Ramdas Athawale On Majha Katta : राजकारणात नसतो तर...रामदास आठवलेंचा, खळखळून हसवणारा 'माझा कट्टा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #ramdasathawle #rpi #abpmajhakatta #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #mva #mahayuti #bachchukadu
    Ramdas Athawale on Majha Katta : रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी माझा कट्ट्यावरून (Majha Katta) इंडिया आघाडीवर (INDIA Alliance) जोरदार निशाणा साधला आहे. इंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, त्यांच्या काळात ती पूर्ण झाली नाही. आता मात्र लोकांची दिशीभूल करणं, लोकांमध्ये फूट पाडणं आणि भारत तोडोचं काम करणारे, आता काय भारत जोडणार आहेत. मला जागा जरी मिळाली नसली तरी, मी महायुतीसोबत आहे, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 296

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 2 หลายเดือนก่อน +33

    Only वंचित बहुजन आघाडी

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp 2 หลายเดือนก่อน +8

    आठवले जर खासदार नसते तर ते नक्कीच.
    लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात व्यस्त असते .

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 หลายเดือนก่อน +20

    रामदास आठवले म्हणजे संपूर्ण समाजअसं काही होत नाही

  • @SachinIngale-iy1js
    @SachinIngale-iy1js 2 หลายเดือนก่อน +22

    वंचित बहुजन आघाडी 💙💛🧡

  • @ganeshsonawane2319
    @ganeshsonawane2319 2 หลายเดือนก่อน +10

    राजीव जी आपण पण कोणाला बोलावता यार 😂😂😂 चाला हवा येऊ दय चालू आहे का अस वाटलं

  • @sachinbhagat4493
    @sachinbhagat4493 2 หลายเดือนก่อน +43

    रामदास लाचार आठवले

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 หลายเดือนก่อน +5

      10 वर्षे केंद्रात मत्रिपद दिलं. साधी गोष्ट नाही

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 หลายเดือนก่อน

      G वर लाथ मारली की भाजप ने,,,, अरेरे एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही पण लोकसभेची सवारी कशी काय?
      चुतीया मीडिया आठवले साहेबांना कवी म्हणतो, stupid मीडियाला कविता माहीत नाही,,,, तुकबंदी आणि कविता यामध्ये फरक असतो... तुकबंदी करून त्याला हे कविता म्हणतात आणि महामुर्ख मीडिया त्याला कविता म्हणतात हे दुर्दैव. मीडिया मध्ये शिकलेले लोकं आहेत का?
      यमक आणि तुकबंदी यात फरक असतो रे मूर्ख मीडिया, तुकबंदी प्राथमिक शाळा शिकणारा विद्यार्थी सुद्धा करू शकतो, यमक जमतं का?

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 2 หลายเดือนก่อน +11

    आठवले याना शिरडीची जागा मिळाली नाही तर गजानन महाराजाची जागा असेल तर देऊन टाकावी😅😅😅😅😅

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 หลายเดือนก่อน +14

    राईट एज्युकेशन RTE बंद का झालं त्याच्या वरती रामदास आठवले कायबोलणार आहे

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 หลายเดือนก่อน

      तोंडात सत्तेचा तोबरा आहे मग काय बोलणार

    • @girishmhatre437
      @girishmhatre437 2 หลายเดือนก่อน

      Modi natar nalayk hah ayhe

  • @mahendraujagare8657
    @mahendraujagare8657 2 หลายเดือนก่อน +14

    तुझं नाव काय ज्ञानदा 😄 मस्त च

  • @sarjeraophalke2927
    @sarjeraophalke2927 2 หลายเดือนก่อน +23

    राजकारणातील जोकर

  • @sunilsarkale2311
    @sunilsarkale2311 2 หลายเดือนก่อน +3

    निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना कृपया कट्ट्यावरती बोलवावे

  • @sahil-ne8hv
    @sahil-ne8hv 2 หลายเดือนก่อน +14

    🄾🄽🄻🅈 - 🇻 🇧 🇦

  • @nilovhal8855
    @nilovhal8855 2 หลายเดือนก่อน +2

    रामदास दादा तुम्ही थोडी दिवस जिवंत रहाणार आहे ... पण ती थोडी दिवस तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत गेला तर खूप छान काम होईल..

  • @ps8037
    @ps8037 2 หลายเดือนก่อน +17

    राजकारणातील‌ हूशार‌ राजकारणी‌ काही‌ नसताना‌ ईथ‌ ग्रामपंचायत सदस्य‌ होता‌ येत‌ नाही‌ ते‌ केन्द्रीय मंत्री‌ होण‌ म्हणजे‌ खेळ‌ नाही‌ कोणी‌ काही‌ म्हणो‌

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 2 หลายเดือนก่อน

      दलितांना बेठीला ठेऊन जगणारा षंढ नेता. दलितांच्या मतासाठी याला टाकलेला तुकडा म्हणजे बिनकामाच राज्य मंत्री पद.

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 2 หลายเดือนก่อน

      रामदासची कविता : --' तु पण वेडा आणि तो पण वेडा
      दोघे मिळून प्या रात्री बेवडा 😂

    • @ps8037
      @ps8037 2 หลายเดือนก่อน

      @@ashokmore8739 कविता‌ छान जमली‌ झाडू‌ मारायला‌ आहे वाटत तू‌ तिकड

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 2 หลายเดือนก่อน +4

    तुमचा पक्ष कोणता आहे, तुम्ही कुणा सोबत आहात हे महत्त्वाचं नाही, परंतू राजकारणातील एक दिलखुष व्यक्तीमत्व
    म्हणजे रामदासजी आठवले साहेब, बाकीचे नेते फक्त राजकीय गप्पा मारतात परंतू तुम्ही जनतेला नेहमी राजकारणातून लोकांना आनंद देत आसता, ना कुणावर टिका टिपणी ना कुणाची स्तुती
    परंतू तुमच एकच चुकत ते म्हणजे भाजप सोबत युती करण

  • @arvindtambe2079
    @arvindtambe2079 2 หลายเดือนก่อน +16

    यांच्या कार्यकर्त्यांनी याचा विचार करून ,लाचारी सोडून स्वाभिमान स्वीकारावा ही विनंती

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 2 หลายเดือนก่อน +2

    भारताच दुर्देव असे लोक आज पार्लमेंट मधे आहेत😂

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 2 หลายเดือนก่อน +1

    रामदासजी तुमच्या स्पष्टपणाला सलाम

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 2 หลายเดือนก่อน +5

    विधानसभा लोकसभा सोडा रिपब्लिकन रामदास आठवले गट
    या पक्षाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेत किमान दहा-दहा जागा तर सोडून दाखवा फक्त नगरसेवका साठी

  • @manohartiss
    @manohartiss 2 หลายเดือนก่อน +26

    दलित गुलाम कसा असतो याच उत्तम उदाहरण.

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 2 หลายเดือนก่อน +3

    शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे होणार

  • @dawlekarshivaji102
    @dawlekarshivaji102 2 หลายเดือนก่อน +2

    आठवले पेक्षा, प्रकाशजी आंबेडकर यांची राजकीय ताकद मोठी आहे परंतु आठवले मंत्री पद भोगतात. तेच आयडिया बरी वाटते,

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 2 หลายเดือนก่อน +5

    बसपा आणि वंचित याच ख-या नोटा, आपण केवळ मनोरंजन आणि थट्टा.

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx 2 หลายเดือนก่อน +4

    एके काळच्या या जहाल पॅऺथरची अशी दयनीय आणि शोचनीय अवस्था निर्माण करण्यास हेच ते सोबतचेच कार्यकर्ते जबाबदार आहेत.

  • @Govinda1799
    @Govinda1799 2 หลายเดือนก่อน +1

    Best manus ahe ha...upsc students pali subject continue karnya sathi khup help Keli centre madhe ya saheb ne.... thankyou athawale saheb...pali optional upsc ne continue suru thevlay

  • @RAJANIKANTKAMBLE-lm7gd
    @RAJANIKANTKAMBLE-lm7gd 2 หลายเดือนก่อน +11

    समाजासाठी काहीतरी काम केलं असेल तर सांगा

  • @user-jj2wp5xv4z
    @user-jj2wp5xv4z 2 หลายเดือนก่อน +2

    हा फक्त मागच्या दाराने जाणार

  • @vishnujanardanredkar1184
    @vishnujanardanredkar1184 2 หลายเดือนก่อน +3

    अरे छक्या वाटुनये जरा टोन सुधारा

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd 2 หลายเดือนก่อน +3

    स्वाभिमान कुठे आहे?

