- 76
- 582 039
Ganesh Kondalkar Vlog
India
เข้าร่วมเมื่อ 11 เม.ย. 2023
नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्युब चॅनलवर
ज्याचं नाव आहे Ganesh Kondalkar Vlogs. मित्रांनो मला माझ्या स्वतःच्या नावाने TH-cam Channel सुरू करायचा होता त्यामुळे चॅनल च नाव काय ठेवायचं याचा जास्त विचार केला नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक मराठी माणूस आपला TH-cam channel सुरु करतोय तर त्याला आपण सर्व भरभरून प्रेम द्याल आणि support कराल अशी आशा करतो.
धन्यवाद...!!🙏

"तरडगाव" माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण | #Ganeshkondalkarvlogs #वारी
"तरडगाव" माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण | #Ganeshkondalkarvlogs #वारी
मंडळी या व्हिडिओ मध्ये मी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि तरडगाव येथे झालेलं पहिलं उभे रिंगण या व्हिडिओमध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे..
🙏🏻॥ जय जय रामकृष्ण हरि ||🙏🏻
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४
th-cam.com/video/DSuQzH2x6cQ/w-d-xo.htmlsi=XWTyA7H-4iAM7rfu
#wari #palkhi #pandharpur #mauli #वारी #वारकरी #वारकरी #माऊली #रिंगण #पालखी #आषाढी #आषाढीवारी #तरडगाव-रिंगण #माऊली_पालखी #वाल्हे #लोणंद #निरा #पालखी_सोहळा #पंढरपूर #आळंदी #ज्ञानेश्वर_माऊली #विठ्ठल #Taradgaon #Ringan #wari #Palkhi #Ashaadi #lonand #nira #Aalandi #Pandharpur #Pallkhi_Sohala #Pandharpur_Darshan #Palkhi_Sohala_2024 #viral #TH-cam #Video #marathi #temple #mandir #santdnyaneswarmaharaj #santtukarammaharaj #wari2024 #waari2024 #santtukarammaharaj #ashadhiwari2024 #palakhi #मुक्ताई_पालखी_सोहळा_2024 #मुक्ताबाई #muktainagar #muktabaipalkhisohala2024
.
.
.
.
मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ ला like (लाईक) करा, Shere (शेअर) करा आणि आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
.
.
.
मनापासून धन्यवाद 🙏
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या...
Thanks for Watching...🙏😊
----------++++++++-----------

มุมมอง: 2 289
วีดีโอ
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ | Ashadhi wari 2024 | Pandharpur wari 2024 | आषाढी वारी
มุมมอง 128K6 หลายเดือนก่อน
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ | Ashadhi wari 2024 | Pandharpur wari 2024 | आषाढी वारी होय होय वारकरी | वारी चुको न दे हरि ॥ या आत्मियतेने हा वैष्णवांचा मेळा पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते तर कधी अध्यात्मिक लोकशाहीचा अनुभव येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारीच्या व्यवस्थापनाचे धडे शिकायला मिळतात.... मंडळी या व्हिडिओ मध्ये मी श्री क्षेत्र आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दाखविण्याचा ...
2024 ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा | आषाढी पायवारी 2024 | आषाढी वारी 2024 #पालखी
มุมมอง 1.7K6 หลายเดือนก่อน
2024 ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा | आषाढी पायवारी 2024 | आषाढी वारी 2024 #पालखी 🙏🏻 राम कृष्ण हरी मंडळी आपण या व्हिडिओमध्ये, संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान सोहळा आणि पालखीचा आळंदी मधला आजचा मुक्काम कुठे असणार आहे ते पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओ ला सुरूवात करू. 🙏🏻जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻 #santdnyneshwarmaharaj #maulitemple #maulialandi #music #santdnyneshwarmahara...
श्री महागणपती रांजणगाव | अष्टविनायक दर्शन | Ranjangaon Mahaganpati #Ganpatibappa #गणपती #बाप्पा
มุมมอง 2416 หลายเดือนก่อน
श्री महागणपती रांजणगाव | अष्टविनायक दर्शन | Ranjangaon Mahaganpati #Ganpatibappa #गणपती #बाप्पा ओम गं गणपतये नमः नमस्कार मंडळी जय शिवराय, मित्रांनो, मी गणेश कोंडाळकर, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनेल वरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर व्लॉग्स. . . आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक आसलेल्या महागणपती रांजणगाव येथे. अष्टविनायकातील सर्वांत शेवटच...
