दादा तू किती साधा निरागस सिम्पल आणि प्रेमळ एकदम. मला खरंच खूप भावलं तुझा साधा आणि प्रामाणिक स्वभाव आणि भोळेपणा आणि कुठेही शो ऑफ किंवा दिखाऊपणा नाहीये. आजकाल सगळे स्वतः च दाखवून डंका पिटणारे आहेत पण मला तुझा खूप अभिमान वाटतो दादा...❤..खूप शुभेच्छा...खूप मोठा हो... जय हिंद, जय भवानी, वंदे मातरम्...जय शिवराय...🚩🕉️🙏
प्रशील मीत्रा, खुपच अप्रतिम जागा दाखवलीस. तुला खुप खुप धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर कुणी भटकु नये म्हणून लावलेल्या रीबीन. खुप महत्त्वाचे काम केलस. तुझे ड्रोन शाँट्स खुप भारी होते. 💐💐👌👌🙏🙏
Prashil, तुमचे सर्व videos खूपच छान असतात. तुमच्या डोळ्यानी आम्हाला जे पहाणे शक्य नाही ते सर्व पहायचे भाग्य लाभले आहे. म्हणुन एक विनंती आहे, तुमचे ड्रोन शॉट्स थोडे जास्ती वेळ दाखवले तर खूप आनंद होईल, धन्यवाद व अभिनंदन.
सह्याद्री घाटाचे अप्रतिम छायाचित्रण , डोळ्यांचे पारणे फेडले भावा, रेकॉर्डिंग करण्याची शैली अप्रतिम, रिबीन बांधण्याची कल्पना सुरेख , तुझ्या कॅमेरा मुळे आम्ही पाहू शकलो सह्याद्रीचे सौंदर्य ,मनापासून आभार
प्रशिल तुझे वीडियो मी खूप आवडीने बघते मला तिकडे गेल्याचे फिलिंगयेते मी तुला काळजी ने सांगते काळजी घे जास्त रिस्क घेऊ नको vlog साठी देवाने हे जीवन खूप सुंदर दिले आहे त्याची काळजी घे❤
, खूप खूप सुंदर निसर्ग बघायला मिळाले. धबधबे कोसळत होते आणि सुंदर हिरवे गार डोंगर पण हे सर्व तूझ्या मुळे आम्हला बघायला मिळाले. त्यात तूझी धडपड पाहून किती मेहनत घेतली. माहिती समजाऊन सांगितली त्या बद्दल धन्यवाद . तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो. पण तू स्वतः ची काळजी घे. आमचे आशीर्वाद आहेत पाठीशी.👍👍👌👌👏
विश्वास च बसत नाही आहे,इतका सुंदर सावळ्या घाट हा आहे ,कधी जमेल तेव्हा ड्रोन ने ह्या झऱ्या चा उगम डोंगरातून होतो,हे दाखवल्यास अजुन छान वाटेल. तुझ्या बोलण्याची भाषा शैली पण एकदम भारी सह्याद्री सारखी रांगडी वाटते.
मी सातारकर असुन आपण खुप छान माहिती दिली अभिनंदन. कोकण ची माणसं साधी भोळी... प्रामाणिक कष्टाळु आहेत, माणसाने माणसाशी कशी वागावे, हे फक्त कोकणांतच पाहायला मिळते. माणुसकीचा झरा येथे वाहतो आहे.
खरोखर अप्रतिम ,निसर्ग भटकंती करणारा भाऊ आणि त्यांनी जी रिस्क घेऊन जो निसर्ग दाखवला त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं तसेच त्याला दीर्घ आयुष्य लाभावे जेणे करून असेच निसर्गाचे व्हिडीओ बघायला मिळतील धन्यवाद
प्रशील काळजी घे रे बाबा. आज बिचारी अवनी कामदार मरण पावली. ती खूप टॅलेंटेड होती. काळजी घ्या रे बाळांनो. देवानी दिलेला जीव ऍडवेंचर पेक्षा सगळ्यात महत्वाचा आहे.
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ मस्तच पहिल्यांदा च तुझे चॅनेल पहाते हा पहिला video पाहिले परदेशात जायची आवश्यकता वाटत नाही जबरदस्त निसर्ग सौंदर्य आपल्या मावळातच... महाराष्ट्रातच...
