8 महिने अर्ध्या पाकिस्तान वर मराठ्यांनी राज्य केलंय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- #अटकेपार_झेंडे
#Pakistan_maratha_empire
#hindu_empire
#attock_fort
#lahore_fort
मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण वाचत ऐकत आलोय पण अटकेपार म्हणजे कुठपर्यंत याचे उत्तर कोणी स्पष्टपणे देत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतोय मराठ्यांनी अटकेपार म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानच्या कोणत्या भागापर्यंत आपले झेंडे लावले तो संपूर्ण इतिहास पुराव्यांसह...
श्री मनोज दाणी यांचे 'अज्ञात पानिपत' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
amzn.in/d/09Chzqz
मी लिहिलेले अजिंक्यतारा आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
amzn.in/d/imzOFeF
* श्री मनोज दाणी यांचे 'अज्ञात पानिपत' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
amzn.in/d/09Chzqz
* मी लिहिलेले अजिंक्यतारा आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
amzn.in/d/imzOFeF
तैमूर शहा विरुद्ध मुस्लिम सैनिक लढले की नाही ते सांगा.
@@Themarathibana0112 @dattapavar7476 कुणबी लोकांनी जितका माज कमि करतील तेव्हढे समाजांस ते हितकारक राहील
तसंही वंजारी बंजारा ( पश्तुन वंश) हे मराठा वा कुणबी पेक्षा युध्द क्षेत्रांत 15 पटीने पुढे आहेत
राणा प्रतापाच्या हल्दीघाटीचे सैन्य वंजारी बंजारा लोक होते आणि मराठा हा शुध्द कुणबी जातीतला आहे
प महाराष्ट्र व मराठवाड्यातील मराठा तुम्ही वंजारींपासुन सावध रहा.
1% वंजारी ने 11% आरक्षन मिळवले
1% वंजारी 33% कुणबी मराठ्यांना दाबले
1% वंजारी धनगर माली ओबीसी विरुध्द उभा राहुन स्वतःच सरकारी नोकरीमध्ये गठ्ठे बनवितो
एक वंजारी सब पर भारी
एक वंजारी सबकी चड्डी उतारी
वंजारीस्तान जिंदाबाद मराठवाडा व प महाराष्ट्र मधे पश्तुनी ( अब्दालीचेच ) राज्य येणार
तालिबानी विचार सारणीचा उद्य होणार
Mughalani 800 varshe rajya kela. Tumhi Kay 6 mahinyach gheun basalat. Ani ho 1947 madhe vata geun gelet. Ani ajun 30% ahet baratat, ani ready ahe te next vata maganyasathi. Tumhi basa swatachich paath thopvat.
Ithe mula mulinchi lagna hot nahi ani tikade landyani mulichya lagnach vay 16 kelay tynchya personal law madhe. Yavarunch tyanch intention samjatay.
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya vanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 k assal chhatrapati mahraj ghoshit kiya jaaye
jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he
ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌ verdict final 👊👩⚖️
iss ☝mission k prachaar prasaar k liye 𝙩𝙖𝙣-𝙢𝙖𝙣 se sahyog de.. plz 🙏
काय हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आज काय ही अवस्था झाली आहे महाराष्ट्रात सुद्धा मराठी माणसाला स्थान राहिले नाही राजकीय लोकांनी पार वाट लावली महाराष्ट्राची 🚩जय शिवराय 🚩🚩🚩
Kahi pn.. aadhi Muslimana bhawu bhawu mhanun jawal ghyayach, Shahrukh Khan, semlon Khan yanchya gharaa baher jawun nataka kraych, Vishal gadaawr mashidi bandhayla lawaych Ani mhanaych Maharashtra mde Marathi lokanach rahu det nahi.. Maharashtra mde kon kon NRC , CAA la support krnara ahe te bagh adhi..tumhala Muslim lok khup awadtat
मुले झाली पाहीजे 1 नको 10-5 पाहिजे
भाजप वाल्यांनी मराठी माणसांची वाट लावली आहे महाराष्ट्रात 😮😮
@@prakashpatil6772 अरे व्हिडिओ कशावरती आहे? आणि तू निष्कर्ष काय काढतोयस? काल रात्री झोप झाली नाही? का रात्री जास्त झाली?
