Anuskura Ghat Ratnagiri | Arjuna Dam Ratnagiri | Anuskura Ghat Road | Anuskura Ghat Rajapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 141

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 2 ปีที่แล้ว +10

    अणुस्कुरा घाटातून दिसणारे अर्जुना धरण घाटातील नागमोडी वळणे उंच डोंगर कडे व निसर्ग खूपच सुंदर आहे 🙏🙏

  • @mangeshpatil9113
    @mangeshpatil9113 2 ปีที่แล้ว +4

    नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर व्हिडिओ.
    आणि अणुस्कुरा घाटाचे सौंदर्य फारचं सुंदर.
    नाद खुळा व्हिडिओ 👍👌

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम आहे फारच सुंदर वर्णन केले आहे अणुसकरा धरणाचे हिरव्यागार घाटाचेनसता विडीओ पाहूनच छान वाटले प्रत्यक्षात तर डोळ्याचे पारणे च फिटेल बहूतेक

  • @sunilayare327
    @sunilayare327 7 หลายเดือนก่อน +1

    आमचे गाव हे पाचल जवळच असल्याने आम्ही याच अणुस्कूरा घाटातून प्रवास करतो. पण आजचा व्हिडिओ हा तूमच्या कॅमेरातून टिपलेले अविस्मरणीय सौंदर्य आणि तूमची बोलण्याची पद्धत खुपच सुंदर . धन्यवाद

  • @vinayakmandavkar318
    @vinayakmandavkar318 2 ปีที่แล้ว +7

    नमस्कार सोमनाथ साहेब !
    खूपच सुंदर सादरीकरण आणि चित्रीकरण आहे त्यात तुम्ही केलेली शब्दांची जादू आणखीनच भर घालत आहे. अप्रतिम
    :- एक करक ग्रामस्थ

  • @Sushantdk
    @Sushantdk 2 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर व्हिडीओ आहे... अर्जुना धरण आणि अनुस्कुरा घाट तर खुप सुंदर आहेत आणि कोंकणचा सौंदर्यात अजुन भर घालत आहेत ते.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +1

      अगदी खरंय ! धन्यवाद 😊

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 2 ปีที่แล้ว +3

    साहेब पाचल ला परत जायची गरज नव्हती.घाट पायथ्याला कारवली पोलीस चेक पोस्ट जवळ एक चांगले हाॅटेल झालं आहे.तिथे जेवणाची सोय झाली असती.
    आपण खूप छान सादरीकरण आणि चित्रिकरण केलंय.तुंम्ही केलेली शब्दांची जादू आणखीन भर घालते.जेव्हा रस्ता नव्हता तेव्हा आंम्ही पायवाटेने गेलेलो आहे. पायवाटेने जायचा पण आनंद घेतलाय आम्ही.:- एक ग्रामस्थ,घाट पायथा.

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद इतकी छान माहिती दिली आहे

  • @snehals8078
    @snehals8078 2 ปีที่แล้ว +3

    व्वा,हिरव्या रंगाच्या विविध छटांनी नटलेल्या सह्याद्रि च्या रांगा,खरंच निसर्गरम्य अणुस्कुरा घाट,खुप सुंदर आहे👌👌👌👌 अप्रतिम चित्रीकरण केले आहे,धन्यवाद 🙏

  • @baliramrakshale8110
    @baliramrakshale8110 2 ปีที่แล้ว

    सुंदर अतिशय सुंदर असा अणुस्करा घाट

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 2 ปีที่แล้ว

    खुप मस्त घाट आहे... एक नंबर

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 ปีที่แล้ว +3

    सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र च फुफुस... 👍🏻

  • @rameshrane3652
    @rameshrane3652 ปีที่แล้ว +1

    या रोड ने मि सावंतवाडी ला गेलो आहे अति सुंदर. या रोड ने माझे तीन तास वाचले

  • @vijaykanchan2276
    @vijaykanchan2276 2 ปีที่แล้ว +1

    सोमनाथजी फारचं सुंदर

  • @mandaraslekar9282
    @mandaraslekar9282 2 ปีที่แล้ว

    खूप सुरेख वर्णन.. आणि अप्रतिम सौंदर्य.. dron shots तर अजून वेगळीच अनुभूती देतात.

