- 91
- 413 244
Rational Marathi
India
เข้าร่วมเมื่อ 16 ก.พ. 2022
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले Rational Marathi चॅनेलवर !
मित्रांनो, हे माझे Voiceover चॅनेल आहे. मी ह्या चॅनेलवर मराठी कविता, मराठी भाषणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी, भारतीय समाजसुधारकांविषयी, जागतिक ख्यातीचे तत्वज्ञांविषयी तसेच बुद्धीजमविषयी मिळालेली माहिती किंवा लेख वाचून दाखवत असतो. चॅनेलचा उद्देश कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे हा नसून समाजात ज्या काही चूकीच्या रूढी, परंपरा, वर्णभेद, जातीभेद व जो काही अंधविश्वास आहे तो नष्ट करणे हा आहे. तसेच भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ह्या मूल्यांची जपणूक करणे व भारतीय जनमानसात विवेकवाद वाढविणे हा आहे.
तरी ह्या प्रवासात आपण मला ह्या चॅनेलच्या Videos ला जास्तीत जास्त Likes देऊन, जास्तीत जास्त Share करून तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला Subscribe करून सहकार्य कराल अशी आशा करतो.
धन्यवाद !
आपला
Rational Marathi
#RationalMarathi, #RM, #rationalmarathi.

विद्रोही तुकाराम - लेखक डॉ. आ. ह. साळुंखे । Voice: RM ।
विद्रोही तुकाराम - लेखक डॉ. आ. ह. साळुंखे । Voice: RM ।
--------------------------------------------------------
तुकाराम मराठा जातीमध्ये जन्माला आले होते. मराठा ही ब्राह्मणेतर जात होय. स्वाभाविकच, धर्मशास्त्रांच्या मते ब्राह्मणेतर जातीमध्ये जन्माला आलेले तुकाराम हे शूद्र ठरले. विष्णुशास्त्री चिपळूणकर वगैरेंनी तुकारामांचा उल्लेख वारंवार शूद्रकवी म्हणून केला आहे, हे येथे आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे. तुकाराम शूद्र ठरल्यामुळे त्यांना वेद ऐकण्याचा, शिकण्याचा, उच्चारण्याचा वा शिकविण्याचा अधिकार नाही, ही या देशातील धर्मशास्त्रांची भूमिका बनली.
अशा रीतीने वेदांचा ओझरता परिचय करून घेतल्यानंतर तुकारामांनी या वेदांच्या बाबतीत घेतलेली भूमिका थोडक्यात समजावून घेऊ या.
--------------------------------------------------------
Keywords:
विद्रोही तुकाराम - लेखक डॉ. आ. ह. साळुंखे । विद्रोही तुकाराम । Vidrohi Tukaram । विद्रोही संत तुकाराम महाराज । विद्रोही कवी संत तुकाराम । Sant Tukaram ।
संत तुकारामांचे अभंग । जगत्गुरु संत तुकाराम महाराज । डॉ. आ. ह. साळुंखे । संत शिरोमणी तुकाराम महाराज । देहू ।
#vidrohitukaram #drahsalunkhe #santtukaram #डॉआहसाळुंखे #santtukarammaharaj

มุมมอง: 732
วีดีโอ
डॉ. आंबेडकरांचा जाती निर्मूलनाचा विचार आणि वर्तमान परिस्थिती_माजी प्राचार्य सुरेश वाघमारे।स्वर : RM
มุมมอง 571หลายเดือนก่อน
डॉ. आंबेडकरांचा जाती निर्मूलनाचा विचार आणि वर्तमान परिस्थिती_माजी प्राचार्य सुरेश वाघमारे।स्वर : RM ‘मराठी समाजशास्त्र परिषदे’तर्फे १ फेब्रुवारी २०२१ रोजी संभाजी महाविद्यालय (मुरुड, जि. लातूर)चे माजी प्राचार्य सुरेश वाघमारे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जाती-निर्मूलनाचा विचार आणि वर्तमान परिस्थिती’ या विषयावर जे ऑनलाईन व्याख्यान झाले. त्याचे संक्षिप्त स्वरूपातले शब्दांकन. सध्याच्या सामाजिक अ...
