सिद्धबेट आळंदी | Siddhabet Alandi | Alandi |आळंदी दर्शन | शंभर पैकी नव्वद लोकांनी पाहिले नसेल हे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
  • सिद्धबेट आळंदी | Siddhabet Alandi | Alandi |आळंदी दर्शन | शंभर पैकी नव्वद लोकांनी पाहिले नसेल हे.
    श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आयष्यातील अविभाज्य ठिकाण म्हणजे सिद्धबेट.
    श्री ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाणारे प्रसिध्द ठिकाण म्हणजे सिद्धबेट होय.
    संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई यांना वाळीत टाकल्या नंतर ते याच सिद्धबेटात वास्तव्य करत होते.
    ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण त्यांच्या भावंडांसोबत म्हणजेच निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई सोबत सिद्धाबेटात गेले.
    सिद्धाबेटात माउलींनी बाललीला, चिंतन, मनन, योग आणि अभ्यास केला.
    तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वाचे प्रसंग येथेच घडले.
    जसे... ज्ञानेश्वर महाराजांच्या पठीवर भाजलेले मांडे, मुक्ताईचे ताटीचे अभंग,
    ज्ञानेश्वर महाराजानी चालवलेली निर्जीव भिंत,
    ज्ञानेश्वरीचा अभ्यास.
    सिद्धाबेटाचे महत्व पुराण काळापासून आहे.
    सिद्धाबेटाचे वर्णन करताना संत नामदेव महाराज यांचा अभंग आहे..
    आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
    चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय वर्ण ॥२॥
    विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव | स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
    नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥
    परंतु सिद्धाबेटाची आत्ताची परिस्थिती विदारक आहे. जागोजागी कचऱ्याचे
    साम्राज्य, दारुड्याचा हक्काचा अड्डा, लफडेबाज जोडप्यांसाठी आडोश्याची
    जागा, जनावरांचे चरण्याचे कुरण, विकास कामांचा अभाव, इंद्रायणीतल
    जलपर्णी आणि तिचा पसरणारा दुर्गंध... हे सर्व काही असह्य आणि
    अक्षम्य आहे.
    ही परिस्थीती बदलली पाहिजे. आता आपली जबाबदारी आहे ही गोष्ट
    प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची. त्यासाठी एक जबाबदारी म्हणून
    हा व्हिडिओ शक्य होईल तेवढा शेअर करा..
    जय हरी माऊली
    Alandi kalash movement
    Alandi live
    Aalandi live
    Alandi live darshan today
    Alandi darshan
    Dehu alandi
    Alandi News
    Alandi mandir kalash
    Alandi status
    Devachi Alandi
    Dnyaneshwar Mauli serial
    Sant Onyaneshwar movie
    Dnyaneshwar Mauli
    Onyaneshwar Maharaj
    Dnyaneshwar mauli song
    Dnyaneshwar mauli serial episode 1
    Dnyaneshwar Mauli serial latest episode
    Sant Onyaneshwar Maharaj
    Dnyaneshwar Mauli status
    Dnyaneshwar Maharaj serial title song
    Sant Onyaneshwar Maharaj Marathi movie
    Alandi History
    Sanjivan samadhi sohala 2022
    indrayani kathi devachi alandi
    sant Onyaneshwar maharaj sanjivan samadhi sohala 2022
    samadhi sohala 2022
    आळंदी पालखी सोहळा 2022
    इंद्रायणी काठी देवाची आळंदी
    समाधी घेतली आळंदी
    सोडुन आळंदी पुणे पालखी आली जेजुरीला
    ज्ञानेश्वर माऊली मालिका
    संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र
    मांडे कसे बनवतात
    मांडे रेसिपी
    मांडे मराठी रेसिपी
    संत मुक्ताबाई
    संत सोपान महाराज
    आळंदी मधील ठिकाणे
    आळंदी लाईव्ह
    आळंदी मंदीर दाखवा
    आळंदीचे मंदीर
    देहू आळंदी मंदीर
    आळंदी इतिहास
    आळंदी माहिती
    इंद्रायणी नदी
    भागीरथी कुंड आळंदी
    संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा 2022
    ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा
    संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2022
    आळंदी यात्रा 2022
    #सिद्धबेट
    #आळंदी
    #ज्ञानेश्वरमाऊली
    #Siddhabet
    #Alandi
    #सिद्धबेत
    #पाऊलवाटा
    #Paulwata
    #Aalandi
    #Alandi2022
    #AlandiStatus
    #Ganeshkondalkarvloge
    #viral
    #video
    #youtube
    #kokankar
    #कोकण
    #dailyvlogs
    #लग्नसोहळा
    #marathi_wedding
    #lagansong
    #dailly
    #कोकणातील
    #gavakadchyagoshti
    #gavakadchavlog
    मित्रानो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ ला like करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका जर तुम्हाला माझ्या या आधीच्या व्हिडिओ बघायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    १). My First Vlog
    • My first vlog | my fir...
    २). Dighi Hill's Pune Vlog
    • Dighi Hill's Pune Vlog...
    ३). अचानक निघालो गावाला कोकणात
    • अचानक निघालो गावाला ||...
    4). गावाकडचं लग्न आणि धमाल मस्ती पार्ट 1
    • गावाकडचं लग्न आणि धमाल...
    5). गावाकडचं लग्न आणि धमाल मस्ती पार्ट 2
    • गावाकडचं लग्न आणि धमाल...
    6). मित्रांसोबत गेलो जंगलात आंबे काढायला
    • मित्रांसोबत गेलो जंगला...
    7). गावच्या नदीवरची अगळीवेगळी मज्जा
    • गावच्या नदीवरची अगळीवे...
    8). गावाकडचं लग्न ते झालं शहरात
    • गावाकडचं लग्न ते झाल श...
    मनापासून धन्यवाद 🙏
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या...

ความคิดเห็น • 20