इथेच शाहिस्तेखानाची बोटे कापली होती | लाल महाल पुणे | lal Mahal Pune #Ganesh_kondalkar_vlogs #pune
มุมมอง 1527 หลายเดือนก่อน
इथेच शाहिस्तेखानाची बोटे कापली होती | लाल महाल पुणे | lal Mahal Pune #Ganesh_kondalkar_vlogs #pune
माझ्या कोकणातल्या गावची नदी | Kokan Village Vlogs | #Konkan #Raigad #Mahad #waki_khurd #konkanvlogs
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
माझ्या कोकणातल्या गावची नदी | Kokan Village Vlogs | #Konkan #Raigad #Mahad #waki_khurd #konkanvlogs
कोकणातलं गली क्रिकेट | Gully Cricket | गावाकडचं गली क्रिकेट | Night Box Cricket, Kokan Village Vlogs
มุมมอง 4078 หลายเดือนก่อน
कोकणातलं गली क्रिकेट | Gully Cricket | गावाकडचं गली क्रिकेट | Night Box Cricket, Kokan Village Vlogs
गावच्या सप्ताह निमित्ताने महिला व मुलांसाठी केले खेळांचे आयोजन | Konkan Vlogs #Raigad #Mahad #wakikh
มุมมอง 5988 หลายเดือนก่อน
गावच्या सप्ताह निमित्ताने महिला व मुलांसाठी केले खेळांचे आयोजन | Konkan Vlogs #Raigad #Mahad #wakikh
माझ्या गावची मानाची काठी (दिंडी) व पालखी सोहळा | हनुमान जन्मोत्सव | #Hanumanjayanti #कोंकण #रायगड
มุมมอง 5978 หลายเดือนก่อน
माझ्या गावची मानाची काठी (दिंडी) व पालखी सोहळा | हनुमान जन्मोत्सव | #Hanumanjayanti #कोंकण #रायगड
या मंदिराचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. Iskcon Temple Pune | इस्कॉन मंदिर |
มุมมอง 54K9 หลายเดือนก่อน
या मंदिराचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते झाले. Iskcon Temple Pune | इस्कॉन मंदिर |
तोरणा किल्ला (हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले) Torna Fort #Torna_Killa #Tornatrek #प्रचंडगड
มุมมอง 3579 หลายเดือนก่อน
तोरणा किल्ला (हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले) Torna Fort #Torna_Killa #Tornatrek #प्रचंडगड
Gudi Padwa Status | Gudhi Padwa 4k Hd Status | Marathi Wishes Status | #gudipadwa2024 #shorts #गुढी
มุมมอง 1079 หลายเดือนก่อน
Gudi Padwa Status | Gudhi Padwa 4k Hd Status | Marathi Wishes Status | #gudipadwa2024 #shorts #गुढी
तोरणा किल्ला संपुर्ण ट्रेक | Torna Trek Full Information Part-1. Torna fort #Torna_Killa #प्रचंडगड
มุมมอง 1979 หลายเดือนก่อน
तोरणा किल्ला संपुर्ण ट्रेक | Torna Trek Full Information Part-1. Torna fort #Torna_Killa #प्रचंडगड
कोकणातील शिमगा महोत्सव 2024 | Kokan Vlogs | होळीचा सण | कोकणातील पारंपारिक पद्धतीचा शिमगा सण 😍Part-2
มุมมอง 4079 หลายเดือนก่อน
कोकणातील शिमगा महोत्सव 2024 | Kokan Vlogs | होळीचा सण | कोकणातील पारंपारिक पद्धतीचा शिमगा सण 😍Part-2
कोकणातील शिमगा महोत्सव 2024 | Kokan Vlogs | होळीचा सण | कोकणातील पारंपारिक पद्धतीचा शिमगा सण 😍Part-1
มุมมอง 4029 หลายเดือนก่อน
कोकणातील शिमगा महोत्सव 2024 | Kokan Vlogs | होळीचा सण | कोकणातील पारंपारिक पद्धतीचा शिमगा सण 😍Part-1
माझ्या गावच्या अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन | Kokan Village Vlogs | कोकणची माणसं
มุมมอง 30110 หลายเดือนก่อน
माझ्या गावच्या अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन | Kokan Village Vlogs | कोकणची माणसं
Imagicaa Theme Park All Rides Tour | Imagicaa Tickets | Adlabs imagica Theme Park Khopoli #imagica
มุมมอง 1.6K10 หลายเดือนก่อน
Imagicaa Theme Park All Rides Tour | Imagicaa Tickets | Adlabs imagica Theme Park Khopoli #imagica
१२५ वर्षापूर्वीचा ऐतिहासिक राजवाडा 😍 आगाखान पॅलेस | Aga khan Palace | #Pune
