खूप डेंजर भयानक प्रवास मला पण वाटलं मी बस मधेच बसलीय जराछान पण वाटलं पण भीती पण खूप वाटली विमानात बसल्यासारखं वाटलं धुक्यात 👍ड्रॉयव्हर दादाच खूपच कौतुक गर्व वाटला काय कमालीची ड्रायविंग आहे देव त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण kro 👍👌दादा व्हिडीओ खूपच आवडला 😍😍💐👍👌
अप्रतिमच व्हिडिओ केला आहे., मीही मी भाऊ रेमणे ,पुणे .....या अणुस्कुरा घाटातून एस् टी मधून बरीच वर्षे प्रवास केला आहे. खूपच डेंजर असा भिती वाटणारा अणुस्कुरा घाट आहे.,पण तरीही या घाटातून प्रवास करतांना खूपच मस्त वाटते ...मी बहुतेक वेळा डिसेंबर व मे महिन्यात पुण्यातून सकाळी पावणे नऊच्या गाडीने रायपाटणला जातो .,ती संध्याकाळी ६ || वाजता येथे पोहोचते .आता याही वेळी गणपती उत्सवात जायचा विचार आहे ...❤😊
@@Bhushan_The_Explorer मी ही सारखा प्रवास करतो . हॉस्पिटल मधील मशीन दुरुस्त करण्याचे माझे काम आहे. त्या मुळे वीस वर्षे मी सातत्याने प्रवास करत राहिलो. प्रवासाचा पूर्ण अनुभव आहे. प्रवासात श्री स्वामी समर्थांची भक्त मंडळी भेटतात आणि काही अद्वितीय अनुभव येतात . ते ही माझ्या सोबत आहेत
वाह खूप छान माहिती सांगितली मित्रा. आणि खूप मस्त व्ह्लॉग केला आहेस. गावातील वातावरण कीती छान वाटते. सगळीकडे मस्त हिरवेगार. मला असा प्रवास नक्कीच करायला आवडेल. आणि लवकरच मी करीन. गावातील लोकांचे साधे हसते खेळते चेहरे बघून पण खूप समाधान वाटले. प्रवास आणि प्रवास वर्णन देखील खूप आवडले.
खरच आहे साहेब जो माणूस घाटा मात्या मध्ये पोटात गोळा येईल अशी ड्रायव्हींग चांगल्या पद्धतीने पार पाडतो याच्या कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आभिनंदन ड्रायव्हर साहेब तुमचे निसग॔ दाखवल्या बदल आपले मनःपूर्वक आभिनंदन पण घाट पूर्ण नाही दाखवला ईथे च मी नाराज होतो
मी एकदा गणपतीला बसने गावाला (सावंतवाडी) जात असता रात्रीचा प्रवास होता. राजापूर डेपोत पहाटे 4.45 ला बस पोहोचली. डेपो गणपती निमित्त कार्यक्रम चालू होता. पंडित सुरेश वाडकर यांचे " ओंकार स्वरूप या गाण्यावर लहान मुलींचे हातात दिवे घेऊन नृत्य चालू होते." फार सुंदर वाटले.
Bhaisab video dekh kar maja aa gya , Drive kamal ka hai. aesi driving ke liye Shant aur anubhavi driver ki jarurat hai. Ye ghat bahut hi tedha medha hai . Jay Hind Jay Bharat.
It's very beautiful scenic view of beautiful Maharashtra villages amazing....bushan we should travel together oneday someday...how are you hope all well yourside take care sure oneday there will be discounted tkt for you because it's Maharashtra transport in your vlogs truly the best transport and good drivers cheers to the whole Maharashtra transport corporation BEST& THE REST as I don't know the names well😅
मी पण मे मधे रत्नागिरी ते कोल्हापूर अनुस्कुरा घाटातून प्रवास केला आहे four wheeler मधून ते पण रात्री १२ नंतर खूप उंच आणि खतरनाक घाट आहे पण रोड चांगला आहे आणि रुंद पण आहे....
Brother. Good and hard work going on by you. It's your effort but we really enjoy. Your all videos are god's blessings for us. As it's not possible for us to be there and enjoy that ride. But for us you full fill are joy gap and make possible for us so that we also can enjoy.. What taste you have caught brother let it continue. Eagerly waiting for your next video. Big thanks to you. God bless you. Thank you
Hat's up to the "Driver" of the Horrible Ghat road successful and non accidental Driving, also thanks for the Showing the Greenery of the Nature in the Renny Season, Hoping that the every Indian can be willing to be travelling by the this perticular "Ghat" for the purposes of the experiencing the brevity of the this perticular Area of the India's "Maharashtra State",so that they can be understood about the actual "Hygienic Nature". Thanking you for the publishing such types of the Truth's of the Earth planet of the calling as the "Bramhand".
