भाग-०१ पुणे ते रत्नागिरी अणुस्कुरा घाट Anuskura Ghat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा अणुस्कुरा घाट निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या घाटातून ब्रिटिश काळामध्ये राजापूर बाजारपेठेमधून घाटमाथ्यावर निर्यात होणारा माल नेला जात असे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने या घाटाला विशेष महत्त्व आहे. घाटाच्या पायथ्याशी अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आदी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांची पुर्नवसन वसाहतही या घाटाच्या पायथ्याशीच वसविण्यात आली आहे. सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्मिळ वन्यजीव, प्राण्यांचे वास्तव्य असून त्यांचा या भागात मोठ्या प्रमाणात वावर असतो. यामध्ये बिबट्यासह सांबर, गवारेडा आदी प्राण्यांचा समावेश आहे.
    असंख्य नागमोडी धोकादायक वळणे, उंच दगडी सुळके आणि भुसभुशीत माती यामुळे हा घाट सुरक्षित नाही. येथील रस्ते व इतर सुविधांकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष होत आले आहे
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या TH-cam Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...

ความคิดเห็น • 28

  • @भानुदाससाठे
    @भानुदाससाठे 5 หลายเดือนก่อน +3

    कालच गेलो होतो या रोडवरून खुप छान आहे, जरा जपून अवघड वळणे आहेत

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      हो पण सुंदर रस्ता आहे ...धन्यवाद

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน +1

    Khoop..sundar.....💓

  • @MohanJRane
    @MohanJRane 28 วันที่ผ่านมา

    छान व्हिडिओ. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan vedio. Nisarg chan .😊

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 5 หลายเดือนก่อน +1

    छानच आहे

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @maithilijoshi3404
    @maithilijoshi3404 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 5 หลายเดือนก่อน +2

    मुंबई गोवा हाय वे पण कुठे जॉइन झालात.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      राजापूरला ...

  • @AbhijitAjgaonkar
    @AbhijitAjgaonkar 4 หลายเดือนก่อน +3

    हा रस्ता सर्वात चांगला आहे.बऱ्याच जणांना माहित नाही. कराड च्या पुढून वळायचे त्या ठिकाणास पाचवड फाटा असे म्हणतात.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  4 หลายเดือนก่อน +1

      हो पण खूप सुंदर रस्ता आहे... माझ नेहमी जाण होत हल्ली....

  • @aniruddhamawalkar
    @aniruddhamawalkar 5 หลายเดือนก่อน +5

    वारंवार ...सो.. शब्द संभाषण मध्ये वापरू नका मराठी 100 % वापरा. मराठीत खुप चांगले शब्द आहेत. इंग्रजी चे अतिक्रमण मायबोलीत होऊ देवू नका. आपण मेहनती आहात त्याबद्दल धन्यवाद

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच पुढच्या वेळेस नक्की काळजी घेईन धन्यवाद

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 3 หลายเดือนก่อน +2

    आहेत का अशी राज्य मार्ग,कोकणातील महामार्गांवर आणि राज्य मार्गां दुतर्फा असे वृक्ष आणि मस्त मस्त बंगले ? आहे की नाही समृद्ध घाटमाथा😂👍 घाटमाथ्यावर कसे चकचकीत,रस्ते, गांव सुशिक्षित लोक आहेत.मार्गांवर प्रत्येक ठिकाणी,दिशादर्शक फलक,कि.मी.अतर,पुढील गांव मोठमोठे फलक लावण्यात आले आहेत 👌👍, गावकर्यांना पुढे कोठे पर्यटनासाठी किती लांब गाव आहे ते विचारा.लगेच योग्य मार्गदर्शन करतात😂👍काही कोकणकर मुंबई गोवा महामार्ग बकवास असतांना अति उत्साहाने, " मख्खन जैसा रोड " म्हणून उल्लेख करतात. 😂😂👎.घाटमाथ्यावरचे लोकप्रतीनीधीं सक्षम आहेत.घाटमाथ्यावर कसे खरोखरच मख्खन जैसे राज्य मार्ग आणि महामार्ग आहेत❤❤

  • @vaishalimandhare3095
    @vaishalimandhare3095 5 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 5 หลายเดือนก่อน +1

    मायबोली त बोला.

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      ओके ...धन्यवाद

  • @VittleGawade-hj9fg
    @VittleGawade-hj9fg 3 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व्हिडिओ ❤

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद