Ajit Pawar Interview: शरद पवार,सुप्रिया सुळेंसोबत पुन्हा जाणार का? बारामतीमध्ये कसा मिळवणार विजय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 เม.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AjitPawar #SharadPawar #NCP #SupriyaSule
    भविष्यात पुन्हा शरद पवारांसोबत जाणार का? बारामतीतील सुप्रिया सुळे विरूध्द सुनेत्रा पवार लढतीविषयी काय वाटतं? शरद पवारांनी केलेल्या आरोपांवर काय आहे म्हणणं? या आणि अश्या अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरं देतायत उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी अजितदादांची लोकसभा निवडणुकीत घेतलेली पहिली खणखणीत मुलाखत
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 488

  • @user-lf5ff9nd5r
    @user-lf5ff9nd5r หลายเดือนก่อน +20

    शरद पवारसाहेब... तब्बेतीची काळजी घ्या... अजून लय कर्माची फळे राहिली आहेत...

  • @ShinuSanyal
    @ShinuSanyal หลายเดือนก่อน +40

    👥 संपूर्ण चाळीस आमदार जर जात असतील तर नक्कीच दादा योग्य आहे 👥

    • @user-tr6ug1on1w
      @user-tr6ug1on1w หลายเดือนก่อน

      😂 bar

    • @gani6436
      @gani6436 หลายเดือนก่อน +1

      हो का 😂😂, समजल तुझ राजकीय ज्ञान 😂

  • @JyotiDevarukhkar
    @JyotiDevarukhkar หลายเดือนก่อน +28

    💡 दादा योग्य निर्णय घेतला आपण 💡

  • @DhonuSing
    @DhonuSing หลายเดือนก่อน +12

    भविष्यात उद्योगधंदे महाराष्ट्रात कसे आणता यावे यासाठी शक्य लढवत आहे अजित पवार.

  • @Sauravsuman3
    @Sauravsuman3 หลายเดือนก่อน +8

    इतके वर्ष अन्याय झालेल्या तृतीय पंत समाजाला प्रगती करता यावी म्हणून राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 หลายเดือนก่อน +17

    अजित पवार बोलतात ते खरं आहे. ज्याचं सरकार केंद्रात आहे त्याचंच राज्यात आसव.कारण त्या राज्याचा विकास लवकर होतो.विरोधी पक्षाला कोणही विचारत नाही.

  • @RiyaBrahmbhatt-su5fz
    @RiyaBrahmbhatt-su5fz หลายเดือนก่อน +15

    🇮🇳 फक्त राष्ट्रवादी नाही तर अनेक पक्षातील लोक भाजप सोबत आहे 🇮🇳

  • @harshadsulke5799
    @harshadsulke5799 หลายเดือนก่อน +13

    Only Ajit Dada ❤

  • @tusharvijaykadam2097
    @tusharvijaykadam2097 หลายเดือนก่อน +6

    एकच वादा अजितदादा ❤

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 หลายเดือนก่อน +25

    पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेत पत्रिका काढली म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर आगपाखड केली होती.

  • @Khyati_raj
    @Khyati_raj หลายเดือนก่อน +5

    महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारायला मदत करणारा अजित साहेब महानंदाला नफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.

  • @Just_learning_how
    @Just_learning_how หลายเดือนก่อน +3

    त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथे भाविक जास्तीत जास्त यावे म्हणून त्यांच्यासाठी उच्च दर्जाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @Topgun46775
    @Topgun46775 หลายเดือนก่อน +3

    लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यायला स्मार्ट टॉयलेट्स हे अजित पवारांचे प्लॅनमध्ये आहे.

  • @ulhaskarkhanis4674
    @ulhaskarkhanis4674 หลายเดือนก่อน +2

    सरदेसाई & साहील हे दोघे निष्पक्ष पत्रकार नक्कीच नाही. म्हणून तर असल्या संवादाला एक अजेंडा आहे हे लपत नाही.

  • @MahiLimbu
    @MahiLimbu หลายเดือนก่อน +18

    🌟 भावी खासदार बारामती सुनेत्रा अजित पवार 🌟

  • @Rishirajj2
    @Rishirajj2 หลายเดือนก่อน +2

    अजित पवार चे विजन आहे की महाराष्ट्र एवढा विकसित झाला पाहिजे की ग्रामीण आणि शहरीबाग दोन्ही पण कोणाच्या पाठीमागे नाही पाहिजे.

