सिद्धबेट आळंदी | Siddhabet Alandi | Alandi | आळंदी दर्शन | आळंदी मधील हे ठिकाण पाहिले आहे का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว +35

    माऊलीचें निवास स्थान..सिध्दबेेट ..मी गेलेय..इतकं मन शांत, मानसिक शांती मिळाली होती..पण आज अशी सिध्दबेटाची अवस्था पाहूनच ह्रदयात कळ आली. मन आक्रंदन करु लागले.😢😭 सिध्दांच्या निवासाची अशी अवस्था करणारे मोठी माणसंच आहेत जे आळंदीचे रहिवासी आहेत. आळंदीच्या रहिवाशांंकडूून ही अपेक्षाच नाही..🥺😢 स्थानिक पातळीवर सिध्दबेटाचं महात्म्य जाणणारे आळंदीकर आक्षेप घेत नाहीत का? महात्म्य माहित नाही असा पोर आळंदीत सापडणार नाही. शासकीय यंत्रणा सज्ज करुन सिध्दबेटाची व्यवस्थित व्यवस्था निर्माण करुनच महात्म्य वाढवावेत. बाधा आणून क्षेत्र महात्म्यास कलंक लागेल असं वर्तन, दुराचार, होऊ नये कठोर निर्णय घेण्यात यावेत.. 🚩जय जय राम कृष्ण हरी!🚩माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!🚩🙏🪔🌹 स्थानमहात्म्य जाणून त्या पांडुरंगला तरी घाबरावे . ज्ञानेश्वर माऊली , पांडुरंग माऊली मवाळ, प्रेमळ आहेत म्हणून काहीही वर्तन करु नये. शासनाने लक्ष घालावे . हीच एक विनंती. माणूस स्वतः स्थान महात्म्य जाणूनच शिस्तीत, शिस्तबद्ध आचरण करेल तर फार छान होईल, शासनाकडून मदत होणार, शासनास वेठीस धरून सन्मार्गावर चालण्यास सवय लावुन घेणं किती दुर्दैव..😢॥ ॐ सिध्देश्वराय नमः॥ जय जय राम कृष्ण कृष्ण हरी!🙏🪔🌹

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +3

      माऊली..
      सिद्ध बेट अतिशय पवित्र स्थळ आहे. त्याचे महत्त्व या व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलेलं आहे. येथील वास्तव समोर आणल्यामुळे किमान सिद्ध बेट प्रकाश झोतात आले आहे आहे. आता बरेच स्वयंसेवक येथे लक्ष घालत आहेत. स्वच्छ्ता होत आहे. नक्कीच प्रशासन येथे लक्ष घालुन विकास कामे करेल. राहिला प्रश्न स्थानिकांचा. यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे.
      माऊली.. तुमचं मत मांडल्या मुळे तुमचे आभार..
      शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏

    • @SunandaGund
      @SunandaGund ปีที่แล้ว

      फडफडफफफडफफ डषफडठपघःठठठडघ्फफफघफडफ्घफठफडडफडघ्डघठघफघफघडःफघडःघजडघडघफडडफघ्ठषफडडडडडडडफडडडफफठफघफघफडडःडड्डफडघजःडडघड फफड्अःफघडडफफफ

    • @akshayachavan8694
      @akshayachavan8694 ปีที่แล้ว

      .
      ,zaa1ď

    • @rageshreeshastri138
      @rageshreeshastri138 11 หลายเดือนก่อน

      @@akshayachavan8694 what is the longform &meaning of your reply? Where do you live?

    • @ChandrakalaComedy
      @ChandrakalaComedy 3 หลายเดือนก่อน +1

      हजारो लोक आळंदीला येतात त्यांना स्वच्छता दिसली तर त्यांचे मन किती, प्रसन्न होईल म्हणून शासनाने आणि ग्रामीण लोकांनी फार जागरूक रहावे कारण देहू आळंदी ही फारफार पवित्र अशी ठिकाणे आहेत याची सामान्य जिवांना कल्पनाही नसते म्हणून कळकळीची विनंती आहे की उगीच पापाचे धनी होऊ नका

  • @smitachandratreya3043
    @smitachandratreya3043 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती मिळाली सिद्ध बेटाची - धन्यवाद माऊली !🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब.👏
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ प्रशासना पर्यंत पोहचेल 🙏

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 ปีที่แล้ว +5

    माऊली 🙏 सिद्धबेटाबद्दल ऐकले होते परंतु महाराज आपले मुले ते पहावयास मिलाले धन्यवाद 🙏🚩

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      माऊली..
      सिद्ध बेट अजुन दुर्लक्षितच आहे. आता गरज आहे ती जनजागृतीची.. शक्य तितका हा व्हिडिओ शेअर करा..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @suvarnaranjale7253
    @suvarnaranjale7253 ปีที่แล้ว +4

    माऊली राम कृष्ण हरी तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार अशाच व्हिडिओच्या आपल्याला गरज आहे आपल्या साधू संतांचे पावित्र्य आणि त्यांच्या राहत्या वास्तूंचा पावित्र्य राखण ही काळाची गरज आहे धन्यवाद माऊली धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      सुवर्णा ताई..
      प्रथमः आपले खुप खुप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी..
      सध्याचे वास्तव खूपच भयानक आहे. मला वाटतं प्रशासन याची नक्कीच दखल घेईल.. तुम्हाला जर शक्य झाले तर हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे..
      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @sairajmirajkar4974
    @sairajmirajkar4974 ปีที่แล้ว +5

    🌴🌴माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय🌻🌻🌹🌹🌴🌴 की

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 👏
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडीओ प्रशासना पर्यंत पोहचेल.🙏