आम्ही महार असतो तर..! - आचार्य प्र. के. अत्रे । स्वर : Rational Marathi ।
มุมมอง 216Kหลายเดือนก่อน
आम्ही महार असतो तर..! - आचार्य प्र. के. अत्रे । स्वर : Rational Marathi । हा प्रश्न गेले कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारित आहोत. गेल्या महिन्यात नागपुर येथे आंबेडकरांनी व त्यांच्या दोन ला महार बांधवांनी बौद्ध धर्माचा स्विकार केला. पुढल्या महिन्यात मुंबई येथे दोन ते चार ला महार बांधवांना बुद्धधर्माची दिक्षा देणार आहेत. भगवान बुद्धांचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजा...
माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा ? - डॉ. आ. ह. साळुंखे । Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 4552 หลายเดือนก่อน
माणसं तोडत राहिलो तर चळवळी मोठ्या होणार कशा ? - डॉ. आ. ह. साळुंखे । Voiceover : Rational Marathi । डाॅ.आ.ह.साळुंखे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या झालेल्या सत्कारप्रसंगी त्यांनी केलेले भाषण : भारतीय समाज हा संमिश्र, वैविध्याने नटलेला आहे, हेच आपण विसरायला लागलो तर आपण या संस्कृतीचं सत्वच हरवून बसू. भाषा, धर्म, जाती वेगळ्या असल्यातरी देशातली ही सर्व माणसे आपली आहेत. त्यासाठी मी नेहमी मह...
त्रिपिटक काय आहे ? । त्रिपिटक म्हणजे काय ? । #tripitaka । Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 5322 หลายเดือนก่อน
त्रिपिटक काय आहे ? । त्रिपिटक म्हणजे काय ? । #tripitaka । Voiceover : Rational Marathi । त्रिपिटक ( मूळ पाली भाषेत : तिपिटक) हा बौद्ध धर्मीयांचा प्रमु व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाच...
देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला ..। आचार्य प्र. के. अत्रे । स्वर : RM ।
มุมมอง 67K5 หลายเดือนก่อน
देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला ..। आचार्य प्र. के. अत्रे । स्वर : RM । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, समाजकारण, राजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये विलक्षण दबदबा असलेले फर्डे वक्ते आचार्य अत्रे यांनी त्यांच्या दैनिक मराठा या वर्तमानपत्रातून बाबासाहेबांवर सतत ७ दिवस ७ अग्रले लिहिले होते. त्यांपैकी ७ डिसे...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण । #drambedkar । Voice : R M ।
มุมมอง 2575 หลายเดือนก่อน
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण । #drambedkar । Voice : R M । Please, support our channel by like, share & subscribe ! 🙏 मित्रांनो, खूपच संघर्ष करावा लागला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या लहानपणापासून ते अगदी त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत. त्यांचा हा सर्व प्रवास अगदी थोडक्यात ह्या video मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी प्रत्येकाने Video ला Lik...
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले । एक अव्दितीय समाजसुधारक । स्वर : Rational Marathi ।
มุมมอง 1437 หลายเดือนก่อน
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले । एक अव्दितीय समाजसुधारक । स्वर : Rational Marathi । अनेक समाजसुधारकांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू समाजात पसरलेल्या अनिष्ट रूढी आणि परंपरांविरूद्ध आवाज उठवायला सुरवात केली. त्यावेळी महिलांवरील अत्याचार, सती, बालविवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन इत्यादी विविध सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्यात महात्मा जोतीराव फुले यांनी महत्वाचे योगदान ...
