Tondi Pariksha 1: Sanjay Raut यांची तोंडी परीक्षा, राज-उद्धव एकत्र कधी येणार? संजय राऊत यांची उत्तरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 เม.ย. 2024
  • #TondiPariksha #sanjayraut #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #marathinews #abpमाझा
    Tondi Pariksha 1: Sanjay Raut यांची तोंडी परीक्षा, राज-उद्धव एकत्र कधी येणार? संजय राऊत यांची उत्तरे
    एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमासाठी संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 628

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k 2 หลายเดือนก่อน +28

    विद्यार्थी इतका ताकदीचा तितक्याच ताकदीचा गुरु हवा किंबहुधा जास्तीचाच. इथं 100 पैकी गुण देण्याचा अधिकार चुकीचे प्रश्न विचारले जातात... राऊत साहेब.. वजीर आहेत आणि वजीरच राहणार.. जय महाराष्ट्र..

  • @vishalghadge5696
    @vishalghadge5696 2 หลายเดือนก่อน +10

    निष्ठावंत संजय राऊत साहेब 🔥🔥🔥

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 2 หลายเดือนก่อน +22

    शाहू महाराज यांच्या बद्दल यांचे बेगडी प्रेम आहे,ज्यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती राज्य सभेला सर्व पक्षाचा पाठींबा मागत होते त्या वेळी कोणताही पक्ष पाठिंब्यासाठी पुढे आला नाही,त्या वेळी हे महाशय काय बोलत होते हे ते विसरले आहेत.

  • @rajasutar3345
    @rajasutar3345 2 หลายเดือนก่อน +47

    संजय राउत हे एक दिलाने आणि निष्ठेने काम करतात यामुळेच खुपलोकांच्या पोटात दुखते .

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน +1

      Jantyechi kasli kaame keli Tye sanga ...

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 2 หลายเดือนก่อน

      😂😂 निष्ठेने काम सुरू आहे अंतिम टप्प्यात आहे आता 😂😂

  • @ssd0902
    @ssd0902 2 หลายเดือนก่อน +20

    खांडेकर याची पत्रकारीतले प्रश्न विचारण्याची अक्कल पाहता कसा काय टिकला चीफ म्हणून हे विशेष आहे....इतकी वर्षे 😂😂

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 2 หลายเดือนก่อน +11

    गद्दाराना परत घेणार नाही
    हे विचार जास्त आवडले

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 2 หลายเดือนก่อน +7

    काय गरज आहे राज व उद्धव एकत्र येणयाची ? सर्व मराठी लोक एकत्र येणे महत्वाच. राजचा आता मोदींना पाठींबा म्हणजेच राज गुजरात व गुजराथींसाठी काम करणार

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 2 หลายเดือนก่อน +87

    हिंदु ऋदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामणाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते शिवसेना माननीय श्री संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

    • @prabhakarhande3404
      @prabhakarhande3404 2 หลายเดือนก่อน +1

      परीक्षा पद्धत चुकीची वाटते .अपेक्षित उत्तरांचे प्रश्न विचारले आहेत .

    • @amitbhau
      @amitbhau 17 วันที่ผ่านมา

      हा सामना मध्ये यायच्या अगोदर बाळासाहेबांना शिव्या द्यायचा. विसरला का 😡

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 หลายเดือนก่อน +44

    खांडेकर राऊत साहेब सामना विर पत्रकार आहेत हे विसर पडू देऊ नये 😊

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant2987 2 หลายเดือนก่อน +8

    श्री राऊत साहेब,जय महाराष्ट्र

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf 2 หลายเดือนก่อน +66

    फक्त महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 2 หลายเดือนก่อน +22

    श्रीमान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, झिंदाबाद.गध्दाराना शिवसेना पक्षात प्रवेश मिळण कठीण आहे, कारण शिवसेना म्हणजे वाॅशिंग मशीन नाही,खोट बोलण हा आमचा धर्म नाही, जय हिंद जय महाराष्ट्र जय इंडिया

  • @ayushchavan5318
    @ayushchavan5318 2 หลายเดือนก่อน +55

    पत्रकार साहेब हे तुम्ही जनतेला सत्य दाखवायला पाहीजे तुम्ही गप्प बसता आणि न जे खरं बोलतात त्यांना म्हणता एवढ का बोलता वारे पत्रकारा

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 หลายเดือนก่อน +14

    राजीव खांडेकर मोदींना पण विचारा तुम्ही एवढं का बोलता

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 หลายเดือนก่อน +4

    पत्रकारांनी E ,V ,M बद्दल एखादा प्रश्न विचारला असता तर बरं वाटलं असतं

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 หลายเดือนก่อน +41

    ABP माझाचे प्रवक्ते चूकीचे प्रश्श्र विचारत आहेत.