  • @suniljawle3275
    @suniljawle3275 2 หลายเดือนก่อน +3

    रामदास स्वामी जो औरंगजेबचा हेर होता आणि हा रामदास आरएसएसचा हेर आहे

  • @suniljawle3275
    @suniljawle3275 2 หลายเดือนก่อน +4

    फरक एवढाच रामदास आठवले सोयीचा राजकारण करतो दुसरा बोल घेवडा आहे जोकर ची भूमिका निभावतो

    • @shobhatayade1739
      @shobhatayade1739 2 หลายเดือนก่อน

      barobar jokarch aahe aathvale

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 2 หลายเดือนก่อน +3

    आत्ताच्या परिस्थितीत रीपब्लीकन पक्षाची खरोखरच आवश्यकता आहे का ? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलितानी आता स्वतःला दलित म्हणऊन घेऊ नये दलित हा शब्द त्यांनी कायमचा केराच्या टोपलीत फेकून द्यावा एकतर त्यांनी स्वतःला हिंदू म्हणावं किंवा बौद्ध म्हणावं

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 2 หลายเดือนก่อน

      Kashi kaay republicans pakshachi garaj nahi jara sangashil, Karan dalit atyachar ajahi sample nahit

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 2 หลายเดือนก่อน +5

    जिकडे भेळ तिकडे खेळ

    • @hindavidigitalmagazine2847
      @hindavidigitalmagazine2847 2 หลายเดือนก่อน

      तोंडाला पाणी सुटलं रावं जातो भेळ खाऊन येतो 😂

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf 2 หลายเดือนก่อน

    ♥️♥️

  • @RamachandraGautham-ir8xc
    @RamachandraGautham-ir8xc 2 หลายเดือนก่อน

    Jai jai ho

  • @yogeshkugaonkar8882
    @yogeshkugaonkar8882 2 หลายเดือนก่อน +1

    Only Athawale saheb 😊

  • @bhaskarughade6260
    @bhaskarughade6260 2 หลายเดือนก่อน +1

    कमळावर निवडून आलेल्या जागा R.P.I.च्या कश्या म्हणता येईल?

  • @rajendrakorde8903
    @rajendrakorde8903 2 หลายเดือนก่อน

    मला ABP maza ची लाज वाटून राहिली .

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 2 หลายเดือนก่อน +2

    ज्ञानदा घे आठवलेचा फायदा.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 2 หลายเดือนก่อน

    आपला स्वार्थ, समाजाचा घात,लुब्रेपणाचा कळस

  • @vishnujanardanredkar1184
    @vishnujanardanredkar1184 2 หลายเดือนก่อน +1

    अशा लोकांवर वर पण आपण मुलाखत धेता 😂😢

  • @bhimgaikwad8876
    @bhimgaikwad8876 2 หลายเดือนก่อน

    आठोले साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय भीम.

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 2 หลายเดือนก่อน

    राजकीय क्षेत्रातील वास्तवाचे भान असलेला,‌ बाबासाहेबांच्या विचारांचा नेता रामदासजी आठवले...

  • @user-ih9jp8ou6v
    @user-ih9jp8ou6v 2 หลายเดือนก่อน

    🎉

  • @akashghusale6367
    @akashghusale6367 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब ❤❤❤❤

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 หลายเดือนก่อน

    बाबा साहेब आबेडकर यांनी रामदास आठवले ला जास्त प्रमाणात आशिर वाद दिला असे मला वाटते

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला शीट नाही मिळाली तरी, काम करणारे नेते यांना तिकीट नाही मिळाले तरी चालेल, ते निवडून नाही आले तरी चालेल. मला मंत्री पद मिळाले की झाले. यांची राजकिय विद्वत्ता, कारकीर्द फक्त स्वतःला मंत्री पद इथपर्यंत आहे.

  • @TajuddinShikalgar-vt1zv
    @TajuddinShikalgar-vt1zv 2 หลายเดือนก่อน +1

    Amhi fakt vanchit bahujan aghadi sobat only VBA kayam sahebansobat Jay bhim Jay shivray

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 2 หลายเดือนก่อน +1

    न्याय मंत्री असल्यामुळेच EDच्या कारवाया चालु झाल्या वाटत 😂😂

  • @sunilbagul7664
    @sunilbagul7664 2 หลายเดือนก่อน

    तुमचं काय योगदान आहे समाजाप्रती

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवले तर बघा.

  • @murlidharsontakke1499
    @murlidharsontakke1499 2 หลายเดือนก่อน

    रामदास आणि प्रकाश दोघेही सारखेच. एक उघडपणे समोरून समजाच्या पाठीत खंजीर खुपसतो तर दुसरा लपूनछपून.

  • @sunilin4449
    @sunilin4449 2 หลายเดือนก่อน

    नशिबाचे भाग आहे, नाही तर कुठल्यास कामाचे नाही!

