मुगाचे डाळी ची आमटी बनवितांना बानाताई मनते ९० टक्के शिजली १० टक्के बाकी खरच शिक्षीत आहे बानाताई ,मी आजच बनविते.सांगायची बोलाची पद्धत लयी भारी आहे, सागर ला तुम्ही खुपचं जीव लावता लय गोंडस पिल्लू आहे आहे, गोड गोड बोलते. सिदु दादा ची बोलण्याची पद्धत लयी भारी आहे संवाद चागंला करतात. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा❤🍃🙏🍃
खरच सांगतो तुमचं जे रोजच जेवण आहे हे खूप सात्विक समतोल आहार असतो त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडतात अस जेवण आम्हालाही मिळत नाही आणि रोजची रेसिपी अप्रतिम सुंदर मस्त असते खूप कष्ट तरी सुखी जीवन तुम्ही जगत आहेत किसन अर्चना तुम्ही सागर बमाई सार कुटुंब एक आदर्श अस आहे तसच जपा प्रेमाने राहा सुरक्षित राहा देव तुमचे रक्षण करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
खूप छान रेसिपी दाखवली तुमच्या साठी सलाम करते अशा परिस्थिती तुम्ही किती आनंदी,समाधानी,व एकोप्याने प्रेमाने राहतात आहे त्यात किती समाधानी आहे ह्यालाच खर जीवन जगण्याचजी कला म्हणतात .🎉❤ बाळूमामा सद्यव तुमच्या सोबत आहे व आशीर्वाद आहे जय बाळू मामा चांग भले.
वहिनी एवढी मेहेनत करून पाट्यावर वाटून मसाला बनवता आमटी, कालवण खूपच चविष्ट लागत असेल आम्हाला बघूनच समजत की 1एक नंबर आमटी झाली आहे. तुम्ही एवढ मनापासून जेवण बनवता त्यामुळे पण जेवण रुचकर बनत सगळे छान आवडीने खातात वहिनी खरच सुगरण आहे. 🙏🙏👌👌👍Video खूप छान वाटला 🙏👌👍👍
अग बाणाई 5 स्टार हॉटेल ला लाजवेल असे जेवण बनवितेस तू तुझ्या हातचे जे जेवण करतात ते खरेच भाग्यवान खरी अन्नपूर्णा आहेस तू सुखी आहेसच निरोगी दीर्घायुषी हो
मुगाच्या डाळीची आमटी एकच नंबर.
बाळूमामाची क्रुपा आहे तुमचे कुटुंबावरती सिद्धू भाऊ.
❤❤जय मल्हार..
बाणांनी एक नंबर सुगरण, स्वच्छता अप्रतिम,उच्चार स्पष्ट.
Chhan banavli aamti video khup chhan mast laybhari aahe
मी आजच बनवली छान झाली
बानाई, तरबेज झाल्या आहेत प्रत्येक रेसिपी छान समजावून सांगण्यात 👍👍👌👌
बाणाईताई, स्वयंपाक ची पध्दत खूप छान ! उघड्यावर एवढं कसं सुचतं ! थकत नाही एवढ्या आनंदी प्रसन्न असता...तुमच्या पालावर यावसं वाटतं
Banaitai's smile is so pure and beautiful
मुग डाळीची आमटी खूप छान बनविली ,बानाई ❤
मुगाचे डाळी ची आमटी बनवितांना बानाताई मनते ९० टक्के शिजली १० टक्के बाकी खरच शिक्षीत आहे बानाताई ,मी आजच बनविते.सांगायची बोलाची पद्धत लयी भारी आहे, सागर ला तुम्ही खुपचं जीव लावता लय गोंडस पिल्लू आहे आहे, गोड गोड बोलते. सिदु दादा ची बोलण्याची पद्धत लयी भारी आहे संवाद चागंला करतात. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा❤🍃🙏🍃
खरच सांगतो तुमचं जे रोजच जेवण आहे हे खूप सात्विक समतोल आहार असतो त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडतात अस जेवण आम्हालाही मिळत नाही आणि रोजची रेसिपी अप्रतिम सुंदर मस्त असते खूप कष्ट तरी सुखी जीवन तुम्ही जगत आहेत किसन अर्चना तुम्ही सागर बमाई सार कुटुंब एक आदर्श अस आहे तसच जपा प्रेमाने राहा सुरक्षित राहा देव तुमचे रक्षण करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
Good observation.
फारच सुंदर आमटी माऊली
बानाई ताई आमटी खूप सुंदर तोंडाला पाणी सुटल. ताई निसर्ग देवता तुमचा पाठीशी आहे. 🙏😋😋😋👍🎉🎉🎉
बाणाईताई कूप चांगलाच स्वयंपाक करतात फारच समंजस आहेत
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत... आमटी भाकरी भारी जेवण
Nice dada
Bhari Amatee bhakri 👍👍👍👍🙏🙏🙏
नंबर वन मुगाच्या दाळीची आमटी व बाजरीची भाकरी. छानच चव झाली पोट भरुन जेवण झाल. बाणाई खरोखर सल्युट सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤
Khupch sundar amti bnvli banaine
मला तुमचा चैनँल खूप आवडतो असेच पुढे जा आणि आम्हाला असेच छान छान विडिओ दाखवा
तुम्ही खूपच छान आमटी केली ....yummmmmy❤
आमटी कशी झाली हे खाणारे सांगतील पण किती प्रेमाण आनंदाने बनवली हे खुप महत्वाचे आहे बानाई शोभते खंडोबाची ❤❤
मस्तपाकि बनवली आमटी बानाईने म्हणायचं🎉🎉
तुमचे व्हिडिओ छान असतात मुगाची आमटी भारी केली मस्त
Khup Chan banaval Tai mast 😊
खूप छान रेसिपी दाखवली तुमच्या साठी सलाम करते अशा परिस्थिती तुम्ही किती आनंदी,समाधानी,व एकोप्याने प्रेमाने राहतात आहे त्यात किती समाधानी आहे ह्यालाच खर जीवन जगण्याचजी कला म्हणतात .🎉❤ बाळूमामा सद्यव तुमच्या सोबत आहे व आशीर्वाद आहे जय बाळू मामा चांग भले.
