Ram Naik Majha Katta : गोविंदाचं दाऊद कनेक्शन? 2004च्या निवडणुकीत काय झालं? राम नाईक 'माझा कट्टा'वर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 เม.ย. 2024
- #ramnaik #maharashtra #loksabha #loksabha2024 #bjp #majhakatta #abpmajha #maharashtrapolitics
Ram Naik Majha Katta : गोविंदाचं दाऊद कनेक्शन? 2004च्या निवडणुकीत काय झालं? राम नाईक 'माझा कट्टा'वर
Rahul Gandhi Speech LIVE | Rahul Gandhi Bhandara Sabha | Sharad Pawar | MVA | राहुल गांधी यांची भंडाऱ्यात सभा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Sir🎉
Sir 🎉
Khup mast interview seriously. Current politicians interview bagun bagun khare changle politicians kase hote hech visrayla xala.
I am from vasai virar region i can never forget ram naik lokasabha defeat in 2004. I still wonder why ppl voted for govinda
पत्रकार पण निठ प्रश्न विचारत नाहीत आणि तो पण प्रश्नाचे नीट व्यवस्थित उत्तर देत नाही काहीतरी फेकतोय
पेट्रोल पंपाचा काय झालं
🎉
*तुमच तिकड काही होवू द्या माझ 1000 पूर्ण करण्यासाठी मदत करा*
😂
जिकड तिकडं आहेसच तू...😂😂😂😂😂😂😂
Dnyanada kuthe ahe
माझी रेल्वेमंत्री राम नाईक कामाच्या खासदाराला काँग्रेसचा नाच्या गोविंद पाडले होते
आता तो शिंदे सेनेत गेलाय 😅
90 वर्ष झालं तरी पवार साहेबांचा तिरस्कार काय सुटत नाही आणि स्वतःला पवार साहेबांनी एवढ्या उंचीचे नेते समजून घेण्याचा नाद सोडून दिला तर बरं होईल😂
शरद पवारची ती सुद्धा लायकी नाहीये खरं तर 😂
Purna Fekadya aahe Ha
Sadhi 6 track banau shakala nahi mhatara 😂😂😂
Shaila samant .abhinandan AbB and Shri Rambao
याच्या वरून एकच लक्षात येते.... BJP चा माणूस कितीही म्हातारा झाला तरी तो दुसऱ्यानाच दोष देतो स्वतः कधीही जबाबदारी घेत नाही
पोप नी सोनिया गांधींना वसई ला सभा आयोजित करा असे सांगितले ह्याचा काही पुरावा आहे का? वसई विरार नालासोपारा पर्यंत पोर्तुगीज चे राज्य होते वसईत ख्रिसचन,हिंदू, मुस्लिम, अशी लोक रहातात जर लोकसभा परिसर मोठा आहे. तेव्हा वसईला मोठे क्रिकेट ग्राउंड आहे तिथे सर्वच पक्षांच्या सभा होतात तेंव्हा काय फक्त हिंदू येतात का?
A to sarvhach nat natyanche Dawood shi Samantha aahet sarvhjan Dawood chya partit jaun nachatat that naval te kay
Atyant bekar ,nindaniy charchaa.
अहो या गोविंदांनी तुम्हाला पराभूत केले हे विसरू नका.म्हणून आपणास विनंती आहे या वेळेस इंडिया आघाडीला साथ द्या.परिवर्तन होईल अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे.आणि हे पुण्य कर्म तुमच्याकडून होईल. याची खात्री आहे. जय महाराष्ट्र.
घंटा परिवर्तन 😂
पवार साहेब यांनी च मुंबई वाशी पुणे बारामती नागपूर नाशिक स़भाजी नगर या ठिकाणी इंडस्ट्री उद्योग आंनले मोदी फडणवीस यांनी एकही कंपनी महाराष्ट्रात येऊ दिली नाही
वसंत दादांनी
Mumbai, Nagpur..😂😂
हा म्हातारा बुद्धी भ्रस्ट झालाय.
साठी बुद्धी नाठी.
Aaj paryantcha faltu guest and interview
🎉