"कुठे घेऊन चाललेत महाराष्ट्र माझा",हेच कळेनासे झालंय. अत्यंत परखड असे मुद्देसूद विश्लेषण केलंत.अभिनंदन! कर्जाचा डोंगर वाढविल्याबद्दल भारतरत्न द्यायला हरकत नाही.
ह्याना महाराष्ट्रच काहीच घेनं नाय .फक्त मी कसा मंञी होईल हेच ह्याचं महाराष्ट्र भक्त पणा मोठ मोठ्या जनते समोर घोसना करायच्या .व जनतेला आशावर बसून आपण आपली राजकिय पोळी भाजून घेयायची हे काम चालय .बाकी काय .पण जनता आता हुशार झाली आहे .आता जनता कशाच्या भुलथापाला बळी पडनार नाही .हे माञ नक्की.
याला कारण फक्त बीजेपी यातील महत्वाचे नेते मुख्य फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी. ही व्यक्ती मत्व आहेत. त्यात आणखी भर शिंदे आणि अजित पवार आणि कंपनी. आहे. राज्याची वाट लावलेली आहे परिणाम समोर येतील. तो पर्यंत उशीर झालेला असेल.
म्हणून तर त्यांनी लाडक्या बायकोला निवडणूक लढवायला लावली. निवडणूक हरली पण लगेचच आपल्या लाडक्या बायकोला राज्यसभेवर पाठवून तिच्या आयुष्यासाठी आयुष्ष्यभर पेन्शनची सोय केली तुमच्या आमच्या साठी काय हे जनतेने विचारले तर बरे होईल.
सर या सरकारच्या उन्मत्तपणामुळे राज्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. आपण अतिशय कळकळीने प्रबोधन करीत आहात त्या बद्दल धन्यवाद! सामान्य माणसांना फुकट पैसे वाटून सरकार निवडणूक साठी प्रलोभन दाखवीत असतील तर ते सरकार शंभर टक्के अपटणार.
महाराष्ट्राचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांना परत रिक्षा चालक करणे फार गरजेचे आहे. समृद्धी महामार्ग म्हणजे शिंदे! शिंदेला संपवणे हाच एक पर्याय राज्यात शिल्लक आहे.
...... म्हणजे फडणवीस तुमच्यासारख्यांना सदगुणांचा पुतळा वाटतो बहुतेक! हीच सर्व मराठी माणसांची कसलाही सांगोपांग विचार न करता उथळपणे विचार करण्याची मानसिकता मराठी माणसांच्यातील अपरिपक्वतेचंच दर्शन घडवते!😡😤
@@Archie-g3h उबाठाची मोजली नाही कां? की तेव्हा आंधळेपणा येतो, ज्या माणसात कसलंही कर्तृत्व नाही, शिवसेनेसाठी काहीही केलेलं नाही, तरीही जो आयत्या बिळावर नागोबा होऊन बसला, असा घरकोंबडा,मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काही छाप उमटवू शकला नाही, तरी त्याचे तळवे चाटणाऱ्यांची कमाल वाटते. शिंदे आणि ह्या बुजगावण्याची तुलना तरी होऊ शकते कां? उबाठा ला सगळं आयतं मिळालंय, बाळासाहेबांच्या पुण्याईवर ह्या हलकट माणसाने सर्व आयतं उपभोगलं, तर शिंदेनी शिवसेना वाढवायला रक्त आटवलंय आणि जे काही मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलंय! हे बेअक्कल चमच्यांना दिसत नाही कां? की उबाठा चा गू खाणं हेच ह्या बिनडोकाना आवडतं!😡😤👊
भले हा माणूस मुख्यमंत्री झालाही असेल, तरी सामान्य जनतेला हा माणूस मुख्यमंत्री वाटतच नाही, पदावर बसून कित्तेक कोटी रुपये संपत्ती जमवली जरी असलीं तरी, तसले पैसे फार काळ टिकत नसतात, प्रमोद महाजन यांनी ही अफाट पैसा कमावला,पण तोच पैसा जीव घेऊन गेला, मुलगा राहुल मात्र पैसा संपवण्यासाठी परदेशात जाऊन राहिला आहे, तरीही पैसा संपत नाही, पैसा फार वाईट असतो, तरीही पैशात खूपच ताकद असते,हे खरे आहे.@@Archie-g3h
शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्ही ही लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना शहाणे असाल तर ताबडतोब बंद करा कारण तुमच्या फायद्यासाठी तुम्ही तरुणांना देशोधडीला लावण्याचा उद्योग तुम्ही करत असाल तर तुम्ही किती खालच्या थराला गेलेला आहात हे लक्षात येते तुम्ही सत्तेत आहात तुम्ही फक्त एकच काम करा महाराष्ट्रातून गुजरात ला गेलेले उद्योग परत महाराष्ट्रात आणा
महाराष्ट्रातील मुलांचे कर्तृत्व सिद्द होऊ नये म्हणून इकडचे रोजगार,नोकऱ्या खुन्नस ठेवून शेजारच्या राज्यात पाठवण्या साठी ह्यांनी सत्ता राबवलीय,पायाभूत शिक्षणाचा ,परीक्षांचा बट्ट्याबोळ, केलाय !!