  • @SubodhAwate
    @SubodhAwate ปีที่แล้ว +4

    अप्रतिम फारच छान मन हेलावून गेले अशा कामांसाठी तुम्हाला माऊलींचा आशिर्वाद तुम्हाला मिळो

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      तुमच्या करवी माऊलींचा आशीर्वाद आहेच की..
      असेच प्रोत्साहन कायम देत चला 😊
      खुप खुप आभारी आहे सर 😊🙏

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 ปีที่แล้ว +5

    माऊली खुप पवित्र अशा आळंदी देवाची चांगली माहिती दिली 🎉

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @bhagwantpagdhune5348
    @bhagwantpagdhune5348 ปีที่แล้ว +3

    ओम नमो श्री सद्गुरू सिध्देश्वर माऊली नमः राम कृष्ण हरि ओम.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ปีที่แล้ว +5

    आपण सिद्धबेटा संबंधित हळूवार पणे सांगितलेली माहिती खूप चांगली वाटली. आम्ही अनेकवेळा श्री माऊलींच्या दर्शनासाठी आनंदीस जातो परंतु सिद्धबेटासंबंधी माहिती नसल्याने तेथील दर्शन घेण्याचा योग आला ना नाही. परंतु श्री माऊलींनी आम्हाला तेथे येऊन जाणे संबंधी पुढील आदेश दिले तर तिथे नक्कीच जाणेचा मानस आहे. फक्त श्री माऊलींच्या कृपेची वाट पहात आहोत. या महत्वाच्या जागेवर घाण टाकणारे फारच पापी असावेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत वगैरेंनी सुध्दा दुर्लक्ष करणे ही दुर्दैवी बाब आहे.

    • @marutiraut6220
      @marutiraut6220 ปีที่แล้ว +1

      माऊली, फार सुंदर माहिती दिली. मात्र या सिद्धबेटाच्या सध्याची अवस्था जी दाखविली आहे त्याचे वर्णन ऐकून मनाला वाईट वाटले, आणि सिद्धबेटाची अशी अवस्था करणाऱ्या नालायक मंडळींना देवा काही शिक्षा कां करीत नाही? असे म्हणावे वाटते. त्याच या पवित्र स्थळाकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आणि आळंदी देवस्थान ट्रस्टचे दुर्लक्ष असल्या बद्दलही खेद वाटतो. आपण माहिती दिल्या बद्दल आपले धन्यवाद. 🙏🙏

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 ปีที่แล้ว +3

    🙏🏻खूप सुंदर माहीती मिळाली दादा या व्हिडिओ मुळे, श्री ज्ञानेश्वर माऊलींचे राहण्याचे ठिकाण, सिद्धेबेटाची माहीती, अजानवृक्ष, व बरेच काही जे माहीत नव्हते, खूप धन्यवाद!!
    पण शेवट बघून मात्र मन विषन्न झाले.
    🌹🙏🏻श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🏻🌹

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      ताईसाहेब..
      तुमच्या सहकार्यामुळे आमचे मनोबल वाढते. असेच सहकार्य कायम असु द्या. हा व्हिडिओ शेअर केल्या बद्दल तुमचे खुप खुप आभार. .

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 ปีที่แล้ว +4

    रामकृष्णहरि रामकृष्णहरि माऊली. खुप छान माहिती दिली. धन्यवाद.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना शेअर करा..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @varsharanijadhav4533
    @varsharanijadhav4533 ปีที่แล้ว +4

    माझी आई आता माऊलींच्या समाधी सोहळा सप्ताह झाला त्यासाठी आठ दिवस आली तर समाधी सोहळा संपन्न झाल्यावर आईच्या भजनी मंडळाच्या मैत्रिणी सोबत जावून आली तेव्हा आम्हाला घरी आल्यावर सिद्धबेटाबद्दल सर्व माहिती सांगितली तेव्हा त्या तिर्थ क्षेत्राबद्दल कळाले नाहीतर आम्हाला काहीच माहिती नव्हती पण आज आपला व्हिडिओ पाहिला तर अजूनही माहिती मिळाली आणि ज्ञानात भर पडली. धन्यवाद 🙏🏻

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      वर्षा ताई..
      खुप खुप आभारी आहे या सुंदर अनुभवासाठी..
      खंत एकच आहे की.. सिद्ध बेट अजुनही दुर्लक्षित आहे. आमचा हाच प्रयत्न आहे की सिद्धबेट हे पवित्र स्थळ सर्वापर्यंत पोहचवणे.. जर तुम्हाला शक्य झाले तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा.. त्यामुळे हे ठिकाण खुप लोकांपर्यंत पोहोचेल..

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद माऊली, जय हरी. 🙏 अमूल्य अशी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आनंद झाला. सिद्धटेक बद्दल ऐकूनच होतो पण प्रत्यक्ष दर्शन झाले. जय हरी माऊली. 🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      ताईसाहेब अजुन सिद्धबेटला भेट दिली नसेल तर यापुढे कधी आळंदीला आलात तर नक्की भेट द्या. आताचे वास्तव काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि विनंती आहे की हा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +3

    आणि आपण घेतलेल्या एकूणच भक्तीमय तीर्थक्षेत्रा केलेले महिती युक्त चित्रण प्रशवसनीय उलेखनिय वाखडण्यास पात्र व खरच ह्या सर्व आजच्या विदारक वास्तव परिस्थिती चा सर्व समाज बांधवांनी व शासनपातळीवर घेतली जावी हीच प्रार्थना 🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      अरविंद सर..
      आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी याची दखल घेतली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माऊली शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ अजुन लोकांपर्यंत पोहोचेल.
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @mohinipatil8808
    @mohinipatil8808 ปีที่แล้ว +5

    माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम जय जय रामकृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @shakuntalakhadamkar6268
    @shakuntalakhadamkar6268 ปีที่แล้ว +4

    सरकारने खरोखर यात लक्ष चालून सिद्धबेट समृद्ध करावे 🙏🚩🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  11 หลายเดือนก่อน +1

      नक्कीचं माऊली..
      आता याची गरज आहे 🙏🙏

  • @shodhvarta
    @shodhvarta 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम वर्णन,
    सिद्धबेटला जेंव्हा आपण भेट देतो तेंव्हा काहीतरी वेगळं पाहायला मिळतं...
    पण आपण आपल्या कौशल्याने अवर्णनीय व्हिडीओ बनवला आहे. आणि विशेष म्हणजे वर्तमान अवस्था दाखवून ट्रस्टला सणसणीत चपराक सुद्धा लावली आहे...

    • @Paulvata
      @Paulvata  2 ปีที่แล้ว +1

      #शोधवार्ता
      सिद्धबेट पाहायला जाताना अपेक्षा खुप वाढलेल्या असतात. पण बऱ्याच वेळा त्या पुर्ण होत नाहीत.
      खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +3

    अक्षम्य दुर्लक्ष 😠, खरच इतका दुर्मिळ भक्ती चा वारसा , जेव्हा तेव्हा ज्याप्रमाणे प्रथम दर्शनी अत्यंत भाविक , भाऊक झालेले मन व्हिडिओच्या शेवट च्या भागातील चित्रण बघून अत्यंत मन विषण्ण व उदविग्न करणारे असे आणि एकूणच आपलेच लोक असे वागतात बघून हे दुःख दायक आहे

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      अरविंद सर.
      हे आजचे विदारक वास्तव आहे. तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे. या पुढेही असेच सहकार्य कायम असु द्या.. हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खुप खुप आभारी आहे..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @sandeeprakshe6565
    @sandeeprakshe6565 ปีที่แล้ว +2

    आभारी आहे दादा सिद्धबेट हे ज्ञानपीठ होण गरजेचे आहे.. जिथे ज्ञानयोगी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वास्तव्य होते ती भूमी किती पवित्र असणार पण लोकांना या भूमीचे काहीच देणघेण दिसत नाही

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      संदीप सर..
      सिद्धबेट हे ज्ञानपीठ होण गरजेचंच आहे पण त्याहून महत्वाचं आहे की.. अगोदर हे ठिकाण पवित्र असणं गरजेचं आहे.. सर शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ प्रशासना पर्यंत पोहचेल.🙏🚩🙏

  • @meghabhojane1447
    @meghabhojane1447 9 หลายเดือนก่อน +3

    जुन्या पुराण्या वस्तू व्यवस्थित ठेवणे हेच योग्य आहे ज्ञानेश्वर महाराजांची कृपा त्यांच्यावर असू द्यावे

    • @Paulvata
      @Paulvata  9 หลายเดือนก่อน +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta ปีที่แล้ว +4

    #संतज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी असलेल्या #सिद्दबेट बद्दल माहिती नसलेली माहिती आपण आम्हाला माहिती करून दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार...

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      उद्योग वार्ता..
      आपण नेहमीच आमचे मार्गदर्शक राहिला आहात.. पुढेही असेच प्रेम कायम राहील हा विश्वास आहे.
      जय हरी माऊली 🥰🙏🥰

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 ปีที่แล้ว +4

    रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +3

      प्रमिला ताई खुप खुप आभारी आहे..
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा. कदाचीत आपल्या एका शेअर मुळे सिद्धबेट मध्ये सुधारणा घडून येईल.🙏🚩🙏

  • @santoshkavade7045
    @santoshkavade7045 ปีที่แล้ว +4

    महाराषट्रातील तमाम वारकरी बंधूंना व तसेच सर्व वारकरी संघटना यांना माझी हात जोडून विनंती आहे आपण सर्व मिळून एकदा या सिध्द बेटाची पवित्र राखण्यासाठी आंदोलन केले पाहिजे ..🙏.. राम कृष्ण हरी..🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली भुमी पुन्हा एकदा उजळुन निघावी एवढीच माफक अपेक्षा आहे.. सर्वच प्रश्न आंदोलनाने सुटत नाहीत माऊली..

  • @shrivardigital6463
    @shrivardigital6463 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 नमस्कार माऊली आपण एवढी छान माहिती दिली आहे की जे ठिकाण पाहीले नाही ते पाहण्यात मिळाले व थोड्या वेळात च आळंदी दर्शन झाले पण शेवटची आळंदी ची स्थिती पाहून खूप वाईट वाटले आज अशी स्थिती आहे तर पुढच्या पिढीला कसें समजणार ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल शासनाने याकडे लक्ष द्या यलाच पाहिजे माहिती दिली जाते त्या चे खुप खुप धन्यवाद माऊली जय जय हरी ज्ञानोबा माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      Shrivar Digital..
      माऊली.. आपला इतिहास दैदिप्यमान आहे. पण आता मात्र याच इतिहासाकडे दुर्लक्ष होत आहे. येथे विकास कामे जरी मर्यादित असली तरी आहे ती स्थळे तरी पवित्र असावीत मोकाट नसावीत. खरचं आताची परिस्थिती विदारक आहे.. आणि ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे..