  • @BhanuAfeem
    @BhanuAfeem หลายเดือนก่อน +24

    कदाचित UP बिहार ची PR टीम हायर केली वाटते, शर्मा, यादव असल्या आडनावाचे मराठीत कॉमेंट करत आहेत कॉमेंट च पॅटर्न एकच दुष्काळग्रस्त भागासाठी मदत करणार🤣🤣🤣🤣🤣

    • @SatyapalMaharaj
      @SatyapalMaharaj หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @nirajjagtap9716
      @nirajjagtap9716 หลายเดือนก่อน +2

      💯

    • @ajjayThakur
      @ajjayThakur หลายเดือนก่อน +1

      Bc Sagle comments paid ahet😂😂

    • @Shouvi1602
      @Shouvi1602 หลายเดือนก่อน

      Ikdam Barobar...Paid Comments... Election commission ne yachi nond ghetali pahije

    • @user-lf5ff9nd5r
      @user-lf5ff9nd5r หลายเดือนก่อน

      अरे तुझं नाव बघून मला प्रश्न पडला.... भानू अफिम कोण नाव ठेवत account च महाराष्ट्र मध्ये 😅😅

  • @shahajanpathan1871
    @shahajanpathan1871 หลายเดือนก่อน +23

    ज्या व्यक्तींनी आपल्याला राजकारणात आणले.
    आपल्याला, सत्ता ,सगळी पद भेटली ,आणि आपल्या घरातल्या वडिलांना (काका )सोडून जाणारा कुठलाचा परिवाराचा माणूस नको
    आणि या लोकांचे कुठलेच विचार नसतात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vaibhav.dvd55
      @vaibhav.dvd55 หลายเดือนก่อน +1

      Vasant dada cha sarkar koni padla? Pathit Khanjir khupsne kuthun chalu jhala Maharashtra rajkaranat?

    • @shahajanpathan1871
      @shahajanpathan1871 หลายเดือนก่อน

      वैभव भाऊ नमस्कार 🙏🏻
      एकदा प्रतिभाताई पवार यांची मुलाखत ऐका सगळी कोडी सुटतील 🙏🏻

    • @rushikeshsargar7544
      @rushikeshsargar7544 หลายเดือนก่อน +2

      Swatachya bhava viruddh congress cha prachar koni kelaa🤔🤔🤔

    • @shahajanpathan1871
      @shahajanpathan1871 หลายเดือนก่อน

      असे अजून बरेचसे प्रश्न आपल्या सारख्या मतदा्रांमध्ये आहेत 🙏🏻
      आणि ते माझ्याकडून पण आणि आपल्याकडून पण संपणार नाही 💥
      आपणच आपली प्रगती करायची🙏🏻🙏🏻

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming หลายเดือนก่อน

      मग पाहिलं शरद पवारांना सोडा!

  • @sanjaymahabaleshwarkar984
    @sanjaymahabaleshwarkar984 หลายเดือนก่อน +2

    AP_Your decision is great.All the best to you and your team.

  • @SonaliJadhav-vs7bp
    @SonaliJadhav-vs7bp หลายเดือนก่อน +4

    एकच वाद अजित दादा

  • @RishuRanjan-bc1yo
    @RishuRanjan-bc1yo หลายเดือนก่อน +2

    लोणार जिल्हा बुलढाणा, अजिंठा वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे पर्यटकांची उच्च दर्जाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @thinkdeeperdeeper3147
    @thinkdeeperdeeper3147 หลายเดือนก่อน

    loved it

  • @RaniSingh-im5mv
    @RaniSingh-im5mv หลายเดือนก่อน +2

    कळसुबाई भंडारदरा जिल्हा अहमदनगर येथे पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा आणण्याचा प्रकल्प अजित पवार साहेबांनी केला आहे.

  • @priyapandey1413
    @priyapandey1413 หลายเดือนก่อน +2

    जीएसटी मध्ये नवीन फाईट 22 पदांना मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju หลายเดือนก่อน +87

    जिथ तिजोरीची चावी , तीथ अजित पवार . हेच विकासाचे सूत्र आहे 😂 याच सूत्र नुसार ७० हजार कोटी जमविले आहे🙏

    • @amarsawalkar1757
      @amarsawalkar1757 หลายเดือนก่อน

      😊0

    • @user-ok9si7pw9r
      @user-ok9si7pw9r หลายเดือนก่อน

      Dadani ७० हजार बाबत उत्तर दिले आहे..सर्व यंत्रणा कडून चौकशी झाली.. क्लीन चीट मिळाली

  • @dr.kanhaiyakumar5243
    @dr.kanhaiyakumar5243 หลายเดือนก่อน +1

    युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी एनसीपी अजित पवार साहेबांनी केली आहे.