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 2 หลายเดือนก่อน +1

    Sarvana hasavnara neta bhavishyatil mantri padasathi shubhechya

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 2 หลายเดือนก่อน

    आठवलेजी अॅड प्रकाश आंबेडकर साहेबाबरोबर संगतीत काम करा आपणास खूप लोक डोक्यावर घेतील. क्रांतिकारी जयभीम !

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 หลายเดือนก่อน +1

    पण सर आतापर्यंत तुम्ही काय काय काम केलंय ते पण लोकांपर्यंत पोहोचेल पाहिजे तेच सांगा वे

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 2 หลายเดือนก่อน +1

    संविधान विरोधी लोकांना सहकार्य करणारे महोदय....

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 2 หลายเดือนก่อน

    Quality dawn .

  • @vaibhavkulkarni6833
    @vaibhavkulkarni6833 2 หลายเดือนก่อน +4

    सिद्धार्थ कॉलेज मधून वडापाव खाऊन जीवन जगणाऱ्या रामदास आठवले हे केंद्रीय राज्यमंत्री झाले हे खूप कौस्तुकास्पद आहे.
    साहेब जुग जुग जिओ.

  • @user-cd1qe1pk6f
    @user-cd1qe1pk6f 2 หลายเดือนก่อน +9

    अशीच ५ वरष गेली कविता करता करता बाबासाहेब चा खरा आशिर्वाद रामदास ना आहे 😂😂😂😂❤

  • @nisargacreations
    @nisargacreations 2 หลายเดือนก่อน +2

    बट्टा लावला तुम्ही साहेब ज्या मनु. वादाच्या विरोधात बाबासाहेब लढले तिथे तुम्ही कविताकार

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 2 หลายเดือนก่อน

      कविताकार नाही हे फक्त तुकबंदी करतात, तुकबंदी आणि यमक मध्ये फरक आहे. हे कवी अजिबात नाहीत.

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 2 หลายเดือนก่อน

      अशा माणसाला साहेब का म्हणता ? साहेब या शब्दाचा अर्थ काय महिती आहे काय ?

  • @sudhakarkamble5413
    @sudhakarkamble5413 2 หลายเดือนก่อน

    दलित समाज व नेते .वा वा दलित चे प्रश्न अनंत असताना .नेतेचया अडचणी वेगळ्या व मतदार यांचे अडचणी अनंत न बोललेले बोले

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu 2 หลายเดือนก่อน

    Ramdas is great hero

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 2 หลายเดือนก่อน

    Khandekar saheb.find some quality personality.

  • @abhaykamthekar9224
    @abhaykamthekar9224 2 หลายเดือนก่อน +1

    7:37

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 2 หลายเดือนก่อน +2

    मा.आठवलेसाहेब आपले विचार मांडले छान आहेत . आपण डायरेक्ट कॅबिनेट मंत्री बनणार आहात.अभिनंदन🎉

  • @baburaoingle6007
    @baburaoingle6007 2 หลายเดือนก่อน

    आठवले जी, पत्रकार आपल्याला प्रश्न काय वीचारतात आपन काय बोलता आपन केद्रा मधे मत्री होते महाराष्ट्र मधे काय केल बोला वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ता

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 2 หลายเดือนก่อน +11

    प्रकाश आंबेडकर यांचा पेक्षा रामदास आठवले परवडले ते उघड पने bjp सोबत आहेत.

    • @ashokmore8739
      @ashokmore8739 2 หลายเดือนก่อน

      राऊत , तु पण जा चाटायला.

  • @Buddhadaskapse-nm8bw
    @Buddhadaskapse-nm8bw 2 หลายเดือนก่อน

    जय भीम पत्रकार महोदय आठवले साहेबांना विचारा दिल्लीमध्ये संविधान प्रत झाल्या तेव्हा तुम्ही कुठे होता बीजेपी चे नेते जेव्हा संविधान बदलून तेव्हा तुम्ही का बोलत नाही

  • @user-gi5vk3ex2n
    @user-gi5vk3ex2n 2 หลายเดือนก่อน

    Fakt balasaheb Thakre an uddhvsaheb thakre.jay shivsena .

  • @shashikantgiri7685
    @shashikantgiri7685 2 หลายเดือนก่อน +1

    या ना थोडे प्रश्न विचारा भाषण गाण्याच्या स्वरूपात देण्यात वेळ घालवतात

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 2 หลายเดือนก่อน

    आवाज खूप कमी आहे........