  • @mandarkakade3265
    @mandarkakade3265 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ केला आहे तुमच्यामुळे कोकणातील चांगली माहिती मिळते धन्यवाद

  • @tejp9375
    @tejp9375 2 ปีที่แล้ว +1

    Amche gav tumchya najretun #अप्रतिम 🙏

  • @Ambrishwagh1980
    @Ambrishwagh1980 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder 👌👍✌️

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 ปีที่แล้ว

    Khupch sunder cinematography...😊

  • @krirakayarthaya6846
    @krirakayarthaya6846 ปีที่แล้ว

    ಬಹಳ ಸುಂದರ ದೃಶ್ಯಾವಳಿ.

  • @solomonjohn9358
    @solomonjohn9358 2 วันที่ผ่านมา +1

    We the people of India🎉🎉

  • @dipakzende8251
    @dipakzende8251 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर

  • @ameydakave9633
    @ameydakave9633 2 ปีที่แล้ว +1

    सोमनाथ दादा तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही.खूप चांगल्या प्रकारे चित्रीकरण केले आहेस तू.आम्ही धरणाच्या पायथ्याशीच राहतो. करक मध्ये.धरणावरून जे गाव दिसते ते आमचच खरं दादा तुझे खूप खूप आभार....🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      तुम्हांला व्हिडीओ आवडला हे वाचुन छान वाटलं. आभार

  • @uddhavpatil5195
    @uddhavpatil5195 ปีที่แล้ว +2

    My favourite place ❤😊

  • @dhananjaydekhane1387
    @dhananjaydekhane1387 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम सुंदर shoot. खरा कोकणातील निसर्ग तुमच्या कडूनच बघायला मिळते.

  • @abhayshitut2054
    @abhayshitut2054 2 ปีที่แล้ว +1

    झक्कास ना साहेब👌👌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अभयजी 😊

  • @ajitsarvate3688
    @ajitsarvate3688 2 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच सुंदर.

  • @vaibhavkale8396
    @vaibhavkale8396 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आहे

  • @deepakchindarkar572
    @deepakchindarkar572 2 ปีที่แล้ว

    खरच धन्यवाद साहेब... आपण आपल्या कोकणाला स्वर्ग का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलात... पण सध्या याच स्वर्गात प्रदूषण करणारी रिायनरी हे सरकार आमचा विरोध असताना सुद्धा राजापूर मध्ये बळजबरीने स्थापित करण्यात येत आहे. आम्ही सरकारला वारंवार सांगतोय की इथे आपण पर्यंवरण पूरक, पर्यटन, मासेमारी, आंबा काजू फणस यावर प्रक्रिया करणारे उद्योग आणि उपक्रम राबविले तरीही खूप रोजगार संधी उलब्ध होईल. कृपा करून आपण सर्वांनी सहकार्य करा आणि कोकणाला वाचवा ही विनंती 🙏
    आपलाच एक कोंकणकर

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे

  • @swapnilpatil640
    @swapnilpatil640 ปีที่แล้ว +1

    apratim khup chaan, nusti hirwal 😍🥰 ase watate aahe ki hirwaline panghrun ghatle aahe sahyadri la aani koknala

  • @नानासाहेबगायकवाड-ज7श

    अतिशय सुंदर

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 2 ปีที่แล้ว +1

    छान सरजी,आजच आमच्या शाळेची सहल घेऊन, कोल्हापूर, ज्योतिबा मंदिर, पन्हाळा, गणपती पुळे सिंधुदुर्ग किल्ला,मालवण तारकर्ली देवबाग बीच,डेरवण, परशुराम देवळा (तालुका) नासिक ला आलो, आपल्या चॅनल मुळे आमची सहल अतिशय सुंदर झाली, धन्यवाद सरजी

  • @sudampatil3068
    @sudampatil3068 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @alimuddinshaikh9338
    @alimuddinshaikh9338 2 ปีที่แล้ว +1

    Very beautiful

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      Thanks a lot

    • @alimuddinshaikh9338
      @alimuddinshaikh9338 2 ปีที่แล้ว

      @@SomnathNagawade pls also use subtitles in Hindi and English for outer reach audiance to know more about Maharashtra.

  • @FattesingPalande
    @FattesingPalande 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर
    👌👌👌

  • @ishwarchandradeshpande8165
    @ishwarchandradeshpande8165 2 ปีที่แล้ว +1

    Very nice locations and nature.

