जय गिरनारी जय दत्तात्रेय
सुंदर छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद किरण दादा 🙏🏻🌹सर्वाना हा व्हिडिओ प्लीज share करा आणि channel ला subscribe करा 👍🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Excellent video and information. Thanks
Thank you Uday kaka 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
Khup chan dada tumcha mule parikrama manane karta aali jay girnari🙏
धन्यवाद 🙏🏻पुढच्या वेळेस कांचन ताई तुम्ही नक्की या 🙏🏻⛰️जय गिरनारी
जय गुरू श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त☘️☘️☘️ 👏👏👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, जय गिरनारी 🙏🏻सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा 🌹🌹🌹🌹
खुप छान गिरनार परिक्रमा घडवलीत.खुप खुप धन्यवाद भाऊ
धन्यवाद अदिती ताई 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻तुमच्या whats app ग्रुप वर नक्की link पाठवावी ही विनंती 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
जय गुरदेव दत्त
🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹channel ला नक्की subscribe करा 👍🏻धन्यवाद
दादा आज माला पसाद मिळाला गिरनारावरून श्री गुरूदेव दतत 🙏🙏
Jai Girnari 🚩🙏
Jai Girnari 🙏🏻 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
गिरणारची खूप खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हच्या मुळे गिरणारचे संपूर्ण दश॔न मिळाले मन प्रसन्न झाले खूप खूप धन्यवाद नमस्कार
धन्यवाद संजय दादा 🙏🏻असेच आमच्या पाठीशी राहा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
जय गिरनारी
२२ नोव्हेंबर २३ येत्या परिक्रमेत आमचाही ग्रुप येणार आहे हि माझी दुसरी परिक्रमा आहे.
असे म्हणतात कि तेहतीस कोटी देव परिक्रमेत येतात त्याचाही एक अनुभव मला आला.
तसेच परिक्रमेत भारतातले सर्व साधू नागा साधू यांचेही दर्शन घडते
प्रत्येकाने आयुष्यात एक तरी गिरनार परिक्रमा करावी हि सर्व दत्त भक्तांना विनंती
संतोष दादा अगदी बरोबर आहे तुमचे 🙏🏻🌹जय गिरनारी 🙏🏻🌹प्लीज subscribe आणि सर्वाना व्हिडिओ share करा 🌹धन्यवाद 🙏🏻
Bhau amhi pn yenar ahe..mla aapla no dya mhnje group join krta yeyil..Jay girnari...
Ami girnarla somnathla dwarka brch kahi aste trip mdhe prtyek vrshi...pn prikrma kraychiye ti ya vrshi krnar ahot..
विजय दादा खूप गर्दी असल्या कारणाने आम्ही पुढच्या वेळेस परिक्रमा करणार आहोत 🙏🏻🌹जय गिरनारी 🌹🙏🏻💐
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
🙏🔱🌺श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🔱🌺🙏
खूपच सुंदर,यावेळी आम्ही सुधा परिक्रमेत होतो
😄धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video in your groups 👍
जय गिरनारी 🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे. एक रात्र मुक्काम केला तर परिक्रमा नक्कीच शांतपणे पूर्ण करता येईल. पण इतक्या गर्दीत सकाळी उठल्यावर संडास ला जाण्याची सोय कशी होते हा प्रश्न पडलाय. प्रश्न विचित्र वाटला तरी genuine आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻तुमचं अगदी बरोबर आहे natural call चा प्रॉब्लेम आहे. पण त्याला पण एक पर्याय आहे गुरुषीखराच्या अगदी apposite side ला nature मध्येच सकाळी लवकर उठून तुम्हाला जागा शोधावी लागेल. 🙏🏻
Enjoyed virtual girnar parikrama. Very good . Thanks 🙏
😄😄thank you, ya its actually feel you walk in parikrama 👍please share this virtual video 🙏🏻
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।दिग्गम्बरा ,दिग्गम्बरा श्रीपाद वल्लभ दिग्गम्बरा ।। श्री स्वामी समर्थ ।। जय गिरनारी ।।
जय गिरणारी … 🙏🌹
खुप छान…
आम्ही पण त्याचवेळी परिक्रमा करत होतो..