  • @VijayaBakshi-vu9tj
    @VijayaBakshi-vu9tj หลายเดือนก่อน +1

    🌞 सकाळी सकाळी कामाची सुर्वात करणारा नेता 🌞

  • @ArchitaMehrotra
    @ArchitaMehrotra หลายเดือนก่อน +10

    ❤️ दादा म्हणजे दादा प्रेम करणारा नेता ❤️

    • @user-tr6ug1on1w
      @user-tr6ug1on1w หลายเดือนก่อน

      Ag fake account adnav tri neat spell karaych

    • @swapnilpingale5234
      @swapnilpingale5234 หลายเดือนก่อน

      ​@@user-tr6ug1on1w तू काय लावले रे. आडनाव 😅😅😅 डगऱ्या ते आडनावे आहेच... तुला इंग्लिश कळते का.

  • @pihuchawla5908
    @pihuchawla5908 หลายเดือนก่อน +1

    आश्रम शाळेतील मुलांना पुढचे एज्युकेशन पण करता यावे म्हणून 61 अनुदानित आश्रम शाळांना श्रेणी वाढ करण्यात मान्यता दिली आहेत अजित पवार साहेबांनी.

  • @naveenk5963
    @naveenk5963 หลายเดือนก่อน +1

    कोकणातील सागर किल्ल्यांची चांगली काळजी घेऊन पर्यटकांना चांगली सुविधा देऊन तिथे पर्यटन वाढवावे असे प्रयत्न अजित पवार साहेबांनी केले आहे.

  • @Saurabh_Sharma00
    @Saurabh_Sharma00 หลายเดือนก่อน +1

    लोकांपर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे कॉलिटी प्रोडक्ट जावे म्हणून तपासण्याचे अधिकार दिले आहे पशुसंवर्धन आयुक्तांना अजित पवार साहेबांनी.

  • @NishuPandit-mf7uz
    @NishuPandit-mf7uz หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या गड किल्ल्यावर पर्यटक वाढावे म्हणून पर्यटकांसाठी उच्च दयाची सुविधा केली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @AnanyaGupta-mp7ly
    @AnanyaGupta-mp7ly หลายเดือนก่อน +7

    🔆 सुनील शेळके निलेश लंके अमोल कोल्हे हे सर्व दादा नी निवडून आणले 🔆

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 หลายเดือนก่อน +1

    दादा ग्रेट रोखठोक पारदर्शक

  • @AlishaLuthra-no5og
    @AlishaLuthra-no5og หลายเดือนก่อน +1

    🤝 दादा आणि वाहिनी विजय आपलाच आहे 🤝

  • @Solangjha
    @Solangjha หลายเดือนก่อน +1

    राज्यातील जिल्ह्यांच्या विविकासासाठ संस्थात्मक क्षमता समक्षीकरण प्रकल्प राबवणार आहे अजित पवार साहेब.

  • @sureshkamath468
    @sureshkamath468 หลายเดือนก่อน

    I like the way address and asserts himself. Both these Chai Biscuit are cleaned bolted

  • @Rajkumarkumish
    @Rajkumarkumish หลายเดือนก่อน +1

    दुष्काळ भागांमध्ये अभयारण्यामध्ये जास्तीत जास्त टुरिस्ट कसे यावे यासाठी प्रयत्न करत आहेत अजित पवार.

  • @Deepak__93375
    @Deepak__93375 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे प्रगतीसाठी जे ब्लू प्रिंट केले आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगारासाठी मोठी योजना केलेली आहेत अजित पवार साहेबांनी.

  • @AditiNancy
    @AditiNancy หลายเดือนก่อน +1

    💪 दादा है तो मुमकिन है 💪

  • @mrdss1235
    @mrdss1235 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लाख महिलांचा विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे अजित पवार साहेबांकडून.

  • @Depokroy345
    @Depokroy345 หลายเดือนก่อน +1

    मागासलेल्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन कसं व्हायचे प्रयत्न करणारे अजित पवार.