  • @biswabratadatta93
    @biswabratadatta93 2 ปีที่แล้ว

    Happy NEW Year 2023

  • @diptilad7146
    @diptilad7146 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर..... आमचे गाव एका वेगळ्या नजरेतून पाहता आले..... आमच्या खूप आठवणी ना उजाळा मिळाला

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      ऐकुन छान वाटलं 😊

  • @akshaygaware4141
    @akshaygaware4141 2 ปีที่แล้ว +1

    Amazing

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 2 ปีที่แล้ว +1

    शब्दातील एवढा मधुरता कोठून शिकले sir अप्रतीम भाषाशैली vo पण मस्त असतात

  • @sabirsutar1688
    @sabirsutar1688 2 ปีที่แล้ว

    Always beautiful

  • @vinayakpowar985
    @vinayakpowar985 ปีที่แล้ว

    माझे आवडते ठिकाण आहे हे मनशांती पाहिजे असेल तर या ठिकाणी आवर्जून जावे खुप सुदरं

  • @tusharsonar9241
    @tusharsonar9241 2 ปีที่แล้ว

    Great 👍 sir

  • @mansu007
    @mansu007 2 ปีที่แล้ว

    I have been there... very scenic place...

  • @vashishthakatare9323
    @vashishthakatare9323 2 ปีที่แล้ว

    Gret sir

  • @roshnipadwal7600
    @roshnipadwal7600 ปีที่แล้ว

    धन्यवाद आमच्या गावचा घाट दाखवल्याने खूप छान वाटले 😊

  • @prabha5923
    @prabha5923 2 ปีที่แล้ว +1

    It's beautiful ❤️❤️

  • @Vijaydeshmukh2407
    @Vijaydeshmukh2407 2 ปีที่แล้ว

    I love nature, it's very nice, and also like kokan good 👍👍👍

  • @Sunil-jz3ik
    @Sunil-jz3ik 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykumara7425
    @vijaykumara7425 ปีที่แล้ว +1

    या घाटाचे एक वैशिष्ट्य आहे. की जे इतर घाटात मला तरी दिसले नाही.घाटाची सुरूवात व शेवट(पायथा) एका खाली आहे .

  • @shubhamkadam7293
    @shubhamkadam7293 ปีที่แล้ว +1

    अणुस्कुरा हे मझा गाव आहे घाट हे गाव पासून ३० ते २५ मिन वर आहे, घाटाची खूप काही राश्यामय गोष्टी आहेत ५ पांडव ह्यांनी एक रात्री मध्ये बांधलेलं घाटावर आई उगवाई देवी च मंदिर सुद्धा आहे

    • @santoshkhanvilkar4512
      @santoshkhanvilkar4512 ปีที่แล้ว +1

      हे मंदिर नक्की कुठे आहे ते सांगणार का? प्लीज

  • @dhirajchaugule112
    @dhirajchaugule112 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर ❤️

  • @tusharpote9530
    @tusharpote9530 2 ปีที่แล้ว +1

    Namaska Somnath ji, magchyach athavdyat devgad la gelo hoto via anuskura ghat khupach sundar views ahet..vlog as usual apratim..
    Jamle tar devgad taluka parat ekda cover kara..2 varshe jhale devgad vlog la..

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +1

      Karu lavkarch plan devgad trip

    • @akshay1583
      @akshay1583 2 ปีที่แล้ว

      Tushar me karad varun Anuskura marge Kavkavli la jaycha plan kartoy 26 Jan la. So Anuskura ghatatlya rastyachi condition kashi ahai.

    • @tusharpote9530
      @tusharpote9530 2 ปีที่แล้ว

      @@akshay1583 rasta changla ahe kahi patches sodle tar max rasta changla ahe..

  • @mayuriwanage6990
    @mayuriwanage6990 2 ปีที่แล้ว

    Pls share videos on unseen beaches in ratnagiri

  • @sachin.ghabak
    @sachin.ghabak 2 ปีที่แล้ว +1

    very nice sir

  • @advikamodulerkitchen8297
    @advikamodulerkitchen8297 9 หลายเดือนก่อน +1

    Me amravati madhun ahe,mala ha ghat khupch chan ani sukhdai watla,man trupt zale

  • @chetanvichare672
    @chetanvichare672 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +1

      ❤️🤞🏻

    • @chetanvichare672
      @chetanvichare672 2 ปีที่แล้ว +1

      @@SomnathNagawade आम्ही पावसातून इथे मासे पकडायला जातो 😀😀😀

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      😃👍🏻

  • @VijayYadav-sj1mh
    @VijayYadav-sj1mh 2 ปีที่แล้ว

    सर खूप खुप सुंदर विश्लेषण, सर कृपया लवकरात लवकर दांडेली ला या.

