EP-01 पावसाळी भटकंती- वरंध घाटाच अनोख रूप...Varandh Ghat,Bhor

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोंकणाच्या दिशेला ३००० फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.
    #bhor #ghat #western #westernghats #varandhghat #konkandairies #travel #nature #konkantravel #ShreeThoughts #mahad #kwid #renault #car #oneplus
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या TH-cam Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...

ความคิดเห็น • 7

  • @vaibhavnikhade36
    @vaibhavnikhade36 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    nice dada maza pan youtube chaneel ahy mala pan suport kra

  • @samkadam9509
    @samkadam9509 วันที่ผ่านมา +1

    Jau na sagle bhau......kokan la part

    • @ShreeThoughts
      @ShreeThoughts  วันที่ผ่านมา

      Nakki ch jau bro, kru plan

  • @ujwalatokekar800
    @ujwalatokekar800 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर❤

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 4 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर व्हिडिओ..❤