  • @ramrajeshinde5605
    @ramrajeshinde5605 หลายเดือนก่อน +3

    दादा हे काॅग्रेसचे सुपारी भाद्दर आहेत? ह्यांच्या बरोबर कशाला बसलात हे तुम्हाला शब्दात धरण्यासाठी पाठवले आहेत?

  • @sanjayTECH04
    @sanjayTECH04 หลายเดือนก่อน +1

    well said dada

  • @PriyaRawat43
    @PriyaRawat43 หลายเดือนก่อน +1

    ॲनिमल हसबंडरी फ्लोरिकल्चर कुक्कुटपालन या सगळ्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील महाराष्ट्राच्या जनतेला कसा रोजगार मिळता यावा यासाठी प्रयत्न करतील अजित पवार.

  • @Ramanbhalla2562
    @Ramanbhalla2562 หลายเดือนก่อน +1

    राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणाची अंमलबजावणी एनसीपी चे अजित पवार साहेबांनी केली आहे.

  • @Lizajagle
    @Lizajagle หลายเดือนก่อน +1

    स्मार्ट टॉयलेट्स आणि लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर आणायचे आणायचं प्लॅनिंग हे अजित पवार ने केला आहे.

  • @KamalaToor
    @KamalaToor หลายเดือนก่อน +1

    🔨 देश हिता साठी घेतलेला निर्णय 🔨

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze หลายเดือนก่อน

    नमस्कार अजित दादा 🙏🏼. चांगला निर्णय 👍

  • @Parijain306
    @Parijain306 หลายเดือนก่อน +1

    निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क उभे करण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी.

  • @ShitalaDhebar
    @ShitalaDhebar หลายเดือนก่อน +1

    💥 दादा का दम 💥

  • @rameshwarsalunke
    @rameshwarsalunke หลายเดือนก่อน +1

    दादा❤

  • @AnimaShukla-wx5pt
    @AnimaShukla-wx5pt หลายเดือนก่อน +6

    📈 फक्त दादाच्या नेतृत्वात दादा ने चाळीस आमदार निवडून आणले 📈

  • @shankarsalunke5849
    @shankarsalunke5849 หลายเดือนก่อน +1

    बरोबर

  • @kaustubhak5834
    @kaustubhak5834 หลายเดือนก่อน +1

    मुंबई उपनगर उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार आहे उत्तर ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @DakiniJayavant
    @DakiniJayavant หลายเดือนก่อน

    🗺️ महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व 🗺️

  • @nagarajaadiga3738
    @nagarajaadiga3738 หลายเดือนก่อน +1

    मुंबईतल्या ट्रॅफिकला अजून कमी करायला उत्तम ते विरार सागरी सेतू मार्गास अजित पवारांनी मान्यता दिली आहे.

  • @sandeepkumargtodkar1264
    @sandeepkumargtodkar1264 หลายเดือนก่อน

    दादा मस्त बोललात अगदी प्रामाणिक वाटला बर 😀 का 😊

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 หลายเดือนก่อน

    राजदीप सरदेसाई म्हणजे मुलाखत
    ही काकांचेच बाजूचे प्रश्न विचारणार
    हे निश्चितच.
    सगळेच असेच प्रश्न ते विचारात आहेत .
    काकाला कसा फायदा होईल असेच प्रश्न ते विचारात आहे.
    काका किती कूट निती तज्ञ आहे
    हे दिसतय.
    ❤ किती स्पष्ट आणि समय सूचक उत्तरे श्री.अजित दादा देत आहेत.
    ❤ सौ.सुमित्रा ताई या निश्चितच
    निवडून येणारच ही काळया दगडावरील पांढरी रेष होय. ❤
    ❤ मोदी विरुध्द राहुल गांधी अशीच आहे .❤
    ❤ श्री.राजदीप सरदेसाई यांना योग्य तीच उत्तरे दिलीत.भावले.❤
    ❤ राजदीप यांना प्रश्नांची उत्तरे
    देत्तांना त्यांनाच प्रश्न विचारले सारखे उत्तरे वा गुगली टाकली
    की.😂.

  • @agarchandpatil2172
    @agarchandpatil2172 หลายเดือนก่อน +32

    आजित पवार म्हणजे पैसे आणि पैश्यातुन सत्ता असे चक्र आहे

    • @akshaychate1391
      @akshaychate1391 หลายเดือนก่อน +3

      Sharad Pawar ch ky ahe mg??

