अशी माहिती देण्याची धमक आणि हिम्मत फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून निर्माण झालेला खरा मावळाच देवु शकतो आपले मनापासून खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ!!
मी ब्राह्मण आहे आणि मी शंभूराजांना मानतो 👑 बुद्भूषण लिहिला, पहिलवान होते, छत्रपतींचे भक्त होते, 8 वर्षात 120 लढाया! किती असामान्य व्यक्तिमत्व असेल ते? किती ते तेज!
ब्राम्हण आहे म्हणजे?😡 हिंदू नाही का तू तुमच्या सारख्या बामण लोकांनी धर्माची राख रांगोळी केली आणि आजुन तुम्हाला जात काढून तेच करायचय का... या देशात इथून पुढे दोनच जाती ठेवायच्या आहेत आपल्याला एक तर मुसलमान नाही तर हिंदू ..... बस......ते ब्राम्हण,मराठा,महार,वंजारी,धनगर असे काहीच नको फक्त हिंदू..सनातनी हिंदू #गर्व_से_कहो के हम हिंदू है 🚩🔥🕉️
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विशेष प्रेम होते ब्राह्मण समाजावर हे उघड आहे. आणि आत्ता सुद्धा मराठा समाज ब्राह्मण समजा बद्दल चांगली च वागणूक देतात .
किती लढले आमचे राजे परकियांशी...पण इथे तर स्वकीय च राजांच्या वाईटावर होते..किती सोसले आपल्या राजांनी..जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे..जय शहाजराजे..🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️
खूपच सुंदर आणि इतिहासाला धरून असणारी माहिती प्रस्तुत केली. खरंतर आपल्या सारख्या शिवशंभू भक्तांचे कौतुक केले पाहिजे की आज छत्रपती संभाजी महाराजां बद्दल खरा इतिहास आणि माहिती आपण व्हिडीओ च्या माध्यमातून इतर शिवशंभू भक्तान सोबत share केलीत! असाच सुंदर, प्रराक्रमी आणि खरा इतिहास लोकांना तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून समजुदे अशी मी अपेक्षा करतो ।।जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।।
आपण खूप सुंदर रीतीने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देवून कपट कारस्थाने करणाऱ्या स्वराज्य द्रोही सेवकांबद्दलची माहिती अतिशय मृदू शब्दांत कथन पध्दतीचा अवलंब करून सांगितली या साठी आपले मन: पूर्वक आभार.छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची आणि महाराजांचे जीवन चरित्र या बद्दलची माहिती देणारे व्हिडिओ तयार करावेत ही अपेक्षा.जयछत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज. धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र👍 स्वकीय शत्रुंमुळे शूरवीर संभाजी महाराज याना अनेकदा वेदनादायी आयुष्य कंठावे लागले ही शोकांतिका आहे। वीडियो खुप आवडला भाऊ👌👍
आई जिजाऊ चा कुशीत होते छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले होते जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
आजच्या काळात नऊ वर्षाच्या मुलांना साधा शेबूड पुसता येत नाही आणि त्या काळात छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षात 120 लढाय्या लढल्या आणि एक ही न हारता जय शिवशंभू 🚩🚩
आपण खूप चांगला प्रयत्न केलात सर . खरा इतिहास जाहीर पणे जाहीर कत आहात. छत्रपती श्री शिवाजी महाराज रयतेचे राजे. छत्रपती संभाजी महाराज ही रयतचे राजे . पण काही भटकते अतृप्त आत्मे आज ही जातीयवादासाठी त्यांच्या नावाचा व महान कार्याचा उपयोग करत आहेत. आपला प्रयत्न हिमालया इतका आहे कोटी कोटी आभार.
अतिशय उत्तम आणि मनाला भावणारा व्हिडिओ.असा जाज्वल्य इतिहास, देशाभिमान,फक्त आणि फक्त शिवरायांच्या इतिहासातच पहायला मिळते. जय शिवराय!जय शंभुराजे!!जय महाराष्ट्र!!! जय हिंदुराष्ट्र!!!
सध्या महाराष्ट्रात एक अनाजीपंत वावरतोय, त्याला वेळीच आवरणे हे महाराष्ट्रातील जनतेच काम आहे.टरबूज्या आणी कंपनीला महाराष्ट्रातील जनतेन वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला दोन्ही राजानं बदल खूप काही माहीत होते ...... धन्यवाद दादा ...... जय जिजाऊ जय शिवराय.......