Baap Marathi Kavita | बाप मराठी कविता । #baapkavita #baap । स्वर : Rational Marathi ।
มุมมอง 1849 หลายเดือนก่อน
Baap Marathi Kavita | बाप मराठी कविता । #baapkavita #baap । स्वर : Rational Marathi । Credit : Baap Marathi Kavita | बाप मराठी कवीता 9 November 2023 by marathiwords.com Please, support our channel by like, share & subscribe ! 🙏 Also Watch : th-cam.com/video/AMeAafdZr-4/w-d-xo.html th-cam.com/video/ChGRrcqSJnQ/w-d-xo.html th-cam.com/video/DW-0DGTVnaI/w-d-xo.html th-cam.com/video/JtwA-xH2BH4/w-d-...
कन्फ्यूशिअस कौन था? उनकी शिक्षाओं का क्या महत्व है?#confucius #confuciusphilosophy । स्वर : RM ।
มุมมอง 1759 หลายเดือนก่อน
कन्फ्यूशिअस कौन था? उनकी शिक्षाओं का क्या महत्व है?#confucius #confuciusphilosophy । स्वर : RM । फ्यूशियसी दर्शन की शुरुआत 5वीं शताब्दी ईसा पूर्व चीन में हुई। जिस समय भारत में भगवान बुद्ध और महावीर धर्म के संबध में नए विचार र रहें थे, उसी समय चीन में भी एक महात्मा का जन्म हुआ, जिसका नाम कन्फ़्यूशियस था। उस समय झोऊ राजवंश का बसंत और शरद काल चल रहा था। समय के साथ झोऊ राजवंश की शक्ति शिथिल पड़ने ...
संविधानाने आपल्याला काय दिले ?/ डॉ. श्रीमंत कोकाटे/What did the Constitution give us ?/ स्वर : RM ।
มุมมอง 38310 หลายเดือนก่อน
संविधानाने आपल्याला काय दिले ?/ डॉ. श्रीमंत कोकाटे/What did the Constitution give us ?/ स्वर : RM । (प्रजासत्ताक दिनानिमित्त लेख) संविधानाने आपल्याला काय दिले? लेखक : डॉ. श्रीमंत कोकाटे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान सभेच्या दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसाच्या अथक प्रयत्नातून भारतीय संविधान निर्माण झाले. संविधानाने आपल्याला सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र...
मगध सम्राट बिंबिसार की रानी, कैसे बनी बौद्ध भिक्खूनी? ।#ranikhema #maharanikhema । स्वर : RM ।
มุมมอง 9910 หลายเดือนก่อน
मगध सम्राट बिंबिसार की रानी, कैसे बनी बौद्ध भिक्खूनी? ।#ranikhema #maharanikhema । स्वर : RM । मगध सम्राट बिंबिसार की रानी खेमा बेइंतहा सुंदर थी । बुद्ध को बहुत नापसंद करती थी । आखिर वो कैसे बुद्ध के शरण आकर बौद्ध भिक्खूनी बनी ? जानने के लिए Video को अंत तक जरूर देखे । Please, support our channel by like, share & subscribe ! 🙏 Your Queries : मगध सम्राट बिंबिसार की रानी कैसे बनी बौद्ध भिक्खूनी ...
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर ? । डॉ. श्रीमंत कोकाटे । स्वर : Rational Marathi ।
มุมมอง 23411 หลายเดือนก่อน
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर ? । डॉ. श्रीमंत कोकाटे । स्वर : Rational Marathi । "छत्रपती संभाजी राजांसारखा सुंदर, पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र मी भारतात पाहिला नाही." असे समकालीन फ्रेंच पर्यटक अॅबे कॅरे लिहितो. तर मोगलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो "संभाजीराजे मोगलांसाठी शिवरायांपेक्षा दहापटीने तापदायक होते." संभाजी राजे निःस्वार्थी, स्वराज्यनिष्ठ होते, असे समकालीन कृष्णाजी ...
तुळशीचे लग्न : एक समीक्षा_डॉ. आ. ह. साळुंखे । Tulsi Vivah । स्वर : RM ।
มุมมอง 644ปีที่แล้ว
तुळशीचे लग्न : एक समीक्षा_डॉ. आ. ह. साळुंखे । Tulsi Vivah । स्वर : RM । सौजन्य : लेखक : डॉ. जळबा धुमाळ डॉ. आ. ह. साळुंखे हे संस्कृत पंडित आहेत, थोर विचारवंत आहेत, अभ्यासू चिकित्सक व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा हिंदू धर्मग्रंथांचा पुराणांचा वेदांचा सखोल अभ्यास आहे, ते त्या सर्व ग्रंथांचा योग्य अर्थ लावून सर्व सत्य आपणा समोर मांडत असतात, त्यांच्या बऱ्याचश्या पुस्तकांपैकी "तुळशीचे लग्न एक समीक्षा" हे ...
भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली ?। Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 272ปีที่แล้ว
भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली ?। Voiceover : Rational Marathi । सौजन्य : ले : भग्ग, भगवा आणि भगवान या शब्दाची उत्पत्ती नेमकी कधी आणि केव्हा झाली ? लेखक : अतुल भोसेकर “भगवान” हा शब्द भारतीय संस्कृतीत एक प्रचंड रुजलेला शब्द आहे. देव, सर्वशक्तिशाली, परमेश्वर, दाता, परमात्मा….ही या भगवान शब्दाची काही पर्यायवाची नावे आहेत. मात्र या अर्थाने हा शब्द खूप नंतरच्या का...
दिवाळी नक्की कोणाची? बौद्धांची की हिंदूंची?/Whose Diwali exactly? Buddhists or Hindus?/Voiceover: RM
มุมมอง 6Kปีที่แล้ว
दिवाळी नक्की कोणाची? बौद्धांची की हिंदूंची?/Whose Diwali exactly? Buddhists or Hindus?/Voiceover: RM
महासम्राट बळीराजा/Mahasamrat Bali Raja/ईडा पिडा जाओ ! बळीचे राज्य येवो ! असं का म्हणतात?/ Voice : RM
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
महासम्राट बळीराजा/Mahasamrat Bali Raja/ईडा पिडा जाओ ! बळीचे राज्य येवो ! असं का म्हणतात?/ Voice : RM
गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो ! - डॉ. आ. ह. साळुंखे। Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 346ปีที่แล้ว
गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो ! - डॉ. आ. ह. साळुंखे। Voiceover : Rational Marathi ।
राज्यशास्त्राचा जनक - अॅरिस्टॉटल/Father of Political Science - Aristotle/#aristotle/Voice : RM ।
มุมมอง 702ปีที่แล้ว
राज्यशास्त्राचा जनक - अॅरिस्टॉटल/Father of Political Science - Aristotle/#aristotle/Voice : RM ।
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे/Sahityratna Lokshahir Annabhau Sathe/Voiceover : Rational Marathi
มุมมอง 322ปีที่แล้ว
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे/Sahityratna Lokshahir Annabhau Sathe/Voiceover : Rational Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा काय सांगतात ?। Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 1Kปีที่แล้ว
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा काय सांगतात ?। Voiceover : Rational Marathi ।
संत कबीर की धार्मिक विचारधारा । Sant Kabeer Ki Dharmik Vichardhara । Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 279ปีที่แล้ว
संत कबीर की धार्मिक विचारधारा । Sant Kabeer Ki Dharmik Vichardhara । Voiceover : Rational Marathi ।
गणपतीचे रहस्य/प्रबोधनकार ठाकरे/Ganapati's Secret/Prabodhankar Thackeray/Voiceover : Rational Marathi
มุมมอง 3Kปีที่แล้ว
गणपतीचे रहस्य/प्रबोधनकार ठाकरे/Ganapati's Secret/Prabodhankar Thackeray/Voiceover : Rational Marathi
कार्ल मार्क्स - एक दीर्घ स्वप्न !। रमा दत्तात्रय गर्गे । Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 483ปีที่แล้ว
कार्ल मार्क्स - एक दीर्घ स्वप्न !। रमा दत्तात्रय गर्गे । Voiceover : Rational Marathi ।
Raja Ram Mohan Roy । A Great Reformer ।Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 217ปีที่แล้ว
Raja Ram Mohan Roy । A Great Reformer ।Voiceover : Rational Marathi ।
वाह रे ! हमदर्द/ लेखक - घनश्याम अग्रवाल/ 10th Std. Hindi Lesson No 3/ Voiceover : Rational Marathi