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt หลายเดือนก่อน +1

    साहिल जोशी पत्रकार या नात्याने प्रश्न विचारा अजित दादांना

  • @pradeepmore6508
    @pradeepmore6508 หลายเดือนก่อน +4

    Interview is not taken properly.

  • @Raviranjann2
    @Raviranjann2 หลายเดือนก่อน

    राज्यातृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 หลายเดือนก่อน

    अजित पवार साहेब यांनी काकांच्या सांगण्यावरून राजकीय गणित आखत होते.पण त्यात त्यांच्यावर दगाबाजी झाली पण दादांना मानणारा फार मोठा समाज बारामतीत आहेत. 😊😊

  • @shashikantshinde9357
    @shashikantshinde9357 หลายเดือนก่อน

    यांची मुलाखत घेऊन तुम्ही फक्त टिआरपी मिळऊ शकता हे स्वतः किती भाऊक भाषण करून जनतेची मत मागत आहेत

  • @pravinrode1672
    @pravinrode1672 หลายเดือนก่อน

    Dada khup chaan ....

  • @Divyeshyadav3
    @Divyeshyadav3 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्राथमिक हेल्प सेंटर जाणून लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देणारा एकच नेता अजित पवार दादा.

  • @nir7008
    @nir7008 หลายเดือนก่อน

    श्रीनगर मध्ये राज्य अतिथिगृह बांधण्यासाठी अडीच एकर भूखंड घेणार आहे अजित पवार साहेब.

  • @ManviBhardwaj__1344
    @ManviBhardwaj__1344 หลายเดือนก่อน +1

    दुष्काळ भागामध्ये अभयारण्यातील आजूबाजूला कम्युनिकेशन आणि इंटरनेट कसा यावं ज्याचा लाभ पर्यटक घेऊ शकतील याचे प्रयत्न करत अजित पवार.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke หลายเดือนก่อน

    धारदार व अचुक पोलखोल करणारे तिरंदाज पत्रकार साहिल व राजदिप आज दादागीरीसमोर हताश दिसले
    व पुचाट मुलाखत

  • @dalip7068
    @dalip7068 หลายเดือนก่อน

    Jai Ho, Ajit Dada.

  • @Johncenaji
    @Johncenaji หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातल्या मुली बाळी पुढे यावा म्हणून तशा नवीन योजना काढल्या आहेत अजित पवार साहेबांनी.

  • @dalip7068
    @dalip7068 หลายเดือนก่อน

    Well spoken retort to probing questions of pro left Khajdeep and his present chela Joshi of India Today owned by Aroon Poorie.

  • @panchalpravin81
    @panchalpravin81 หลายเดือนก่อน

    सत्ता आणि सत्ता पाहिजे याला.नाही तर हा विरोधात लढू शकत नाही.

  • @eranishyeri708
    @eranishyeri708 หลายเดือนก่อน

    Ekach Vada Ajit Dada ❤

  • @technir7007
    @technir7007 หลายเดือนก่อน

    श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिथिगृह बांधणार आहेत अजित पवार साहेब.

  • @AkashYadav-hr3ee
    @AkashYadav-hr3ee หลายเดือนก่อน

    उद्योगधंदे महाराष्ट्रात कसे आवे यासाठी प्रयत्न करणार आहेत अजित पवार

    • @AVINASHP-mo4ju
      @AVINASHP-mo4ju หลายเดือนก่อน

      Aata paryant gujraat la jaatanach aamhi baghitala , kaay kele hyaani .❓

  • @SimronLata
    @SimronLata หลายเดือนก่อน

    🏛️ भावी मुख्यमंत्री दादा 🏛️

  • @Maverick96447
    @Maverick96447 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील मुलं क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त भाग घ्यावी आणि एथलेट म्हणून पुढे यावी म्हणून थ्री लेवल ट्रेनिंग सेंटर बनवले आहेत अजित पवार साहेबांनी.

  • @balasahebpatil372
    @balasahebpatil372 หลายเดือนก่อน

    राजदीप सर आपण ओरिजनलं राजदीप कुठे ?

  • @Ramandipsharma
    @Ramandipsharma หลายเดือนก่อน

    संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार अजित पवार साहेब.

  • @user-ke6dg8op4y
    @user-ke6dg8op4y หลายเดือนก่อน

    सातारा जिल्ह्यामध्ये पूर नियंत्रित आणण्यासाठी जागतिक बँकेकडून मदत घेण्याचा निर्णय अजित पवार साहेबांनी घेतला आहे.

