खूप छान v d o. खूप धोका पत्करून चित्रण करावं लागतंय,सावधगिरी बाळगावी.आपल्याला पुढील मोहिमांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा. या vdo बद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद! 🎉🎉🎉
अत्यंत चांगला प्रयत्न. डिस्कव्हरी चॅनेल वरील वाईल्ड लाईफ बघताना मला नेहमी वाटायचे की, आपल्या महाराष्ट्रातील जंगले, पशू पक्षी यांचे देखील चित्रन व्हायला हवे. मला वाटतं ही अपेक्षा तुम्ही नक्कीच पुर्ण करणार.
खुप छान व्हिडिओ बनवला आहे मराठी माणूस निसर्गाशी व प्राण्यांशी प्रेमळपणा दाखवला आहे खुप खुप आभारी आहे सर आपण एवढं धाडस करून हा व्हिडिओ बनवला पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहे
सर खुप छान विडिवो आहे. तुम्ही दररोज जंगल फिरताय मग हे खुप कठिन काम आहे. तुमच्या कामाच कौतुक कराव तितक कमीचं आहे. सर या जंगलात गव्यांची शिकार करणारे कोणते प्राणी आहेत?
मराठी दिस्कवरीवरील वाइल्ड लाइफ हा आपला अभिनव स्तुत्य व धाडशी कार्यक्रम आहे सदरचा वी डी वो मद्ये गव्याचे दर्शन घडवले असेच निरनिराळ्या वण्य प्राण्याचे दर्शन घडवीत रहा आपल्या या धाडशी कार्यास हार्दिक शुभेच्छा
छान..! ओघवत्या शैलीत वर्णन. योग्य शब्दांचा वापर यामूळे औस्तूक्य वाढवत खिळवून ठेवणारे कथन.दृक्श्राव्य पध्दतीचा ऊत्कंठा वर्धक योग्य मेळ.मराठी मध्ये केलेला एक चांगला प्रयोग. मूले व मोठ्याना सुध्दा आवडेल असा सूंदर व्हिडीओ.
छान. दोन गोष्टी पाळा.... १. अजूनही हळू, दबक्या टोन मध्ये बोला. आपल्या कडे jungle culture, etiquettes आणि सामान्य माणसा मध्ये respect तो animal, plant and nature ह्याची वा न वाच आहे. २. व्हिडिओ क्लिप ५ ते७ मिनिटांची हवी.
मुळात आपला मराठी माणूस वेगळ्या विषयावर काम करतोय हेच खूप सुखदायक आहे,
खूप आनंदाची बाब आहे ,
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आभारी आहे
खूपच चांगला प्रयत्न आणि खूप खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा
निसर्गा बरोबरच नात घट्ट करणारा. खुप छान निसर्ग प्रवासात अनुभव दिला आहे👌👌🙏
फारच धैर्य असावे लागते या जंगला मध्ये स्वता फिरणे व जनतेसाठे काम करणे तुमच्या धैर्याला सलामआहे
प्रणाम
पाऊस आणि धुके असून सुद्धा मोठी रिस्क घेऊन तुम्ही गवे दाखवले, हे अतिशय अवघड काम केले, सलाम तुमच्या धडसाला,
👍👍
आभारी आहे. तुमच्या सारखी माणसे आहेत म्हणून धाडस.
पहिल्यांदाच मराठी डिशकव्हरी पाहिलीखूप खूप छान माहिती मिळाली
खुप साहसी चित्रीकरण केले आहे सर त्याबद्दल तुमचे खरंच अभिनंदन.. 🙏
अतिशय धोकादायक परिस्थिती मध्ये आपण हिंमत करुन गव्यांचे चित्रिकरण करुन आम्हाला चांगलीच माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ.
धन्यवाद
मराठी माणूस म्हणून तुमचा अभिमान आहे आम्हाला
अति धाडसाचे काम करत आहात अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे धन्यवाद 🙏
खूप छान v d o.
खूप धोका पत्करून चित्रण करावं लागतंय,सावधगिरी बाळगावी.आपल्याला पुढील मोहिमांसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
या vdo बद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
🎉🎉🎉
जीवमुठीत घेऊन आपण करीत असलेले व्हिडीओ ग्राफी ग्रेट आहे 💐💐
खूप सुंदर आणि चित्त थरारक व्हिडिओ सर 👌
मराठी डिस्कव्हरी वाचून आनंद झाला खूप मजेशीर आहे
एकदम झकास एपिसोड धन्यवाद सर
आभारी आहे
👌👌👌आपल्या कार्यास कोटी कोटी प्रणाम👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏
सर तुमी खुप छान माहीती सांगता
Feeling happy see that somebody is close to nature,and exploring them in mother tongue
अपतिममाहिती💯🚩✌
But u are not exploring this in mother tongue
व्हिडिओ खूप खूप छान आहे.चित्रीकरण करणारांची सुध्दा खूप कमाल आहे.