@@prakashpatil6772पवारांनी घाण केली..भाजप सत्तेत आता आल.. काँग्रेस सत्तेत येणार नाय याची काळजी घ्या.. मराठी माणूस लवकर पुढे जाईल 🚩🚩
पुण्यशलोक छत्रपती श्रशिवाजी महाराज की जय..
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती...
Chatrapati Shivaji Maharajanantar ..Peshwayani Maratha kingdom Vadhavali..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आमची देवी 🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@@prasadhinge5294😂 गप रे महादजी शिंदे नी दिल्ली जिंकली होती 😂
आपल्या ऐतिहासिक माहीती सांगण्याचा उपक्रम असाच अविरत चालू ठेवा.... -> आम्ही आपले शतशः ऋणी राहू.. 👍🌎♥️
🙏🙏🙏, 🚩🚩🚩🚩🚩
तुमच्या पोरांना हातात रिव्हॉल्वर मिळेल रेशन दुकान मधून
वाल्मिक कराड / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे साठी खंडणी गोळा करायचा धंदा चालू करण्यासाठी
वंजारी बंजारा / मराठा ( मीना ) ह्या क्रिमिनल जाती मध्ये येत होते स्वातंत्र्य पूर्व काळात , मराठा हे मूळचे मीणा वंशाचेच लोक जे परास्त झालेत उत्तरेत आणि मग त्यांनी त्यांचे टमरेल दक्षिणेकडे हलविले
Marathas🚩
कॅप्टन वासुदेव बेलवलकर यांचे पुस्तक पण चांगले आहे
❤❤❤❤❤❤
तुमची इतिहास कथन करण्याची पद्धत खूपच सुंदर ते ही पुराव्या सहित छान सांगता 👍👌👌👏👏🚩जय महाराष्ट्र 🚩
Thank you
||🙏🚩🙏||हर हर महादेव ||🙏🚩🙏
छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि त्यांच्या काळातील, सर्व निष्ठावंत सरदार मानकरी मावळ्यां सह,.. थेट पेशावर पर्यंतच धडका देऊन, न थांबता पार काबुल, गांधार पर्यंत ( कंधाहार हे कालौघात अपभ्रंश झालेलं नांव), राजमाता गांधारी ह्या महाभारतातील कौरवांची (दुर्योधन, दुःशासन, इ. इ.ची माता),.. तर थेट कंदाहार पर्यंत चा प्रदेशची मराठा पतपादशाहीच्या, पेशव्यांचा अधिपत्याखाली आणण्याची विजिगीषु वृत्ती रक्तात असणार्या आपल्या निधड्या छातीच्या, महाराजांशी राष्ट्राशी एकनिष्ठ, प्रसंगी जीवाची बाजी लावणार्या आपल्या पराक्रमी, हजारों, लाखों तमाम शूरवीरांना, कोटी कोटी वेळा मानाचा मुजरा, 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️, " मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा ||
Mughalani 800 varshe rajya kela. Tumhi Kay 6 mahinyach gheun basalat. Ani ho 1947 madhe vata geun gelet. Ani ajun 30% ahet baratat, next vata maganyasathi. Tumhi basa swatachich paath thopvat.
Ithe mula mulinchi lagna hot nahi ani tikade landyani mulichya lagnach vay 16 kelay tynchya personal law madhe. Yavarunch tyanch intention samjatay.
पानिपता वरील गोलाची लढाई बद्दलचे महितीदध्य.