भावा आपला सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्रात नंबर वन वर आहे आणि आपली सर्व कोकणी लोक नियमाला बांधील आहेत आणि नियम पाळणारे आहेत शिस्त हुशारी शहाणपण हे आपल्या लोकांमध्ये जन्मजात
Kay video banavla aahe mitra, faar chaan aahe, aani kiti mehnat ghetli aahe, kiti dhoka aahe, Shabbas mitra, kharech jevdhe kautuk karave tevhde kami aahe🙏
Rajapur Dhutpapeshwar Temple Vlog Video:-
th-cam.com/video/WiJz44_O11g/w-d-xo.html
छान
कामल आहे ड्रायव्हर साहेबाची
त्यांना सलाम
👌👌👍👍🚩🚩
चालकाचे कौशल्य स्तुत्य आहे 🎉🎉🎉🎉
भूषण खूप छान प्रवास केलास अनुस्कुरा घाट मार्गे.. मी कोकणात येताना नेहमी याचं मार्गाने येतो. 👍👌
खूप डेंजर भयानक प्रवास मला पण वाटलं मी बस मधेच बसलीय जराछान पण वाटलं पण भीती पण खूप वाटली विमानात बसल्यासारखं वाटलं धुक्यात 👍ड्रॉयव्हर दादाच खूपच कौतुक गर्व वाटला काय कमालीची ड्रायविंग आहे देव त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण kro 👍👌दादा व्हिडीओ खूपच आवडला 😍😍💐👍👌
@@sunitamarkar2752 Dhanywad 😊🙏🏻🙏🏻
अप्रतिमच व्हिडिओ केला आहे., मीही मी भाऊ रेमणे ,पुणे .....या अणुस्कुरा घाटातून एस् टी मधून बरीच वर्षे प्रवास केला आहे. खूपच डेंजर असा भिती वाटणारा अणुस्कुरा घाट आहे.,पण तरीही या घाटातून प्रवास करतांना खूपच मस्त वाटते ...मी बहुतेक वेळा डिसेंबर व मे महिन्यात पुण्यातून सकाळी पावणे नऊच्या गाडीने रायपाटणला जातो .,ती संध्याकाळी ६ || वाजता येथे पोहोचते .आता याही वेळी गणपती उत्सवात जायचा विचार आहे ...❤😊
आपला प्रवास सुखाचा होवो....
!!🙏🏻🙏🏻
अप्रतिम सादरीकरण... गड किल्ले मोहीम सुरू करण्यात यावी आपल्या चैनेलवर हीच विनंती...
भुषण भाऊ तुझ्या सातत्याने Travel करण्याला सलाम.
Dhanywad Omkar Bhau ❤️🙏🏻😊😊
भूषण भाऊ, दुपारी चाकीला सुद्धा समोर आरसे लावणे बंधन कारक आहे. व्हिडीओ उत्तम झाला. 👍👍
भूषण... तुझे व्हिडिओ पाहताना प्रत्यक्ष प्रवास केल्याचा अनुभव येतो,.. अप्रतिम सादरीकरण 💐🍁
अप्रतिम अतिशय सुंदर मित्रा ❤❤❤❤
🔥🔥 नादखुळा 🔥🔥
खुप छान डायव्हिंग 😮
मी देवगड, जामसंडे गावचा... आता पुण्यात असतो... आम्ही नेहमी पुण्यावरून देवगडला अनुस्कारा घाटमार्गे जातो.... अप्रतिम निसर्ग सौंदर्य...!!🙏🏻🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻👍🏻👍🏻
पोटात गोळा आणणारा घाट.रौद्र सौंदर्य.धन्यवाद.
Pharach chan ,keep it up
Very good travel guide
तुम्ही नेहमी प्रथम श्रीस्वामी समर्थ म्हणता म्हणून मी आपले भाग बघतो
@@prashantjoshi4883 Dhanywad Bhau 😊🙏🏻🙏🏻
@@Bhushan_The_Explorer मी ही सारखा प्रवास करतो . हॉस्पिटल मधील मशीन दुरुस्त करण्याचे माझे काम आहे. त्या मुळे वीस वर्षे मी सातत्याने प्रवास करत राहिलो. प्रवासाचा पूर्ण अनुभव आहे. प्रवासात श्री स्वामी समर्थांची भक्त मंडळी भेटतात आणि काही अद्वितीय अनुभव येतात . ते ही माझ्या सोबत आहेत
😂😂😂😂
Shri Swami Samarth 🌹🙏🌹🙏😊
@@vaibhavsonwane9036 Shree Swami Samarth
वाह खूप छान माहिती सांगितली मित्रा. आणि खूप मस्त व्ह्लॉग केला आहेस. गावातील वातावरण कीती छान वाटते. सगळीकडे मस्त हिरवेगार. मला असा प्रवास नक्कीच करायला आवडेल. आणि लवकरच मी करीन. गावातील लोकांचे साधे हसते खेळते चेहरे बघून पण खूप समाधान वाटले. प्रवास आणि प्रवास वर्णन देखील खूप आवडले.
