देव आपल्याला मदत करतो, त्याआधी आपण स्वतः आपली मदत करायला पाहिजे, अशा शिकवणीची आज जास्ती गरज आहे. स्त्री वर्गास हे जास्ती लागू आहे. आपण स्वतः आपल्याला किती सक्षम करतो, किती strong करतो यावर सर्व आहे. शिक्षण, आर्थिक विकास, rational thinking, हे सर्व develope करायला पाहिजे जो माणूस स्वतः खूप strong असतो mentaly stable असतो तो सर्व परिस्थितीच सामना करू शकतो
@@sanhitakelkar3691 aapan devavyatirikta kahi nahi aahot..to aapla khota ego asto jo 'mi kartoa, mi kela' mhanat asto aani toch aapla ahankar ani ignorance pan aahe. 'Mi' ala ki karma aala aani karma ala ki punarjanma atal satya. Mhanun mi ha ghatak shatruch mhanava lagel. Saglya goshti prakruti karawte aani purush ( atma ) sagla anubhavat asto tyat lipta hot nahi. Pan atma sharirani jodlya mule ' jiv atma' mhanavato. Jiv mhanje deha hi 'nikrushta prakruti' ani atma mhanje ' uttam prakriti '. Pan dev ha yayhun palikadcha aahe. Sarvat shreshtha. Jai shri krishna.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥ तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥
Always have this question in mind , during Covid pandemic not a single corrupt criminal politicians died . Only common man suffered and lost their near n dear ones . Never got answers for this.
ताई,तुमचे ..आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत.तुमचे सगळे व्हिडिओ अंधारातील प्रखर दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
आदरणीय आई आपल्या चरणी सप्रेम दंडवत प्रणाम
आपणास चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना
श्री राम जय राम जय जय राम
माउली,
अप्रतिम !!
दिशादर्शक सत्संग !!
गुरु चरणिकोटि कोटि वन्दन 🙏🙏🙏🙏अतिशय सुंदर सहज समाजवल आहें 🙏🙏🙏
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
आईसाहेब खूपच उपकार केले तुम्ही खूप छान समजावले श्री गुरुदेव दत्त
सुषमा ताई तुमचे बरेच प्रवचन ऐकले आहेत फार मोलाचे मार्गदर्शन झाले त्यातून तुमचे आभार ....अनुभवी व्यक्तीनी केलेले प्रवचन फार मार्गदर्शक ठरते
P. P. Tai che asech video share karat raha. Kiti sundar samjavun saangtat tai 🙏
किती सोप्या भाषेत समजाऊन सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ 🙏
ताई सहज सोप्या भाषेत खूप छान मार्गदर्शन करत आहात.ऐकत रहावेसे वाटतय..ताईंना
साष्टांग दंडवत.
ताई आपण अत्यंत सोप्या भाषेत उत्तम मार्गदर्शन केलेत त्यामुळे एकावेसे वाटतात.
खूप छान , सहज , सोप्या भाषेत उद्बोधन करता ताई , प्रश्न नीट ऐकायला येत नाही . 🙏🏻
जय जय राम कृष्ण हरी
माई तुम्ही जे तुम्ही जे सांगत आहेत त्याहून अजून काही शिकण्याची गरज नाहीये असच वाटतंय खुप साधं सुंदर खुप अप्रतिम बोलता तुम्ही 👍🙏💐😊
खरंय
Jai Jai Shree Ram Krishna Hari🌺🌺🌷🌷
🙏Jag Aali ki Namsmaran Karave He khup Aavadale 🙏🙏
Tai 🙏
श्री स्वामी समर्थ - श्री गुरुदेव दत्त
परम पूज्य ताईंना शि.सा.नमस्कार , हे प्रवचन ऐकायला मिळणं म्हणजे माझे अहोभाग्याचं 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी.
देव आपल्याला मदत करतो, त्याआधी आपण स्वतः आपली मदत करायला पाहिजे, अशा शिकवणीची आज जास्ती गरज आहे. स्त्री वर्गास हे जास्ती लागू आहे. आपण स्वतः आपल्याला किती सक्षम करतो, किती strong करतो यावर सर्व आहे. शिक्षण, आर्थिक विकास, rational thinking, हे सर्व develope करायला पाहिजे जो माणूस स्वतः खूप strong असतो mentaly stable असतो तो सर्व परिस्थितीच सामना करू शकतो
@@sanhitakelkar3691 aapan devavyatirikta kahi nahi aahot..to aapla khota ego asto jo 'mi kartoa, mi kela' mhanat asto aani toch aapla ahankar ani ignorance pan aahe. 'Mi' ala ki karma aala aani karma ala ki punarjanma atal satya. Mhanun mi ha ghatak shatruch mhanava lagel. Saglya goshti prakruti karawte aani purush ( atma ) sagla anubhavat asto tyat lipta hot nahi. Pan atma sharirani jodlya mule ' jiv atma' mhanavato. Jiv mhanje deha hi 'nikrushta prakruti' ani atma mhanje ' uttam prakriti '. Pan dev ha yayhun palikadcha aahe. Sarvat shreshtha. Jai shri krishna.