पुन्हा केली, तुमच्या बरोबर…
जय गिरणारी… 🙏
अरे वा मस्त 👌🏻खूप छान जय गिरनारी 🙏🏻सर्वाना हा विडिओ नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏Dhanyavad tuhmcha mule aamhi gharat basun guru Girnar parikrama pahili keli aani maja Aai la pan dhakhvli thanks
Kiti mehanat gheun bnvla video😮va!
Dev dattta , jai girnar
Dhanyawad 👍🏻channel la subscribe nakki kara 🙏🏻sarvana nakki share karave 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 👍🏻🌹
खुप छान माहीती मिळाली तू म्हणतोस तसे सकारात्मक विचार ठेवून मी सुध्दा परिक्रमा करणार श्री दत्तगुरु माझी परिक्रमा करुन घेतील माझे वय आता 65 पुर्ण आहे
तुमची नक्की पुर्ण होईल परिक्रमा 🙏🏻पुर्ण विश्वास ठेवा आणि परीक्रमा उचला 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
जय गुरुदेव दत्त
जय गिरनारी
व्हिडिओ पाहिला,खूप आवडला.मी गेली दोन वर्ष परिक्रमेला जाण्याचा विचार करतो आहे पण अजून मी जाऊ शकलो नाही.,मात्र आपला व्हिडिओ पाहिला आणि परिक्रमा केल्या सारखे वाटले .खूप खूप धन्यवाद .
व्हिडिओ मध्ये निघायच्या वेळी सकाळचे 7 वाजले आहेत असे सांगितले ,तसेच मुख्य मुख्य ठिकाणी किती वाजता पोहोचला हे सांगितले असते तर आमच्या सारख्या नवीन यात्रे करुणा सोपे झाले असते.
पुन्हा एकदा व्हिडिओ खूप सुंदर
जय गुरुदेव दत्त ,जय गिरनारी
धन्यवाद
Laxman दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻नक्की परत जर video बनवला तर सगळे स्पॉट वेळे सकट नीट परत सांगेन 🙏🏻जय गिरनारी 🌹🌹🌹🌹
दादा खुप छान धन्यवाद.. आपला गाणगापूर चा video पहिला आपण संपूर्ण माहिती दिलीत.. नवीन जाणाऱ्यांना अगदी घरबसल्या माहिती मिळाली जेणेकरून गानगापूर ला जाऊन संपूर्ण दर्शन करणे सुलभ होईल त्यासाठी खूप धन्यवाद.. 👏🏻 आणि आपल्याला शुभेच्छा पुढील video साठी...श्री गुरुदेव दत्त
प्रमोद दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करावे म्हणजे सगळ्यांना दर्शन मिळेल 🙏🏻🌹स्वामी हो
Talekar..gurunath..kankavali..
Khup chan. Parikrama pahun swatahe parikrama karavi ase vatat aahe. Dattkrupa zali tar tehe nakki shakya hoil. Digambara digambara shreepad vallabh digambara. Jay girnari 53:25 53:25
नक्की परिक्रमा होईल तुमची 100% इच्छा शक्ती ठेवा 👍🏻महाराज नक्की संधी देतील 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
खूप छान वाटलं. असं वाटलं आम्ही सुद्धा परिक्रमा झाली.
धन्यवाद पल्लवी ताई, सगळ्यांची परिक्रमा व्हावी त्याच्यासाठीच विडिओ बनवला आहे 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Gurunath..k..talekar..