सन्माननीय साहेब पण जे बोलतात ते खरी आहे परंतु आज राज्यातील जनतेला फक्त फुकट पाहिजे सर्वांना फुकटची आशा लागली आहे करणारा मेला तरी चालेल परंतु आम्हाला फुकट पाहिजे हीच सर्व जनतेची सर्वसामान्य इच्छा आहे
ह्या गवांढळ लोकांना का समजत नाही की, १२वी, बीए, एम ए, तरूण पिढीला रोजगार न देता जर हातात फुकटचा पैसा दिला तर ते व्यसनाधीन होतील.... ह्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही फक्त आपल्या खुर्च्या शिकवायच्या आहेत...
सर तुम्ही खुप पोट तीडकीने सांगतात पण हा महाराष्ट्र जातीत व अंधश्रद्धेत अटकला आहे हा महाराष्ट्र शीवाजी महाराज महात्मा फुले संत गाडगे बाबा शाहु महाराज डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना विसरला आहे व ह्या चोरांना आपला आदर्श मानतो आहे सर तुमचे खुप खुप आभार तुम्ही माझे मस्तिष्क ठीकाणावर आणले तुमचे खुप खुप आभार
एकदम बरोबर आहे आपले सर. एवढे कर्ज असतांनी मग कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन वाढ कशी काय होते. या सरकारी कर्मचाऱ्यांना आपण जे बोलताय त्याच्याशी अजिबात देणे घेणे नाही. नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी यांना जनता जोपर्यंत वाठनिवर आणत नाही तोपर्यंत हा तमाशा असाच सुरु राहणार.
मी अंशकालीन संगीत शिक्षक kgbv मोखाडा, पालघर. ३१ डिसे. २००८ - १० वर्षे पगार ५००० आता ८००० मधून पण कर कापला जातो ! काही सहकारी सोडून गेले काही स्वर्गवासी. !
जेष्ठ नागरिक जे 65/70 उलटून गेलेत त्याचे काय? त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांच्याही विचार करा. त्यांनीही नोकरी केली टॅक्स भरला आहे. त्यांचे काय? विचार करून ठरवा😢
खूप छान विश्लेषण करून समजावून सांगत आहात सर खूप धन्यवाद! असल्या नीच राजकारण करणार्यांना चांगलाच धडा शिकवणार आता जनता , कारण की खूप काही सहन करत आहेत लोकं सध्या आणी प्रत्येकाच्या मनात यांच्या विषयी राग भरलेला आहे
रोजगार निर्माण करायला हवे, फुकट पैसे कुठून देत आहेत. लोकांनी जागरूक होऊन मतदान करणे आवश्यक आहे यांना मतदान करायला नको, निवडणूक समोर ठेऊन कुठल्याही योजना काढत आहेत
❤ या श्रीमंत लोकांना असं वाटतंय की गरीब आणि सामान्य लोकांनी नेहमी काम च केले पाहिजे... सरकारी ने भ्रष्टाचार केला तर महाराष्ट्राची वाट लागत नाहीं का?? सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टचार केल्यावर वाट लागत नाही का... सरकारी contractor नी भ्रष्टचार केल्यावर वाट लागत नाही का??? शिक्षकांचा पगार वाढवून, पेन्शन लागू करुन वाट लागत नाहीं का??? उत्तर एकच... गरीब जनतेने काम केले पाहिजे नाहीतर काम कोण करणार??? श्रीमंतांची मानसिकता आहे ही
पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने कहा था जीस दिन देश की सत्ता पर संघ विचारधारा के लोग काबीज होंगे देश की एक एक संस्थानों को बेच देंगे कर्मचारी को बाहर कर देंगे कीसानो को प्रताडीत करेंगे युवा पीढ़ी को रोजगार नहीं मिलेगा शिक्षण संस्थान को बर्बाद करेंगे देश की अर्थव्यवस्था को छीन्न भीन्न कर देंगे
वाट लागणार आहे महाराष्ट्र ची, सर आपणास सलाम.
