बानाईने अंगच्या पाण्यावर कोबीची सुक्की भाजी एक नंबरच बनवली | Kobichi sukki bhaji | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 345

  • @ShubhangiBhuwad
    @ShubhangiBhuwad 5 หลายเดือนก่อน +25

    बाणाई किती ग गुणाची तू. प्रतिकुल परीस्थित सुद्धा तू आनंदी असतेस.तुला बघुन मी संसारात तक्रार करणे सोडून दिलंय. देव तुला उदंड आयुष्य देवो.

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 11 หลายเดือนก่อน +110

    सिद्धू भाऊ आणि बानाई ताई तुमच्या व्हिडिओ बघायला सुरवात केल्यापासून आयुष्यात तक्रारी करायचं सोडून दिलं आहे.हेच नाही तेच नाही.आहे त्यात समाधानी राहणे बस एवढच आता❤❤

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 11 หลายเดือนก่อน +9

      जीवनाची जडणघडण कळते , परस्परांशी नाते जपायचं कळते । गरजा कमी ठेवण्यात सुख आहे कळते ।

  • @jayshreelendghar7611
    @jayshreelendghar7611 11 หลายเดือนก่อน +41

    बाणाईताई सुगरण तर आहेच पण स्वच्छता टापटीपणा हासते गोड नेहमी समाधानी आसते सदा सुखी रहा ग बाई हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना ❤😊

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 11 หลายเดือนก่อน +26

    Dada बांनाई sarakhi बायको मिळायला खूप नशीब लागतं कायम हसतमुख!! तुमच्या संसाराला खूप साऱ्या शुभेच्या माझा मूड नसला की मी तुमचा व्हिडिओ बघते फ्रेश होऊन जाते!!

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 11 หลายเดือนก่อน +10

    अंगच्या पाण्यावर कोबी शिजवली बानाबाई तूम्ही पण आमच्या तोंडाला पाणी सुटलं ! खूप छान !

  • @dhanashridalvi1451
    @dhanashridalvi1451 10 หลายเดือนก่อน +5

    बाणाई म्हणजे साधेपणातील सौंदर्य ❤ तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावरचे हे समाधान असेच कायम राहो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @sapnadongre-g5x
    @sapnadongre-g5x 5 หลายเดือนก่อน +5

    बानाई आगदी मनापासून जेवण बनवतात प्रतेक कामात उत्साह ओसंडून वाहत आसतो लक्ष्मी आहे बानाई

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 11 หลายเดือนก่อน +13

    एक वेगळ्या पद्धतीने बनवलेली कोबुचीं भाजी मस्त. पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची चवच वेगळी असते.

  • @tejassalke2754
    @tejassalke2754 11 หลายเดือนก่อน +14

    मी रशिया मधे आहे. आणि मी इथे कोबी घेतला आणि एकदम तुमच्या सारखी भाजी बनवली होती . खरच खुप छान .

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 11 หลายเดือนก่อน +8

    खूपच छान कोबीची भाजी अगदी नवीन रेसिपी पहायला मिळाली ❤

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 11 หลายเดือนก่อน +4

    एकाच नंबर कोबीची भाजी झाली तिखट आणि मीठ व्यवस्थित आहे

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 11 หลายเดือนก่อน +3

    खरंच खूप सुंदर कोबीचा कांदा झालेला आहे आम्ही पण एकदा करून बघतो

  • @vivekingolikar5907
    @vivekingolikar5907 10 หลายเดือนก่อน +4

    बानाताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात. प्रणाम

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 11 หลายเดือนก่อน +6

    पत्ता कोबी ची भाजी फारच छान बनवली बाणाईताई ने.
    समाधान असेल जीवनात तरच खरं सुख अनुभवता येते. ❤❤❤