आवर्जून पाहतो
अभ्यासपूर्वक माहिती
कित्येक मराठा सरदार आम्हाला माहीतच नव्हते
आपण ती देत आलात
सलाम आपल्या कार्याला
@@SurendraKolamkar एक मराठा हातांत खराटा
कुणबी टंबरेल जिंदाबाद
भारतातील इतर राजांनी मराठ्यांना त्यावेळी साथ दिली असती तर आज देशाचा इतिहास व सीमा या वेगळ्या असत्या 🙏🙏
खुप छान माहिती दिली... 🚩जय छत्रपती शिवजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज 🚩
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 😊
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤
तुमच्या पोरांना हातात रिव्हॉल्वर मिळेल रेशन दुकान मधून
वाल्मिक कराड / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे साठी खंडणी गोळा करायचा धंदा चालू करण्यासाठी
वंजारी बंजारा / मराठा ( मीना ) ह्या क्रिमिनल जाती मध्ये येत होते स्वातंत्र्य पूर्व काळात , मराठा हे मूळचे मीणा वंशाचेच लोक जे परास्त झालेत उत्तरेत आणि मग त्यांनी त्यांचे टमरेल दक्षिणेकडे हलविले
The king of world 🌎🔥✊🙏🚩
@maheshwadwale1982 ♥️🚩
❤️❤️❤️जसे आपले काम तशी आपली कीर्ती
तुमच्या मुळे मराठ्यांच नाव आज ही आकाशा वरती ❤️❤️❤️
Thank you so much 🙏
Mughalani 800 varshe rajya kela. Tumhi Kay 6 mahinyach gheun basalat. Ani ho 1947 madhe vata geun gelet. Ani ajun 30% ahet baratat, next vata maganyasathi. Tumhi basa swatachich paath thopvat.
Ithe mula mulinchi lagna hot nahi ani tikade landyani mulichya lagnach vay 16 kelay tynchya personal law madhe. Yavarunch tyanch intention samjatay.
@@realname6548kon aahes bhau to ani as ka manto maratha manje matra ek jati nave tar maharshtrat yenare sar marthi mansa ❤❤❤
खुपचं छान..
अटक किल्यात जाणाऱ्या मंडळी त
आमचेही पुर्वज सरदार रेठरेकर सुद्धा होते. याचाही उल्लेख व्हायला हवा.
अशा स्पष्ट बोलण्याच्या शैली मध्ये इतिहासातील प्रसंग ऐकला मिळणे हे दुर्लभच आहे. अतिशय छान व्हिडिओ सर धन्यवाद 🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
आजपर्यंत हे पाकिस्तानचे लोक तिथे स्वतःला मराठा म्हणून ओळखतात आणि मराठी बोलतात....त्यांना तुळजाभवानी, जेजुरी माहीत आहे आणि अस्था आहे....त्यांना गायकवाड, मोहिते अशी आडनावे आहेत. ❤
शहा आणि मोदी यांना माहीत आहे.
🚩🚩 खुपच छान इतिहास सांगीतले आहे धन्यवाद जय शिवराय जय शंभू राजे जय जिजाऊ 🚩🚩
खुप सुंदर इतिहास आहे! कंधार ह्या शहराच उल्लेख महाभारत ही आहे. Thanku साहेब. इतिहास सांगितल्या बद्दल.
धन्यवाद
खूप सुंदर माहिती ना एकलेला इतिहास धन्यवाद
⚔️अहत् पेशावर तहत् तंजावर अवघे मुलुख आपलाच ⚔️ 🚩
@@Patil-e9q अगदी बरोबर आहे
मराठी बाणा च्या माध्यमातून अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाच्या माहिती दिली आभार मानतो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय मनसे तसेच मराठ्यांचे पराक्रमी इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय मनसे
आपले राजे व शिवाजी राजे पूर्ण देशात मराठ्यांनी देशात राज केले जय भारत
@@ramdaskhandare5916 @dattapavar7476 कुणबी लोकांनी जितका माज कमि करतील तेव्हढे समाजांस ते हितकारक राहील
तसंही वंजारी बंजारा ( पश्तुन वंश) हे मराठा वा कुणबी पेक्षा युध्द क्षेत्रांत 15 पटीने पुढे आहेत
राणा प्रतापाच्या हल्दीघाटीचे सैन्य वंजारी बंजारा लोक होते आणि मराठा हा शुध्द कुणबी जातीतला आहे
प महाराष्ट्र व मराठवाड्यातील मराठा तुम्ही वंजारींपासुन सावध रहा.