औरंगाबाद चे नाव संभाजीनगर करावे यासाठी खूप तळमळ आहे पण शिव सेनेनेच पाठीत खंजीर खुपसला आहे. काँग्रेस तर याला कडाडून विरोध करत आहे दुर्दैव म्हणजे यात खूप वरिष्ठ नाव आहेत.नामकरण तर होणारच यासाठी काहीतरी करावेच लागेल कारण आता लोक स्वार्थी झाले आहेत त्यांना राजेंचा विसर पडला आहे निव्वळ विसर...
"संभाजी महाराज" यांच्या बदल खुप माहिती देण्याची गरज आहे सर... कारण खोटा इतिहास लहान पणा पासून शिकवला जातो आहे. आपले प्रयत्ण खुप मोलाचा वाटला.... जय शिवाजी महाराज... जय संभाजी महाराज.... जय महाराष्ट्र.... 🙏 जय भीम.
Perfect information shared. I appreciate because people of this country must know the facts of the history of Maratha and Sambhaji who was real warrior and great king of Maratha
Dada far chan, ❤️❤️fakt kadhi kdhi je tumcha story mdhe laglela man ahe te background music mule distract hot.. Jr background music remove kel tr br hoil.. Baki far chan ahet Video,,, Jai bhavani Jai Shivaji🚩🚩
It would not be wrong or immature to confirm Ch. Shambhuraje's credentials to be much much greater than that of any Price during that contemporary period. In fact one could say even till today no comparison could be drawn.
अशी माहिती देण्याची धमक आणि हिम्मत फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून निर्माण झालेला खरा मावळाच देवु शकतो
आपले मनापासून खूप खूप धन्यवाद
जय जिजाऊ!!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खुप खुप धन्यवाद🙏
धन्यवाद सर आमच मनोगत आपणास आवडल्या बदल
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र
हां विडिओ बार-बार आवडला हाविडिओ मीहाजार वेलाऐकेन संभाजी महाराज माझाजिव कि प्राण माझेदैवत जय संभाजी महाराज जयशिवाजी महाराज
हो का दादा तुमचा जीव की प्राण आहे का महाराज तस असेल तर मग ते शीर्षक नाव बदला....
@@Maharashtrahistory ग
Khup chaan mahiti 👌👌
🚩धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा🚩
आपली वाणी खुप छान आहे, व स्पष्ट मराठी बोलतात. अभिनंदन
मी ब्राह्मण आहे आणि मी शंभूराजांना मानतो 👑 बुद्भूषण लिहिला, पहिलवान होते, छत्रपतींचे भक्त होते, 8 वर्षात 120 लढाया! किती असामान्य व्यक्तिमत्व असेल ते? किती ते तेज!
ब्राम्हण आहे म्हणजे?😡 हिंदू नाही का तू
तुमच्या सारख्या बामण लोकांनी धर्माची राख रांगोळी केली आणि आजुन तुम्हाला जात काढून तेच करायचय का...
या देशात इथून पुढे दोनच जाती ठेवायच्या आहेत आपल्याला एक तर मुसलमान नाही तर हिंदू ..... बस......ते ब्राम्हण,मराठा,महार,वंजारी,धनगर असे काहीच नको फक्त हिंदू..सनातनी हिंदू
#गर्व_से_कहो के हम हिंदू है 🚩🔥🕉️
Mag aurabgjebacha sudddha tevdhach Mahan hota 90 varshyachya mhatarya samor bolaychi konnachi himmat zali nahi.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विशेष प्रेम होते ब्राह्मण समाजावर हे उघड आहे. आणि आत्ता सुद्धा मराठा समाज ब्राह्मण समजा बद्दल चांगली च वागणूक देतात .
ब्राह्माण नाही हिंदू आहें असं बोला आता तरी एक व्हा किती दिवस जाती वरून ओळख देणार
@@Every1sCorporation भर सभेत अपमान केलाय औरंग्य चा छत्रपतींनी तरी काही उखडू शकला नाही तुमचा औरंग्या
निर्भीड मराठमोळा मावळा. खरा इतिहास आपण मांडलात आपले खूप खूप आभार।
जय जिजाऊ जय शिवराय 👌👍
किती लढले आमचे राजे परकियांशी...पण इथे तर स्वकीय च राजांच्या वाईटावर होते..किती सोसले आपल्या राजांनी..जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे..जय शहाजराजे..🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️
Ek chuk mhanje hya Pant Peshvayanna maf kele.. gaddaranna tenvach saja dyayla havi hoti.. Ashya gaddaranmulech swarajya sampushtat ale. Ani Adharmachi peshvai pasarli
आपल्याच मानसाने घात केला नसता तर आज जगाचा नेता महाराष्ट्र असता
@@akshaychola4949 बरोबर
खूपच सुंदर आणि इतिहासाला धरून असणारी माहिती प्रस्तुत केली. खरंतर आपल्या सारख्या शिवशंभू भक्तांचे कौतुक केले पाहिजे की आज छत्रपती संभाजी महाराजां बद्दल खरा इतिहास आणि माहिती आपण व्हिडीओ च्या माध्यमातून इतर शिवशंभू भक्तान सोबत share केलीत!