  • @pujajadhav8864
    @pujajadhav8864 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली धने धने माऊली 😭💔💔💔💔💔👏👏👏👏👏👏👏👏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती दिली माऊली धन्यवाद जय श्री हरी विठ्ठल माऊली रामकृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @vandanakulkarni4298
    @vandanakulkarni4298 ปีที่แล้ว +2

    माऊली माझी आई मुक्ताई ज्ञानोबा यांचे इतके यथोचित वर्णन केले खुप छान आभार

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      आपल्या कौतूकांच्या शब्दाने प्रेरणा मिळते..
      खुप खुप आभारी आहे वंदना ताई 🙏😊🙏

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 ปีที่แล้ว +4

    श्री माऊली भाऊ आपण या जागेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या सासरे दरवर्षी आळंदी यात्रा करत असत कारण त्यांना दरवर्षी पंढरपूर यात्रेला जायला जमत नसे ,पण आळंदी यात्रा ते दरवर्षी करत ते माळकरी होते आणी आमच्या समाजातील बहुतेक मंडळी पुरुष ,महिला माळकरी आहेत पण त्यांची पोहोच ह्या स्थळापर्यंत झाली नसेल.माझे सासरे पाच वर्षापुर्वी आषाढीएकादशीला वारले.तुम्ही जे शेवटी सांगितलं ती गोष्ट खरच प्रशासनाने व तेथील संस्थान यांनी खरच जाग्रुत व्हायला हव,काही लोक कुठे महिलांना प्रवेश नाही म्हणून शिर्डी संस्थानाने महिलांना अंगभर कपडे घालून येण्यास सांगितलं म्हणून भांडण करतात पण देवस्थान कस सुरक्षित राहील तेथे अश्र्लील चाळे,मद्यपी येऊ नये ह्या प्रकरणात लश्र घालत नाही हे आपल्या महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे, सगळ्या सस्थांनानी पण ह्यांना विरोध केला पाहिजे आणी ही सर्व देवस्थान सुरक्षीत ठेवून आपला महाराष्ट्रातील ईतिहास सुरक्षीत ठेवला पाहीजे तरच पुढच्या पिढीला हा ईतिहास माहित पडेल .🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      वासंती ताई..
      तुमच्या सासऱ्या बद्दल वाचले.. मृत्यु हे अंतिम सत्य आहे आणि त्याला कोणी टाळु शकत नाही.. तुम्हीं तुमचा अनुभव आम्हाला शेअर केला या बद्दल तुमचे आभार.. कधी आळंदीला आलात तर सिध्दबेटला नक्की भेट द्या. कदाचीत हीच तुमच्या सासरेबुवाची ईच्छा असेल.🙏

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 ปีที่แล้ว +1

      @@Paulvata होय भाऊ नक्की येऊ आम्ही माळकरी नसलो तरी आम्ही नवरा बायको व मुलगा परमार्थ ,उपासना करतो,बैठकीला जातो.🙏जय सद्गुरू🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      सद्गुरू..आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील..🙏

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 ปีที่แล้ว +3

    महीती आणि मागील वुरूतांत सर्व गोष्टी आपल्या लासमजलया आहे अशीच माहिती पुरवावी आभारी आहोत जयहरी

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या.🌹🙏🙏

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 ปีที่แล้ว +5

    तुमचा आवाज ऐकून आणि चित्रिकरण करण्याची पद्धत बघून बालचित्रवाणी पहिल्या सारखं वाटलं 👍👌

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      नेमकं हे चांगलं आहे की यात सुधारणा करावी?

    • @bhagyashri2000
      @bhagyashri2000 ปีที่แล้ว +1

      @@Paulvata चांगलं आहे ...फक्त लहानपणी पाहिलेलं आठवलं

  • @sayajijadhav.3578
    @sayajijadhav.3578 ปีที่แล้ว +5

    शासनाने लवकर लक्ष घालून सुधारणा करून घ्यावी.
    राम कृष्ण हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏

  • @surekhaekatpure3101
    @surekhaekatpure3101 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏😊🙏
      #पाऊलवाट

  • @ambadasparve7440
    @ambadasparve7440 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली माऊली💐🙏💐

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩
      #आळंदी

  • @dhanashree8499
    @dhanashree8499 ปีที่แล้ว +5

    खरंच सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे कारण आम्हाला सुद्धा या बाबतीत खूप कळकळ वाटते की सुधारणा व्हावी कारण आम्ही स्वतः आळंदीत राहतो पण काही करू शकत नाही हा व्हिडिओ सरकार पर्यंत पोहोचला

    • @Paulvata
      @Paulvata  11 หลายเดือนก่อน +1

      माऊली..
      सिध्दबेटात आता सुधारणा होत आहेत. चांगल्या गोष्टी साठी वेळ लागतो. शक्य झाल्यास हा व्हिडिओ शेअर करा 🙏

  • @shodhvarta
    @shodhvarta 2 ปีที่แล้ว +2

    या अभूतपूर्व पर्वणीबद्दल पाऊलवाटा टिमचे आभार...

    • @Paulvata
      @Paulvata  2 ปีที่แล้ว +1

      सर...
      आपले सहकार्य कायम आहे या मुळेच तर आम्हाला बळ मिळते..
      खुप खुप आभारी आहे.. शोध वार्ता टीम.🚩👏🚩

  • @balajipatange1071
    @balajipatange1071 ปีที่แล้ว +5

    खरच दादा जगाने शिकवण घ्यावी आशी आपली माऊली आणी त्या माऊलीच्या माय भूमीत कोणचेच लक्ष्य नाही हे चुकीचे आहे दादा तुम्ही एक संगठना करा आणी त्या मार्फत प्रयत्न करू जय हरी दादा.

    • @Paulvata
      @Paulvata  11 หลายเดือนก่อน

      नक्कीचं माऊली..
      असेच सहकार्य कायम असु द्या 🙏

  • @savita8894
    @savita8894 ปีที่แล้ว +2

    माऊली खरच खूप छान महिती सांगितल 🙏पण आताची त्या स्थानाची अवस्था पाहून खूप वाईट वाटले, प्रत्येक व्यक्तींची जबाबदारी आहे सामाजिक स्वच्छता राखण्याची.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      आपल्या सारख्या सुजाण भाविकांनी या गोष्टीची दखल घेतली आणि हा व्हिडिओ खुप शेअर केला. त्यामुळे प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून आता सिद्धबेट स्वच्छ होत आहे. माऊली अजुन सुद्धा हा व्हिडिओ खुप भाविकां पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. म्हणून शक्य होईल तेवढा हा व्हिडीओ शेअर करा.

