माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन संगमनेर तालुक्यातील पठार भागातुन एक आदिवासी सदस्य अभिमान वाटतो आज मी आदिवासी असल्याचा जय आदिवासी जय महाराष्ट्र
सलाम ताई साहेब तुम्ही फार चांगले काम करतय लोकाना चागले महत्व देतात. पण ताई आग निसर्गाने ही आप आप पण लागते पण काही वेळा शिकारी शिकार करण्यासाठी पण आग लावली जाते. जय जवान जय वाघीण आपका इस कम से मां बाप का सिर् ओर उपर हो गया.Goविंद वळवी
आदिवासी म्हणुन कमेंट करण्यात अभिमान नाही तर जंगलाचे रक्षण वन्य प्राण्यांची शिकार थांबविणे ही अभिमानाची गोष्ट आहे वृक्ष आहे तर पर्जन्य आहे वृक्ष तोड वन्य प्राण्यांची शिकार करणे हे थांबलेच पाहिजे सोनी मॅडमच्या कार्याला सलाम
ताई नमस्कार तुम्ही खरंच जंगल च व प्राणी यांच्या संरक्षण करता तुम्ही चिरोडी ता चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती माझ्या गावात फ़ॉरेस्ट जंगल आहे. या जंगलत वृक्ष तोळच प्रमाण जास्त आहे. तरी तुम्ही बदली करून या ही आपणस विनंती ताई
माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन संगमनेर तालुक्यातील पठार भागातुन एक आदिवासी सदस्य अभिमान वाटतो आज मी आदिवासी असल्याचा जय आदिवासी जय महाराष्ट्र
मॅम तुम्हाला सॅलूट आहे हो धाडसी काम करताय तुम्ही 🙏 खूप खूप धन्यवाद
ग्रेट आदिवासी बहीण इमानदारीने कर्तव्य बजावत आहे सलाम तुमच्या कामाला 🎉🎉🎉
"वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे" सलाम या ताईच्या धाडसाला आणि कर्तत्वाला👌👍🙏
ताई सलाम आदिवासी असल्याचा अभिमान. आणि हे आदिवासीच करू शकतो.
या वाघिणीला मनापासून सलाम ❤❤
सलाम ताई साहेब तुम्ही फार चांगले काम करतय लोकाना चागले महत्व देतात. पण ताई आग निसर्गाने ही आप आप पण लागते पण काही वेळा शिकारी शिकार करण्यासाठी पण आग लावली जाते. जय जवान जय वाघीण आपका इस कम से मां बाप का सिर् ओर उपर हो गया.Goविंद वळवी
वनपाल मॅडमच्या कार्याला सलाम इवन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्व कर्मचारी हे करतातच..
ताई, सलाम आपल्या कार्याला तुमचे धाडस अनमोल आहे. बाई ची जात रात्री दिवस काम करता.
हि आमची आदिवासी वाघीण दिदी सलाम तुझ्या कार्याला
आपले कर्तव्य हिंमत देशप्रेम पाहून भारावून गेलो.जंगलतोड व शिकार करणारे यांनी आपले पाय चाटायला पाहिजे.धनयवाद !
मॅडम हुशार आहात महिलासाठी हिम्मत व हुशारी देणारे आहात आई योगेश्वरीचा कायम तुमच्यावर आशिर्वाद राहो सलाम तुमच्या कार्यला 💐💐🙏🙏✌✌🌅
हे फक्त आदिवासी करू शकतो कारण आदिवासी आणि जंगल यांचं नातं लय जवळच आहे जय जोहर जय आदिवासी 🌿🌿🇵🇱🇵🇱
जय हिंद ताई
सन्माननीय ताईंना आई भवानी जगदंब चा आशिर्वाद सदैव पाठीशी उभा असो,
आम्ही भाऊ ताईसाठी आई भवानी कडे प्रार्थना करतो.
खरोखर वाघीण आहेस ताई तू❤❤❤
खुप धाडशी कार्य मॅडम सलाम तुम्च्या कार्याला. जय हिंद
सलाम तुमच्या कार्याला खाकी वर्दीतील वाघीण आहेत तुम्ही जय हिंद मॅडम..
ताई खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद मॅडम सर जय हिंद ❤👍🏻💪💯🙏❤️💙🙏🏻😍👏🥰🌹🚩🪔🎇🌄🌹👍👏👏🏻🇮🇳💙❤️🙏💯🙏🙏
ताई नमस्कार तुम्ही खरंच वाघीण आहात फ्रॉम belgav कर्नाटक
खूपच चांगलं काम करत आहे सलाम तुमच्या कार्याला स्वतः
ताई तुमच्या कार्याला सलाम ❤🙏
ताई तुमच्या कार्याला सलाम
Wah khup chhan Bai ahe ❤ jila lokanchi pn janiv ahe Ani pranyanchi pn yala mntat manuski
Tai तुम्ही धाडसी आहात आणि अजून वरून आदिवासी पण आहात म्हणून विषयच नाही ♥️♥️♥️♥️🌎🌐जय जोहार जय 🗾🗺️आदिवासी
@@amarsonawane8011 Jai Bhim ,Jai Shambhu Raje .