  • @kailasbhoir8881
    @kailasbhoir8881 2 หลายเดือนก่อน +3

    राऊत साहेब सलाम तुम्हाला

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 2 หลายเดือนก่อน +136

    तुम्हाला झेपणार नाहीत संजय राऊत साहेब

    • @pramodkulkarni8140
      @pramodkulkarni8140 2 หลายเดือนก่อน +1

      😊😊Qn😢m

    • @Ginies120
      @Ginies120 2 หลายเดือนก่อน

      गद्दार ला झेपत नाही आता बघ साध तिकीट मिळत नाही ही हाल होत आहे गद्दार मध्ये

    • @Dnger111
      @Dnger111 2 หลายเดือนก่อน

      Tyalach je jhepal te tula kay mahiti ekta nadtoy tu senekadun bakiche palun bhrashta tr saglech ahet pn atleast manmani karbhar kela nvhta bjp sarkha nahi senene nahi congress congress ne ashok chavan la kadhala cm padavrun sattet astana adarsh ghotalya mde bjp valyani swatachya saglya netyachi pathrakhan keli laj vatali pahije andhbhaktana

    • @vinayakbhadale4711
      @vinayakbhadale4711 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar

    • @rushikeshbhagat3880
      @rushikeshbhagat3880 2 หลายเดือนก่อน

      खर आहे सर तुमचा

  • @SudhirBahirat
    @SudhirBahirat 2 หลายเดือนก่อน +32

    तोंडी परीक्षेत राऊत साहेबांचा 1ला नंबर. धन्यवाद राऊत साहेब 💐

  • @dattatrayazaware9716
    @dattatrayazaware9716 2 หลายเดือนก่อน +21

    एक तो संजय होता ज्याला दुरदृष्टी होती, या ला तर पायाजवळचा धोंडापण दिसत नाही. नक्की ठेच लागणार.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 2 หลายเดือนก่อน +5

      चुकीचं आहे... ह्या संजय राऊत यांना पण दूरदृष्टी आहे...

    • @user-ou5vo4fy5q
      @user-ou5vo4fy5q 2 หลายเดือนก่อน +3

      सत्य आपल्याला दिसत नाही हा आपल्या दृष्टीचा दोष आहे

  • @harishchandrahardas317
    @harishchandrahardas317 2 หลายเดือนก่อน +8

    संजय राऊत साहेब हे उद्धव साहेब ह्यांचे रक्षकच आहेत! जे त्यांचे विरुद्ध बोलतात त्यांना दुसरा पर्याय नाही!

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o 2 หลายเดือนก่อน +164

    ABP माझा हा भाजप चां बीजेपी माझा आहे

    • @anantuttarwar5129
      @anantuttarwar5129 2 หลายเดือนก่อน

      वांगे खीचडी खाऊन कंटाळले ABP वाले

    • @Destructor101-fw2mu
      @Destructor101-fw2mu 2 หลายเดือนก่อน +1

      Tya tya sarkar madhe te tasach asta. Kahi thodech opposition la astat

    • @vickyparab180
      @vickyparab180 2 หลายเดือนก่อน +1

      १००%

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @vijaypathare5563
      @vijaypathare5563 2 หลายเดือนก่อน

      110% खर आहे

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 2 หลายเดือนก่อน +18

    शिवसेनेचा ढाण्या वाघ 🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @ARP1820
    @ARP1820 2 หลายเดือนก่อน +62

    Only Uddhav Thackeray saheb 💯💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙏🙏🙌🏻

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 2 หลายเดือนก่อน

      उद्धव चा जयजयकार करणारे एक काम सांगा जे जनता विसरणार नाही असे.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 2 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣 रसातळाला गेला पार बुडवले संज्या राऊतने नटरंग करून सोडला आहे काकांनी 🤣🤣

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 29 วันที่ผ่านมา

      28:45 uddhav ata bhashanachi suruwat ashi karat nahit.

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 2 หลายเดือนก่อน +11

    संजय राऊत ताई सुषमा अंधारे हे दोन शिवसेनेचे मोठे वाघ आहेत

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 2 หลายเดือนก่อน

      वाघ नाही मोकाट 😂 त्रे आहे

  • @Sushant3849
    @Sushant3849 2 หลายเดือนก่อน +31

    तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
    तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय.

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 2 หลายเดือนก่อน +23

    Is Khandekar is BJP spokesperson ??
    He Should declare😅

    • @yashbb3981
      @yashbb3981 2 หลายเดือนก่อน +3

      See his bjp interview you will tell is he congress spokes person😂😂grow up child

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 2 หลายเดือนก่อน +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बुलंद आवाज संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ranjeetdabhade2076
    @ranjeetdabhade2076 2 หลายเดือนก่อน +7

    शाळेत सरस्वती देवीचा पण फोटो लावावा

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q 2 หลายเดือนก่อน +20

    नाना पाटोले बीजेपी ला मदत करतोय असे कोणाकोणाला वाटतेय?

    • @aggaming7638
      @aggaming7638 หลายเดือนก่อน

      आम्हाला नाही वाटत बिजेपी हटाव देश बचाव

  • @kishorsakpal3723
    @kishorsakpal3723 2 หลายเดือนก่อน +4

    Raut saheb kharach Great Ahat tumhi 🙏🙏🙏

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 2 หลายเดือนก่อน +20

    एकनिष्ठ सरदार संजय राऊत साहेब, जय महाराष्ट्र

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 2 หลายเดือนก่อน +30

    मतदान करताना विचार हा एवढाच असेल की जन्माला येत आलेली हुकुमशाही थांबली पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र ❤

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 2 หลายเดือนก่อน +1

      Vanchit la Mata dya.. prashtapitana nako

  • @Gonu317
    @Gonu317 2 หลายเดือนก่อน +33

    आपल्या देशात एकच देवमाणूस आणि स्पष्ट आणि निर्भिड व्यक्तिमत्त्व राऊत साहेब,मुंबईला मराठी म्हणून वाचवायचं असेल तर राऊत साहेब झिंदाबाद

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      Patra chalitil marathi kutumbanchye Kay zalye ......???

  • @saptahik.khadtarprawas4400
    @saptahik.khadtarprawas4400 2 หลายเดือนก่อน +7

    शिवसेनेला गद्दार झालेल्या लोकांना पुन्हा उद्धव ठाकरे सेनेमध्ये प्रवेश नाही हा निर्णय एकदम योग्य आहे राऊसाहेब या निर्णयासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छाछा

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 2 หลายเดือนก่อน +36

    संजय राऊत - शिवसेना,राष्ट्रवादी फोडली - आता काँग्रेस फोडली की संजय राऊत याचा आत्मा एकदासा थंड होवू दे...हा संजय राऊत, हिम्मत असेल तर त्याने जनतेतून साधा ग्रामपंचायत सदस्य/ नगरसेवक होवून दाखवावे....

    • @Kawalku893
      @Kawalku893 2 หลายเดือนก่อน +2

      त्याच्या घरात पण तो निवडून येउ शकत नाही, ग्राम पंचायत खूप लांब।।

    • @parmeshwargarande3595
      @parmeshwargarande3595 2 หลายเดือนก่อน

      Ravout..tigar.aahe....ghoda.lavel.japun.bol

    • @sushantchavan4461
      @sushantchavan4461 2 หลายเดือนก่อน

      तो निवडून येऊदे किंवा नको येऊदे तू काय Mo.....di उखडनार ते बोल.....

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@Kawalku893त्यांच्या घरात एक आमदार जनतेमधून निवडून येतात...