असाच सुंदर, प्रराक्रमी आणि खरा इतिहास लोकांना तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून समजुदे अशी मी अपेक्षा करतो
।।जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।।
खूप खूप धन्यवाद 🙏
आपण खूप सुंदर रीतीने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देवून कपट कारस्थाने करणाऱ्या स्वराज्य द्रोही सेवकांबद्दलची माहिती अतिशय मृदू शब्दांत कथन पध्दतीचा अवलंब करून सांगितली या साठी आपले मन: पूर्वक आभार.छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची आणि महाराजांचे जीवन चरित्र या
बद्दलची माहिती देणारे व्हिडिओ तयार करावेत ही अपेक्षा.जयछत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज. धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र👍 स्वकीय शत्रुंमुळे शूरवीर संभाजी महाराज याना अनेकदा वेदनादायी आयुष्य कंठावे लागले ही शोकांतिका आहे। वीडियो खुप आवडला भाऊ👌👍
प्राण ही देऊ आणि घेऊ महाराज तुमच्या साठी
.जय हो धर्मवीर संभाजी महाराज... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
आई जिजाऊ चा कुशीत होते छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले होते जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज
सुंदर विचार सुंदर मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम,,,
खूप खूप धन्यवाद🙏
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय रौद्र शंभुराजे 🚩
धन्यवाद सर आपण हे खुप छान माहिती दिली
आमचं मन भरून आलं आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय
जय भवानी जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद सर 🙏 व्हिडीओ पुढे पाठवा.
निती व न्यायाचा कोहीनूर म्हणजे हंबीरराव एक सच्चा मराठा 💯🔥👌✌️💪💪🙏🏼🙏🏼
जय शिवराय जय शंभुराजे 🚩👑
सुंदर माहिती
छत्रपती संभाजी महाराज कि जय 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
संभाजी राजा बदल खोटा इतिहास याच लोकांनी लिहीला पण आज खरा इतिहास नवीन पिढीला माहित होणे आवश्यक आहे सर तुम्ह चा प्रयत्न खूपच छान धन्यवाद
जय भवानी
जय जिजाऊ
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती संभाजी महाराज की जय
Nice video apratim awaj ani abhyaspurn mahiti dili dhanyavad sir
खूप खूप धन्यवाद
फारच छान माहीती दिली आहे अशीच माहिती दिली तर फार बरे होईल जय शिवराय जय शंभुराजे
🚩 खूप छान माहिती देता सर तुम्ही... 🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩 माझा राजा शंभूराजे 🥰👑🚩
आजच्या काळात नऊ वर्षाच्या मुलांना साधा शेबूड पुसता येत नाही आणि त्या काळात छत्रपती संभाजी महाराज नऊ वर्षात 120 लढाय्या लढल्या आणि एक ही न हारता जय शिवशंभू 🚩🚩
आपण खूप चांगला प्रयत्न केलात सर .
खरा इतिहास जाहीर पणे जाहीर कत आहात.
छत्रपती श्री शिवाजी महाराज रयतेचे राजे.
छत्रपती संभाजी महाराज ही रयतचे राजे .
पण काही भटकते अतृप्त आत्मे आज ही जातीयवादासाठी त्यांच्या नावाचा व महान कार्याचा उपयोग करत आहेत. आपला प्रयत्न हिमालया इतका आहे कोटी कोटी आभार.
जय जय जय संभाजी महाराज
खूप छान विश्लेषण, सत्य मेव जयते. जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻
अतिशय उत्तम आणि मनाला भावणारा व्हिडिओ.असा जाज्वल्य इतिहास, देशाभिमान,फक्त आणि फक्त शिवरायांच्या इतिहासातच पहायला मिळते.
जय शिवराय!जय शंभुराजे!!जय महाराष्ट्र!!!
जय हिंदुराष्ट्र!!!