Tuza ha baghitlela 1st ch video. Kharach khup aabhar . Parikramebaddal barach aikal hot, ya janmat tari girnar parikrama hon ashakyach pan ya video chya madhyamatun ti anubhavata aali... asech chaan chaan video banvat ja. Jenekarun je asha thikani javu shakat nahi te nidan video baghun tari samadhani hotil..tumhi kharach khup nashibwan aahat ki tumchyakadun swamini parikrama karun ghetali. 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏
स्मिता ताई पहिले तर तुमचे खूप खूप आभार आणि माझे या चॅनलचे हेच उद्देश्य आहे की ज्यांना ज्या ज्या ठिकाणी पोचता येत नाही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचे 🙏🏻व त्यांना माहिती व दर्शन घडवून द्यायचे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🌹असेच तुमचे आशीर्वाद नेहमी असू द्या 🙏🏻💐
जय गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸खूपच मस्त विडिओ आहे... तुम्ही बरीच माहिती पुरवली., 🙏🏼
जय गिरणारी 💐💐💐
दादा आपल्या सर्वांची परिक्रमा पाहून डोळ्यात आनंद अश्रू आले खूप खूप खूप समाधान मिळाले जणू काही मनापासून माझी परिक्रमा झाली, खूप समाधान मिळाले, दत्तमहाराजांची कृपा आहेच आणि स्वामी पाठीशी आहेत त्यामुळे आपल्याला हे भाग्य प्राप्त झाले की आपण ह्या परिक्रमेचा एक भाग बनलो आहोत.
श्री गुरुदेव दत्त.
गौरव दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या अश्या कंमेंट मुळे एक नवीन उत्साह अजून छान व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते 🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻महाराज तर आहेतच बरोबर त्याबरोबर तुमचे म्हणजेच माझ्या explore with jaigurudev परिवाराचे अनेक आशीर्वाद आहेत 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा गिरनार परिक्रमे करता. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. आम्ही पण तिथे होतो आठ तारखेला फक्त गुरुशिखर केलं गुरु शिखराची आमची तिसरी वारी आहे. आता हा व्हिडिओ पाहून आता पुढची इच्छा परिक्रमा. अशीच व्हिडिओ टाकत राहा लोकांना जागृत करा. जय बाबा गिरनारी. जय गुरुदेव दत्त...
खूप खूप धन्यवाद प्रकाश दादा 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दादा आम्ही पण same ठिकाणी थांबलो होतो जिथे आत्ता तुम्ही थांबला आहात. 2022 ला. ह्या वर्षी ही जाणार आहे. जय गिरनारी. गुरुदेव दत्त🙏🙏
मला ही गिरनार परिक्रमा करणाची तीव्र इच्छा आहे. पण मी पायाने अधू असलेने माझी इच्छा कधी पूर्ण होईल ती गुरूदेव दत्त यांच्या कृपेने ,बघूया.
रघुनाथ दादा काही काळजी करू नका 🙏🏻परिक्रमे साठी तुमची महाराज नक्की निवड करतील फक्त एक करा तुमची इच्छा शक्ती प्रबळ ठेवा 🙏🏻आणि महाराजांना प्रार्थना करत राहा 🙏🏻नक्की पुर्ण होईल परिक्रमा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹🌹🌹
अमोल मैय्या मिट सदस्य उदयदादांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठवला . मी तर तुझे व्हिडीओ बघतेच . श्री गुरूदेव दत्त . अमोल तुझे सर्व व्हिडीओ छान असतातच . मी पण मानसिक परिक्रमा तुमच्या बरोबर करत आहे .
आमचा नर्मदा मैय्या मिट ग्रुप आहे . म्हणजे मी फक्त सदस्य आहे . त्यातील काही सदस्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे . संतोषदादा कुलकर्णी यांचे नर्मदा परिक्रमेचे व्हिडीओ आहेत खुपच छान माहिती पुर्ण आहे बघ सवडीने .
Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata Shreegurutatajaitata 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती
Shoes कोणते वापरावेत
ताई धन्यवाद 🙏🏻shoes कुठले पण वापरू शकता तुम्ही पण माती वरून घसरणार नही असे वापरावेत, ग्रीप चांगली pahije 🙏🏻🌹
तुम्ही कधी परिक्रमा करायला जातात . माझी पण खुप परिक्रमा करायची ईच्छा आहे . माझी ईच्छा पुर्ण होईल का ? . आणि तुम्ही कुठुन निघता .