जबरदस्त गव्यांचा पाठलाग,फार आवडला.
शाहू महाराजांची परंपरा जोपासली आहे. जंगल भ्रमंती फारच छान आणि थरारक
मराठी डीस्कव्हरी स्तुत्य उपक्रम !आपल्या व्हिडीओ मधील माहिती ऐकायला पण बरे वाटते .स्वतःचेही पूर्ण संरक्षण करणेही आवश्यक 😊
ग्रेट खुपच विलोभनीय आणि धाडसी ,स्तुत्य उपक्रम
खूप छान व खिळवून ठेवणारा व्हिडिओ आहे. तुमच्या धीटपणाची कमाल आहे. असेच व्हिडिओज बघायला मिळणार आहेत याचा आनंद आहे.
एकदम भन्नाट, खूपच सुंदर असा विडिओ..👌..and..share
आभारी आहे.
अत्यंत चांगला प्रयत्न. डिस्कव्हरी चॅनेल वरील वाईल्ड लाईफ बघताना मला नेहमी वाटायचे की, आपल्या महाराष्ट्रातील जंगले, पशू पक्षी यांचे देखील चित्रन व्हायला हवे. मला वाटतं ही अपेक्षा तुम्ही नक्कीच पुर्ण करणार.
Hi hi
Like loopholed out by
H8 Lollapalooza be c v
Khupchhan Marathi Discovery Sathi Khoob shubhechha
मराठी तून दिलेली माहिती खूप छान वाटली वी डी ओ.एकदम पहाण्या सारखाच आहे.धन्यवाद.
Dada. Kontey. Jaglat. Ahat. Kalji. Heya
😮😮video chan पण पायाला जळू लागलेले बघुन घाबरायला झाले 😊
निसर्ग
Khup chan.apali mahiti denyachi paddhat awadte.dhanyaead.
धन्यवाद
Jangal khup denjer aahe khup kalji gya
vidiyo super💖💖 astat
खुपच छान व खतरनाक पहायला मिळाले
अतिशय सुंदर व्हीडीओ आणि भटकंती.
खुप छान व्हिडिओ बनवला आहे मराठी माणूस निसर्गाशी व प्राण्यांशी प्रेमळपणा दाखवला आहे खुप खुप आभारी आहे सर आपण एवढं धाडस करून हा व्हिडिओ बनवला पुढील व्हिडिओ ची वाट पाहत आहे
नक्कीच
Marathi manus kuthech mage nahi Ase samjawe
मस्त विडिओ पाहायला मिळाला सुंदर
Beautiful video clip. Thank for sharing.
खूपच थरारक, खुप मेहनत घेतलीत. धन्यवाद
धन्यवाद
खुपच सुंदर . घरी बून बघायला मिळतय . कष्ट व धोकाही खूप आहे.👍
😍 विडिओ खूप आवडला
फार सुंदर वर्णन करुन व त्याचप्रमाणें व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
धन्यवाद
अतिशय चित्तथरारक.....👌👌👍🙏
खुप छान विडीओ
खूप म्हणजे खूपच सुंदर आहे विडीयो
फारच धोकादायक होते धडकी भरत होती प्रत्यक्ष पाहील्या सारखे वाटले धन्यवाद
Avsome search a nice instruction in forest serv gava life live discovery in marathi .sir thankyou so much
Khup cchan video
अप्रतिम नजारा 🙏🙏👍
खुप छान आहे व्हिडीओ
बापरे कानीट....पण ते काढून टाकायची पद्धत आज पहिली👍 खूप छान व्हिडिओ .
फारच छान. धन्यवाद.
खूप छान व्हिडिओ. I Salute you.
सर खुप छान विडिवो आहे.
तुम्ही दररोज जंगल फिरताय मग
हे खुप कठिन काम आहे. तुमच्या कामाच कौतुक कराव तितक कमीचं आहे.
सर या जंगलात गव्यांची शिकार करणारे कोणते प्राणी आहेत?
Please replay me
अतिशय हौसी,, जाणकार, वन्य प्राणी प्रेमी
खूप छान सर आमच्याकडे असे गावे आहेत
खूप छान अधिक माहिती बघायला आवडेल,आपल्या कामाला सलाम,
धन्यवाद
Khupach jabardast video bhau 👍👍
एकदा आजरा तालुक्यात चाळोबाच्या डोंगरात गवे, हत्ती आहेत ( वेळवट्टी, हलोळी) त्यांचा पण व्हिडिओ करा.
सुंदर व्हिडिओ होता दादा. धन्यवाद
धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे 👍💯
एक नंबर सर...जाम भारी...