Khup Sundar
🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
खुप छान स्वयंपाक सुरू आहे 👌👌
बाणाई अमटि लैई भारी👌👌
मुग डाळीची आमटी खूप छान ❤
Aamti 1 no zali. Tumchya videos mule mazi jagnyachi umed vadhli😊
सुखी कुटुंब सुखी जीवन तुमच्या कष्टाला प्रणाम
Banai Tai has such great explanation skills and her vast talent as a cooking expert shows....simply wonderful
छान झाली आहे आमटी.
भात आणि आमटी मस्त लागते.
❤❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर झाली आहे आमटी वहिनी
हाके दादा, जय मल्हार, एकदम भारी
Banai chan recipe thanks for sharing
फारच छान आहे ताई
आमटी खूपच चविष्ट वाटत आहे. छान 👌🏻
Dada tumchey video khup chan asta
गावाकडच्या चुलीवर च्या झणझणीत जेवण पाहून विशेषतः तुम्हाला जेवताना पाहून तोंडाला पाणी सुटते आमच्या लहानपणीच्या आठवणी आठवतात❤❤
फार फार च छान केली ताईने मूगाची आमटी.
मस्तच झाली आमटी सुगरण आहे बानाई ❤
Mast ch jhala video ❤❤❤❤❤
एकच नंबर बाणाई आणि दादा खूप छान 🎉🎉
Mast, chan testy amti
लय भारी 👌👍
bana baina mna pasun khup khup subhecha 💐💐💐💐💐
1 नबंर ❤❤❤❤
Ek.no👌👌👌👌👌👌
खुपं-भारी-आमटी-मस्तं👌👌👌👌
आमटी छान वाटली
लय भारी झालीय राव आमटी
छान आमटी बनवलीस बाणाई.
Chan video Banai Tai dada ❤
मस्त पैकी लय भारी आमटी भाकर मस्त लागते सिध्यूबाळा बानाई धन्यवाद आभारी आहे
Tai khup chan mi tumachi resipi roj baghte ❤
वहिनी एवढी मेहेनत करून पाट्यावर वाटून मसाला बनवता आमटी, कालवण खूपच चविष्ट लागत असेल आम्हाला बघूनच समजत की 1एक नंबर आमटी झाली आहे. तुम्ही एवढ मनापासून जेवण बनवता त्यामुळे पण जेवण रुचकर बनत सगळे छान आवडीने खातात वहिनी खरच सुगरण आहे. 🙏🙏👌👌👍Video खूप छान वाटला 🙏👌👍👍
मस्त बानाई ताई . खरच Great आहात . खूप भारी आहे तुम्ही .
❤.....फारच. छान
Match aamti jhaliy. 1ch no....
मला पण खूप आवडते मुगाच्या डाळीची आमटी भात छान मस्त 👌 बनवली
छान
Mast😊😊
Khup chhan
Khupac chan
ताई खरच सागर मला खूप आवडतो कधीच नाटक करत नाही जेवण करण्यासाठी सगळ खातो आमचे मुल हे नको ते नको सागर❤😘😘😘
खूप छान 👌
Chan bnvali aamti
अप्रतिम ताई 👍
Yelkot yelkot jay malhar🌹🌹
छान व्हिडिओ आहे ❤❤
एकच नंबर 👌👌
खुप सुंदर आहे
Sundar santi aani bhakariche jevan.
खूप छान ❤❤
Bhaji baghtana watate ata apan ch jevnar 😊amti 😋😋👌👌
अग बाणाई
5 स्टार हॉटेल ला लाजवेल असे जेवण बनवितेस तू तुझ्या हातचे जे जेवण करतात ते खरेच भाग्यवान
खरी अन्नपूर्णा आहेस तू
सुखी आहेसच निरोगी दीर्घायुषी हो
मस्त पैकी मुगाची आमटी ❤👌
बानु वहीनि एकदा माशाच कालव बनवा
धनगरि रेसिपी पधत
मस्त आमटी भाकरी छान जेवण
Khup mast..... 😊😊
मस्त बनवली आमटी बाणाई वहिनी 👌👌👌
खूपच छान मुगाच्या डाळीची आमटी
बाळूमामा च्या नावाच चांग भल ❤❤❤
Chan 👌👌👌👌
Khup chan tai
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मुगाच्या डाळीची आमटी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
जय श्री राम दादा
लै भारी 👍
Amati ekdam mast 11:03
Tumcha video baghitlyawar anand akashala bhidto. Dhanywad Siddhu Dada
Lai bhari aammti. An bajrichi bgakar .Banai kadhi yeu khayla. Churun bhakar khaychi mala..😂
Jay Balu Mama 🙏🙏❤️🙏🙏
Lay bhari Banu tai
जय हारी
फारच छान ताई
खूप छान
Mast banane
Sagracha ghoncha means takuch 1 cha no❤
Mast aamti
बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏❤