खूप दिवस वाट पाहात असलेली मुलाखत शेवटी आज पाहायला मिळाली. खूप आनंद झाला आणि समाधान मिळाले. अतिशय अभिनय संपन्न कलाकार आणि सिद्धहस्त लेखक इतका विनम्र आहे हे पाहून फार आश्चर्य वाटले. नाहीतर हल्ली अर्ध्या हळदकुंडाने पिवळे होणारच फार असतात. त्या पार्श्ववभूमीवर दिलीप प्रभावळकर मनाला स्पर्शून गेले.
लहानपणी black and white मधे बघितलेले चिमणराव ते टिपरे आबा आणि मधे अनेक नाटकं, चित्रपट यातून उभ्या केलेल्या विनोदी, खोल, धीरगंभीर व्यक्तिरेखा साकारणारे दिलीप काका यांच्या बद्दल आज त्यांच्या कडूनच ऐकायला मिळालं, या साठी दिलं के करीब चे मनपूर्वक धन्यवाद. आणि दिलीप काकांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🙏🙏
One of the best “ Dil ke Kareeb “ interviews. 👌 सुलेखा समोरच्याला बोलतं करण्याची तुझ्यातली कला वाखाणण्याजोगी. 👌 त्यामुळेच प्रभावळकरांनी त्यांच्या दिलके करीब व्यक्तिंविषयी भरभरून सांगितले. 👍
सुलेखा ताई,आजचे आपले पाहुणे दिलिप प्रभावळकर होते,माझे अत्यंत आवडते कलाकार.यांची मुलाखत खूप छान झाली.नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांना व्यक्त होऊ दिलत.खूप काही गोष्टी समजल्या.त्यांच्या चौकट राजा,हसवाफसवी,टिपरे , साळसूद यातील भूमिका तर उत्कृष्ट होत्या.कोणतीही भूमिका सहजतेने वठवणे यात त्यांचा हातखंडा आहे.त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही आम्हाला त्यांचा सहजसुंदर अभिनय पहायला मिळतो ही सदिच्छा.🌹💐🎉🎊🙏🙏
खूप मस्त मुलाखत... such a famous and experienced actor yet so so humble....loved him in chaukat raja and tipre....so genuine ❤ 🙏 You are looking pretty as always 😍
Thank you so much for bringing Mr Prabhavalkarji on your show .... my childhood memories came alive of watching him as Chimanrao on b n w TV long back . We used to enjoy watching that show as a family .... what beautiful memories you gave us . Later on I watched him play a woman and that was mind blowingly hilarious too❤❤❤❤❤
खूपच सुंदर होणार ही मुलाखत यात शंका नाही दिलीप प्रभावळकर हे आमच्या सगळ्यांचे अतिशय आवडते आहे.... आजही आमच्याकडे जुन्या मालिकांची अक्षरशः पारायण होत आहेत अवंतिका ,प्रपंच ,वादळवाट, टिपरे किती वेळा बघितलं तरी बघावसं वाटतं
Dilip Saheb is an amazing versatile actor. I have grown up seeing his serial "Chimanrao ani gundya bahu". Very very happy to see a nice humble person from the industry. Enjoyed watching this interview. As usual watching you smile and looking graceful in the sarees your wear. Keep the tradition rolling.
Finally.... was waiting for Dilip Sir interview from so long. So inspiring, interesting episode really loved it. Thank u Sulekha Tai for this inspiring interview.
Thank you so much for inviting Mr. Dilip Prabhavalkar I connect him with my childhood and Chimanrao Jog. Good simple times ♥️ He is incredibly talented and very down to earth. Wishing him good health and a long happy life. Mr. Dilip Prabhavalkar is the Amitabh Bacchan of marathi cinema.
Thank you so so so much to 'Dil ke Kareeb' for this Interview ❤❤❤. सर खूप favourite आहेत माझे. मला खूप आवडतात ते आणि त्याचा अभिनय ❤. सरांचा interview म्हणजे शब्दात सांगता येणार नाही त्यांना असं बघणं ऐकणं म्हणजे वेगळाच आनंद आणि अनुभव सुद्धा आहे त्यांना असं ऐकणं ❤🤏🏻🌻
Sir your Postcard movie role is definitely one of your most amazing role that I have loved in my life, the way you play that character , you instantly feel the vulnerabilities of this old man, in one sec you can see the whole life of that man , that is your power , that role will be remembered forever,
अप्रतिम मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻. सुलेखा मॅम अशाच छान छान कलाकारांच्या मुलाखती घेत रहा. भविष्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे यांची मुलाखत पाहायला नक्कीच आवडेल. फक्त त्यांचीच नव्हे तर अशा अनेक कलाकारांची मुलाखत पाहायला आवडेल जे विस्मृतीत गेले आहेत. दिल के करीबला मनापासून ❤❤❤❤❤
सुंदर मुलाखत.दिलीप प्रभावळकर आमच्या दिलं के करीब आहेतच....त्यामुळे आज त्यांच्याबद्दल त्यांच्या दिलं के करीब लोकांबद्दल ऐकायला खूप छान वाटलं.... विशेष कौतुक सुरेखा तळवळकरांच की तुम्ही बोलणाऱ्या व्यक्तीला बोलू देता आणि नसेल तर बोलकं करता .....😊👍❤️
मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई इतकी सुंदर , मुलाखत घेतली . दिलीप प्रभावळकर , खरंच खूप लाडके अभि नेते आहेत . अशाच उत्तमोत्तम भूमिकांमध्ये पाहायला आवडेल खूप , तुम्हाला मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹
अप्रतिम... He is such an extremely talented actor and writer ,but at the same time so humble and down to earth Which or a very rare combination Great interview
अखेर प्रतिक्षा संपली.किती वर्षे आम्ही कुटूंबिय दिलीप प्रभावळकर सरांची वाट पाहत होतो.धन्यवाद सुलेखा ताई.खऱ्या अर्थी अष्टपैलू व्यक्तीमत्त्व. आजच्या एपिसोडला सर्वात जास्त Views मिळतील हे नक्की. ' चौकट राजा' चित्रपटातील भूमिकेविषयी ऐकायला जास्त आवडेल.
दिलीप जी सारख्या बहुरंगी बहुढंगी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व यांना कोटी कोटी प्रणाम,नमन... खूपचं छान मुलाखत... चिमणरावांच्या भूमिकेपासून बघत आले आहे... खूप मस्त... धन्यवाद दोघांनाही... सुलेखा...👏👏💐💐👌👌
Very nice episode. Huge respect for Dilip Prabhavalkar Ji 🎉❤ Thank you Sulekha Taai and Dil ke Kareeb team ✌️ One humble request, please invite Vijayataai Joglekar - Dhumale 🙏🙏🙏
सुलेखा प्रभावळकर the प्रभावळकर आहेतच पण मुलाखतकार म्हणून तुम्ही the सुलेखा आहात....प्रभावळकरांच्या जितक्या मुलाखती ऐकल्या त्यातली ही the best कारण बरेचं वेगळे प्रभावळकर कळले.... अप्रतिम...👍🙏👌🫶
अतिशय सुंदर मुलाखत .. दिलीप प्रभावळकर सर इतके मोठे कलाकार पण इतका साधेपणा वागण्यात. खरंच जी माणसं मुळातच इतके कौशल्यवान असतात तितकेच ते जमिनीला जुडलेल पण असतात❤🙏
अशी मंडळी आता पुर्ण पणे गायब होण्याच्या मार्गावर आहेत.
प्रभावळकर साहेब आपण खूप खूप greatआहात.धन्यवाद,धन्यवाद,धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
खूप दिवस वाट पाहात असलेली मुलाखत शेवटी आज पाहायला मिळाली. खूप आनंद झाला आणि समाधान मिळाले. अतिशय अभिनय संपन्न कलाकार आणि सिद्धहस्त लेखक इतका विनम्र आहे हे पाहून फार आश्चर्य वाटले. नाहीतर हल्ली अर्ध्या हळदकुंडाने पिवळे होणारच फार असतात. त्या पार्श्ववभूमीवर दिलीप प्रभावळकर मनाला स्पर्शून गेले.
लहानपणी black and white मधे बघितलेले चिमणराव ते टिपरे आबा आणि मधे अनेक नाटकं, चित्रपट यातून उभ्या केलेल्या विनोदी, खोल, धीरगंभीर व्यक्तिरेखा साकारणारे दिलीप काका यांच्या बद्दल आज त्यांच्या कडूनच ऐकायला मिळालं, या साठी दिलं के करीब चे मनपूर्वक धन्यवाद. आणि दिलीप काकांना सुदृढ दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना 🙏🙏
खूप छान झाली मुलाखत. दिलीप प्रभावळकरांकडे सांगण्यासारखे खूप होते. त्यामुळे अजून थोडा वेळ चालली असती मुलाखत तरी चालले असते.
अतिशय गुणी, नम्र, छान कलाकार. सुंदर मुलाखत
One of the best “ Dil ke Kareeb “ interviews. 👌
सुलेखा समोरच्याला बोलतं करण्याची तुझ्यातली कला वाखाणण्याजोगी. 👌
त्यामुळेच प्रभावळकरांनी त्यांच्या दिलके करीब व्यक्तिंविषयी भरभरून सांगितले. 👍
अप्रतिम मुलाखत... धन्यवाद सुलेखाताई..
इतके उत्तम कलाकार... सगळ्याच माध्यमातून घराघरात पोहोचले.. अगदी प्रत्येकाला त्यांच्या कलेतून खूप आनंद मिळाला.. 🙏
अरेे वा वा मस्त....धन्यवाद सुलेखा.....
Thank you For inviting Prabhavalkar
साळसूद नाही बघितली. विक्रम गोखलेच्या फिल्मचं नाव कुणालाच आठवलं नाही का ? मलाही नाही. मी बघितला आहे टीव्ही वर, पण सापडलाही नाही.
अभिनयाचा प्रवास.. हे पुस्तक वाचायला हवं.
हसवा फसवी great !!
चौकट राजा साठी ते पुण्यात मतिमंद शाळेत जाऊन राहिले होते असं ऐकलं, तसा काही उल्लेख इथे आला नाही.
This is the best thing that has happened in 2024... Super excited and many thanks to you.❤❤❤
अतिशय सुंदर मुलाखत झाली. हे कलाकार खरे वाटतात, त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शुभेच्छा 👍
आता असे कलाकार होत नाहीत.
प्रभावळकर... ग्रेट!
सुलेखा तळवलकर यांनी छान बोलतं केलं त्यांना.
धन्यवाद 🙏
Most talented personality still down to earth ...Lot to learn from him
खुप छान मुलाखत झाली
सुलेखा ताई,आजचे आपले पाहुणे दिलिप प्रभावळकर होते,माझे अत्यंत आवडते कलाकार.यांची मुलाखत खूप छान झाली.नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांना व्यक्त होऊ दिलत.खूप काही गोष्टी समजल्या.त्यांच्या चौकट राजा,हसवाफसवी,टिपरे , साळसूद यातील भूमिका तर उत्कृष्ट होत्या.कोणतीही भूमिका सहजतेने वठवणे यात त्यांचा हातखंडा आहे.त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यापुढेही आम्हाला त्यांचा सहजसुंदर अभिनय पहायला मिळतो ही सदिच्छा.🌹💐🎉🎊🙏🙏
खूप मस्त मुलाखत... such a famous and experienced actor yet so
so humble....loved him in chaukat raja and tipre....so genuine ❤
🙏
You are looking pretty as always 😍
Thanks
इच्छापूर्ती झाली. खुप छान. Thank You Dil Ke Kareeb.
बहुप्रतीक्षित दिलीप प्रभावळकर सर
Thank you Dil ke kareeb Team
खूप वाट पाहिली खूप छान धन्यवाद सुलेखताई
बहुप्रतीक्षित शब्द खूप आवडला मस्त खरच प्रभावळकर सरांना योग्य आहे.
आवडते नट. ३-४ महिण्यापुर्वि भेटले एका रिसोर्टला, किती सहज बोलले. खुप आदर वाटतो.
Thank you so much for bringing Mr Prabhavalkarji on your show .... my childhood memories came alive of watching him as Chimanrao on b n w TV long back . We used to enjoy watching that show as a family .... what beautiful memories you gave us . Later on I watched him play a woman and that was mind blowingly hilarious too❤❤❤❤❤
Most awaited interviews...खूपच छान. तुम्हा सर्वांचेच अभिनंदन
आभार
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी 🎉... धन्यवाद सुलेखा.
आभार
Khupch khas. Dilip Prabhavalkar ❤❤
Tyani aaj navin pidhila aaplya kama madhun ani vaganukitun paripath ghalun dilela aahe. Sarv bhumika eka peksha ek shreshtha. Mg ti Chinchi Chetkin aso kiva Chaukat raja. Kiva alikadchya kalat kelele fa.fe. chitrapatil Bha. Ra. Bhagavat 🎉🎉
Aamha sarvankadun tyana anek anek shubhecha.🙏🏼
खूपच सुंदर होणार ही मुलाखत यात शंका नाही दिलीप प्रभावळकर हे आमच्या सगळ्यांचे अतिशय आवडते आहे.... आजही आमच्याकडे जुन्या मालिकांची अक्षरशः पारायण होत आहेत अवंतिका ,प्रपंच ,वादळवाट, टिपरे किती वेळा बघितलं तरी बघावसं वाटतं
कुठ पहाता? TH-cam?
व्वा फारच छान मुलाखत. धन्यवाद सुलेखा 🙏💐💐❤️❤️
Dilip Saheb is an amazing versatile actor. I have grown up seeing his serial "Chimanrao ani gundya bahu". Very very happy to see a nice humble person from the industry. Enjoyed watching this interview. As usual watching you smile and looking graceful in the sarees your wear. Keep the tradition rolling.
A radiant brilliance.. तितकेच सहज आणि मिश्किल..grateful always to Dilip sir 🙏❤️
Wooow finally..khup vaat baghitli❤
खूप छान वाटलं , अतिशय महान कलाकार , , धन्यवाद सुलेखा ,
Excellent actor and very sensitive human being. Beautiful episode
अतिशय हुशार, उत्तम आणि downl to earth अभिनेता. दिलीपजी तुमच्या बद्दलचा आदर अजून जास्त वाढलाय. सुलेखाजी नेहमी प्रमाणेच मुलाखत उत्तम 👌🙏🙏
Most awaited interview 🎉🎉.... Thank you ma'am
Our pleasure!
वंदन.... अशा व्क्तींसाठी पद्म पुरस्कार देण्यात यावेत
Absolutely Very Talented & Intelligent Actor. Thankyou for this interview.
आज एका चतुरस्त्र अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत ऐकायला मिळणे एक पर्वणीच आहे. अतीशय सुंदर मुलाखत ❤ खूप आनंद झाला 👌🏻👏🏻
खुपचं उत्सुकता लागून राहिली आहे.त्यांच्याबददल खुपचं आदर आहे माझ्या मनांत! थॅंकयू सुलेखा!👍
Finally.... was waiting for Dilip Sir interview from so long. So inspiring, interesting episode really loved it. Thank u Sulekha Tai for this inspiring interview.
Glad you liked it
साळसूद खूप सुंदर
नारळाची वाडी superb performance
Thank you so much for inviting Mr. Dilip Prabhavalkar I connect him with my childhood and Chimanrao Jog. Good simple times ♥️ He is incredibly talented and very down to earth. Wishing him good health and a long happy life. Mr. Dilip Prabhavalkar is the Amitabh Bacchan of marathi cinema.
Thanks for this wonderful episode
Khoopch chan interview.Sadhi rahani ani ucch vicharsarni hyach murtimant udaharan aahe he.Great,❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you for Inviting Mr. Dilip Prbhavalkar.
Great!he is very talented and down to earth actor ❤
Chaan chaan chaanach episode. 😀👌👌👌
Sulekha. Your saree and jewellery is so so pretty….
He is so humble and cute even at this stage. Loved all his work ❤❤❤
Postcard is a criminally underrated masterpiece...
The mention itself gave me goosebumps!!
Maze khup khup.... Favourite ahet dilip prabhavalkar ji... Thank you for this interview ...
Thank you so so so much to 'Dil ke Kareeb' for this Interview ❤❤❤. सर खूप favourite आहेत माझे. मला खूप आवडतात ते आणि त्याचा अभिनय ❤. सरांचा interview म्हणजे शब्दात सांगता येणार नाही त्यांना असं बघणं ऐकणं म्हणजे वेगळाच आनंद आणि अनुभव सुद्धा आहे त्यांना असं ऐकणं ❤🤏🏻🌻
Sir your Postcard movie role is definitely one of your most amazing role that I have loved in my life, the way you play that character , you instantly feel the vulnerabilities of this old man, in one sec you can see the whole life of that man , that is your power , that role will be remembered forever,
One of the Versatile actor and writer,an honest person and artist
We love u Dilipji.
Our generation literally grew with you
Down to earth and very humble.My fav actor.
खूप सुंदर झाली मुलाखत. 👌🏻
दिल के करीब चा खूप छान एपिसोड. दिलीपजींना आपण लहानपणापासून टीव्ही मालिकांमध्ये काम करताना पाहिले आहे. अतिशय साधी, अस्सल व्यक्ती.
Khupach chan interview 👌🙏 What a fantastic actor 👏👏
Wow...highly excited!!❤
Long time waited. Thank you Sulekha
Most awaited and so precious 💖
Aamche ladke Chimanrao!!
Khup chhan interview ❤
Looooooong awaited episode. We want more of Dilip kaka - make 2-3 other episodes on him as well in the near future
अप्रतिम मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻. सुलेखा मॅम अशाच छान छान कलाकारांच्या मुलाखती घेत रहा. भविष्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे यांची मुलाखत पाहायला नक्कीच आवडेल. फक्त त्यांचीच नव्हे तर अशा अनेक कलाकारांची मुलाखत पाहायला आवडेल जे विस्मृतीत गेले आहेत. दिल के करीबला मनापासून ❤❤❤❤❤
So rewarding!!! He is an institution in himself and am happy his father had known it all before!!!
अरे वा, खूप मस्त असणार हा एपिसोड.. धन्यवाद!! सुलेखा ताई..👌👌
One of most awaited interview ... हुशार संयमी कलाकारांपैकी एक ❤❤
छान झाली मुलाखत. अगदी सरळ साधं व्यक्तिमत्व. चौकट राजा मधील त्यांची भूमिका मला खूपच आवडली होती. टिपरे चिमणराव 👌👌👍एकदम मस्त. सतत पहाव्या अशा भूमिका.
Kay li hu kalat nahi was waiting for this interview ❤❤
Thank you किती वाट पाहिली दिलीप काकांची. खूप धन्यवाद सुलेखा ताई
Very much eager to watch Dilip Prabhavalkar. A versatile actor writer director. 🙏
Jasavant Fasavi and “ Eka Kheliyane “ superb.
तुम्ही खूप छान छान लोकांच्या मुलाखती सादर करता शनिवार ची वाट बघतो असाच कार्यक्रम सुरू राहू द्या तुम्हाला खूप खूप हार्दीक शुभेच्छा
फार फार धन्यवाद खूप वर्ष वाट पाहिली ऐका चांगल्या कृ
कलाकारांची
Great.... Longing to listen to Dilip Prabhavalkar!!
सुंदर मुलाखत.दिलीप प्रभावळकर आमच्या दिलं के करीब आहेतच....त्यामुळे आज त्यांच्याबद्दल त्यांच्या दिलं के करीब लोकांबद्दल ऐकायला खूप छान वाटलं....
विशेष कौतुक सुरेखा तळवळकरांच की तुम्ही बोलणाऱ्या व्यक्तीला बोलू देता आणि नसेल तर बोलकं करता .....😊👍❤️
मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई इतकी सुंदर , मुलाखत घेतली . दिलीप प्रभावळकर , खरंच खूप लाडके अभि नेते आहेत . अशाच उत्तमोत्तम भूमिकांमध्ये पाहायला आवडेल खूप , तुम्हाला मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹
अप्रतिम...
He is such an extremely talented actor and writer ,but at the same time so humble and down to earth
Which or a very rare combination
Great interview
Wow! Thank you very much gr8 bhet
Thanks for liking
Khupch masst ani transparent interview..apratim..👌👌🙏🙏
अखेर प्रतिक्षा संपली.किती वर्षे आम्ही कुटूंबिय दिलीप प्रभावळकर सरांची वाट पाहत होतो.धन्यवाद सुलेखा ताई.खऱ्या अर्थी अष्टपैलू व्यक्तीमत्त्व.
आजच्या एपिसोडला सर्वात जास्त Views मिळतील हे नक्की.
' चौकट राजा' चित्रपटातील भूमिकेविषयी ऐकायला जास्त आवडेल.
अप्रतिम मुलाखत...धन्यवाद
Awaited interview.he is my most fev.actor🤗🤗🤗khup khup dhamywad tyana bolavlyabaddal
One of my most favourite actor and person ❤❤❤❤ I was soo waiting for this episode 😊
खूप छान ताई. धन्यवाद. खूप साधे सरळ प्रगल्भ व्यक्तिमत्व.
Very simple personality no word to describe sir really need to take something from him to the next generation artists
वाह... खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.. थँक्यू सुलेखा ताई...
, जेवढा उत्कृष्ट कलाकार तेवढाच उत्तम माणूस असं फारच क्वचित पाहायला मिळतं....दिलीप प्रभावळकर हे त्या पैकीच एक.....खूप सुंदर मुलाखत.... 👌
yyyayyyy finally.....
👏👏👏👏👏👏👏👏
waiting eagerly......❤
खूपच छान मुलाखत. धन्यवाद.
दिलीप जी तुम्ही वेबसिरीज ट्राय करुन बघा.
खूप विनम्र आणि सहज सुंदर अभिनय निपुण असे कलाकार कायम आठवणीत राहणार असा मराठी कलाकाराचा सुवर्ण काळ असा पुन्हा येईल तर खूप आनंद होईल
मुलाखत खूपच छान झाली.
दिलीप प्रभावळकर खरचं आपल्या सर्वांच्या *दिल के करीब* आहेत
Woohoo waiting very early.
Mastach होणार ha episode for sure.👍❤❤👍
दिलीप जी सारख्या बहुरंगी बहुढंगी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व यांना कोटी कोटी प्रणाम,नमन... खूपचं छान मुलाखत... चिमणरावांच्या भूमिकेपासून बघत आले आहे... खूप मस्त... धन्यवाद दोघांनाही... सुलेखा...👏👏💐💐👌👌
Our all time favorite Chiman Rao and Gangadhar Tipare Aaba. Thank you..!!
Very nice episode. Huge respect for Dilip Prabhavalkar Ji 🎉❤ Thank you Sulekha Taai and Dil ke Kareeb team ✌️
One humble request, please invite Vijayataai Joglekar - Dhumale 🙏🙏🙏
खूप छान झाली मुलाखत, धन्यवाद
Khup मस्त❤❤❤
Waw ,😊😊😊😊 सुलेखा मॅम खूप आभारी सरांना बोलवक्या बद्दल नक्की पाहणार, ❤❤
सुलेखा प्रभावळकर the प्रभावळकर आहेतच पण मुलाखतकार म्हणून तुम्ही the सुलेखा आहात....प्रभावळकरांच्या जितक्या मुलाखती ऐकल्या त्यातली ही the best कारण बरेचं वेगळे प्रभावळकर कळले.... अप्रतिम...👍🙏👌🫶
Long awaited artist …The great Dilip Prabhawalkar
Kay sundar zali mulakhat
अतिशय सुंदर मुलाखत .. दिलीप प्रभावळकर सर इतके मोठे कलाकार पण इतका साधेपणा वागण्यात. खरंच जी माणसं मुळातच इतके कौशल्यवान असतात तितकेच ते जमिनीला जुडलेल पण असतात❤🙏
Great timing, I’m going to see chimanrao te Gandhi tomorrow in Berlin
Nice interview.. came to know Dilip Prabhakarwalar personally for the first time.
No words for this man! I was hoping he would mention salsood serial. It was one of the best act of his. Request you to please upload it on TH-cam.
खूप छान मुलाखत पहावयास मिळणार.धन्यवाद.