"कुठे घेऊन चाललेत महाराष्ट्र माझा",हेच कळेनासे झालंय.
अत्यंत परखड असे मुद्देसूद विश्लेषण केलंत.अभिनंदन!
कर्जाचा डोंगर वाढविल्याबद्दल भारतरत्न द्यायला हरकत नाही.
ह्याना महाराष्ट्रच काहीच घेनं नाय .फक्त मी कसा मंञी होईल हेच ह्याचं महाराष्ट्र भक्त पणा मोठ मोठ्या जनते समोर घोसना करायच्या .व जनतेला आशावर बसून आपण आपली राजकिय पोळी भाजून घेयायची हे काम चालय .बाकी काय .पण जनता आता हुशार झाली आहे .आता जनता कशाच्या भुलथापाला बळी पडनार नाही .हे माञ नक्की.
सत्य दर्शन.., सत्य बोले सत्य हैं..! केवल राम नाम ही सत्य हैं...!! नेता/ मंत्रिजन की आत्मा अमर हैं....!!!
सर आपण छान विश्लेषण केले आहे. जनतेने काळजीपूर्वक बोध घ्यावा.
Good
शिंदे ची सर्व संपत्ति जप्त करा
एकदम बरोबर आहे साहेब
भीक नको नोकरी हवी तरुणांना
आर्थिक मदत जरुरी पण वृद्ध आणि अपंग व्यक्ती ना
छान विश्लेषण केले आहे
हे सरकार भिक देण्या लायकीची पण नाही, बेछूट वक्तव्य करणाऱ्या लोकांपैकी आहे, जे पंधराकोटी एक जुमला था म्हणाऱ्याची अवलाद आहे
रोख मदत हे 90%टक्के धोरण चुकीचे आहे. त्यापेक्षा आणखी काही पर्याय आहे. जेणेकरून प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता येईल.
राज्यकर्त्यांचा बेस स्वाभिमान हे नसून ते भ्रष्टाचारावर आरूढ झालेत !!
Sir tya peksha Electricity bill kami kara, Cylinder cha Vat Kami kara , Petrol Tax Kami kara. Jyacha fayada Sarva. Jantela Hoiel.
Kahi tumcha thapa watat at saheb. Evadhi Investment zali tar Udhav Thakare cha kalat Mag un-employment ka?
Taynantar.gujrala.gele.bhau.kuthe.rahata.tumhi@@prashantshende4581
आज शिवाजी महाराज सत्ये वर् असते तर shinde gr ने त्यांच्यानावावर देश द्रोहा चा आरोप केला असता .
याला कारण फक्त बीजेपी यातील महत्वाचे नेते मुख्य फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी. ही व्यक्ती मत्व आहेत. त्यात आणखी भर शिंदे आणि अजित पवार आणि कंपनी. आहे. राज्याची वाट लावलेली आहे परिणाम समोर येतील. तो पर्यंत उशीर झालेला असेल.
सुशिक्षित बेकार लोकांना हे कधी समजेल माहिती नाही हे लक्षात आणणे फार महत्वाचे आहे देशाचे यांनी देशोधडीला लावलेले आहे
खरच आहे हेच होणार आहे कर्ज बाजारी करणार महाराष्ट्राला
अंधभक्तांनी वाट लावली
अजीत पवारांची लाडकी बहीण
सुप्रिया सुळे। पण त्यांच्याही पेक्षा
जास्त लाडकी त्यांची पत्नी आहे।
येस
म्हणून तर त्यांनी लाडक्या बायकोला निवडणूक लढवायला लावली. निवडणूक हरली पण लगेचच आपल्या लाडक्या बायकोला राज्यसभेवर पाठवून तिच्या आयुष्यासाठी आयुष्ष्यभर पेन्शनची सोय केली तुमच्या आमच्या साठी काय हे जनतेने विचारले तर बरे होईल.