1% वंजारी ने 11% आरक्षन मिळवले
1% वंजारी 33% कुणबी मराठ्यांना दाबले
1% वंजारी धनगर माली ओबीसी विरुध्द उभा राहुन स्वतःच सरकारी नोकरीमध्ये गठ्ठे बनवितो
एक वंजारी सब पर भारी
एक वंजारी सबकी चड्डी उतारी
वंजारीस्तान जिंदाबाद मराठवाडा व प महाराष्ट्र मधे पश्तुनी ( अब्दालीचेच ) राज्य येणार
तालिबानी विचार सारणीचा उद्य होणार
@@ramdaskhandare5916 मराठ्यांनी भारतावर राज्य केले .... काय भांग वगैरे पिऊन आला की काय ? 1760 ते 1812 पर्यंत लुटमारंच करंत होते तुम्ही
सर, मराठी बाणा तून अतिशय अदृष्य माहिती दिलीत, अज्ञात पानिपत बद्दल सांगितलेली माहिती पुढील पिढी साठी हि अतिशय उपयुक्त आहे
असाच एक व्हिडिओ मराठ्यांची यूद्धनिती ह्या विषयावर करावा असे आग्रहपूर्वक विनंती 🌹👍🙏
खुप छान पुराव्यानिशी मराठी साम्राज्याचा विस्तार सांगितले ❤🎉 जय भवानी जय शिवाजी
आपण खुपच चांगली माहिती देत आहात आपण मराठी मध्ये सांगतात तसेच माझी इच्छा आहे की आपण हिंदी मध्ये सांगव संपूर्ण भारतातला माहिती मिळेल 🙏🙏
आपला हा इतिहास सांगण्याचा दैदीप्यमान असाच अविरत राहू द्या
खूप खूप शुभेच्छा
जय शिवराय 🚩
Thank u Sir, very good history of our Maharashtra Maratha warriors.
यापूर्वी कधीही न ऐकलेली खुप महत्वाची माहिती सांगितली सर.आपले खूप खूप धन्यवाद....🚩🚩🚩🙏🙏🙏
तुम्ही खूप इतिहास चांगला सांगतात खूप सुंदर असे धन्यवाद
Your dedication for maratha history is truely amazing!
You are 1 of the few historian to whom i follow blindly!."swargia Babasaheb purandare sir", "swargia ninad bedekar sir", you, itihas yatra marathi, ashish bharat vanshi are gems of maratha knowledge ❤❤.
Truely aspiring 🙏🏻.
Thanks 👏
अतिसुंदर खूप छान वाटलं आपला दैदिप्यमान इतिहास ऐकून. नक्कीच यातून आम्ही प्रेरणा घेऊ. अटकेपार झेंडे लाऊ.🚩🚩🚩🚩 दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..
नमस्कार 🙏तुमच्या ऐतिहासिक विषयावर असणारी रिल्स पाहून आम्हाला इतिहासातील अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे आणि आता आपण जो मराठी बाणा या एपिसोड च्या माध्यमातून खूप छान माहिती देता आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या या उपक्रमास शुभेच्छा 🚩💐
Thank you sir
खूप चागल्य ' a धतीने इति हा स सागीतला धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍.👍👍👍👍👍👍
खूप छान दुर्मिळ अशी इतिहासाची माहिती सांगितली त्याबद्दल आपले आभार 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय मराठा 🚩🚩🚩👌👍
सर, खूप छान विवेचन केलंत. इतिहासाचे अवलोकन महत्वाचे असते. तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने दर्शकांना पुणे ते अटक घेऊन गेलात त्याबद्दल आभार आणि असेच विडिओ पुन्हां आमच्या भेटीला आणाल ही अपेक्षा. 👍
नक्कीच. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिये बद्दल
अगदी दुर्मिळ आणी सुंदर माहिती मिळाली 👍🏽👍🏽👍🏽धन्यवाद 🌹🙏🏽🌹
तुम्ही खुप चांगला ईतिहास सांगतात ते पणं पुरावे सोबत
फक्त तुमच्या व्हिडिओची कॉलिटी आणि तुमच्या बोलण्याची स्किल थोडी वाढवातुमचे चैनल मिलियन मध्ये देखील जाऊ शकते कारण की तुमचा इतिहास सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे
❤
मी नक्कीच प्रयत्न करेन 🙏
खूप छान माहिती दिली त्या बद्दल खूप आभार .