  • @amrutawankhede2423
    @amrutawankhede2423 ปีที่แล้ว +5

    तुम्ही दिलेली संपूर्ण माहिती खूप छान होती पण जे शेवटला तुम्ही सांगितलं ते ऐकून खूप वाईट वाटले 😢😮

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      काय करणार माऊली...
      सत्य परिस्थिती आहे आणि खरं नेहमी कटूच असतं..

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 ปีที่แล้ว +2

    ॐ नमो नारायणा ❣️
    जय श्रीकृष्ण परब्रम्ह

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🙂🙏

  • @Abhishek-og2hp
    @Abhishek-og2hp ปีที่แล้ว +3

    खूप वाईट वाटल माऊली च्या ठिकाणी अशी वाईट कृत्य लोक करतात...😢

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      माऊली..
      जनजागृती झाली की तेथील स्थानिकच या गोष्टींचा विरोध करतील. तुम्हाला शक्य झाल्यास हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर, आपल्यामुळे माऊलींच्या सिध्दबेटाविषयी माहिती मिळाली, राम कृष्ण हरी.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      सर.. अजुन सिद्ध बेट दुर्लक्षित राहिले आहे. हा छोटासा प्रयत्न आहे की यामुळे तरी सिध्द बेटा कडे लक्ष वेधले जाईल.. माऊली शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे. 🙏🌷🙏

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏🌺🌹🌺🌹

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @youboysvines4670
    @youboysvines4670 3 หลายเดือนก่อน +1

    Video च्या शेवटी खरी परिस्थिती दाखवली आहे 😢 खुप वाईट वाटतं शासन दुर्लक्ष करत

  • @PaditKubar-ri4fn
    @PaditKubar-ri4fn ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती समोर आली धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल.

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 ปีที่แล้ว +2

    नीरुती नाथ ज्ञानेश्वर माऊली देहु सोपानदेव मुक्ताबाई पीता वीठ्ठल पंत माता रुक्मीणी या सर्व संता चे दर्शन आपन सर्व भक्ता ना भाव भक भक्ती ने घडवुन दीले सर्व भक्ता वर मावली आशीर्वाद देत आहे सर्व भक्त आनंद उत्सवात तल्लीन आहे मी आपले अभी नंदन वंदन करतो माउली सदव तुमच्या वर कुरपा करीत राहो तुमचे काम सफल होत राहो राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      असेच सहकार्य आणि प्रेम कायम असु द्या..🙏🚩🙏

  • @dagadutilekar2526
    @dagadutilekar2526 ปีที่แล้ว +6

    सर्व राजकीय नेते पुढारी मंत्री सरकार आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना व मराठी माणसांना खरोखर लाज वाटायला पाहिजे आपण जे दाखवले ते अगदी सत्य आहे आपले खूप खूप आभार

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      माऊली..
      आपल्या सारख्या जागृत व्यक्तींचे पाठबळ असले की सत्य मांडण्याची हिंमत होते. तुम्हाला शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. 🙏🙏

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 ปีที่แล้ว +2

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली 🌹निव्रूती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई की जय 🌺💐🌻🌹 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग 🌹🌺 जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 🌹🌺💐🌾🌻

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🙏🙏

  • @kj2010
    @kj2010 ปีที่แล้ว +3

    खरच हा विडियो बघुन आज पर्यंत च्या सर्व सरकारांची लाज वाटते, ऐवढे मोठे भाग्य महाराष्ट्राला लाभलेले असून याची हि अवस्था लाज वाटते

    • @Paulvata
      @Paulvata  11 หลายเดือนก่อน +1

      शक्य असल्यास हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे माऊली 🙏

  • @vivekmokashi8423
    @vivekmokashi8423 ปีที่แล้ว +2

    कोणीही एवढी माहिती आजपर्यंत दिलेली नाही आपण खुप छान माहिती दिलीत आता आळंदी येथे गेलोतर आवर्जून सर्व ठिकाणांच भावपुर्वक दर्शन होईल महत्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद खुप खुप आभार!

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      माऊली..
      पाऊलवाटा या चॅनलचा उद्देश नेहमीच दर्जेदार माहिती देण्याचा राहिला आहे. आपणही या प्रवासाचे भागीदार झालात. या बद्दल तुमचे आभार 😊
      असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या.
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏

  • @meenavaidya9026
    @meenavaidya9026 ปีที่แล้ว +3

    खरेच ,शासन झोपलेले दिसते,जय हरी विठ्ठल

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      आपल्या सारखे जागरूक भाविक असतील तर शासनाला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ शासना पर्यंत पोहचेल.

  • @sakukokate-vu3fk
    @sakukokate-vu3fk ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली माऊली चा परिसर एकदम स्वच्छ हवा हीच नम्र विनंती जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      नक्कीच ताईसाहेब. या गोष्टींची गरज आहे. तुम्हाला शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🚩🙏🚩

  • @surekhashinde6899
    @surekhashinde6899 ปีที่แล้ว +3

    खूप छान माऊली जय जय राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @PradeepNarwate12
    @PradeepNarwate12 2 ปีที่แล้ว +1

    सिद्धबेट हे स्थान किती पवित्र आहे.. हे आजच्या पिढीला तुमच्या व्हिडिओ वरून नक्कीच कळेल...आणि
    खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आहे...