    • @user-gw9uz1ep6o
      @user-gw9uz1ep6o 2 หลายเดือนก่อน +2

      @@Maharashtra_Premi त्याचा भाऊ येत असेल हो, हा भुंकणारा निवडून येवू दे नगरसेवक म्हणून

  • @user-yi7ug1pw6r
    @user-yi7ug1pw6r 2 หลายเดือนก่อน +31

    Sanjay Raut haa ekdum perfect ani straight forward bolatooo👌👌👌👌👌👌👌

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 2 หลายเดือนก่อน +7

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद राऊत साहेब जिदांबाद.. एक निष्ठ शिवसेनीक राऊत साहेब🙏🙏💪💪

  • @ParshuramPatil-mz3qw
    @ParshuramPatil-mz3qw 2 หลายเดือนก่อน +10

    Raj thakare pariksha napas

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr 2 หลายเดือนก่อน +7

    आबकी बार लांबून नमस्कार यळकोट यळकोट जय मल्हार

  • @sunilpandhar508
    @sunilpandhar508 2 หลายเดือนก่อน +4

    MVA ✌️✌️🔥🔥✅✅

  • @yashwant8815
    @yashwant8815 2 หลายเดือนก่อน +3

    He is the true leader of Shivsena no doubt.Te diplomatic boltat pn khot bolat nahit

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 2 หลายเดือนก่อน +17

    संजय राऊत आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 2 หลายเดือนก่อน +21

    याला तू आत्तापर्यंत खासदार असताना काय विकास काम केली हा प्रश्न नाही विचारला तुम्ही?

    • @VARTMANRASHTRA
      @VARTMANRASHTRA 2 หลายเดือนก่อน

      prasn patrika futli kay ?

  • @babanshinde1917
    @babanshinde1917 2 หลายเดือนก่อน +2

    Sanjay Raut saheb zindabad, Great Man , Shivsena zindabad

  • @prajaktrane8298
    @prajaktrane8298 2 หลายเดือนก่อน +27

    जय महाराष्ट्र साहेब.

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 2 หลายเดือนก่อน +9

    टाईमपास

  • @rajeshbhalerao-ep5uu
    @rajeshbhalerao-ep5uu 2 หลายเดือนก่อน +2

    ह्या प्रवक्त्यांनी महाराष्ट्राला भरपूर एन्टरटेन्मेंट दिली..जे हा बोलतो ते काहीही होत नाही..हा खरा bjp च काम करतोय😂

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 หลายเดือนก่อน

    सक्षम विचार असलेलं कणखर नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं रोखठोक व्यक्तीमत्व संजय राऊत साहेब.

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 2 หลายเดือนก่อน +2

    संजय राऊत साहेब झिंदाबाद

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 หลายเดือนก่อน +2

    काहीपण बर्गळतय, कश्याला ह्याच तोंड दाखवता, टीव्ही बंद करावा लागतो नाहीतर चॅनेल बदलावे लागते,

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 2 หลายเดือนก่อน +9

    Ek number

  • @prajyotthokal5875
    @prajyotthokal5875 2 หลายเดือนก่อน +7

    ABP MAJHA.... Sir "Rapid fire round" pn ghya...

  • @vinodshankarpure6088
    @vinodshankarpure6088 2 หลายเดือนก่อน +43

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @milindtharwal4705
    @milindtharwal4705 2 หลายเดือนก่อน +1

    Chhan uttar dilit Raut saheb

  • @ARP1820
    @ARP1820 2 หลายเดือนก่อน +73

    Only MVA in Maharashtra 💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r 2 หลายเดือนก่อน +1

    शिवसेनेची Ak 47....❤️

  • @drc.b.chavan559
    @drc.b.chavan559 2 หลายเดือนก่อน

    काय आहे त्या राज ठाकरे जवळ उध्दव साहेब तुम आगे बढो हम तुमारे सात है

  • @ankushshirke6956
    @ankushshirke6956 2 หลายเดือนก่อน +1

    मनसे पूर्ण संपल्या नंतर च राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर येतील.

  • @sachinjadhav1788
    @sachinjadhav1788 2 หลายเดือนก่อน +2

    उबाठा गटाच्या बहुतेक जागा जाहिर झाल्या पण खासदार संजय राऊत यांच नाव पहिल्याच यादीत हवे होते पण अजून ही नाव जाहीर नाही
    असे का

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे

  • @rashmi8539
    @rashmi8539 หลายเดือนก่อน

    लोकांचं पण ठरलय,फक्त mahavikas आघाडी

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 2 หลายเดือนก่อน +1

    राऊत अत्ता लिहून ठेव माय नस झिरो करायचा विचार करून ठेवलाय मतदारांनी तुम्हाला

  • @Milind3582
    @Milind3582 2 หลายเดือนก่อน +5

    ज्ञानदा आता good news द्या

  • @sandipnikure2958
    @sandipnikure2958 2 หลายเดือนก่อน +33

    जय महाराष्ट्र साहेब❤❤❤❤❤❤

  • @siddheshwaryadav2681
    @siddheshwaryadav2681 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 2 หลายเดือนก่อน +10