आपल्या मराठी भाषिकांना अजून आपला पूर्ण इतिहास माहीत नाही. आपले शत शत आभार 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान मराठी
. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद
खूप दुर्मिळ अशी माहिती सांगितलीत. खूप खूप धन्यवाद सर! ऐतिहासिक महत्त्वाचे पुरावे आपण दिलेत; त्यामुळे अभिमान वाटतो ह्या मराठ्यांच्या शौर्याचा!! त्यांच्या शौर्याला बलिदानाला त्रिवार वंदन!!!
दिल्लीच्या गादीवर जर मराठा छत्रपती त्या वेळी बसला असतातर आज वेगळा भारत दिसला असता आणि ते शल्य आजही कायम आहे
@@prakashghone2365 अगदी खरा इतिहास आहे 🚩जय शिवराय 🚩
हे मात्र खर आहे.
🙏माहिती खूप छान दिली. एक व्हिडिओ बालुचीस्थान मधील मराठा साम्राज्य यावर बनवा ही विनंती.
खूप चांगली आणि अधिक माहिती दिली मला याचा उपयोग इतिहास शिकवताना नक्कीच होणार आहे. आपल्या माहितीबद्दल मी आपली. खूप खूप आभारी आहे. असेच ऐतिहासिक माहिती देणारे नवनवीन व्हिडिओ बनवत राहा. 🙏🙏🚩🚩
Ho nakkich
मराठ्यांचा इतिहास अटकेपार
खूप छान माहिती अशीच ऐतिहासिक माहिती देत राहवी ही विनंती
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
❤भारत माता की जय❤
धन्यवाद दादा. तुमच्यामुळे आम्हाला माहीत नसलेला मराठ्यांचा पराक्रम माहीत झाला.
इतिहासच छान वर्णन केले आहे 🙏🙏धन्य्वाद् 🎉
खुप छान माहिती सागींतली साहेब,
जय महाराष्ट्र🙏
मराठ्यांचा हा उज्वल इतिहास तुम्ही मांडला त्याबद्दल तुमचे खरोखरच धन्यवाद असेच पुढेही व्हिडिओ बना आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी एक अनमोल ठेवा कायम पुराव्यानिशी ठेवतात त्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान प्रकारे सविस्तर इतिहासाचे वर्णन करून माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🚩🙏
जय जिजाऊ ❤️ 🚩🙏
जय शिवराय ❤️ 🚩🙏
जय शंभूराजे ❤️ 🚩🙏
अप्रतिम खूपच छान. असेच व्हिडिओ टाकत जा ऐकायला खुप बरे वाटते आणि आम्हाला इतिहासाबद्दल न ऐकलेली गोष्ट सुध्दा माहिती होते धन्यवाद असेच इतिहासाबद्दल माहिती देत जा
अटकेपार झेंडा लावायला मल्हारराव होळकरांचा सिंहाचा वाटा होता.... जय मल्हार...
Agdi barobar.....Jinkle ter Peshwe ani Harle ter Marathe
Jay malhar
Jay shivray
खुपच छान, खरा इतिहास जनतेसमोर यायला हवा.
सुंदर माहिती दिला दादा मराठ्यांचा इतिहास असाच आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला मराठ्यांचा इतिहास माहिती पडेल
आम्ही आपले आभारी आहोत आम्ही आपले आभारी आहोत❤❤
मराठ्यांची जबरदस्त वचक होती.छान माहिती मिळाली 🙏🏾🙏🏾
उत्तम सादरीकरण उत्तम दुर्मिळ माहिती 🙏
चांगला माहिती पूर्ण vdo आहे आपले ज्ञान वकृत्व उत्तम,, आटके प्रमाणे कटकेचा ही vdo करावा ,,,बऱ्याच श्रोत्यांना दर्शकांना त्याची माहिती मिळेल... जय महाराष्ट्र...