ताई नक्की इच्छा पूर्ण होईल 🙏🏻 कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा मध्ये परिक्रमा असते शक्यतो नोव्हेंबर महिन्यामध्ये येते 🌹
🙏🏼 दादा आपण कुठल्या सिटी मधून आहात मी नाशिक मधे राहते मी ही परिक्रमा केली आहे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पण केली आहे
या वर्षी करणार असाल तर कृपया मला सांगाल ka
अंजली ताई मी डोंबिवली मध्ये राहतो 🙏🏻ह्या वेळेस जाणार असेल तर कळवतो 👍🏻जुलै च्या 15 पर्यंत मला एकदा आठवण करा 🙏🏻धन्यवाद 🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Video baghun khup chan vatla. Parikrama karnyachi iccha zali ahe. Tumhi group karun gheun jata ka? Contact details pathva.
Dhanyawad Priyanka tai 🙏🏻ho jyana jyan mazya barober yeache aahe tyana me gheun jato hi yatra aapali no profit no loss madhe aste je me samjato maharajanchi aadnya aahe 🙏🏻shri gurudev datta
Whats app contact - 9619707112
Enjoying your videos Sir though I don’t understand Marathi well
Excellent information in every videos..,
Sir how many days needed to do this girnar Parikrama?
How do one contact you?
Thank you so much Rajashree 👍if you want you can walk all 38 km in one day but better to walk in 2 days also in this parikrama have very tremendous positive vibration if you feel, so must go in next year for girnar parikarma 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463 please let me know if your group is organising next year as in my circle nobody else is interested .. Just one week ago completed Sri Narmada Parikrama by vehicle… Very much interested in visiting Datta kshetras! I’m from blore and I can join your group… JAI GURUDATTA 🙏🏼🙏🏼
Ok understand 👍will let you know next year. Do one thing you just text message me in ending of june month because 4 months before we have to book tickets 👍
मला पण करायची आहे परिक्रमा. तुम्ही परत जाणार असाल तर मला नक्की कळवा. जय गुरुदेव दत्त
नक्की आरती ताई 🙏🏻पुढच्या वर्षी करणार आहोत 🙏🏻9619707112 ह्या नंबर ला jully 2024 ला आठवण करावी 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
2024 madhe girnar parikrameche sathi chya dates kay ahet? Tumhi sangitale ki fact 5 divas parikrama kru shakto tr plz dates sanga
नमस्कार 🙏🏻हो परिक्रमा ही कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा मध्ये 4 दिवसात असते, 2024 नोव्हेंबरला 12 तारखेपासून 15 नोव्हेंबर मध्ये परिक्रमा आहे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Mala pan prikrima
खूप छान माहीती मिळाली.ही किती दिवसांची परिक्रमा आहे?दिवसाला किती अंतर चालव लागतं?
गिरनार परिक्रमा 40km असते फॉरेस्ट चे गेट फक्त 5 दिवस ओपन होतात कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा 🙏🏻त्या 5 दिवसात तुमच्या वर आहे किती चालायचे आहे ते 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻व चॅनेल ला subscribe नक्की करावे 🙏🏻
Jay girnar tumca gurup aaheka
जय गिरनारी 🙏🏻हो ह्या वेळेस 37 जाणं होतो आम्ही 🙏🏻⛰️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दादा माला पण सांगा तूमी परत कधी आहे ते गिरनारला श्री गुरूदेव दतत 🙏🙏🙏
Tai aamhi 29 December la girnar la aahot 🙏🏻shri gurudev datta 🙏🏻🌹💐
Hello dada..ya varshi aamhala pn yaych ahe..please date ani cost sanga plz
Poorva Tai hya varshi janar nahi aamhi 🙏🏻🌹shri gurudev datta 🌹🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️स्वामी हो 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की पाठवा 👍🏻धन्यवाद