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 11 หลายเดือนก่อน +113

    बानाईताई एक नंबर सुगरण ,बारिक बारिक गोष्टीत कस सुख शोधायच हे ताई कडुन शिकाव

  • @u19ish
    @u19ish 4 หลายเดือนก่อน +2

    बाणाई मी तुमचे Vidio नेहमी बघते. तुमचा प्रसन्न, हसतमुख चेहेरा बघून खूप छान वाटते. आम्हा शहरी बायकांना सुसज्ज अशा माॅड्युलर किचन मध्ये देखील स्वयंपाक करायचा कंटाळा असतो. आणि तुम्ही मोजक्या साधनसामग्रीत किती आनंदाने जेवण बनवता. तुमचे सर्व करणेही नेटके आणि अगदी स्वच्छ असते. तुमच्या उत्साही, प्रसन्न बोलण्यातून तुमच्या स्वयंपाकाची चव आमच्यापर्यंत पोहोचते. खूप खूप धन्यवाद बाणाई तुम्हा उभयतांचे.

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 11 หลายเดือนก่อน +4

    खूप चविष्ट भाजी बाळु मामाच्या नावे चांगभलं

  • @jyotijadhav6881
    @jyotijadhav6881 11 หลายเดือนก่อน +14

    प्रत्येक विडिओ एक नंबर अस्तात काही तरी शिकणया सारखं असत

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏

  • @LataShelke-wz1lj
    @LataShelke-wz1lj 9 หลายเดือนก่อน +2

    आपल्या सर्व रेसिपी मी बघते खूप छान छान

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 11 หลายเดือนก่อน +4

    👌👌 इतकं सगळं सुंदर जेवण बघून तोंडाला पाणी सुटले .🙏🌹🌹

  • @supriyamenavlikar9635
    @supriyamenavlikar9635 9 หลายเดือนก่อน +3

    बाणाई कोबी कांदा भाजी छान दाखवली

  • @rupalibhalerao1950
    @rupalibhalerao1950 11 หลายเดือนก่อน +6

    खूप छान बाणाबाई. खुप शुभेच्छा 👏

  • @shobhawadile133
    @shobhawadile133 9 หลายเดือนก่อน +3

    खरच बाणाई सुगरण आहे.

  • @vidyajadhav1062
    @vidyajadhav1062 5 หลายเดือนก่อน +2

    Khoop sundar vatavaran sarvach Jan khoop masta ahat tumha konalahi konachihi drushta lagu naye

  • @TonyStark-wt2nv
    @TonyStark-wt2nv 11 หลายเดือนก่อน +4

    बानाईने भाजी बनवली मस्तपैकी 👌👌👌

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 11 หลายเดือนก่อน +26

    बनायची वस्तू ठेवण नीट नेटकी आहे, कोबीची भाजी छान❤

  • @vaishalipandit8867
    @vaishalipandit8867 11 หลายเดือนก่อน +8

    कोबीला बाणाई कोबू म्हणते ते फार गोड वाटतं.भाजी खरचं एक नंबर झाली.बाणाई चं बोलणंही मस्त.

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 11 หลายเดือนก่อน +6

    See the wonderful creativity of Banaitai in her tray cloth like base on which she cuts the cabbage. ....you are great Banaitai and Sidubhau

  • @latashahane5633
    @latashahane5633 5 หลายเดือนก่อน

    बानाई आजमी कारल्याची तुमची रेसिपी पाहून केली खूप छान झाली एकच नंबर मॅडम माझे गुरु आहात तुम्ही एवढ्या हुशार कशा तुम्ही कुठे शिकला त एवढ्या रेसिप्या कमाल . . कमाल

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 3 หลายเดือนก่อน +2

    Ek no kobichi bhaji❤❤

  • @maithiligosavi-u8n
    @maithiligosavi-u8n 11 หลายเดือนก่อน +5

    Banai tai tumhi ly bhari resipi bnwta kdhi resipi bghte as hoty..