काळजी घे रे बाबा. तिकडे पाय घसरला की आमच्या छातीत धस्स होत . व्हिडिओ खूपच छान होता. मी पहिल्यांदा च बघितलं. लाईक केलं आणि शेअर पण केलं. काळजी घे. घरी वाट बघणारे असतात. गॉड ब्लेस यू
Bhau lai Bhari view aahe nice point dear pan dhukyamadhe driving karte veli video banavatanna kalji ghe drive safely TC Bhau God bless you Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram TC thank you
अप्रतिम दादा अप्रतिम. तुझ्या ह्या रिबीन बांधण्याच्या उपक्रमाला सलाम.🙏🏻 तुझ्या कडून प्रेरणा घेणाऱ्या थोट्या- मोठ्या भटक्याला असेच सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणं दाखवत जा.❤️ आणि नाशिक ला आल्यावर सांगायचं विसरू नकोस...🙏🏻🚩🧡👑
Khupch chan videos ahet ekdam amhala pavsachi maja tumchya video tun milte. Kalgi ghe pan amcha ashirwad ahe tuzhya pathishi.amhi te jau shaknar nhi, himmatch nhi hot
दादा तू किती साधा निरागस सिम्पल आणि प्रेमळ एकदम. मला खरंच खूप भावलं तुझा साधा आणि प्रामाणिक स्वभाव आणि भोळेपणा आणि कुठेही शो ऑफ किंवा दिखाऊपणा नाहीये. आजकाल सगळे स्वतः च दाखवून डंका पिटणारे आहेत पण मला तुझा खूप अभिमान वाटतो दादा...❤..खूप शुभेच्छा...खूप मोठा हो... जय हिंद, जय भवानी, वंदे मातरम्...जय शिवराय...🚩🕉️🙏
रिबीन बांधण्याचा उपक्रम खूप सुंदर आहे त्या रिबन मुळे कुटलेही पर्यटक भटकणार नाही खूप छान दादा ❤❤
हा उपक्रम कित्येक गिर्यारोहक गेली 20 वर्षे राबवत आहेत.
pan hya ribin mule kachra vadhton ani nisargachi hani hote
मी नाही गेलो पण तुझ्या मुळे हे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहेत. धन्यवाद ❤
प्रशील मीत्रा, खुपच अप्रतिम जागा दाखवलीस. तुला खुप खुप धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर कुणी भटकु नये म्हणून लावलेल्या रीबीन. खुप महत्त्वाचे काम केलस. तुझे ड्रोन शाँट्स खुप भारी होते. 💐💐👌👌🙏🙏
हो लय भारी❤ videos
बारकावा सहित रस्त्याचे योग्य मार्गदर्शन एकदम मस्त. धन्यवाद दादा.❤
7:31 Tya ribbon cha khup upyog zala ahe amhi sudha ya ribbon chya madatine pochalo tithe khup khup dhanywaad 🙏🏻🙏🏻
Prashil, तुमचे सर्व videos खूपच छान असतात. तुमच्या डोळ्यानी आम्हाला जे पहाणे शक्य नाही ते सर्व पहायचे भाग्य लाभले आहे. म्हणुन एक विनंती आहे, तुमचे ड्रोन शॉट्स थोडे जास्ती वेळ दाखवले तर खूप आनंद होईल, धन्यवाद व अभिनंदन.
