก่อน +1

    मस्त आहे भाजी 🎉🎉🎉🎉🎉

  • @shobhakadam4949
    @shobhakadam4949 5 หลายเดือนก่อน

    Mast gan gayal banai taini

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 5 หลายเดือนก่อน +3

    लईच भारी दादाला भगून लई भारी वाटतं दमदार असं आहेत लय भारी

    • @santoshjadhav6797
      @santoshjadhav6797 5 หลายเดือนก่อน

      माझे गाव कर्णवडी खंडाळा सातारा आहे मी आर्मी मध्ये आहे तुमचे प्रत्येक ब्लॉक भगत असतो तुम्हाला पाहत मी माझे इकडचे दिवस काढत असतो गावाकडची आठवण कमी होते वाट पाहत असतो तुमच्या ब्लॉक ची संध्याकाळी मस्त पैकी भगत बसतो लोनंद पासून 30 किलोमिटर आहे माझे गाव मांढरदेव छा पायथ्याला लय भारी मजेत रहा जय जवान जय किसान

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम बाणाई👍👌

  • @cricketeditz2649
    @cricketeditz2649 5 หลายเดือนก่อน +1

    😊खूपच छान बानाई😊

  • @anitababar9877
    @anitababar9877 5 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth.
    Dada tumchi family mhanje super Star aahe. Ha ekopa banai, archana aai aani gavakadchi vahini hyana sagal shreya aahe.sakshat Lakshmi cha aahet ya.

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 5 หลายเดือนก่อน

    छान गाण आणि भाजी पण

  • @snehathakur2717
    @snehathakur2717 5 หลายเดือนก่อน +1

    Kay bhari baanuuu..tuza gana...❤

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 5 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth.

  • @shobhakamble9339
    @shobhakamble9339 5 หลายเดือนก่อน

    Banai ek number

  • @swatimore6552
    @swatimore6552 5 หลายเดือนก่อน +2

    👌छान गाणं बाणाई ताई नी म्हटलं

  • @ranjanakakad6048
    @ranjanakakad6048 5 หลายเดือนก่อน +1

    Chan गाणे

  • @user-in9zb3fk6v
    @user-in9zb3fk6v 2 หลายเดือนก่อน

    एका नंबर 👍👍👑👑👑💐💐

  • @shivrammalgaonkar6983
    @shivrammalgaonkar6983 5 หลายเดือนก่อน +1

    Kup chan ❤

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 5 หลายเดือนก่อน

    बाणाईला छान गाणं म्हटलं👌👌💐😊

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 5 หลายเดือนก่อน +12

    बाणाईच सुंदर लोकगीत🎉

  • @artirane963
    @artirane963 5 หลายเดือนก่อน

    बाणाई खूप छान गाण बोलीस 👌👌👍

  • @surajdevdare1380
    @surajdevdare1380 5 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं 👍

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 5 หลายเดือนก่อน

    खुप छान भाजी भाकर चा बेत आहे ताई

  • @alkasurawancy1090
    @alkasurawancy1090 5 หลายเดือนก่อน

    खूपखूपछान।आहे।धनगर।बाई।

  • @sunandagavate
    @sunandagavate 5 หลายเดือนก่อน +1

    गान लय भारी होत

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 5 หลายเดือนก่อน +3

    Chaan ❤❤

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान वाटतं रानात जेवायला.

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 5 หลายเดือนก่อน +1

    Dada tandulsachi bhaji 1 no lagti dada aase vate aami tumchya sang aahe lay bhari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 5 หลายเดือนก่อน

    बाणाईच गाणं खुप छान आहे आवाज पण खुप गोड आहे 👌👌❤️❤️

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 5 หลายเดือนก่อน +1

    v nice video ❤❤🎉🎉as vtt hot aapn pan janglamdhe bai cya hatchi bhaji bhakri khavi kharch tumhi sarrv privar khup premane rahatat ase Prem aapulki kuthe pahayla bhette ❤❤❤🎉🎉🎉❤❤

  • @user-of6xk3je8v
    @user-of6xk3je8v 5 หลายเดือนก่อน

    Khup chan tai ❤

  • @madhurisuryavanshi5880
    @madhurisuryavanshi5880 5 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ

  • @urmilakharje7831
    @urmilakharje7831 5 หลายเดือนก่อน

    खूप छान गाण आणि भाजी

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar5403 5 หลายเดือนก่อน +2

    लय भारी

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 หลายเดือนก่อน

    गाण पण छान होत बानाई 👌👌🚩🚩🌹🌹