    कडक निष्ठा वान खूप मोठा नेते संजय राऊत

  • @SuhasSadavarte
    @SuhasSadavarte 2 หลายเดือนก่อน +2

    उठरे चिंदा आणि एकच धंदा संजय राऊत संपूर्ण महाविकास आघाडीची वाट लावली जोपर्यंत संजय राऊत आहेत तोपर्यंत राज आणि उद्धव एकत्र येत नाही सर्वांचा कारणीभूत संजय राऊत

  • @surajghorapade7623
    @surajghorapade7623 2 หลายเดือนก่อน +1

    सो दाउत एक राउत 😊

  • @shashikantpatil6207
    @shashikantpatil6207 2 หลายเดือนก่อน +8

    निष्ठावंत संजय राऊत जय महाराष्ट्र

  • @bapubhalekar3294
    @bapubhalekar3294 2 หลายเดือนก่อน +1

    तुतारी आणि घड्याळ यांना जरूर मतदान करा भावांनो
    कारण
    त्यांचें पुतणे नातु जावयी यांना तिकीट मिळत राहील आणि
    कार्यकर्ता अटक होणार सतऱजा खुर्चा उचलत रहा भावांनो

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 หลายเดือนก่อน +1

    संजय राऊत ढाण्या वाघ आहेत 💪🏻👌🏻👍🏻एकदम कडक धाडसी, एकनिष्ठ खम्बिर नेता 🚩🚩💪🏻

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      Jar wagh aahye tar jantyetun nivdun ka yet nahi .....???

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 2 หลายเดือนก่อน

    खांडेकरजी या व्यक्तीने कधी कोणती परीक्षा दिली आहे,कोणतीच लढाई न लढता कोणाच्या तरी आशिर्वादाने काॅफी करून निवडुन जातो,लेखी परीक्षा याने कधीच दिली नाही जर हिम्मत असेल तर लोकांतुन निवडुभन जा म्हणावं...

  • @sahebraoingale7359
    @sahebraoingale7359 2 หลายเดือนก่อน +8

    संजय राऊत म्हणजे, शिवसेनेचे कणखर नाणे आहे,हे नाणं दगडावर आपटलं तरी खणकण आवाज देतं,तेवढ्याच दमाने मातीत जरी टाकलं, तरी आवाज मात्र तेवढाच येतो,राउत साहेबांना धन्यवाद, विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले,जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना.

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 2 หลายเดือนก่อน

      आले बापले

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 2 หลายเดือนก่อน

      Mag Tye jantyetun nivdun ka yet nahi ....?. Nyehamich magchya Daranye khasdar bantat ...ka ubhye
      Nahi Rahat nivadnukila ....???

  • @rashmi8539
    @rashmi8539 หลายเดือนก่อน

    राज सोबत येण्याची गरज काय,काही गरज नाही त्यांची भूमिका समजली आता इतकी वर्ष लोकांना,त्यामुळे ते सोबत नाही येतील तर बरच आहे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 หลายเดือนก่อน +2

    अगं ज्ञानदा तू त्या दिवशी अयोध्या ला जाऊन ढसा ढसा रडली होतीस पण का त्याचा पण एक कट्टा करशील का गं 🤔

  • @ketsuna1
    @ketsuna1 2 หลายเดือนก่อน

    मराठी माणूस , मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जनता ह्यांचा कितीही आवडता विषय असला तरी भावांनी घरगुती सणासुदीला एकत्रित यावे पण राजकीय वर्तुळात बिल्कुल एकत्रित येऊ नये आणि तसा प्रयत्न कोणीही करु नये. कारण दोघांचा स्वभाव, वक्तृत्व, काम करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. त्यात मत बदल करत फक्त मजा बघत राहणे पसंत जी व्यक्ती करते, त्या पेक्षा संकट उभे असताना, विपरीत परिस्थितीत नेटाने उभे राहत कर्तृत्व टिकवणारे कुठे. शिस्तबद्ध म्हणुन आकांडतांडव न करता त्याचे पालन करावे हा हट्ट धरला होता म्हणुन तर काही नेत्यांना थांबणे मुश्किल झाले. माणसांची बाजू घेताना त्यांची चुक असेल तर राजीनामा द्यावा सांगणारे उद्धव ठाकरे आणि स्वतःच्या पक्षातील निवडणूक न लढवता भांडणारे स्वयंभु नेते उदाहरण म्हणजे देशपांडे यांचे घेणे आवश्यक आहे, त्यांना चुकीचे ठरेल असे सांगणे सुद्धा राज ठाकरे हे जमणे अशक्य आहे.