खुप सुंदर निसर्ग बघायला मिळाला तु भगव्या रंगाची रिबीन लावलीस स्वराज्याच्या झेंड्याचा रंग आहे तुझ्या बरोबर आम्ही पण ह्या निसर्गाचा आनंद घेत होतो ❤
आज पहिल्यादांच ब्लॉक पहातोय. पण खुप आवडला जबरदस्त लाईक, सबस्क्राईब अन चारजनांना पाठवलाहि 👍👍
भाउ एकच नंबर,,खुपच भारी वाटले...मला गर्व आहे कि मी महाराष्ट्रत जन्मलो आहे 😍
सह्याद्री घाटाचे अप्रतिम छायाचित्रण , डोळ्यांचे पारणे फेडले भावा, रेकॉर्डिंग करण्याची शैली अप्रतिम, रिबीन बांधण्याची कल्पना सुरेख , तुझ्या कॅमेरा मुळे आम्ही पाहू शकलो सह्याद्रीचे सौंदर्य ,मनापासून आभार
प्रशिल तुझे वीडियो मी खूप आवडीने बघते मला तिकडे गेल्याचे फिलिंगयेते मी तुला काळजी ने सांगते काळजी घे जास्त रिस्क घेऊ नको vlog साठी देवाने हे जीवन खूप सुंदर दिले आहे त्याची काळजी घे❤
Ghe re risk ghe hich nako aiku mela t kahi farak nahi padat 😂😂
अशक्य सुंदर नव्हे अप्रतिम अद्वितीय
जगामध्ये भारी आपला महाराष्ट्र. व्हिडिओ साठी धन्यवाद मित्रा 🙏. जय महाराष्ट्र.
You are great & thanks for vdo 🙏🚩🇮🇳🚩🇮🇳 👍
, खूप खूप सुंदर निसर्ग बघायला मिळाले. धबधबे कोसळत होते आणि सुंदर हिरवे गार डोंगर पण हे सर्व तूझ्या मुळे आम्हला बघायला मिळाले. त्यात तूझी धडपड पाहून किती मेहनत घेतली. माहिती समजाऊन सांगितली त्या बद्दल धन्यवाद . तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो. पण तू स्वतः ची काळजी घे. आमचे आशीर्वाद आहेत पाठीशी.👍👍👌👌👏
अप्रतिम व्हिडिओ तुम्ही सुरक्षितता खबरदारी या सर्व बाबींचा समावेश केला आहे आणि रस्त्याच्या नकाशावरील सूचना अतिशय चांगल्या प्रकारे दिल्या आहेत.
अप्रतिम, सुंदर, अदभुत किती विशेषणे लावायची. धन्यवाद
डिस्कवरी चॅनेलला जबरदस्त टक्कर 😊😊😊
😂❤
😄😄😄
😂😂😂
विश्वास च बसत नाही आहे,इतका सुंदर सावळ्या घाट हा आहे ,कधी जमेल तेव्हा ड्रोन ने ह्या झऱ्या चा उगम डोंगरातून होतो,हे दाखवल्यास अजुन छान वाटेल. तुझ्या बोलण्याची भाषा शैली पण एकदम भारी सह्याद्री सारखी रांगडी वाटते.
Vidarbhachi bhasha aahe. Chandrapur cha aahe Prashil.
ती मुलगी एकदा पडून पण सुधरत नाही. असे धारिष्ट्य बरोबर नाही.
‘L’ Chaya aivaji’D’
Milale Chaya aivaji Midale😂
खूप सिंपल पद्धतीने,इतक्या बारकाईने माहिती दिलेली आहे...खूप सुंदर दृश्य आहे..
Super bro,👏👏👌👍
मी सातारकर असुन आपण खुप छान माहिती दिली अभिनंदन. कोकण ची माणसं साधी भोळी... प्रामाणिक कष्टाळु आहेत, माणसाने माणसाशी कशी वागावे, हे फक्त कोकणांतच पाहायला मिळते. माणुसकीचा झरा येथे वाहतो आहे.
All the trekking activities and places are truly amazing
Keep it up 👍
मी सुद्धा विदर्भाची आहे.खुप छान उपक्रम राबविला आहे . रिबीन बांधून कोणी वाट चुकणार नाही यासाठी घेतली गेलेली काळजी अप्रतिम आहे.
खरोखर अप्रतिम ,निसर्ग भटकंती करणारा भाऊ आणि त्यांनी जी रिस्क घेऊन जो निसर्ग दाखवला त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं तसेच त्याला दीर्घ आयुष्य लाभावे जेणे करून असेच निसर्गाचे व्हिडीओ बघायला मिळतील धन्यवाद
अप्रतिम निसर्ग पाहताच डोळे तृप्त झाले हीच आहे निसर्गाची किमया 🙏👌😍❤️
अस्वर्मनिय खूपच1छान व्हिएव
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
बहूत जबरजस्त,दांदरून, अशक्य सुंदर सह्याद्री..
Interesting and informative! More power to you! We need more such videos on local attractions and history.