มุมมอง 37110 หลายเดือนก่อน
१२५ वर्षापूर्वीचा ऐतिहासिक राजवाडा 😍 आगाखान पॅलेस | Aga khan Palace | #Pune
मुंबई यात्रा | मुंबई दर्शन | मुंबई पर्यटक स्थळ | फॅमिली सोबत मुंबई पिकनिक |
มุมมอง 30310 หลายเดือนก่อน
मुंबई यात्रा | मुंबई दर्शन | मुंबई पर्यटक स्थळ | फॅमिली सोबत मुंबई पिकनिक |
संपूर्ण आळंदी दर्शन | Alandi Darshan | संत ज्ञानेश्वर समाधीस्थळ | Sant Dnyaneshwar Alandi
มุมมอง 41011 หลายเดือนก่อน
संपूर्ण आळंदी दर्शन | Alandi Darshan | संत ज्ञानेश्वर समाधीस्थळ | Sant Dnyaneshwar Alandi
दासबोध ग्रंथ जन्मस्थान | आध्यात्मिक शक्ती शिवथरघळ येथे GPS सुद्धा चालत नाही | Shivtharghal, सुंदर मठ
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
दासबोध ग्रंथ जन्मस्थान | आध्यात्मिक शक्ती शिवथरघळ येथे GPS सुद्धा चालत नाही | Shivtharghal, सुंदर मठ
कोकणातील गौरी गणपती विसर्जन | ganpativisarjan 2023 | koknatil ganpati utsav | #Konkan | कोकण
มุมมอง 680ปีที่แล้ว
कोकणातील गौरी गणपती विसर्जन | ganpativisarjan 2023 | koknatil ganpati utsav | #Konkan | कोकण
लोहगड" इथेच महाराजांनी खजिना ठेवला होता 😍| Lohagad Fort | लोहगड किल्ला | Lohgad Fort | Lohagad Trek
มุมมอง 915ปีที่แล้ว
लोहगड" इथेच महाराजांनी खजिना ठेवला होता 😍| Lohagad Fort | लोहगड किल्ला | Lohgad Fort | Lohagad Trek
300 वर्षांपूर्वीचा "मस्तानी तलाव" / आणि शनिवार वाड्याकडे जाणारा भुयारी मार्ग 😱 | Mastani Talav, Lake
มุมมอง 386ปีที่แล้ว
300 वर्षांपूर्वीचा "मस्तानी तलाव" / आणि शनिवार वाड्याकडे जाणारा भुयारी मार्ग 😱 | Mastani Talav, Lake
आत्तापर्यंतचा सर्वात जबरदस्त ट्रेक 😱🥵 तिकोना किल्ला | Tikona Fort | Tikona Killa | Monsoon Trek Vlog
มุมมอง 300ปีที่แล้ว
आत्तापर्यंतचा सर्वात जबरदस्त ट्रेक 😱🥵 तिकोना किल्ला | Tikona Fort | Tikona Killa | Monsoon Trek Vlog
नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर | Narayanpur Datta mandir | Balaji Temple Pune - Prati Balaji Mandir 😍
มุมมอง 3.9Kปีที่แล้ว
नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर | Narayanpur Datta mandir | Balaji Temple Pune - Prati Balaji Mandir 😍
किल्ले पुरंदर - संभाजी महाराज यांचे जन्म स्थान | Purandar fort | Purandar Killa #purandar #pune
มุมมอง 505ปีที่แล้ว
किल्ले पुरंदर - संभाजी महाराज यांचे जन्म स्थान | Purandar fort | Purandar Killa #purandar #pune
Neral Waterfall | One Day Trip Near Pune,Safe Waterfall | Must Visit Waterfall | Angdewadi waterfall
มุมมอง 194ปีที่แล้ว
Neral Waterfall | One Day Trip Near Pune,Safe Waterfall | Must Visit Waterfall | Angdewadi waterfall
स्वराज ची धम्माल मस्ती 😍 फॅमिली सोबत गेलो गार्डन मध्ये फिरायला | पुणे महानगरपालिका उद्यान | #pune 🔥
มุมมอง 205ปีที่แล้ว
स्वराज ची धम्माल मस्ती 😍 फॅमिली सोबत गेलो गार्डन मध्ये फिरायला | पुणे महानगरपालिका उद्यान | #pune 🔥
Ramdara Temple Pune | रामदरा मंदिर पुणे | One day picnic near pune | must visit temples pune | 🙇🏻👏
มุมมอง 302ปีที่แล้ว
Ramdara Temple Pune | रामदरा मंदिर पुणे | One day picnic near pune | must visit temples pune | 🙇🏻👏
khup chan mhati dili 🙏🙏jai mauli🙏
Khoop...sundar.....💓
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Nice
Thank you 🙏🏻
....Khoop. sundar....💓
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Very very good
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
Very nc...me ya mandir acha shejarcha building madhech rahte...