    • @Paulvata
      @Paulvata  2 ปีที่แล้ว +2

      प्रदीप सर..
      सिद्धबेट या ठिकाणाला धर्मीक महत्व आहे. परंतु आत्ताची परिस्थिती पाहता सिद्धबेट कडे लक्ष देण्याची गरज आहे.
      खुप खुप आभारी आहे या कमेंट साठी 🚩👏🚩

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 ปีที่แล้ว +4

    जय हरी माउली🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว +2

    🙏🚩🪔🌹🙏ॐज्ञानोबा माऊली !जय 🙏🪔🌹🙏जय राम कृष्ण हरी!🙏😌🙏🚩🪔🌹🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 ปีที่แล้ว +6

    आवश्यक माहीती आहे याचे चिंतन करुन सर्वांना ही माहिती झाली पाहिजे कायमसाठी याचे स्मरण राहिले माहिती दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली. असेच पाठबळ असु द्या.
      शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा.🙏🙏

  • @maktabaidarade5283
    @maktabaidarade5283 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली माझ्या माऊली ची माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद माऊली..
      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 ปีที่แล้ว +3

    जय जय ज्ञानेश्वर माऊली🙏🙏🙏🌹 रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🙏
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.. माऊली 🙏

  • @being_79455
    @being_79455 ปีที่แล้ว +1

    !!"मराठी"!!🎓🍃!!"पुणे"!!📖📚
    !!"गणपती बाप्पा मोरया"!!
    ll ॐ गं गणपतये नमो नमः ll
    ⚘🌼🌷🌻🌺🥀🌹

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      माऊली माऊली 🚩🙏🚩

  • @Hanumanpawde-v3r
    @Hanumanpawde-v3r ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती दिली माऊली तुम्ही

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 ปีที่แล้ว +1

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय विठ्ठल रखुमाई

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      पांडुरंग हरी...
      #आळंदी

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 ปีที่แล้ว +5

    माऊली माऊली माऊली जगाची

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      माऊली माऊली 🌹🙏🌹

  • @rajkumarpatil2357
    @rajkumarpatil2357 ปีที่แล้ว +2

    सिद्धबेटाची माहिती देता देता जेथे माऊलींच वास्तव्य आहे अशा पवित्र ठिकाणीची दुरावस्था दाखवून दिलात.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      पाटील सर..
      आता सिद्ध बेटाची वास्तव स्थिती दाखवणं गरजेचं आहे. कारण भविष्यात हे ठिकाणं विस्मरणात जाऊ नये..

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर....आपला आवाज, बोलण्याची अचूक पद्धत मनाला भारावून टाकते आणि घरातले सर्व जण एकाच वेळी आपले व्हिडिओ बघतात खुप छान वाटत

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊
      आपल्या अश्या प्रेरणादायी कमेंट मुळे आमचे आत्मबळ वाढते. असेच प्रेम कायम असु द्या 🙏🙏

  • @mahendrachoudhary9816
    @mahendrachoudhary9816 ปีที่แล้ว +2

    ज्ञानेश्वर माऊली एकनाथ नामदेव तुकाराम 🌹🙏🙏🌹

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🙏🙏

  • @ShamMarkande-kp1iz
    @ShamMarkande-kp1iz ปีที่แล้ว +3

    हा व्हिडिओ पाहण्या अगोदरच चार- दिवसापूर्वी चार मित्र बरोबर ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी स्थळी दर्शन करायला गेलो जवळजवळ साठ वर्ष च्या जवळपास सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन झाले व त्यानंतर सिद्धीपीठ परिसर पाहण्याचे निश्चित केले दोन किलोमीटरच्या जवळपास चालून सिद्धबेट येथील माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन अशा परिसरात पंधरा मिनिटे राहून मनसोक्त पाहून घेतला. व त्यानंतर आई-वडिलांनी ज्या ठिकाणी जल समाज घेतली ते ठिकाण सुद्धा पाहून घेतले. चल अतिशय शांत असून प्रसन्न करणारा आहे यावेळी कीर्तन भेट झाली.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे. तुम्ही हा अनुभव पाऊलवाटा बरोबर शेअर केला.
      सिद्धबेट चा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल. 😊🙏

    • @jayashreeblogs64
      @jayashreeblogs64 ปีที่แล้ว

      खूप छान विडिओ प्रत्यक्ष माऊली आणि विठूरायाचे आणि रखुमाईचे दर्शन झाले.खूप धन्यवाद. आज प्रशासन, समाज यांनी पुन्हा या ठिकाणी पूर्वीचे पावित्र्य, स्वच्छता, संतपरंपरा,आध्यात्मिक महत्व, निर्माण करण्याची गरजच आहे .जास्त काही करता नाही आले तरी तिथे कचरा तरी टाकू नये .अशी संतपरंपरा महाराष्ट्राला लाभली हे आपले भाग्यच आहे. या सुंदर तीर्थक्षेत्राचे जतन, संवर्धन समाजानेच करावे.

    • @jayashreeblogs64
      @jayashreeblogs64 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

  • @bhoomiwattamwar2257
    @bhoomiwattamwar2257 ปีที่แล้ว +2

    माऊली आपण हा व्हिडिओ बनविला म्हणून पहायला मिळाला आम्ही खूप वेळा आळंदीला गेलो पण पाहिलं नव्हतं आज पाहिलं राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      सिद्धेबट आजही दुर्लक्षित आहे.. आता गरज आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवा तुमच्या एका शेअर मुळे कदाचीत हा व्हिडिओ खुप लोकांपर्यंत पोहोचेल.. आणि सिध्दबेटच्या विकासाचा विचार केला जाईल..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @ashwinipande2491
    @ashwinipande2491 ปีที่แล้ว +3

    Bhau tumhi khup chan sandesh dila ahe ya videochya madhyamatoon dhanyvad

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      अश्विनी ताई.. काय करावं आताची स्थिती खुप भयंकर आहे आणि यामध्ये बदल अपेक्षित आहे. आणि आता आपली जबाबदारी आहे की ही गोष्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची.. त्यामुळे शक्य झाल्यास हा व्हिडीओ खुप शेअर करा..🙏🙏

  • @singershyammore8247
    @singershyammore8247 ปีที่แล้ว +1

    तुमच्या व्हिडीेओ मार्फत दर्शन झाले म्हणून धनेवाद 🙏🏻जय हरि माऊली 🙏🏻

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा.
      तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 ปีที่แล้ว +4

    खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली.
      शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे.