अप्रतिम या शब्दाला समानार्थी असेल तर आपला सह्याद्री
Khup chan dada ❤👏😊
प्रशील काळजी घे रे बाबा. आज बिचारी अवनी कामदार मरण पावली. ती खूप टॅलेंटेड होती. काळजी घ्या रे बाळांनो. देवानी दिलेला जीव ऍडवेंचर पेक्षा सगळ्यात महत्वाचा आहे.
Bhava reel banvat hoti 😅 tevha padli ti
@@vedantpotdar5022 ho kalji ghen he aplya hatat aste bhava reel banwaychya nadat jiv gela
Uuulu yew up#
@@vedantpotdar5022 ueuuiuy it u
वाचली!!
Khupach chhan video.
Fakt Itaki risk gheu Naka.
Aamhala chhan views Ghar basalya pahayala milale tumachyamule.
Take care.
खुपचं सुंदर भावा एवढा सुंदर स्पॉट आहे मन तृप्त झाले पाहून.
खूप छान आहे असे मला वाटते का ते बघायला मिळते आणि त्या अनुषंगाने विचार करत होतो 🎉🎉🎉🎉🎉❤
ati sunder video mitra.....purn detail madhe explain karun dakhavla trek and last laa toh view jabardust hotaaaa
खूपच छान मित्रा,अप्रतिम हे सौंदर्य या सह्याद्रीच पाहायला मिळालं
जय शिवराय दादा तु खुप छान विडिओ बनवतो रे😊😊❤
Nice view ❤
Awesome and beautiful scenery views. You did a good job by tying ribbon on the way.
I had seen too much videos from you. Thanks for videos. God bless you .go ahead and achieve your goal. Very nice.
appreciate mitra khub maza ali tujha sobat explore kara .keep it up .have safe ride
मित्रा असे धृष्या दाखवी ल्या साठी खूप खूप धन्यवाद ! माझा सह्याद्री आणि माझे कोकण ! त्या ताई लां मानल राजा !
अप्रतिम सौंदर्य आहे निसर्गाचं....
काळजी पण घेत चला व्हलॉगर्स बंधू भगिनींनो 🎉❤🎉❤
सुपरहिट विडिओ. Love you so much dada खूपच मस्त विडिओ एकदम सुपरहिट.
आपण ताज्या बातम्या घडामोडींची माहिती दिली आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
तुमची व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो👍
Great Job Bhai... and that Tying Ribbons is the best Idea
video khup awadhla, 4_5 thikani like cha karayla jaat hote
खूप छान माहिती, पण खूप भयानक जागा. रिबीन लावण्या साठी खूप खूप धन्यवाद.
Most dangerous and full of thrills...👏👏
Take care friend
Thank you well explained real thriller. Nature is supreme great mighty powerful dangerous but Beautiful
Amazing video...😊👌👌👍
अप्रतिम निसर्ग सौंदर्य..beautiful
अप्रतिम काम भावा....खूप भारी ट्रेक वाटला....एकदम काटा आला अंगावर...❤
अशक्य सुंदर सह्याद्री.... खरोखर....अंगावर शहारे आहे रे प्रशील.... तरी परत सांगतो स्वतःला जपून व्हिडिओ कर...खूप शुभेच्छा..
जय जिजाऊ जय शिवराय
भाऊ मस्तच पहिल्यांदा च तुझे चॅनेल पहाते हा पहिला video पाहिले परदेशात जायची आवश्यकता वाटत नाही जबरदस्त निसर्ग सौंदर्य आपल्या मावळातच... महाराष्ट्रातच...
Khup sundar ahe jaga Prashil... 👌 Tc
ख़रच खुरच सुंदर आहे हा घाट, अप्रतिम, अविश्वनीय !
खूप सुंदर विडीओ मित्रा आणि तुझे खूप धन्यवाद आम्हाला एवढा सुंदर नजारा दाखविल्याबद्दल 👌👌🌹🌹🙏🙏
Thanks
Pahilyandach tumcha video pahala ani khup bhari watal... tasa me Chikhaldara yethil aho pn kadhi shakya zalyas nakki janar savlya ghat.. thank you.