มุมมอง 149ปีที่แล้ว
वाह रे ! हमदर्द/ लेखक - घनश्याम अग्रवाल/ 10th Std. Hindi Lesson No 3/ Voiceover : Rational Marathi
भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रातील २४ आऱ्यांचा अर्थ काय आहे? । Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 495ปีที่แล้ว
भारतीय राष्ट्रध्वजावरील अशोक चक्रातील २४ आऱ्यांचा अर्थ काय आहे? । Voiceover : Rational Marathi ।
देवाला रिटायर करा !/ डॉ. श्रीराम लागू/Retire God/Dr. Shriram Lagoo/Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 13Kปีที่แล้ว
देवाला रिटायर करा !/ डॉ. श्रीराम लागू/Retire God/Dr. Shriram Lagoo/Voiceover : Rational Marathi ।
बुद्ध धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात?/ देवळांचा धर्म आणि धर्माची देऊळे/ Voice : RM ।
มุมมอง 25Kปีที่แล้ว
बुद्ध धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात?/ देवळांचा धर्म आणि धर्माची देऊळे/ Voice : RM ।
बुद्धांनी कोणत्या दहा पारमिता सांगितलेल्या आहेत?/ Voiceover : Rational Marathi ।
มุมมอง 8Kปีที่แล้ว
बुद्धांनी कोणत्या दहा पारमिता सांगितलेल्या आहेत?/ Voiceover : Rational Marathi ।
अत्रे महान होते
जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Mi hindu brahman ahe. Mi Dr. Babasaheb Ambedkar mahamanav cha supporter ahe. Tyanchyavar ambedkar samja var khup anyay kela ahe. Mandir pravesh nahi. Pani nakarala ha motha gunnah hota brahman kshatriya lokancha. Manuaki sodali hoti. Manun Babasaheb ni buddha dharma swikarla. Kahi parmpara cha mala pan tras zala tar tyana kiti zala asel Manus manun jaga Jay bhim jay shreeram 🙏 Acharya Atre ekadam barobar
Jay Bhim ! Namo Buddhay ! 🙏
Respected Sir Dabholkar 🙏🇮🇳
बाबासाहेब आंबेडकर शाळेत शिकविले तर अंधश्रद्धा नाहिशी होईल आणि काही जणांचे पोट उपाशी राहिल.
साडेपाच लक्ष लोक होते त्यात माझे आजोबांही होते जयभिम नमोबुध्दाय
अग्रलेखात जे लिहिलेले आहे तेच वाचलेले आहे. प्रत्यक्षात जनसमुदाय मोठा ही असू शकतो. कारण अग्रलेखात लेखकाने फक्त अंदाज वर्तविलेला असतो. लेखकाचा अंदाज कमी किंवा जास्त असू शकतो.
बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या.आमहा लेकरांना तुमचीच फार गरज आहे.
आम्ही कोणत्या कामाचे
दादोजी कोंडदेव यानीं युध्द शास्त्र कोठे शिकले ते सांगाल काय ?
क्षमा असावी ! चुकीचा लेख वाचला गेला. आणि त्यावेळेस मला देखील सत्य इतिहासाबद्दल एवढे ज्ञान नव्हते. 🙏 खरे पाहता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या गुरु ह्या राजमाता जिजाऊच होत. त्यांनीच छत्रपती शिवरायांना सर्व युद्धकलेचे प्रशिक्षण दिले.
सत्य है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी और उनकी संपूर्ण मानवता समता स्वातंत्र्य बंधुत्व करुणा और राष्ट्र प्रेम की शिक्षा , विचारधारा जो भारत के लिये वरदान जो आज तक किसिने दिया नहीं,thanks डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ,आपके संविधान को कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो नमो नमो नमो नमो बुद्ध धम्म संघ जय भीम
Great thought
बौध्दिसत्व महामानव विश्वरत्न पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
P K atre saheb ji aapko mera salut well come to jay bhim jay Bharat jay savidhan ji