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 2 หลายเดือนก่อน +2

    5:57 😂😂😂संजय राऊत खांडेकर ला झेपणार नाही 😂

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 2 หลายเดือนก่อน +19

    एकत्र येऊन काही एक साध्य होणार नाही.विनाकारण वेळ घालू नये.

  • @user-ho9fu1gb2o
    @user-ho9fu1gb2o 2 หลายเดือนก่อน +2

    A1 नाद

  • @ujwalchoudhary4707
    @ujwalchoudhary4707 2 หลายเดือนก่อน +1

    काय कोणची पण मुलाखत दाखवता यांच्या बुडा ट हिम्मत असेल तर लोकसभा लढवून दाखवावी

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 หลายเดือนก่อน

    जबरदस्त ❤

  • @chandrakantnagolkar2975
    @chandrakantnagolkar2975 2 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 2 หลายเดือนก่อน

    राजीव खांडेकर साहेब सत्तेत सर्व पक्ष एकत्र विरोधात सर्व पक्ष एकत्र मग 2024 ची निवडणूक हे शेतकरी मजूर व विद्यार्थी यांच्या विरोधात समजायची का यावरती विश्लेषण करा.

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 2 หลายเดือนก่อน +1

    Great interview 😊😊😊

  • @iliyassamdole7352
    @iliyassamdole7352 2 หลายเดือนก่อน

    जे प्रश्न विचारणार आहेत,त्या ठिकाणी बँच ऐवजी शिक्षकाची खुर्ची व टेबल पाहिजे.
    सेट मध्ये थोडा बदल करून घ्या.

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 2 หลายเดือนก่อน +10

    फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 2 หลายเดือนก่อน +1

    कपटी कारस्थान करूण मे महिन्यात निवडून घेतली.मे महिन्यात कोकणातील लोक आपल्या गावी जातात मग निवडून कोण येणार हे माहित आहे. म्हणून जाणून बुजून मे महिन्यात निवडून घेतली.

  • @ARP1820
    @ARP1820 2 หลายเดือนก่อน +23

    Great Sanjay Raut saheb !!!💯💯💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shaileshlalbage4456
    @shaileshlalbage4456 2 หลายเดือนก่อน +1

    Ek Rout 100 Daud

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 2 หลายเดือนก่อน +2

    परवाच्या सभेत तमाम हिंदू बांधवानो माता भगिनींनो बोलायला का? घाबरले त्याच काय?

  • @digambarmantalwad4205
    @digambarmantalwad4205 22 วันที่ผ่านมา

    निष्ठावंत शिवसैनिक संजय राऊत साहेब 🐅

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी,मग समजेल हे पक्ष चालवताय

  • @mukhtarpopere6140
    @mukhtarpopere6140 2 หลายเดือนก่อน +12

    जय महाराष्ट्र

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 23 วันที่ผ่านมา

    संजय राऊत साहेब एक वाघ 🐯आहे 100 दाऊद एक राऊत जय महाराष्ट्र साहेब

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 2 หลายเดือนก่อน

    ज्ञानदा कदम तुम्ही फार फार सुंदर बोलतात मला तुमचा अभिमान आहे

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 2 หลายเดือนก่อน

    खांडेकर साहेब तुमच्या समोर जो बसला आहे त्याची निवड खुद्द बाळासाहेबांनी सामना साठी संपादक म्हणून केली आहे . ते काय बोलतात या पेक्षा का बोलतात हे पण लक्षात घ्या शेवटी ज्याच जळत त्याला च कळतं .

  • @SonuRoa-ep9nh
    @SonuRoa-ep9nh 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🔥🔥🙏

  • @haridesale723
    @haridesale723 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेबांचे हेड मास्टर राऊत साहेब