Thank you
नक्कीच करतो
🚩जय महाराष्ट्र साहेब🚩
मराठ्यांचा इतिहास आपल्यामुळे आम्हाला समजलं आणखीन आमची ताट झाली आहे धन्यवाद साहेब अशीच माहिती सर्वांना देत रहा
खूपच छान माहीती सुंदर अस स्पष्टीकरण ..
खूप खूपच भारी ऐतिहासिक माहिती दिलीत🎉धन्यवाद!
अंगावर काटा आला ऐकून,भाग्य आपले की आपण ह्या भूमीत जन्माला आलो, धन्यवाद सर, छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤
द ग्रेट साहेब आपण इतिहासातील मरठयांची शौर्य गाथा लोकांना माहीत नसलेली आठवण करून देत आहेत त्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
खुप छान ईतीहास सांगीतल्याबदल खुप खुप धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली आपण थन्यवाद
खुपच छान माहितीपूर्ण लेख वाचुन खुप आनंद होत आहेत
अप्रतिम इतिहास कथन 🙏🏻
अतिशय सुंदर विवेचन!
खुप छान माहिती.छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏 खूप खूप धन्यवाद सर अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओज साठी 🙏
गव आहे मला मी महाराष्ट्र असल चा माझा जन्म महाराष्ट्र घेतला अभिमान आहे मला आणि तुम्ही खुप छान माहिती दिल्या बदल अभिनद
माहीती आवडली. धन्यवाद!
सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल आभार
Agdi sundar,too good, Jai Maharastra,ek Maratha lakh Maratha , Jai hind. Jai bharat
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🚩🚩
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.
अप्रतिम दादा असाच काम चालू ठेव ❤❤
काही मराठे तेथेच स्थाईक झाले जरी आता धर्म बदलला असला तरी काही लोकांचे कुलदैवत महाराष्ट्रात आहेत मी असे video त्या लोकांच्या मुलाखती पाहिल्या आहेत you tube वर च.
खूप छान माहिती दिली आपण सर तुम्हाला धन्यवाद 🙏
आतिशय सुंदर माहिती दिली साहेब धन्यवाद
सुंदर लेख व माहिती 👏
खूप चांगला व्हिडीओ आहे. मला खूप आवडला. मी हा व्हिडीओ वेगवेगळ्या ग्रुप वर पाठवीत आहे.
छान ऐतिहासिक माहिती मिळाली
धन्यवाद
खुपच छान आणि पुराव्यानिशी सादर केले
Very nice explaination. We have glorious history
Thank you 🙏
अतिशय छान विश्लेषण जय महाराष्ट्र
🙏धन्यवाद साहेब, अतिशय महत्वाची माहिती.
Jay shree Raam BHARAT mata ki Jay
खूप चांगले सांगितले आहे.धन्यवाद.
खूप छान माहिती दिली 🙏
छान माहिती दिली भाऊ अशीच माहिती आपण देत राहावी
खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती सर ❤❤❤🙏🙏🙏
खूप छान व कधीच न ऐकलेली माहिती सांगितली सर.
खुप छान इतिहासाची माहितीपूर्ण सागंतली धन्यवाद
Great history told
खूप छान माहिती आपण पेशावर शहराचा संदर्भ देताना शाहिद आफ्रिदी चे नाव घेतलं त्याऐवजी पृथ्वीराज कपूर आणि दिलीप कुमार यांचे मूळ गाव असे सांगितले असते तर अधिक संयुक्तिक राहिलं असतं
खूप छान माहिती दिली भाऊ जय जिजाऊ जय शिवराय
काय आपले पूर्वज होते आणि काय आपल्या इतिहास होता मराठी मातीचा आणि आजकाल आपले मराठी माणसं आपल्या महाराष्ट्रात मार खात बसला काय दुर्दैव म्हणा
ये तो सिर्फ धेडूवादि कि सोच है, 😂😂
सर खूप छान वाटले मला आपन माहिती दिली आहे तुम्हाला जेय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र माझा मुजरा
Khup chhan
Dhanyawad sir
खुप खुप महत्वाची माहिती