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 11 หลายเดือนก่อน +8

    खूप छान ताई कोबीची भाजी व्हिडिओ खूप छान❤❤

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 11 หลายเดือนก่อน +8

    Sadhi bhaji asli tari ti chavdar kashi banvaychi he banai kadun shikave khup chan

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 11 หลายเดือนก่อน +9

    भाऊ 2-3रेडिमेड वॉटरप्रूफ तबु घ्या थंडी वारा पूस
    पाऊस जपा

  • @shehnazmulani7180
    @shehnazmulani7180 11 หลายเดือนก่อน +2

    Khupch mast recipe zali

  • @viddyullatabapat5600
    @viddyullatabapat5600 11 หลายเดือนก่อน +15

    कोबी चणा डाळीची भाजी मस्त झाली.❤❤🎉

  • @abhaysane3641
    @abhaysane3641 11 หลายเดือนก่อน +3

    बानाताई, तुम्ही मस्त पैकी कोबीची भाजी बनवली, धन्यवाद जयमहाराष्ट्र

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 11 หลายเดือนก่อน +2

    खरच बाणाईताई तुमचे कौतीक करावं तेवढं कमीच पडते खूप सुंदर भाषा बोलण्याची पद्धत मस्त वाटत
    विशेष म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आळस नाही आहे तिथं समाधान कितीही वेळ तुमचा व्हिडिओ सपुणे असे वाटते पहातच रहावस वाटत कायम हसतमुख मला तुम्ही खूप आवडता तुमचा व्हिडिओ पाहीला की माझा कामाचा आळसच निघून जातो
    एक नंबर ताई कधी भेट होणार कधी तुमच्या हातचं खायला भेटणार मस्त मस्त एक नंबर

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 11 หลายเดือนก่อน +2

    मस्तच भाजी एकच नंबर

  • @jyotischavan3004
    @jyotischavan3004 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chan.... Shree swami samarth

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 11 หลายเดือนก่อน +13

    खूपच छान झाली आहे भाजी❤❤❤

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 11 หลายเดือนก่อน

    Khuapch Chan aahe postik swadist recipe

  • @muskaanshaikh590
    @muskaanshaikh590 11 หลายเดือนก่อน +1

    Cabbage is my favorite 😊 bohot achha banaya.. Main sab videos dekhati hu apke achha banate he aap #Banai

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 11 หลายเดือนก่อน

    Khup chaan bhaji Banai Tai.asech Aanandi Raha.

  • @Neelam1982
    @Neelam1982 10 หลายเดือนก่อน

    Bhana bai tumchi bhasha mala khup avadtay gavi aslya sarkha vata👌👌👌👌khup chaan

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर कोबु आम्ही पण असाच कोबु बनवू लोणच बघून तर तोंडाला पाणी च सुटल न बया........ लय भारी बेत 🎉🎉🎉🎉🎉सागर ला गोड गोड🥰🥰🍭🍭🍬🍬 पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤

  • @arunachillal7577
    @arunachillal7577 11 หลายเดือนก่อน +2

    Banaei taei khoop mast kobichi bhaji. Kharch taei tumcha kiti koutak karel titka kami ahe taei khoop sundar taei 🙏🙏👌👌👌

  • @surbhi2780
    @surbhi2780 11 หลายเดือนก่อน +11

    लय भारी कोबीची भाजी केली वहिनी तुम्ही 🎉

  • @notoriousbella1875
    @notoriousbella1875 11 หลายเดือนก่อน +5

    लईच भारी भाजी एकच नंबर खूप छान सागर खूप गोड बाळ आहे

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 11 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भाजी. मस्तपैकी बनवली आहे.

  • @ashwinirashinkar4840
    @ashwinirashinkar4840 11 หลายเดือนก่อน +3

    Banutai tumchya recipe khup chan aahet, tumchya bolnayat godva aahe

  • @nitinpendharkar8209
    @nitinpendharkar8209 8 หลายเดือนก่อน

    Dada & banai vahini tumche sagale video kup chan aahet. 1 no.