Every where same story, it must be same in your house too..
खरोखरंच साहेब, महाराष्ट्रा चं दुर्दैव आहे ?
सर या सरकारच्या उन्मत्तपणामुळे राज्याचं फार मोठं नुकसान होणार आहे. आपण अतिशय कळकळीने प्रबोधन करीत आहात त्या बद्दल धन्यवाद! सामान्य माणसांना फुकट पैसे वाटून सरकार निवडणूक साठी प्रलोभन दाखवीत असतील तर ते सरकार शंभर टक्के अपटणार.
याला सांगतात पत्रकारीता हा तीसरा स्तंभ,तीसरा डोला आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण.
महाराष्ट्राचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांना परत रिक्षा चालक करणे फार गरजेचे आहे. समृद्धी महामार्ग म्हणजे शिंदे! शिंदेला संपवणे हाच एक पर्याय राज्यात शिल्लक आहे.
...... म्हणजे फडणवीस तुमच्यासारख्यांना सदगुणांचा पुतळा वाटतो बहुतेक!
हीच सर्व मराठी माणसांची कसलाही सांगोपांग विचार न करता उथळपणे विचार करण्याची मानसिकता मराठी माणसांच्यातील अपरिपक्वतेचंच दर्शन घडवते!😡😤
बँकेत कित्तेक कोटी आणि ४५० कोटी रुपये ची प्रॉपर्टी आहॆ.. तेय काय रिक्षा चालवणार... वाट बघा... काही गरज नाही तुकन्क... पॉलिटिक्स मस्त्त दंधा यांचा...
@@Archie-g3h उबाठाची मोजली नाही कां? की तेव्हा आंधळेपणा येतो, ज्या माणसात कसलंही कर्तृत्व नाही, शिवसेनेसाठी काहीही केलेलं नाही, तरीही जो आयत्या बिळावर नागोबा होऊन बसला, असा घरकोंबडा,मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काही छाप उमटवू शकला नाही, तरी त्याचे तळवे चाटणाऱ्यांची कमाल वाटते.
शिंदे आणि ह्या बुजगावण्याची तुलना तरी होऊ शकते कां?
उबाठा ला सगळं आयतं मिळालंय, बाळासाहेबांच्या पुण्याईवर ह्या हलकट माणसाने सर्व आयतं उपभोगलं, तर शिंदेनी शिवसेना वाढवायला रक्त आटवलंय आणि जे काही मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलंय!
हे बेअक्कल चमच्यांना दिसत नाही कां?
की उबाठा चा गू खाणं हेच ह्या बिनडोकाना आवडतं!😡😤👊
Shinde mahantat ,me punha yeil,ladka bhau ladki bahin niudun denar
भले हा माणूस मुख्यमंत्री झालाही असेल, तरी सामान्य जनतेला हा माणूस मुख्यमंत्री वाटतच नाही,
पदावर बसून कित्तेक कोटी रुपये संपत्ती जमवली जरी असलीं तरी, तसले पैसे फार काळ टिकत नसतात,
प्रमोद महाजन यांनी ही अफाट पैसा कमावला,पण तोच पैसा जीव घेऊन गेला, मुलगा राहुल मात्र पैसा संपवण्यासाठी परदेशात जाऊन राहिला आहे, तरीही पैसा संपत नाही,
पैसा फार वाईट असतो, तरीही पैशात खूपच ताकद असते,हे खरे आहे.@@Archie-g3h
कटू पण सत्य jai महाराष्ट्र साहेब
शिंदे फडणवीसांचा ही खेळी आता हाणून पडण्याची वेळ आली आहे .है नागरिकांनी लक्षात ठेवावे.ही नम्र विनंती
.
आम्हाला पेंशन बारा हजार तीन जन आहोत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मीळत नाही बारा वर्षे झाली आजुन कामावर घेत नाही
धार्मिक द्वेष हा भाजपचा मुख्य अजेंडा आहे.
राईट
Barobarch aahe
मस्तचं टिपणी.... 🦚
विकास नाही विनाश निश्चित है
निवडून आल्यावर भाववाढ करायला हे सरकार तयार असणार
ही वायफट योजना आहे.या योजनांमुळे यूवकांचा काय? विकास होणार आहे..देशाला बळ मीळेल व महाराष्ट्राचा विकास,प़गती होईल अश्या योजना राबविल्या जावेत.