हो का. खूप छान 🙏🏻
खुप छान माहिती सांगितली sir radhekrushn
🙏🏻 राधे राधे 🙏🏻
Radhe Radhe
🙏🏻राधे राधे🙏🏻
❤Radhe Radhe
🙏🏻राधे राधे 🙏🏻
Jai Hari mauli
🙏🏻जय हरी 🙏🏻
जय हरी
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
😂😂
true
जस आहे तसच यूट्यूब वर मी विडीओ बनवले आहे तरडगाव येथील रिंगण सोहळ्याचा
Ok
खूप छान व्हिडिओ आहे 🙏🏻 आम्हाला घरी बसून माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण बघायला मिळाले. खूप छान व्हिडिओ बघून मन प्रसन्न झालं 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙇🏻♀️🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
Ram krishna hari
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🚩
रामकृष्णहरी माऊली
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
🙇🏻♀️🙏🏻
माऊली आपण जो सोहळ्या चा व्हिडिओ दाखवला त्या मध्ये वारकरी संप्रदाय नित्यनेमाने भजन करणारे दिंड्यांचे प्रक्षेपण करण्यात यावं बाकी सर्व ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी कळावे आपला सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर महाराष्ट्र मानवता धर्म वारकरी महासंघ अध्यक्ष
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻 खरं तर माऊली तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण कसं आहे ना, सगळ्यांच दिंड्यांच भजन दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि मग जर मोठा व्हिडिओ असेल तर लोकांना बघायला कंटाळा येतो. आपल्या लोकांना कमी वेळेत खूप काही पहायचं असतं. आणि म्हणून मग आम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं दाखवता येईल हे बघावं लागतं. व त्या कारणास्तव आपण व्हिडिओ मध्ये भजन करणाऱ्या दिंड्यांचे प्रक्षेपण फार कमी दाखवलेलं आहे. 🙏🏻धन्यवाद माऊली 🙏🏻 आपण दिलेला सल्ला हा आमच्या साठी खूप मोलाचा आहे. असंच आपलं प्रेम आमच्यावर राहू द्या. राम कृष्ण हरी....!!🙏🏻
🙏🙏🙏🌻🌹🌻🌹🌻🌹🕉 जय राम कृष्ण हरी.🌹🌻🌹🌻🌹🌻🙏🙏🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
लयभारी माऊली
🙏🏻धन्यवाद माऊली 🙏🏻
आजी खूपच हुशार आहे.. मुलाखत देतात..😂😂
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻 खूप लांबून आल्या होत्या त्या आज्जी.😊
खरंच ह्याच मागील कर्म खूप छान आहे.. म्हणून आज विठ्ठल ले परब्रह ने हे काम त्यांच्याकडे सोपावलं आहे.. राम कृष्ण हरी
आगदी बरोबर आहे माऊली.. यांचा आनंद गगनात मावेना इतका होता.🙏🏻😊 आम्ही सुद्धा धन्य आहोत की आम्हाला इतक्या जवळून वारी पाहायला मिळते
वारकरांसारखं नशीबवान आणि श्रीमंत या जगात कोणीही नाही..
विट्टल विट्टल
फोनवर बघता ना ही भरून येते..डोळ्यातून आपोआप पाणी येते
Ramkrishna Hari
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी❤
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
Ram kridhna hari
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
Ram karshan hari
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय खूप खूप सोहळा आवडला
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
खूप छान. जय राम कृष्ण हरी
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
🎉❤🙏Ram Krishna Hari🙏❤🎉
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
!! जय हरी माऊली !!
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
🙏🙏
🙏🏻जय हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
🙏🏻जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻
Ramkrushn hari .palkhi sohala pahun man prassan hote .
राम कृष्ण हरी माऊली.🙏🏻
राम कृष्ण हरी 👏👏👏👏👏👏👏👏
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
Ram Krushna Hari Mauli......,
राम कृष्ण हरी
Jai Jai ramkrushna hari
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे ज्ञानेश्वर माऊली
🙏🏻धन्यवाद माऊली 🙏🏻
माऊली ❤
🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