Dhanywad 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान विडिओ केल
पाचल पासून पुढे करक गाव आहे तेथे धरणाचे काम चालू असताना मी करकेत दहा वर्षे होतो. खूप छान विडीओ 👌👌👌👌👌
Maaj mamach gaav karak
#miraipatankar ....majha gav raipatan aahe ...majhya gavchi ekdam perfect mahiti dili mhanun Tula dhyanwad 🎉❤
Dhanywad 😊🙏🏻🙏🏻
बस चालकाचे कौशल्य अप्रतिम.
📸 छान 😊
एकदम झकास धुके मस्त 👌👌👌
छान वीडियो, अप्रतिम निसर्ग सौंदर्य, बस ड्राइवरच्या ड्राइविंग skill ला सलाम 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
नाद खुळा 👍👍👍👍👍🙏🙏
भूषण अगदी नावाप्रमाणेच तू सर्वाना सुखद अनुभव देतोस त्याबद्दल तुझे कौतुक करावे ते अपुरेच पडतील धन्यवाद असेच नवीन नवीन थरारक वीडियो पाठवीत रहा❤❤❤
KHUPCH BHARI VIDEO ❤❤❤
Mast video
khoop chaan bhava
Apratim video, bala
खरच आहे साहेब जो माणूस घाटा मात्या मध्ये पोटात गोळा येईल अशी ड्रायव्हींग चांगल्या पद्धतीने पार पाडतो याच्या कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आभिनंदन ड्रायव्हर साहेब तुमचे निसग॔ दाखवल्या बदल आपले मनःपूर्वक आभिनंदन पण घाट पूर्ण नाही दाखवला ईथे च मी नाराज होतो
ड्राइवर साहेब खूप कुशल आहेत.... परमेश्वर त्यांना सुखी आणि सुरक्षित ठेवो...!!🙏🏻🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻
मी एकदा गणपतीला बसने गावाला (सावंतवाडी) जात असता रात्रीचा प्रवास होता. राजापूर डेपोत पहाटे 4.45 ला बस पोहोचली. डेपो गणपती निमित्त कार्यक्रम चालू होता. पंडित सुरेश वाडकर यांचे " ओंकार स्वरूप या गाण्यावर लहान मुलींचे हातात दिवे घेऊन नृत्य चालू होते." फार सुंदर वाटले.
एकदम थरारक प्रवास पाहिला चालकाचे कौश्यल पूर्ण काम केले आहे धन्यवाद
S.T. चे चालक हे घमेंडी नाही तर कर्तव्य दक्ष असतात
Khup chan👍👍
खुपच अप्रतिम विडीयो
मस्त .....
सुंदर कोकण.निसर्गसंपन्न.मस्तच.
Bhaai chhan ahe vdo.......ani apan dhut papeshwar mandira t bhetlo hoto..... good job Mitra.
@@bharatlolge9406 ho 😊
पावसात घाटातून प्रवास करायची एक वेगळीच मजा आहे सगळीकडे हिरवळ ,धुके वैगरे .खूप छान आहे वीडियो.
खूप छान प्रवास आम्ही इथून अनेकदा प्रवास केला आहे एकदा ट्रेकींगही केले आहे मी पाचल मधून आहे लोणावळा खंडाळा येथील धुकं पण या पुढे कमीच आहे
धन्यवाद 🙏
🔥Khup dangerous ghat aahe😮
Chan video❤
खुप छान काहीतरी वेगळे बघायला मिळाले ❤
Amezing 👍bro
But self car drive karat ajun khatarnak vatl ast👍...
I always watch your blog, it's very nice. Come on we like to watch Monsoon Mahabaleshwar blog with beautifully Lingmala Water fall
Driver Dada hatts off to u for ur suparb driving ! Bro Bhushan thanks to u for showing a very good clp !❤🎉
Nice video 👍👌
खूपच छान vdo
फार छान भावा अत्यंत सुंदर अप्रतिम
Very beautiful Kokan..Good job.
Ek number ❤
अप्रतिम
Bhaisab video dekh kar maja aa gya , Drive kamal ka hai. aesi driving ke liye Shant aur anubhavi driver ki jarurat hai. Ye ghat bahut hi tedha medha hai . Jay Hind Jay Bharat.
Nice 👌
KHUP MAST❤❤❤❤
घाटा मधला व्हिडिओ आम्हाला खूप खूप आवडला असेच व्हिडिओ आम्हाला अशेच दाखवाच जा छान 👍
Raipatan Mazya Taich Gasv Aahe....Khup SunderAhe he Gav...❤
खुप छान सुरेख शब्दात व्यक्त करू शकत नाही
Nice video
Zabardast journey
Very beautiful journey 🤩
फारच छान अपलोड
Excellent Bhushan .👍
हा प्रवास आम्ही बाईकवर केला होता, तुमच्या हा व्हिडिओ पाहून त्या आठवणी ताज्या झाल्या, छान असाच प्रवास करत रहा.आणि आम्हाला हि घडवत जा..❤
बाईक वर बसून मजा नाही भावा
Video khup chan hota . Mi पहिल्यांदा च पहिला
music mast bhawa
Naadkhula 👌👌👌😊
भारी छान शुभेच्छा
मी दरवर्षी जानेवारीत टू व्हीलर घेऊन अनुस्कुरा घाटातून राजापूरla जातो खुप मजा येते
😊
It's very beautiful scenic view of beautiful Maharashtra villages amazing....bushan we should travel together oneday someday...how are you hope all well yourside take care sure oneday there will be discounted tkt for you because it's Maharashtra transport in your vlogs truly the best transport and good drivers cheers to the whole Maharashtra transport corporation BEST& THE REST as I don't know the names well😅
Khupach adventurous ghat aahe ha
Thank you Bhushan
Informative thanks keep it up
Maza gav pachal ahe mast
लय भारी
Maz gav aahe Anuskura # Anuskura
Lai khatarnak dhokyachi valan jiv ghabarat hota
Love from gadchiroli.
Bhava mi aahe raipatan ca mast vilog aani ekda shimgyala ye bhava aamcyakde ❤😊
मी पण मे मधे रत्नागिरी ते कोल्हापूर अनुस्कुरा घाटातून प्रवास केला आहे four wheeler मधून ते पण रात्री १२ नंतर खूप उंच आणि खतरनाक घाट आहे पण रोड चांगला आहे आणि रुंद पण आहे....
Khup kathin aahe ka drive
Brother. Good and hard work going on by you. It's your effort but we really enjoy. Your all videos are god's blessings for us. As it's not possible for us to be there and enjoy that ride. But for us you full fill are joy gap and make possible for us so that we also can enjoy.. What taste you have caught brother let it continue. Eagerly waiting for your next video. Big thanks to you. God bless you. Thank you
Thanks Brother 🙏🏻😊
❤❤❤❤❤❤ नाद खुळा भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉
@@rupeshghadigaonkar0008 Naadkhula ❤️
मस्त जुनमध्ये राजपूर वरून येताना प्रवास केला होता या घाट मार्गे
पाचल ला दळायला यायचो ५ किमी चालून ..म्हणून आमचो पाचल आजोळचो ..छान व्लॉग्ज..👌🏽
Ek no journey 👌🏻❤️❤️❤️
मस्त व्हिडिओ
Hat's up to the "Driver" of the Horrible Ghat road successful and non accidental Driving, also thanks for the Showing the Greenery of the Nature in the Renny Season, Hoping that the every Indian can be willing to be travelling by the this perticular "Ghat" for the purposes of the experiencing the brevity of the this perticular Area of the India's "Maharashtra State",so that they can be understood about the actual "Hygienic Nature". Thanking you for the publishing such types of the Truth's of the Earth planet of the calling as the "Bramhand".
भावा आपला सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेच्या बाबतीत महाराष्ट्रात नंबर वन वर आहे आणि आपली सर्व कोकणी लोक नियमाला बांधील आहेत आणि नियम पाळणारे आहेत शिस्त हुशारी शहाणपण हे आपल्या लोकांमध्ये जन्मजात
❤mast
Hii
Me rudra shetye
Me dada tuzha kup mota fan haye me tuzhe sarva video bagto
I am Raipatankar
Mi Rajapurcha, railway station lagta te amcha gav, mavshi saundal chi
Aamhi pachal (talavde)
Driver dada salam, koutak karave thevadhe thodech,dhuke kiti,saraitpane bus gheun jayat,salute....video chhan
महाराष्ट्रातील सर्वात भयानक घाट कोणता आहे.
नक्की सांग भुषण दा.
Super sir
Kay video banavla aahe mitra, faar chaan aahe, aani kiti mehnat ghetli aahe, kiti dhoka aahe,
Shabbas mitra, kharech jevdhe kautuk karave tevhde kami aahe🙏
# aamcha pachal ❤
छान वाटला
छान
Amcha Saundal❤
नादखुळा प्रवास ❤️