  • @user-oy9bb6sr6h
    @user-oy9bb6sr6h 2 หลายเดือนก่อน

    आठवले साहेबांनी आनंद महिंद्रा ला सांगावं

  • @prabhakartribhuvan5432
    @prabhakartribhuvan5432 2 หลายเดือนก่อน

    निवडुन कधीच येणार नाही कोण्ही मतदान करनार नाही

  • @unique_rahul358
    @unique_rahul358 2 หลายเดือนก่อน

    I love you dnyanda❤❤❤

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 2 หลายเดือนก่อน

    भावांनो कोणाला घसा,साफ होण्याच अवशद माहित असेल तर ह्या माकडाच्या पत्त्यावर पाठविण्याची विनंती करावी 😂😂😂

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan 2 หลายเดือนก่อน

    जनते करता पक्षबदलता का स्वतःकरता पक्षबदलीत तात

  • @abhiii777
    @abhiii777 2 หลายเดือนก่อน

    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष वाला त्याला पण बोलवा 😂
    लै दिवस झाले दिसले नाय

  • @user-wj9nt3dg2s
    @user-wj9nt3dg2s 2 หลายเดือนก่อน +1

    Ramdas, nasibvan manus. Deshat lakho dalit lok hushar ahet pan rajkarnyani yalach dalit chehara mhanun kaskay ghetata he samjat nahi.

  • @user-oy9bb6sr6h
    @user-oy9bb6sr6h 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांची बैलगाडी जीप म्हणून पुन्हा निर्माण करावी

  • @mahendraujagare8657
    @mahendraujagare8657 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @SanjayPatil-op8ti
    @SanjayPatil-op8ti 2 หลายเดือนก่อน +2

    Athavle na vechara na Savidhan kadhi Modi badhalnar Date mahite karun

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 2 หลายเดือนก่อน

    लहान मुले पण असा यमक जुळवू शकतात.हास्य पात्र

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 2 หลายเดือนก่อน

    रामदास आठवले आपणास नवीन संसद bhavanchya उद्घाटनाला तुम्हाला का. बोलावले नाही
    मनुवादी व्यवस्थेमुळे किवा आपल्याला राम मंदिराच्या उद्घाटनाला का बोलावले नाही
    आहे का उत्तर

  • @user-ye1rj5lt7p
    @user-ye1rj5lt7p 2 หลายเดือนก่อน

    Only VBA

  • @mxmfood841
    @mxmfood841 2 หลายเดือนก่อน +1

    रामदास आठवले ही समाजाला लागलेली
    घुस आहे 😂

  • @RAJANIKANTKAMBLE-lm7gd
    @RAJANIKANTKAMBLE-lm7gd 2 หลายเดือนก่อน +2

    काही येत नाही

  • @sandipnaik2125
    @sandipnaik2125 2 หลายเดือนก่อน +1

    कुणालाही कशाला बोलावता?एबीपी वरही बेरोजगारी आली वाटते?😂😅

  • @vishalmore924
    @vishalmore924 2 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकरी समाजातील सगळ्यात हुशार राजकारणी आठवले साहेब ❤

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 หลายเดือนก่อน

      बावळट नाहीतर

    • @vishalmore924
      @vishalmore924 2 หลายเดือนก่อน

      @@lataadhangle7481 कोन बावळट

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 2 หลายเดือนก่อน

    निघाली कॉमेडी एक्सप्रेस 😂😂😂😂😂

  • @SunilSurvey
    @SunilSurvey 2 หลายเดือนก่อน

    Jaybhim manav ki bjp

  • @sidhantbabar8129
    @sidhantbabar8129 2 หลายเดือนก่อน

    VBA💪

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 2 หลายเดือนก่อน

    Kadam madam itaki Stuti Karu naka layaki Nahi tyachi

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 2 หลายเดือนก่อน +7

    ह्याला कश्याला बोलवले आहे commedy करायला

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 หลายเดือนก่อน

      हो ना लाज वाटते या रामदास आठवले यांची

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 หลายเดือนก่อน +1

    2099 😅😅

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 2 หลายเดือนก่อน

    कायम सत्तेसोबत जिधर बम उधर म😅

  • @suniljawle3275
    @suniljawle3275 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राचे दोनच जोकर एक रामदास दुसरा खाज ठाकरे

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 2 หลายเดือนก่อน +2

    आता तुम्ही पडणार आता

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 2 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांचा वैचारिक वारसा या देशात केवळ आठवले साहेब चालवत आहेत. प्रति आंबेडकर व्यक्तिमत्व असणाऱ्या आठवले साहेबांसोबत सर्व दलीत समाज कायम उभा आहे. 💪

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 หลายเดือนก่อน

    જ્ઞાણદા ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