  • @rajushinde419
    @rajushinde419 2 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🙏

  • @PoonamPawarVlog
    @PoonamPawarVlog 2 ปีที่แล้ว +1

    Awesome❤

  • @sunilnese4997
    @sunilnese4997 13 วันที่ผ่านมา +1

    night la javu naka Denger ahe ghat

  • @5a14arundhatichavan9
    @5a14arundhatichavan9 2 ปีที่แล้ว +1

    रिफायनरी हटवा कोकण वाचवा⛵🌴⛵🌴⛵🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 2 ปีที่แล้ว

    Awasome vlog sir ❤️🔥👍

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 2 ปีที่แล้ว +3

    दादा त्या डॅमवर मी 10 वर्ष होतो. हा डॅम कोल्हापूरचे कॉन्ट्रॅक्टर मोहिते अँड मोहिते यांनी सन 2000 ते 2010 पर्यंत बाधला आहे. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      आभारी. माहीतीबद्दल धन्यवाद 👍🏻

  • @vaibhavigosavi8321
    @vaibhavigosavi8321 2 ปีที่แล้ว

    Hii....amcya gavakadil he place dakhvlya baddal thanks sir....my village ❤️.......

  • @chjirach
    @chjirach 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 2 ปีที่แล้ว

    Beautiful 😍 😘

  • @vinitraut328
    @vinitraut328 ปีที่แล้ว

    Maza gav

  • @deepakpanchal2133
    @deepakpanchal2133 2 ปีที่แล้ว

    दादा मी याच गावातील विस्तापित आहे. Vlog पाहुन खूप आनंद झाला. पण तुम्ही 2 गोष्टी नाही दाखवलात.1 लं श्रीराममंदिर,2 रे श्री महालक्ष्मी मंदिर.

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 ปีที่แล้ว

    कोकणातील जुन्या घरांचे व्हिडिओ बनवा खूप छान

  • @ashokhowal7995
    @ashokhowal7995 2 ปีที่แล้ว +1

    एक पाच सहा दिवसांपूर्वीच मी मॅप मध्ये अज्ञात असलेला अनुस्कुरा घाट पाहिला. आणि आज तुमच्या मार्फत हा घाट प्रत्यक्षात पाहिला.👍

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान व्हिडिओ होतां असंच धरणं आमच्या गावात आहे पुढच्या पाऊसाळ्यात सह्यादी नक्की भेट द्या

  • @shivamdhanetravel
    @shivamdhanetravel 2 ปีที่แล้ว

    💐☮️😇

  • @Coolingpeople
    @Coolingpeople 2 ปีที่แล้ว

    Somnath sir tumche video baghane manje janu ek parvani aste ani tumnhi je nisargache varnan karta te pan apratim asat

  • @tusharsonar9241
    @tusharsonar9241 2 ปีที่แล้ว

    👍

  • @roshandhoke4251
    @roshandhoke4251 ปีที่แล้ว

    अनुस्कुरा घाट शाहूवाडी तालुक्यात येतो

  • @joglekar56
    @joglekar56 2 ปีที่แล้ว

    सोमनाथ जी अनुसकुरा घाटात रहायला काही सोय आहे का ? मी रविवारी जाणार आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +1

      agadi grattat nahi pan he ek resort javal ahe - th-cam.com/video/YDNXj8_9nq8/w-d-xo.html

    • @joglekar56
      @joglekar56 2 ปีที่แล้ว

      @@SomnathNagawade thanks a lot...... God bless you dear

  • @ashokkore9105
    @ashokkore9105 2 ปีที่แล้ว +1

    आम्हीही अनुष्काळघाट पाहिला पण दुर्दैवाचं पूर्ण धोके होतं गाडीचे बल चालू ठेवूनच प्रवास करावा लागला

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว

    Rajapur shi connected ahe ha Ghat ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️