ॐ नमः शिवाय 🙏🏻
Shree Swami Samarth ❤
नेहमी आनंदी राहणे. राम कृष्ण हरी माऊली. 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्रीराम जय राम जयजय राम🙏🏻🌷🙏🏻🌷🌷🙏🏻
धन्यवाद ताई नमस्कार आपल्याला 🙏🙏🌹🌹
अमूल्य मार्गदर्शन, माऊली.
जय सांईराम.
माऊली जगाची
ताई तुम्ही खूप छान आवश्यकता सांगितली अनुग्रहाची....याहून सोप्पं काही असू शकत नाही.तुम्हाला साष्टांग नमस्कार.
नमस्कार माऊली
खूपच उपयुक्त आणि चैतन्य जागृत करणारे मार्गदर्शन, नमस्कार 🎉🎉🎉
🙏आई, किती सुंदर अप्रतिम,पद्धतीने समजावून सांगता
जय जय राम कृष्ण हरी.🌺🌺🌹🌹🙏🙏
अतिशय सुंदर रीतीने सांगितलय ताई.
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे पण कुठे भेटायचं माहीत नाही.… जय श्रीराम
Ekdam barobar sangitle..
खूप छान सांगितले सद्गुरू नाथ भगवान की जय 😊
Jay guru maharaj
किती सोप्या भाषेत समजावून सांगितले .... राम कृष्ण हरी.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥
उद्बोधक प्रवचन
खूप छान माहिती दिली माऊली आपण 🙏
ऐकण्यासाठी शिका. हे मात्र खरं
जय श्री राम.पूजनीय ताईंना विनम्र प्रणाम.💐
अत्यंत सुसंस्कृत आचरण,साध्या सोप्या भाषेत आध्यात्मिक विचार मांडले, श्रीमती वाटवेताई आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम !!🙏🏻🙏🏻 श्रीराम जय राम जय जय राम!
ताई अप्रतीम विचार.
अतिशय सुरेख 🙏🙏
जय श्री राम
खूप छान प्रबोधन ताईसाहेब 🌹🌹🪷🪷🙏
Apratim 🙏🙏☺️👌
ताई... तुम्ही खुपचं छान मार्गदर्शन केलं.. 🙏🏻
💐💐🙏🙏🙏💥💥
🙏🙏🙏
नमस्कार ताई कोटी कोटी प्रणाम
Tai randomly I came across this video but every word you said felt like Guiding light in the path of life 🙏✨
आता मी रोज ऐकेन 🙏
।। स्वामीशंकर ।। खुप सुंदर ।।
Namaskar Tai
Chan margadashan
हे जे बोलता निर्णय क्षणात होतात मी हे अनुभवले आहे
Khub sunder ani khara agdi khara..pranam
खुपच छान वा व्वा
अतिशय उत्तम🎉🎉
आई छान निरूपण नमस्कार ❤❤❤
Tai nmskar tumche bhshn khup smadhn vatle sjnacha Vali fhkta prmeshvr aahe.
अतिशय सुंदर
अप्रतिम 🙏
What a great wisdom❤❤❤
खूपच छान, बरोबर घेऊन ❤
फुटो हे मस्तक ...तुटो हे शरीर..
नामाचा गजर सोडु नये...
नाशवंत देह झाला जरी भंग ..
तरी किर्तनरंग सोडु नये...
🙏🌹❤️🙏
ताई खरच खुप छान अनुभव येतात
संकटं काळी तोच तारतो
Agdi kharay 🙏👌
Bhagwant ahet mhanun sagla ahe.manushya roopat jyancha janm zhala tyana ajunahi kalat nahi te bhramaat ahet.kamit kami tumchya sangnymule budhi yeu det hibhgwanta charni prarthana.
खूप छान विवेचन
खूप खूप सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙇♂️🙇♂️
ताई धन्यवाद मनाचं समाधान केलेत .🌹🙏🌹
छान खूप छान
Khup khup dhnyavad tai mana pasun tumche abhhar shabd nahi🙏🌺
खरच आहे
Tai khup chan margdarshan karta danyawad
ताई सा. नमस्कार 🙏 राम कृष्ण हरी, छान
🌹🌹🙏🙏
🎉 🙏🙏🙏
खूपच छान
👌👌👌🙏🌹🙏
खूप छान आई 👌👌🙏😊
Namaskar 🙏🙏
🎉
जे सुखात असतात ते दुर्जन असतात असाही कुणी समज करून घेईल😊
Khar aahe he
Kolhapur cya mungale maharajanch akarshan mala vatayach tech akarshan tumachyat sudha vatate doghanchya cheharyavar khup tej aahe mauli sadar pranam
अतिशय सुरेख
🙏🙏🙏धन्यवाद
खुप छान 🙏
youtube.com/@chayapampatwar-pe3vw?si=fwZjuxsi3k-tjOQA
Always have this question in mind , during Covid pandemic not a single corrupt criminal politicians died . Only common man suffered and lost their near n dear ones . Never got answers for this.
तुमचा काही काळ जावा लागतो तोपर्यंत आयुष्य संपून जातं.
Beautiful expression From Aculised Soul Iam Fortunate to listen to you Where can we take Yor Darshan Trwar Vandan
नमस्कार ताई तुम्हाला
आपली भेट कशी आणि कुठे होऊ शकेल