Khup chhan…. 👍
Wov Very Breve man I proud you for Marathi Man Thanks Sirji 🙏🙏👍
खूपच छान काम करताय साहेब
असेच नवीन नवीन व्हिडीओ दाखवा
पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद
खूप छान व्हिडीओ बनवला सर
मी सुद्धा 13 वर्ष दाजीपूर गावात वास्तव्य केलेय
असे थरार मी पण खूप जवळून पाहिलंय
जंगली गवे खूप खतरनाक असतात. ......... खूप छान दादा......... आमलाही एकदा गुहागर ला असताना जंगलात फिरता वेळेस अशीच संधी मिळाली होती.......... 👍
पाटील साहेब धन्यवाद
Sir ji Khup chan, mast 🙏👍
धन्यवाद साळवेसर
फारच सुंदर सर... आम्ही मराठी पण काय कमी नाही..... जिथे कमी तिथे आम्ही
Real Man Vs Wild ✌️Keep It Up Sir 👌
chhan mahiti ...ani gavyancha apratim dekhava
धन्यवाद
मराठी दिस्कवरीवरील वाइल्ड लाइफ हा आपला अभिनव स्तुत्य व धाडशी कार्यक्रम आहे
सदरचा वी डी वो मद्ये गव्याचे दर्शन घडवले
असेच निरनिराळ्या वण्य प्राण्याचे दर्शन
घडवीत रहा
आपल्या या धाडशी कार्यास हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद कुलकर्णी साहेब
Sir salute tumhala🙏
आजुन काय बिबठ्या , वैगरे धखवा👈👍🙏
khupach chhan
उत्तम प्रयत्न,"मराठी डिस्कव्हरी " छान प्रयत्न केला आहे."अभिनंदन".
Very nice and Adventurous Video.
Hope same type of other Animals video will also be shown
All the Best
फार छान 👍
गव्याचा माग चांगल्या प्रकारे समजला सर आपले धाडसाचे कौतुक कौतुक आहे सर
धन्यवाद
एकदा दाजीपूर दाखवा .पावसात ऐवढे जंगलात जाऊन माहिती देणे खुप अवघडअसते रिस्स भरपूर आहे
आमच्या इकडे आहे हे..... आम्ही पण कोल्हापूर साइडला कोकण भागात राधानगरीजवळ राहतो..
हळद पावडर वापर करा रक्त थांब ते
Very nice and bold vedio..... beautifully covered......
Thanks a lot 😊
मस्त विडिओ बनवता,पण जंगलात फिरताना काळजी घ्या.
Excellent.
Paya मध्ये mothe boot use करा..आर्मी सारखे असतात tase
Ek no. Sir
Very nice video.great work.👍
आपला व्हिडिओ खुपच छान आहे बैक ग्राउंड म्युझिक जास्त कर्कश्श वाटले आपणास खुप खुप मनस्वी हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद पण 👌🌹🙏
नक्कीच. पुढील वेळी ते कमी करतो
छान..!
ओघवत्या शैलीत वर्णन. योग्य शब्दांचा वापर यामूळे औस्तूक्य वाढवत खिळवून ठेवणारे कथन.दृक्श्राव्य पध्दतीचा ऊत्कंठा वर्धक योग्य मेळ.मराठी मध्ये केलेला एक चांगला प्रयोग. मूले व मोठ्याना सुध्दा आवडेल असा सूंदर व्हिडीओ.
पाटील साहेब आभारी आहे
😂खूप छान चित्रीकरण करण्यात आलेआहे मस्त
Khupch chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻⭐⭐⭐⭐⭐
खूप छान व्हिडिओ...
Really great sir marathi Manus navin kontya tari vishaya var kam kartoy khup mast
Nice to see a wonderful video..
Gret. Mehanat. Bhau. Dhanvad
खूप च धीटपने सफर करत आहात.खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद मँडम
छान. दोन गोष्टी पाळा.... १. अजूनही हळू, दबक्या टोन मध्ये बोला. आपल्या कडे jungle culture, etiquettes आणि सामान्य माणसा मध्ये respect तो animal, plant and nature ह्याची वा न वाच आहे.
२. व्हिडिओ क्लिप ५ ते७ मिनिटांची हवी.
Sir nice wild discovery
मस्त व्हिडिओ पहायला मिळाला
जबरदस्त छान व्हिडीओ तयार केलात सर. मराठीत डिस्कव्हरी यु ट्यूब चॅनेल छान संकल्पना आहे.
धन्यवाद
patan talukyatale vankusavade he maze gav aahe gavachya khali koyana nadi aahe .nadichya kathi khup ghandaat jungle aahe tikade suddha tumhala khup prani baghayala bhetatil.jarur bhet dya pan swatachi kalaji ghevun.great video.💯❤👍👌
नक्कीच
❤❤ जबरदस्त थरारक अनुभव