We proud to be indigenous people.. indigenous is nature lover & nature care taker.. jay seva soni pandhre mam, we proud of you🎉❤💐
सलाम ताई तुमच्या कार्याला
Proude to be a forest officers... Aapl bhagya ahe ki apan junglat kam Krto 🙏🏼
Hats of mam.. खूप छान दीदी ❤️❤️💐💐💐
जबरदस्त ताई ❤ जय सेवा ❤
ताई तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏
Ladies forester is great, thanks yours Hard work and duty
ताई तुला खरच सलाम एक वेगळे व धाडसाचे काम करते परमेश्वर सतत तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा एक आजी
खुप छान विडिओ आहे खरंच अशाच अधिकारीची गरज आहे
Tai you are an inspiration to everyone. You are fearless, strong and resourceful. Just amazing🙏 Do take care and God bless you🙏
Salute to the for this work, Jai Bheem
Khup chan margdarshan tai jay aadiwasi jay johar jay hindh 🎉🎉 jay vanvibhag
छान धन्यवाद मॅडम
ताई तुम्ही खरच वाघीण आहात🙏
प्रेरणा देणारे जीवन सुनीता जगत आहेत. पडद्यावर नाही तर खरी हिरोईन.
तीला स्वताचे स्वसंरक्षणासाठी बंदुक द्या
सलाम या महाराष्ट्राच्या वाघिणीला
Great work madam salute tumchya kamala ani mehnatila ❤🙏
सलाम तुमच्या कार्याला
Well done my sister 👍
खुप छान वर्क ताई साहेब एड गबाळयाचे काम नाही तिथे पण जातीचेच लागतात जय बिरसा मुंडा
Adivasi are very promising, great work sister
आदिवासी म्हणुन कमेंट करण्यात अभिमान नाही तर जंगलाचे रक्षण वन्य प्राण्यांची शिकार थांबविणे ही अभिमानाची गोष्ट आहे वृक्ष आहे तर पर्जन्य आहे वृक्ष तोड वन्य प्राण्यांची शिकार करणे हे थांबलेच पाहिजे सोनी मॅडमच्या कार्याला सलाम
ताई तुमच्या कामाला सलाम ....वाघिण आहात तुम्ही. All the best😊
ताई खुप चांगली कामं करतात सलाम तुमच्या कामाला
धन्य धन्य ताईसाहेब आपण खऱ्या वाघीण 5आहात!
ताई सलाम पण तुमचा आरोप चुकीचा आहे आदिवासी कधी आग लावणार नाही आदिवासी निसर्ग पुजक आहे
खूप खूप अभिनंदन ताई तुमचे
सलाम आपको मॅडम
ताई तुमचा कार्याला सलाम 🇮🇳🇮🇳🇮🇳
You are doing a Great Job Soni.
Very very nice video for the Big jangal 🌲🌲
धन्यवाद ताई साहेब
She is a real tigress, hey kaam khoop kathin aahe hats off to her
Khup chan video 😊 Soni keep it up❤
Great...❤ salute
Really great work done by this lady.salute
ताई खुप महत्वाच काम आपन करतात
Great work 👍 salute to you
ताई तुम्ही महान आहात
खरंच माझी ताई वाघीण आहे
Nashik varun Salute madam tumhala......
ताई नमस्कार तुम्ही खरंच जंगल च व प्राणी यांच्या संरक्षण करता तुम्ही चिरोडी ता चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती माझ्या गावात फ़ॉरेस्ट जंगल आहे. या जंगलत वृक्ष तोळच प्रमाण जास्त आहे. तरी तुम्ही बदली करून या ही आपणस विनंती ताई
जय हिंद मैडम you are Gert !
खुपच छान मस्त सोनी बाई साहेब 🌹🌹🌹🙏👍👍👍
Excellent work 👍💯💯👏👏👏👏
सलाम ताई तुमच्या कार्यला ❤
Madam Salute to You You Are An Inspiration 🙏🙏🙏💐💐
हे जंगल मनजे काहिच नाही
या ताईला कसल भिती तिच ईक वाघीन आहे..
Great Taisheb
Madam you are great.
Great Tai❤
Achha Kam Kar rahe ho❤
👍🏻सलाम तुमच्या कर्तव्यपरायणाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप चांगले काम करतात तुम्ही मॅडम 💐
Good जॉब tai👍👍🙏
👍
खरच गोन्डाची पोर मनजे वाघीन च
Adiwashi sherni ❤❤❤
अभिनंदन ताई
Good job tai 👍
Tai tumhala shatashah pranam.
Good job tai
Nice Tai 🐯
Proud of u 🐾
reall y tai great ...
Great work
Great madam
Salute mam
Salute madam
Khup chan tai
खूप छान ताई🎉🎉🎉🎉
खूपच छान मस्त
Great job 🙏 tai salam
ताई एक नंबर जय आदिवासी अकोला जिल्हा
Great Tai
सलाम आपल्याला