  • @Mitil_roy134
    @Mitil_roy134 หลายเดือนก่อน

    अजित पवार साहेबांनी मागासलेल्या महाराष्ट्राच्या भागांचा प्रगती करायचा निर्णय ठाम केला आहे.
    मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले आहे अजित पवार साहेबांनी.
    आयटीआय मध्ये कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार आहे अजित पवार साहेब.
    राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार आहे अजित पवार साहेब.
    राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना हजारो कर्मचाऱ्यांना लाभ होणार सेवेत घेतल्यामुळे अजित पवार साहेबांनी सांगितलं आहे.
    अशा सगळ्या सेविका मानधन भरू पाच हजार रुपये वाढ करणार आहेत अजित पवार साहेब.
    आशा स्वयंसेविकाचे प्रॉब्लेम्स ऐकता त्यांच्या मानधनात वाढ करायचा निर्णय घेतला आहे अजित पवार साहेबांनी पाच हजार रुपयाने वाढ होणार.

  • @MahamaiNayar
    @MahamaiNayar หลายเดือนก่อน

    👑 दादा काळजी करू नका विजय आपलाच आहे 👑

  • @JaanviPandey-
    @JaanviPandey- หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान सन 2030 पर्यंत राबविण्यात येणार आहे अजित पवार साहेबांनी असा निर्णय घेतला आहे.

  • @AjayAhuja0
    @AjayAhuja0 หลายเดือนก่อน

    आदिवासीचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार योजना स्थापित केली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @sureshkamath468
    @sureshkamath468 หลายเดือนก่อน

    Dada is a well read person

  • @Sanvipriya2
    @Sanvipriya2 หลายเดือนก่อน

    शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा पुरेपूर वीस विकास कसा करता हवा याचे फुल प्लॅनिंग अजित पवारांनी केला आहे.

  • @ParilPandey
    @ParilPandey หลายเดือนก่อน

    अभयारण्यामध्ये टुरिझम सर्किटमध्ये इंटरनेट आणि कम्युनिकेशनची फॅसिलिटी देणार आहेत अजित पवार.

  • @RoshanKumar-tl1ly
    @RoshanKumar-tl1ly หลายเดือนก่อน

    कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पूर नियंत्रणासाठी दिन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प पास केला आहे आणि तशीच मदत जागतिक बँकेकडून घेतली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @RahulSeth175
    @RahulSeth175 หลายเดือนก่อน

    नवी सूक्ष्म लघु व माध्यम उपक्रम धोरण हे काढले आहेत अजित पवार साहेबांनी.

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यामुळं आज दादाला मंत्रिपद मिळाले नाही हे आज सिद्ध झालं 😂😂

  • @radhikaramn9277
    @radhikaramn9277 หลายเดือนก่อน

    राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 53 कोटी 86 लाख कर्जास मान्यता दिली आहे अजित पवार साहेबांनी.

  • @VishnuKumara-vh9ys
    @VishnuKumara-vh9ys หลายเดือนก่อน

    मिशन लक्षवेध योजना अंतर्गत विभागीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टता केंद्र स्थापित करण्यात अजित पवार साहेब.

  • @Salni654
    @Salni654 หลายเดือนก่อน

    आयोध्या येथे महाराष्ट्र अतिथिगृहाच्या बांधकामासाठी भूखंड काढला आहे अजित पवार साहेबांनी.

  • @omkarpimputkar18
    @omkarpimputkar18 หลายเดือนก่อน

    Dada 1 number mala NCP madhla he nete kayam favourite hote..

  • @Riyathakurr32
    @Riyathakurr32 หลายเดือนก่อน

    राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याणा केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे अजित पवार साहेबांनी.

  • @Shivamyadavv12
    @Shivamyadavv12 หลายเดือนก่อน

    ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाने पन्नास कोटीचे निधी मंजूर केले आहे अजित पवार साहेबांकडून.

  • @Ruhiji356
    @Ruhiji356 หลายเดือนก่อน

    लोकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन स्मार्ट टॉयलेट आणायचा प्लॅन अजित पवारांनी केला आहे.

  • @shardulmukhija2712
    @shardulmukhija2712 หลายเดือนก่อน

    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र काढणार आहेत अजित पवार साहेब.