  • @कालीदासकेदार
    @कालीदासकेदार ปีที่แล้ว +2

    माऊली दादांची कृपा छान आहे

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमच्या एका शेअर खुप महत्वाचा आहे..🙏🚩🙏

  • @dannysnotes9069
    @dannysnotes9069 ปีที่แล้ว +4

    आळंदी च्या राष्ट्रीय सवयंसेवक संघाने पुढे येवुन श्रमदानाने सफाई चे व्रत हाती घेतले पाहिजे. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्यात सामर्थ्य नाही. माऊलींची कृपा होवो आणि मलाच निमित्त बनवून तिथे येवुन तिथल्या शाखेला भेट देवून ही सेवा करण्याची कृपा होवो. 🙏🏻😭
    कृपा करी पंढरीनाथा||🙏🏻

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जर स्वयंसेवक संघ हे काम करत असेल तर आनंदच आहे. नक्कीच माऊली तुमच्याकडून हे काम करून घेतील.
      जय हरी माऊली 🙏🙏

    • @sambhajithite-4320
      @sambhajithite-4320 ปีที่แล้ว +1

      अतिशय पवित्र असलेली ही भूमी स्वच्छ राहो अशीच भावना राहिली पाहिजे . ही माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏🌹💐🙏

  • @TECHNO63257
    @TECHNO63257 ปีที่แล้ว +3

    विकास रा सोनवणे
    तिर्थक्षेत्र साफ सुंदर पवित्र च हवेय
    नी कायम साफ सफाई सुंदर पवित्र करने
    हे पुण्यनगरीतील सर्वांचं कर्तव्यच आहे
    माऊलींनी आपले सर्वांस आत्मंकल्याणासाठी
    परिपूर्ण सुसंस्कार दिलेले आहेत
    भगवंत शक्ती खर्च करून खूप लिला चमत्कार केलेले आहेत आपले सर्वांचे हितासाठी
    जेणेकरून आपण सर्व परिपूर्ण सुधारतील
    खरंच सर्व तिर्थक्षेत्र साफ सुंदर पवित्रच
    ठेवायला हवेय ( एकीचे बळ हवय)
    🙏🌹🌹 ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      सिद्धबेट स्वच्छ आणि सुंदर असावे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. सर्वच गोष्टी साठी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी जरी घेतली तरी खुप वेळ लागणार नाही. हीच जागृती होण्यासाठी शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 ปีที่แล้ว +3

    ❤ मला वाटते पूर्वी मानस नव्हते,❤आणि त्यांना कवडीची ही ,अक्कल नव्हती,❤ चार मुलांची हाल हाल करन,आणि त्यांच्या वडिलांना , मरण्यास मजबूर करणे,❤ माणसा पासून माणूस दूर करणे,❤ खूप दुःखाची बाब आहे,,❤जर संताची अशी परिस्थिती होती तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल,❤

    • @Paulvata
      @Paulvata  11 หลายเดือนก่อน +1

      परिस्थिती माणसाला खंबीर बनवते. माऊली या गोष्टी मधूनही बाहेर आले आणि त्यांची योग्यता संपुर्ण जगाने अनुभवली..
      शक्य झाल्यास हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh8798 9 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल जय हरी विठ्ठल पवित्र स्थान आहे धन्यवाद 🙏🙏🌹🌹

    • @Paulvata
      @Paulvata  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद माऊली 😊🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว +3

    Khup khup samadhan dilet.dhanyawad🙏🙏🙏🌷

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🙏

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 ปีที่แล้ว +2

    Ram Krishn Hari mauli 🙏🙏🌹🌹🚩🚩🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे..🙏🙏

  • @ajaymaruda9206
    @ajaymaruda9206 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @madhavkendre1323
    @madhavkendre1323 ปีที่แล้ว +3

    आपल्याकडून माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळाली

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      असेच पाठबळ नेहमी असु द्या. आणि शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल.🙏🙏

  • @sunitamaniyar2590
    @sunitamaniyar2590 ปีที่แล้ว +3

    Jai Hari Mauli 🎉

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @samrthbyand3758
    @samrthbyand3758 ปีที่แล้ว +2

    खरच या ब्राम्हण लोकांनी संतावरही आनंयाय केला

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      माऊली.. तांदळा मध्ये काही खडे असतात की 🙏🙏

  • @ranjanagaikwad8013
    @ranjanagaikwad8013 ปีที่แล้ว +5

    Khup chhan anekanek dhanywad🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 😊🙏😊
      या कौतुकाच्या शब्दांसाठी मनस्वी आभारी आहे..
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या नातलगांना शेअर करा..🙏🙏

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 ปีที่แล้ว +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी माऊली..😊🙏😊
      #siddhbet

  • @indiankitchen1478
    @indiankitchen1478 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर व्हिडिओ. आणि माहिती पण फार छान सांगितली

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏😊
      #पाऊलवाटा

  • @malini7639
    @malini7639 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सिध्दबेट दाखवले . मन अगदी भारावून गेले समाजातील चांगल्या लोकांना च असुरीबुध्दीचे लोक त्रास देतात व ईतर लोक सत्यपरिस्थीती माहीत असून त्यांना साथ देतात . किती त्रास सहन केला कुटुंबातील सर्वानी अखेर प्रत्येकानेच समाधी घेतली आज आपण त्यांना देव मानतो .खरचं आताच्या काळात पण असुरी बुद्धी चे लोक चांगल्या लोकांना खुप त्रास देतात .