सहमत आहे. फुकट काहीच देऊ नये. हेच योग्य होईल. फुकट धान्य देणे त्वरित बंद करावे.
शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्ही ही लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना शहाणे असाल तर ताबडतोब बंद करा कारण तुमच्या फायद्यासाठी तुम्ही तरुणांना देशोधडीला लावण्याचा उद्योग तुम्ही करत असाल तर तुम्ही किती खालच्या थराला गेलेला आहात हे लक्षात येते तुम्ही सत्तेत आहात तुम्ही फक्त एकच काम करा महाराष्ट्रातून गुजरात ला गेलेले उद्योग परत महाराष्ट्रात आणा
Bhau.udog.parat.aanayla.udog.kaykirana.ahyka
सर , हे सरकार लाडकी बहीण योजना मतदाना साठी आणत आहेत. पण लगेच बंद करतील . फकत प्रलोभन दाखवून देत आहेत. फक्त निवडणुकी पुरते आहे.
लाडका मुख्यमंत्री पैसे आणणार कुठून मुख्यमंत्री कि महाराष्ट्र गहाण ठेवणारं काय भीक नको घामाचे दाम पाहिजे
Bhadya Mukhyamantri,to ladaka kunachahi nahi.
YOUR statment is correct Sir.
सर आपण उठाव उठवला पाहिजे
Very good information. thanks You have explained reality.gohead
परिश्रमांशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही?=भगवान शंकर? पैसा वाटने चुकीचे आहे रोजगार आणा मुलांना परिश्रम करु द्या कारण घामाचा समंध कामाशी आहे
महाराष्ट्रातील मुलांचे कर्तृत्व सिद्द होऊ नये म्हणून इकडचे रोजगार,नोकऱ्या खुन्नस ठेवून शेजारच्या राज्यात पाठवण्या साठी ह्यांनी सत्ता राबवलीय,पायाभूत शिक्षणाचा ,परीक्षांचा बट्ट्याबोळ, केलाय !!
Aata tarunani uthav karayala pahije aani yanchya gharat ghusayala pahije.
सर आपण खूप भारी विश्लेषण केलं त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेकडून खूप शुभेच्छा यातून महाराष्ट्रातील जनता जागी होईल हेच इच्छा
सही बात कर रहे राज्य में चुनावी वादे कर रहे राज्य को लूट रहे👌
लाडकी खुर्ची योजना।।
खुप छान विश्लेषण करून सांगितलं आहे नक्की मतदारांनी ह्या सरकारला हद्दपार करावे नाहीतर महारष्ट्र भिकेला पोहचवत आहेत हे सरकार
आताचे सरकार जाताजाता महाराष्ट्रात दंगा माजवायचा आहे आणि मजा बघायची आहे, तरुणांना नोकरी द्या भीक देऊ नका.
Correct sir.
Sir. go ahed we are all with you.Jai Maharashtra
महाराष्ट्रातील सर्व परप्रांतीय बाहेर काढा... म्हणजे महाराष्ट्र सुखी होईल.... लोकसंख्या महाराष्ट्र ची वाढली.
मराठी माणसे भारत भर आहेत...त्यांनी काय करायचे...
@@swapniltari4841 मराठी माणसे बाहेर नाहीत च
प्रकल्प गेले गुजरातमध्ये यांनी नवीन प्रकल्प लाडकी बहीण लाडका भाऊ आणले😂
सन्माननीय साहेब पण जे बोलतात ते खरी आहे परंतु आज राज्यातील जनतेला फक्त फुकट पाहिजे सर्वांना फुकटची आशा लागली आहे करणारा मेला तरी चालेल परंतु आम्हाला फुकट पाहिजे हीच सर्व जनतेची सर्वसामान्य इच्छा आहे
वाट लागली महाराष्ट्राची.. मराठी माणूस देशोधडीला लागणार... यांना खिशात ले पैसे योजनेत घाला..