Bhai bhohat mehanat kar rahe ho... Isliye like aur subscribe
Beautiful .. ek number bro
काळजी घे रे बाबा. तिकडे पाय घसरला की आमच्या छातीत धस्स होत . व्हिडिओ खूपच छान होता. मी पहिल्यांदा च बघितलं. लाईक केलं आणि शेअर पण केलं. काळजी घे. घरी वाट बघणारे असतात. गॉड ब्लेस यू
Excellent presentation Sir!!!
जय शिवराय दादा🥺🚩
Bhau lai Bhari view aahe nice point dear pan dhukyamadhe driving karte veli video banavatanna kalji ghe drive safely TC Bhau God bless you Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram TC thank you
Prashil you are really psycho adventures with phenomenal shooting with drawn camara
Simpaly say
Adbhut
👌🏻👌🏻👌🏻🎉🎉🎉🎉✨👏🏻👏🏻👏🏻
अप्रतिम व्हिडीओ भावा ❤ किती कष्ट घेऊन बनवला आहे 🙏🏻👌🏼👏🏼
You are great take care of you always God bless you dear
आजवरचा पाहिलेला अप्रतिम ट्रैकिंग वीडियो ❤ very useful and informative, beautiful explained and guided. Legend tracker 🤘🏻
Sundar❤❤❤
बहुत सुंदर टेक व मार्गदर्शन.
वाह वाह छानच...याच्याच पायथ्याशी आमचे गाव आहे.
Awesome… 👌👌👌
विदर्भा चा माणूस सह्याद्री पर्वत गाजवतोय .🚩तुझे आपल्या वरहाडी भाषेत चालू राहू दे दादा जय महाराष्ट्र
मित्र तुझी एनर्जी खूपच भारी तुझ्या मुळे ठीक ठिकाणचे दृश्य पाहायला मिळतात राम राम मित्रा
अप्रतिम दादा अप्रतिम. तुझ्या ह्या रिबीन बांधण्याच्या उपक्रमाला सलाम.🙏🏻 तुझ्या कडून प्रेरणा घेणाऱ्या थोट्या- मोठ्या भटक्याला असेच सह्याद्रीतील अपरिचित ठिकाणं दाखवत जा.❤️ आणि नाशिक ला आल्यावर सांगायचं विसरू नकोस...🙏🏻🚩🧡👑
khup chhan view pahayala milala tuzya mule thanks mitra
Khupch chan videos ahet ekdam amhala pavsachi maja tumchya video tun milte.
Kalgi ghe pan amcha ashirwad ahe tuzhya pathishi.amhi te jau shaknar nhi, himmatch nhi hot
Marleshwer pn asech ahe koknatle..sunder
Excellent
excellent excellent video.. this is first time..I am seeing.
खूपच छान प्रशिल, तुझं नाशिककडे आला तर ट्रेकिंग साठी खूपच छान लोकेशन आहे. 👍🏻 बाकी तुझे काही व्हिडिओ शूट केले ते एकदमच अप्रतिम होते यात शंकाच नाही..
Khup sundar video mitra❤
mstt🤩🤩🤩
अती सुंदर व्हिडिओ.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
atishay sundar
Are bhava tuze video baghun amhi aj savlya ghatat gelo tuze rebin bandhli hoti ti baghunch pudhe gelo 😊😊
That was a real real daring one
खूपच अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती दिली....
उद्या २१ जुलै २०२४ ला कोण कोण येणार आहेत त्यांनी कमेंट करा
Me
how ? kase jaanar aahat sagle
In…kiti taas lagtil ya trek la
ट्रेकर्सना शुभेच्छा काळजी घ्या आणि नवीन नवीन माहिती आम्हाला द्या
Je koni ithe visit kartil tyana tujha video khupach jast Kamala yenar + tya ribins 👍👍
mast..paus alyavar ordun jo tu anand vyakt kelas mitra to kharch vilobhniy ahe..
The scenic beauty in the ghats is worth seeing truly any viewer can get mesmerized .
👍🏻
won't understand your language but you did good experience and thank you for sharing with us.
wahhh bhai maja aa gaya tooo amazing place love from Goa🤩🤩🤩🤩🤩
लय भारी ठिकाण दाखवला भावा
Waaa.... Mstch view.....thank you....Pn kaalki ghya....