कथा खुप छान वाटली जितेद्र व सुनिता हे दौघेजन खुप समजदार होते त्या दोघाच खर प्रेम होत सत्य हे कधी लपुशकत नाहि हे कथे मध्ये पाह्याला मि ळते प्रेम ते प्रेम आसते❤❤❤❤
कथा कथा खूप चांगली आहे आणि सुनीता मॅडमचे हे प्रेम होतं ते खूप खरंच चांगले होते आणि त्यांनी ते दोघं दोघे टायमर मॅच्युअर झाली त्यांच्या आयुष्यातलं खूप मोठेपणा झाला. कथा खूप चांगली होती रिअल असेल तर खूपच छान छान वाटली.
कदाचित परमेश्वराने त्यांच्या स्वर्गात गाठी बांधल्या असल्यामुळे त्यांचे पुन्हा योग जुळून आले व ते किती सामंजस्याने विचार विनिमय करून एकत्र आले त्यांचे अभिनंदन
दोघं तरुण असतील सुरवातीला अनुभव नसतो की,सहजीवन म्हणजे दोन भिन्न स्वभावाच्या भिन्न संस्कारात वाढलेल्या भिन्न जीन्सच्या दोन व्यक्ती एकत्र आल्यावर वाद होतात ते टोकाला जातात त्यांना त्या वेळी योग्य कांऊसलर मिळाला नाही तर ताटातूट होते त्यासाठी पालकांनी लैंगिक शिक्षणव साथीदारा बरोबर कसं समजीवन जगावं यांचे सक्तीचे शिक्षण देण अत्यंत गरजेचे आहे नाहीतर भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊन सर्व कठीण होईल.
कथा खूप चांगली आहे. अशा सुनिता सगळीकडे असाव्यात.... पण काही घडून पून्हा शहाणे होण्याऐवजी अगोदरच शहाणपणा असायला पाहिजे दाखवायला पाहिजे आणि कृतीत आणायला पाहिजे. चांगली कथा आहे.
दोघांच्या मनात फुला सारख आत्मविश्वास निर्माण झाला आहे म्हणून हे सगळं घडलं ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो दंडवत प्रणाम
कथा खुप छान वाटली जितेद्र व सुनिता हे दौघेजन खुप समजदार होते त्या दोघाच खर प्रेम होत सत्य हे कधी लपुशकत नाहि हे कथे मध्ये पाह्याला मि ळते प्रेम ते प्रेम आसते❤❤❤❤
खुप छान धन्यवाद❤
खूप खूप कथा छान. कथन शैली मस्त आहे.समाज प्रबोधन करणारी आहे. संयमीआहे.
खूप खूप छान वाटली जितेंद्र आणि सुनिता खूप खूप चांगल्या विचारांची होते दोघेही सयमता विचारांची होते
दोघानी,ऐकमेनी,समजुन,घेतल,हेच,चांगल,झाल,ओ
याला म्हणतात अंतःकरणातून प्रेम याला म्हणतात संस्कृती
कथा छानआहे सूनितातिच्या जागि बरोबर वाटते दोघेही समजूतदार आहेत प्रेम,लग्न एकदाच होतं हेच खरं आहै
Sunita madamne je kele te barobar kele danyavad.
अति सुंदर खूप सहनशीलता अशी असावी याला जीवन म्हणता येईल, जगावतर तर अस दुःखातून सुखात मस्त
खूप छान कथानक आहे, सुनीता या कथेला खरोखर आदरपूर्वक मुजरा. 👌🏻👍🏻🙏🏻
खूप छान कथा आहे पुन्हा त्यांचं मन एकत्र झालं तर त्यांनी एकत्र यावे
खुपचं छान आहेत ❤❤❤
Khup Chan katha Ahe sir Dhanwad🌹💐🙏🙏
😢 कथा खूप छान आहे . दोघेही समविचारी आणि सुसंस्कृत विचाराचे आहेत ! खुप छान
कथा कथा खूप चांगली आहे आणि सुनीता मॅडमचे हे प्रेम होतं ते खूप खरंच चांगले होते आणि त्यांनी ते दोघं दोघे टायमर मॅच्युअर झाली त्यांच्या आयुष्यातलं खूप मोठेपणा झाला. कथा खूप चांगली होती रिअल असेल तर खूपच छान छान वाटली.
खुप छान कथा त्यांच प्रेम हे खरे प्रेम होते ऐकमेकांवर
भेटीनंतरचा निर्णय योग्य वाटला.खूप छान!
दोघांचे एकमेकांवर प्रेम , विश्वास, विचार शुद्ध आहेत.
कथा आहे की खरी कहाणी आहे
❤ खूप छान कथा आहे पण दोघंही समजुतदार आहे म्हणून परत भेट झाली.😂❤❤
😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@BapuGhodake-o4e❤❤❤❤l ll Zee g. 😊😂😅poop
RCC
Rw re,@@BapuGhodake-o4e
शेवट गोड झाला कथा छान आहे.
दोघाचे मन पण्यासारखे निर्मळ आहे हेय खरे प्रेम आहे
सुनीताचा निर्णय योग्यच होता.
खरंच खूप काही सांगून जातं. .........., प्रेम ते प्रेम असतं
अतिशय योग्य केले आहे
Khub chhan Katha aahe assets Prem sagana mi raila pahije❤
सुनिता मॅडम खुप समजदार आहेत असाच चांगला विचार सर्व घटस्फोटित जोडपे यांनी करून न्यायालयात गर्दी कमी करावी ही विनंती
सुनीता मॅडम चे खूप खूप अभिनंदन
खूप छान कथा आहे दोघेही समजूतदार होते म्हणून एकत्र आले
खूब चांगला झाला 🎉
छान लेख आहेत
खुपच छान कथा आहे दोघेही खुप समजुतदार होते म्हणुन परत भेट झाली ...छान!