मग अशवासन दया
सत्ता परिवर्तन होणे खूप आवश्यक आहे
हा मोठा शहाणा आला एवढी माहिती होती तर हा कुठल्या शिखरावर बसला होता हा😂😂😂😂😂😂😂😂
Right Sir
पब्लिकच्या टॅक्स मधून पैसे जातात
१००%बरोबर
अन्याय विरोधात बेधडक विचार सर,धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती 👍👏
ह्या गवांढळ लोकांना का समजत नाही की, १२वी, बीए, एम ए, तरूण पिढीला रोजगार न देता जर हातात फुकटचा पैसा दिला तर ते व्यसनाधीन होतील.... ह्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही फक्त आपल्या खुर्च्या शिकवायच्या आहेत...
💯 बरोबर
फार छान विश्लेषण
शासनात किमान राज्य अथवा कॅबिनेट मंत्री किमान पदविधर असावेत.
सर तुम्ही खुप पोट तीडकीने सांगतात पण हा महाराष्ट्र जातीत व अंधश्रद्धेत अटकला आहे हा महाराष्ट्र शीवाजी महाराज महात्मा फुले संत गाडगे बाबा शाहु महाराज डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना विसरला आहे व ह्या चोरांना आपला आदर्श मानतो आहे सर तुमचे खुप खुप आभार तुम्ही माझे मस्तिष्क ठीकाणावर आणले तुमचे खुप खुप आभार
रोख रक्कम फुकट देणे ही तरुणांची एवढी मोठी फसवणूक आहे हे राज्यकर्त्यांना कधी समजणार मुलं व्यसनी बनतील जनतेने या पक्षांना घरी बसवावे
सरसकट बेकाराना पैसे नाहीत, कंपनी,कारखाना यात ६ महिन्यांसाठी स्टायपेड म्हणुन आहे चैकशी करावी.
ते स्वतः आमदार, खासदार कोठ्याधीश होत आहेत देशाला भिकारी बनवत आहेत
मग एकसे चाळीसकरोड लोकांना प्रत्यकी एक -एक करोड दया, तो जनतेचाच पैसा आहे
15lack miltana mushil😂
लाडको योजना मागीतली कोनी❤ सगळ विलेक्षन साठी चाकलेट❤ पण समाज मतदार फार हुशार झाला आहे❤ तुम्ही तीघेही साफ होणार
खरच खूप छान साहेब❤❤❤❤
साहेब एकदम बरोबर बोलतात
सर आपण छान विश्लेषण केले आहे जनतेने काळजी पूर्वक बोध घ्यावा असे मला वाटते
सर खरोखर सुंदर विश्लेषण केलंय तुम्ही🙏
प्रत्येक महाराष्ट्रीय बंधू भगिनींनी जागे व्हायलाच पाहिजे 👏🏻👏🏻
घोडेबाजार चे सरकार घोडा च लावणार.
महाराष्ट्र राज्या चे अतिशय सुंदर वास्तववादी विश्लेषण/सिंहावलोकन...! प्रचंड जनजागृती ची गरज...!!
पुन्हा निवडुन येण्याचं लक्ष्य दिसत नाही
एकदम बरोबर आहे आपले सर. एवढे कर्ज असतांनी मग कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन वाढ कशी काय होते. या सरकारी कर्मचाऱ्यांना आपण जे बोलताय त्याच्याशी अजिबात देणे घेणे नाही. नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी यांना जनता जोपर्यंत वाठनिवर आणत नाही तोपर्यंत हा तमाशा असाच सुरु राहणार.
ग्रेट सर. .महाराष्ट्राचा जनतेने जाग झालं पाहिजे. ..
नमस्ते छान विश्लेषण आहे तुमचा धन्यवाद तुम्हाला
You are right
सर तुमच्या सारखे सर्व जण निर्भीड पुणे बोरनारे पत्रकार पाहिजे ❤❤
जो जागेल तोच वाचेल .. ❤️🙏
Very Important information You have delivered to maharashtrian Younger genaration GGKAMBLE.
मी अंशकालीन संगीत शिक्षक kgbv मोखाडा, पालघर. ३१ डिसे. २००८ - १० वर्षे पगार ५००० आता ८००० मधून पण कर कापला जातो ! काही सहकारी सोडून गेले काही स्वर्गवासी. !
सर आपण वास्तव मांडलं महाराष्ट्रासमोर.विचारमंथन गरजेचे आहे
निरंजन साहेब आपण खूप छान विश्लेषण करून दाखवलं. तरुणांना नोकरी रोजगार हवा याच्याने यांचे धोरण तरुणांना नपुसक बनवण्या सारखे आहे.