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 11 หลายเดือนก่อน

    बनाताई कोबु खुप सुंदर झाला आहे.
    आणि भाजीचा कलर सुद्धा छान आला आहे.
    अस वाटत येऊन मस्तपैकी कोबु कांदा आणि भाकरी खावीशी वाटते.छान 👌👍

  • @pravinnikam236
    @pravinnikam236 11 หลายเดือนก่อน

    एक नंबर झाली कोबीची भाजी तुमच्या बरोबर असं बाहेर जेवायची इच्छा आहे माझी कारण एवढ्या थंडीत पण तुम्ही सगळे कष्ट करताय बिरोबा तुमच्या बरोबर आहे

  • @rameshbhosale5720
    @rameshbhosale5720 11 หลายเดือนก่อน +3

    Banai Tai khup sugren aahet 🙏🙏

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 11 หลายเดือนก่อน +2

    खुप सुगरण माझी ताई मी प्रत्येक विडीओ बघतेय ताई आणि बघण्याआधीच लाईक करते

  • @alkapawar3227
    @alkapawar3227 11 หลายเดือนก่อน

    Kharch bhaji far sunder banvli tumchyamle amhala gava chi atvn yete

  • @vasantikhonde2209
    @vasantikhonde2209 17 วันที่ผ่านมา

    बाणा बाई तू खूप हुशार आहे तुला सर्व येते तुझे डोळे मला खूप आवडतात 😢😢

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान कोबीची भाजी

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 11 หลายเดือนก่อน +1

    Bana Vahiny ne khup Chan bhaji banvilee

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 11 หลายเดือนก่อน

    Mast zale kobu che bhaji vahin..ahmi khobre nahi takt me atta takun bhagen nice 👌 👌😊

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 11 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan Recipe

  • @sonalisasane7552
    @sonalisasane7552 11 หลายเดือนก่อน +1

    वहिनी वस्तू सापडत नसेल तर ज्या कॅरीबॅगमध्ये तुम्ही ठेवले आहेत त्याच्यावर नावे लिहा मग ती वस्तू तुम्हाला लगेच सापडेल खरंच कोबी खूप छान केला 1

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 11 หลายเดือนก่อน +1

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान आहे बानाई वहिनी भाजी 👌👌💐💐

  • @seemasawant923
    @seemasawant923 10 หลายเดือนก่อน

    Kharac hec khare life aapan ugac tension mde jagat as to very nice banaie❤

  • @meenakshilahariya4961
    @meenakshilahariya4961 2 หลายเดือนก่อน

    बानाई तू आणि तुझी भाषा दोन्ही भारी 🤗🤗💐

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 11 หลายเดือนก่อน

    बाईचा सैनिक बनवते तर आंनद वाटतय बघालासुगरण हाय बिना एकच नंबर

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 11 หลายเดือนก่อน +2

    माझ मन भरून आले😊 छान❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम, बाणाई खरंच छान,जेवण बनवते!कोबी चणा डाळ कांदा,भाजी भाकरी लोणचं मस्तच मेनु,सागर पण आईला छानच मदत करतो!

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 11 หลายเดือนก่อน +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कोबीची भाजी खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 11 หลายเดือนก่อน +1

    दादा ..खूपच नशीबवान आहात...बाणाई सुगरण बायको मिळाली...

  • @Swamikrupa-dw6sx
    @Swamikrupa-dw6sx 11 หลายเดือนก่อน +1

    ताई तू मला खूप आवडती मोठ्या बहीनिगत मला बहिण नाही ना 😔 आणि तू केलेलं जेवण खूप आवडते❤❤❤ तु आणि अर्चना ताई खूप कष्टाळू आहे

  • @Raziya_Shaikh
    @Raziya_Shaikh หลายเดือนก่อน

    फार मस्त कोबीची भाजी केली तुम्ही तोंडाला पाणी सुटले. तुम्ही राहू पिंपळ गावा ला जाता का.

  • @mamta47737
    @mamta47737 11 หลายเดือนก่อน +2

    Tai lonchachi recepi nakki sanga.. Khup Chan krta Tumhi swaypak...