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आहे माऊली.
      आयुष्यात चांगल्या माणसांणा नेहमीच त्रास भोगावा लागला आहे 🌹🙏🌹

  • @shailajapendalwar367
    @shailajapendalwar367 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 😊😊
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏🙏
      #unseenalandi

  • @govindavchat2355
    @govindavchat2355 ปีที่แล้ว +2

    माऊली आपण फार गोड माहिती दिलीत. आवडले.

    • @namdevgopale2992
      @namdevgopale2992 ปีที่แล้ว +1

      रामकृष्ण हरी माऊली

  • @manikraoingole6554
    @manikraoingole6554 ปีที่แล้ว +10

    सिद्ध बेटाचि दुरुस्ती करावी पंढरपूर या ठिकाणी खरे म्हणजे शासनाने लक्ष घालावे स्वच्छतेकडे द्यावे हरि विठल

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +2

      माऊली..
      शासनाने लक्ष घालण्यासाठी हा व्हिडीओ शेअर करा. कदाचीत तुमच्या शेअर मुळे हा व्हिडीओ शासन दरबारी पोहचेल. कारण एक शेअर सुद्धा महत्वाचा आहे.🙏🙏

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 2 ปีที่แล้ว

    आम्ही ज्ञानेश्वर माऊली चे दर्शन खुप वेळा केले होते पण
    आज सिद्ध बेट तुमच्या मुलं पाहायला मिळाले
    धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  2 ปีที่แล้ว +1

      सोहम सर..
      शक्य झाल्यास हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा कारण सिध्दबेट बद्दल अजुन खुप लोकांना माहीत नाही. 🙏

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +5

    माऊलीच्या नावावर आणि त्यांच्या कार्यामुळे आळंदीला आलेले वैभव कोणीच विसरू शकत नाही त्याप्रमाणे माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि शासन दरबारा पर्यंत या गोष्टी नेल्या पाहिजे आणि इमानदारीने ही कामं झाली पाहिजे एवढीच इच्छा सत्यमेव जयते जय हरी

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      माऊली..
      अगदी रास्त मुद्दा आहे. माऊलींमुळे आळंदीला आलेले महत्व कोणीच विसरु शकत नाही. आपल्या सारखे जागृत भाविक असतील तर सिद्धबेटाचा विकास नक्कीच होईल. माऊली.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. कदाचीत तुमच्या एका शेअर मुळे हा व्हिडिओ योग्य व्यक्ती पर्यंत पोहचेल 🙏🙏

  • @maheshbhusare7062
    @maheshbhusare7062 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🌷🙏

  • @narayanpatil9780
    @narayanpatil9780 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली. आम्ही तेथे भेट देणार धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      नक्की भेट द्या..
      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @bhimrajjadhav5388
    @bhimrajjadhav5388 ปีที่แล้ว +2

    माऊली ची कृपा तुमच्या अामच्या वर होवो परतु शासनाने वेळीच या पविञ ठिकाणाचा विकसित आराखडा तयार करावा
    हिंच माझ्या सारख्या भाविक्ाकडुन विनंती
    अहो अामच्या नेवासा माऊलीचे मंदिराचे काम वै ंह ं प बन्सी महाराज तांबे यांनी स्वचं ं ची जमीन विकून पैस खाबांचे मंदिर उभारल
    आज ही आम्ह्ाला शोभनिय बाब आहे
    जय हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      भिमराज सर..
      शासन, स्थानिक आणि भेट देणारे भाविक या सर्वांचे हे कर्तव्य आहे. तसेच माऊली आपणही हा व्हिडिओ शक्य तेवढा शेअर करा कारण त्यामुळे हा व्हिडिओ अजुन लोकांपर्यंत पोहोचेल.
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @rajaniharsole9399
    @rajaniharsole9399 ปีที่แล้ว +3

    खूपच छान आहे दर्शनाला याव लागेल

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 ปีที่แล้ว +2

    Khup sundar mahiti dilit thanks 👌👍🙏🙏 Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा.
      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 ปีที่แล้ว +2

    तेथील भूमी माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झाले
    ते ठिकाणी अशी अवस्था होने म्हणजे माऊली
    आजही आपले वाटत नाही . राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      ही वास्तव परिस्थिती आहे माऊली..
      शक्य असल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये शेअर करा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे माऊली 🙏🌹🙏

  • @sukhadanaik2195
    @sukhadanaik2195 ปีที่แล้ว +4

    Apratim video, Maulinchi khup chhan mahiti milali, khup khup dhayawad. Ramkrushna Hari .

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब..
      जय हरी माऊली 🙏🌷🙏

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th ปีที่แล้ว +2

    Khup sundar varnan..man bharun ale

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏
      #आळंदी

  • @roshaniwagde6355
    @roshaniwagde6355 ปีที่แล้ว +3

    Khup Chan ..pratyksh darshan jhalasarkhe watle...khup khup aabhar

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे रोशनी ताई.. तुमच्या सुंदर कमेंट मुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.. शक्य झाल्यास हा व्हिडीओ आपल्या मित्रांना आणि नातलगांना पाठवा. तुमचा एक शेअर खुप महत्वाचा आहे 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +1

    HARE RAM HARE RAM RAM RAM Hare Hare Hare Kirshna HARE Krishna Krishna Krishna Hare Hare 🙏🌺

    • @Paulvata
      @Paulvata  ปีที่แล้ว

      जय हरी माऊली..🙏🚩🙏