खुप चांगली व भावनावश कथा आहे
सुनीता मॅडमने खुप खुप चांगले केले. सुखी राहा
कथा खूप छान आहे आणि दोघे हुशार आहे तर आणि खूप समजावून घेतात 😮😮
खूप छान वाटले एक मेकाने.समजून
घेऊन
❤
पहिले लग्नाला मान्यता दिली नसती.पण नंतर जे झाले ते .खुप छान वाटलं. हृदयस्पर्शी कथा ऐकून खुपच छान वाटलं.❤
खुप छान आहे
खुप छान आहे , दोघांनी समजुत दारीने वागले त्या बद्यल धन्यवाद
कविता खुप खूप छान होती ❤❤❤
Katha khoob chhan Jitendra Ani Sunita doge hi khoob khoob samajhdar Aahat
खरं आणि ते पण पहिलं निःस्वार्थ प्रेम
खूप छान वाटत आहे
खूप छान आहे हा लेख दोघे ही समजदार आहेत.
कहाणी ऐकून डोळे पाणावले.प्रेम यालाच म्हणतात❤
खुप छान व सुंदर कथा आहे👍
दोघांचे मन पाहण्यासारखे निर्मळ
🎉खूप चांगली नाते
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद दोघे एकमेकांना भेटले
खरच खूप सुंदर विचार आहेत ❤
ज्या प्रेम युगुला मध्ये मत भेद होऊन विभक्त झाले असतील त्यांना पुढील आयुष्य समृद्ध जीवन जगण्यासाठी समर्पक कथा आहे
खुप छान यालाच मंतात ऐकनिसठ नात
सुंदरआहेजीवनकहाणीसुनिताची
समजदार जोडपे यांच्समजदारीला सलाम ❤
Wow khup chan story hai ❤😊
फारच छान सुनिता समझदार होती
Khupach chhyan zale
सुंदर लेख आवडला ❤❤❤❤❤
Khupchsnahe
प्रेम आणि सत्य कधीही लपत नाही कितीही काळाच्या पडद्याआड लपलं तर ते बाहेर पडत
खुप छान लेख वाचून खूप आनंद झालाय नमस्कार 🎉
असली प्रेम कधीच मरत नसते. धन्यवाद
भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
खूप छान कथा रेखाटलेली आहे ❤❤
❤❤❤
Right Disition
पदा पेक्षा माणूसकीच श्रेष्ठआहे आणि आपली माणस ही आपलीच असातात हेया कथेतून सिद्ध होते
दोघांनी एकमेकांना समजून घेतले खूप छान वाटले
Khoob Sundar kahaniyan hai😊
खूपच चांगले आहे 🙏👌
कथा फारच आवडली सर
खरं खुप छान आहे ❤🎉
तुमचे प्रेम सदैव असेच राहो आनंदी मेरा
खूप सुंदर katha💥सांगतल्या बदल मनापासून धन्यवाद भाऊ khup💥आनंद वाटला
पदाचा गर्व नकरता आपले प्रेम सुनिता ने पाहीले खुप छान आहे.
लय भारी पवित्र प्रेम कहाणी
असंच सहकार्य लाभो.
ही कथा अतिशय व्याकुळ करणारी आहे
❤❤ ok thanks 🙏🙏🙏 Jay shivray Jay bhim
छान आहे कथा दुसर्याच्या सांगण्यावरून आपण नुकसान करू घेऊ नका
Mast khub sasari v saskari gost ahe bhava, mla ekdam avadli❤❤❤❤
खूप छान आहे.
चांगल्या विचारांची माणसं चांगलीच असतात
खुप छान कथा
खूप खूप छान आहे
Khup chhan
मी वाचत असताना प्रत्येक शब्दाला डोळ्यांत पाणी येतं होते
Apratim
कदाचित परमेश्वराने त्यांच्या स्वर्गात गाठी बांधल्या असल्यामुळे त्यांचे पुन्हा योग जुळून आले व ते किती सामंजस्याने विचार विनिमय करून एकत्र आले त्यांचे अभिनंदन
मॅडम साहेबांनी गरिबाला साथ दिली त्याबद्दल हार्दिक आभार
नि शब्द सर 😭😭😭😭😭😭
दोघं तरुण असतील सुरवातीला अनुभव नसतो की,सहजीवन म्हणजे दोन भिन्न स्वभावाच्या भिन्न संस्कारात वाढलेल्या भिन्न जीन्सच्या दोन व्यक्ती एकत्र आल्यावर वाद होतात ते टोकाला जातात त्यांना त्या वेळी योग्य कांऊसलर मिळाला नाही तर ताटातूट होते त्यासाठी पालकांनी लैंगिक शिक्षणव साथीदारा बरोबर कसं समजीवन जगावं यांचे सक्तीचे शिक्षण देण अत्यंत गरजेचे आहे नाहीतर भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस येऊन सर्व कठीण होईल.
फार छान वाटले ही कथा ऐकून
मल हरिकथा खूप छान वाटली
ही कथा चांगली आहे
कथा खूप चांगली आहे. अशा सुनिता सगळीकडे असाव्यात.... पण काही घडून पून्हा शहाणे होण्याऐवजी अगोदरच शहाणपणा असायला पाहिजे दाखवायला पाहिजे आणि कृतीत आणायला पाहिजे. चांगली कथा आहे.
खूबसूर कथा
Khup chan vatali
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
बहुत सुंदर❤
खूपच छान❤❤
हृदयस्पर्शी कथा मोठ्या मनाचे धाड्शी निर्णय
चांगला विचार मांडला भाऊ.
सुनिता आणि जितेंद्र एक वचनी होते म्हणून हे जमलं