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 11 หลายเดือนก่อน +1

    बनाई। एकदम मस्त। तिला पाहिले। की दिवस। चावला। जातो। माझा। मी। साठ। वयाची। वषैची। आहे❤❤

  • @nandinik1754
    @nandinik1754 11 หลายเดือนก่อน +1

    माझ्या सारख्या वयस्कर लोकां ना खूप खूप आनंद देऊन जातात

  • @SuprabhaGore
    @SuprabhaGore 11 หลายเดือนก่อน

    मी au का जेवायला. Banai ताई ch रेसीपी बघुन तोंडाला पाणी सुटतो. ताई किती छान saypak करतात. पन मिरच्या भरपूर vaprtat. जर मी तुमच कडे जेवायला आले तर kalvn मधे तिखट कमी ghalal. छोटा बच्चू पन किती तिखट खातो बापरे. Kobi chi भाजी छान झाली..😂

  • @vaishalirao16-o4k
    @vaishalirao16-o4k 6 หลายเดือนก่อน +1

    Banai tai tumache bolane hasane Ani bhaji karatanna sangayachi padhhat khupach Chan tumhi premal ahat. Vaishali Rao nashik Road.

  • @indumatikatkar6262
    @indumatikatkar6262 3 หลายเดือนก่อน

    खूप छान एक नंबर

  • @aparnarandive9914
    @aparnarandive9914 11 หลายเดือนก่อน +1

    Tumchaya hatacha jevan jevayala mala khuppp avdel 😋😋

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 11 หลายเดือนก่อน +2

    छान झाली कोबी ची भाजी

  • @shwetanagose2117
    @shwetanagose2117 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan kobu

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 11 หลายเดือนก่อน +1

    सिद्धू हाके मेंढी पाळण्याचे फायदे त्यांचे संवर्धन ह्यातून होणारे कष्ट फार कष्टदायक आहे!

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 11 หลายเดือนก่อน

    खूप छान भाजी बनवली बाणाई ताई

  • @datta612
    @datta612 11 หลายเดือนก่อน +1

    ताई, तुझा शहाणपणा, आजच्या बायकांनी घेतला तर सुखाचा संसार करतील

  • @shilpagaidhani9403
    @shilpagaidhani9403 12 วันที่ผ่านมา

    Banai kup chan bhaji katates tondala pani sutate

  • @JayaLadkat
    @JayaLadkat 11 หลายเดือนก่อน +13

    सागरबाळ लय गुनी❤

  • @meenajitkar1074
    @meenajitkar1074 10 หลายเดือนก่อน

    खूप छान भाजी केले

  • @KATHEKARI
    @KATHEKARI 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 👌👌
    सुखी जीवन 🌼🌼

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 11 หลายเดือนก่อน +3

    बाणाई खरच एक चांगली सुगरण आहे

  • @gauridimbar1816
    @gauridimbar1816 11 หลายเดือนก่อน +2

    भाजी खूप छान बनवली पण एवढीशी भाजी तुम्हाला सर्वांना कशी पुरते ती पण बाजरीच्या भाकरी सोबत?? मला नेहमी हा प्रश्न पडतो

  • @gajanandhanavai123
    @gajanandhanavai123 11 หลายเดือนก่อน +2

    Ek number tai🎉❤

  • @bhagyashreewavikar4369
    @bhagyashreewavikar4369 9 หลายเดือนก่อน

    मस्त् लै भारि

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 11 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही फक्तं मटणाचे शौकिन नाही शाकाहारी पण आहार आवडीने खातात खुप छान व्हिडिओ शुभेच्छा दादा बाणाई

  • @hamidasayed5909
    @hamidasayed5909 8 หลายเดือนก่อน

    Atachya muli na ya samarpan bhavnene cooking karane kami panache vatate.
    Banai chya video tun khup chan koutumbik samajik sandesh milato👍

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 8 หลายเดือนก่อน

    Masst👌👌👍

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 11 หลายเดือนก่อน +1

    Banai, Bhaji lai bhari 👍👌 Sagle Video mast 🌹🌹

  • @blossom_4849
    @blossom_4849 11 หลายเดือนก่อน +1

    Banai kiti swacha tap tip rahate bolana God ahesamajawun nit sangate nice thanks

  • @sangitabhise9209
    @sangitabhise9209 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान बाणाई ❤

  • @achetakedare185
    @achetakedare185 11 หลายเดือนก่อน

    Mi pan hi bhaji karun nakki baghanar , mast disate bhaji