1o9.tkke.ekdam.barobar.✌✌✌✌✌❤❤❤❤❤
भावा बॅककरप्ट झालाय देश माझा, तिथं महाराष्ट्राची काय स्थिती असेल 🛕🕌⛪🕍⛩️🇮🇳🛕🇮🇳🇮🇳🇮🇳
सर आपण खूप सत्य मांडले आहे...धन्यवाद
धन्यवाद.
🙏
सा हेब तुम्ही सांगितलं कटू सत्य आहे याचा बोध जनतेनं घेवा हीच अपेक्षा 🙏
रोख रक्कम कोणालाही फुकट देणे हे सूत्रच मुळात खड्ड्यात घालणारे आहे.
बहिण . भाऊ . यांना पैसा देणार पण मेहुण्याला . एक म्हैस घेऊन कधी देणार मेहुणे वाट बघत आहेत
मेव्हुनीला काय ?
सासू नाही आहे,सासरा बिचारा एकटाच राहतो आहे, काय तरी नवीन योजना आणा
Salute you sir.
An eye opening vdo.
भयंकर लूट
Government doing Only dirty politics. I appreciate your efforts sirji
जेष्ठ नागरिक जे 65/70 उलटून गेलेत त्याचे काय? त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांच्याही विचार करा. त्यांनीही नोकरी केली टॅक्स भरला आहे. त्यांचे काय? विचार करून ठरवा😢
Like done ✅👍
ये तो जुमला है भाई लोग समजून ओट्टींग करा ❤
खूप छान विश्लेषण करून समजावून सांगत आहात सर खूप धन्यवाद! असल्या नीच राजकारण करणार्यांना चांगलाच धडा शिकवणार आता जनता , कारण की खूप काही सहन करत आहेत लोकं सध्या आणी प्रत्येकाच्या मनात यांच्या विषयी राग भरलेला आहे
बरोबर बोलत आहेत
रोजगार निर्माण करायला हवे, फुकट पैसे कुठून देत आहेत. लोकांनी जागरूक होऊन मतदान करणे आवश्यक आहे यांना मतदान करायला नको, निवडणूक समोर ठेऊन कुठल्याही योजना काढत आहेत
खरं आहे
Your absolutely right sir
Sir salute for your very powerful information news report…🙏
Akkal shonya CM
सर आपण छान विश्लेषण केले आहे. खरच सरकारचे डोकं ठिकणावर आहे का?हे म्हणायची वेळ आली आहे. जनतेने काळ्जी पूर्वक बोध घ्यावा.
Right
Excellent reporting and Hajamat without water
आहो आपल्या महाराष्ट्रात तरूण पिढीला फकत नैकरी पाहिजे की बेकारी आपोआप कमी होईल फुकट पैसे देन ठिक वाटत नाही हे सत्य आहे
Nice shr
एकदम बरोबर, नोकरी द्या भीक नको, मुलांना निष्क्रिय करू नका
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती आली आहे.
❤ या श्रीमंत लोकांना असं वाटतंय की गरीब आणि सामान्य लोकांनी नेहमी काम च केले पाहिजे...
सरकारी ने भ्रष्टाचार केला तर महाराष्ट्राची वाट लागत नाहीं का??
सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टचार केल्यावर वाट लागत नाही का...
सरकारी contractor नी भ्रष्टचार केल्यावर वाट लागत नाही का???
शिक्षकांचा पगार वाढवून, पेन्शन लागू करुन वाट लागत नाहीं का???
उत्तर एकच...
गरीब जनतेने काम केले पाहिजे नाहीतर काम कोण करणार???
श्रीमंतांची मानसिकता आहे ही
पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने कहा था जीस दिन देश की सत्ता पर संघ विचारधारा के लोग काबीज होंगे देश की एक एक संस्थानों को बेच देंगे कर्मचारी को बाहर कर देंगे कीसानो को प्रताडीत करेंगे युवा पीढ़ी को रोजगार नहीं मिलेगा शिक्षण संस्थान को बर्बाद करेंगे देश की अर्थव्यवस्था को छीन्न भीन्न कर देंगे
Sir.corect.ahe
100 % ✓✓ Aahe saheb ..
Yes
Your right we salute👏👏👏👏