धन्यवाद
जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र
सध्या महाराष्ट्रात एक अनाजीपंत वावरतोय, त्याला वेळीच आवरणे हे महाराष्ट्रातील जनतेच काम आहे.टरबूज्या आणी कंपनीला महाराष्ट्रातील जनतेन वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.
खूपच छान सविस्तर मुद्यानुसार आपण हें मांडलं 🚩🚩 आपले मनःपूर्वक आभार👑👑❤❤🙏🙏
Khup sundar video tasech itihasachi sakhol mahiti milali khup khup dhanyavad sir
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏
खुपच छान माहिती दिली आहे🙏
अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्हाला धन्यवाद
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या व्हिडिओमुळे आम्हाला दोन्ही राजानं बदल खूप काही माहीत होते ...... धन्यवाद दादा ...... जय जिजाऊ जय शिवराय.......
धन्यवाद🙏
जय शिवराय🙏
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
⚔️🇮🇳🚩💝
खूप छान माहिती आहे🚩
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
Khup khup dhanyavad..
Hare Krishna,very nice information.
धन्यवाद
अतिशय वास्तविक
वा एक दम छान मांडला आहे दोन्हीही छत्रपती चा इतिहास धन्यवाद
डोळ्यात पाणी आले अश्रू अनावर झाले भावा... शंभू राजे 😭😭😭😭❤️
हा व्हीडिओ करून जो सत्य बाहेर आणल. त्या बद्दल धन्यवा द .फितुराना क्षिक्क्षा झालीच पाहिजे. जय शिवराय जय शंभू!
Khupach chan mahiti dili aapan mi suddha ek chotasa shiv abhyasak ahe itihaas cha thodafar jankar ahe dhanyavad 🙏🏻
खूप खूप धन्यवाद
औरंगाबाद चे नाव संभाजीनगर करावे यासाठी खूप तळमळ आहे पण शिव सेनेनेच पाठीत खंजीर खुपसला आहे. काँग्रेस तर याला कडाडून विरोध करत आहे दुर्दैव म्हणजे यात खूप वरिष्ठ नाव आहेत.नामकरण तर होणारच यासाठी काहीतरी करावेच लागेल कारण आता लोक स्वार्थी झाले आहेत त्यांना राजेंचा विसर पडला आहे निव्वळ विसर...
Very unfortunate
साक्षात🙏 कालभैरव 🙏
माझे राजे 🙏🙏🙏छत्रपति शिवपूत्र शंभूराजे 🙏🙏🙏
खरी माहिती दिली सर आपण 👍👍 आजच्या तरुण पिढीला या खऱ्या राजाची माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं
एक नंबर
छान सादरीकरण
खूप खूप धन्यवाद
🙏 thanks for sharing true history of the great legends who rule our heart after 350 years.🙏 You are doing great work.
खुप खुप छान 👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण करीत असलेल्या कार्यास प्रणाम, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
धन्यवाद
🙏🙏🙏
तुमचे मनपूर्व क आभार सर तुमचा आवाज ऐकद्दम मस्त आहे
खुप छान माहिती देत असतात सर तुम्ही
*बाळाजी आवजी...कटात सामील नव्हते त्यांची सत्यता समजल्या वर महाराजांनी त्यांची समाधी बांधली.*
खुप छान माहिती दिली आपण
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद
🙏 Jai Jijau Jai Shivray Jai Shubhurai 🙏
Thanks
खूपच छान माहिती जय छ्त्रपती शिवाजी
Khup chhan mahiti dili...Jay Shivray..jay Sambhaji raje............
खूप खूप धन्यवाद
"संभाजी महाराज"
यांच्या बदल खुप माहिती देण्याची गरज आहे सर...
कारण खोटा इतिहास लहान पणा पासून शिकवला जातो आहे.
आपले प्रयत्ण खुप मोलाचा वाटला....
जय शिवाजी महाराज...
जय संभाजी महाराज....
जय महाराष्ट्र....
🙏
जय भीम.
फार सुंदर माहिती
Thanks
माझा देव छत्रपती संभाजी महाराज ❤️🙌🥺
छत्रपती शंभू महाराजांना मुजराअसो
खूप छान... तुमच्याकडून अशीच माहिती मिळत राहो.
जय महाराष्ट्र छान माहिती. 🙏.
धन्यवाद
Perfect information shared. I appreciate because people of this country must know the facts of the history of Maratha and Sambhaji who was real warrior and great king of Maratha
Khoop khara khoop chaan Jai shivaji Jai Sambhu Raje 🌹🙏
साहेब आपण दिलेली माहिती , अंगावर काटा आणणारी होती , खरे मावले आहात तुम्हीच.
वा खुप सुंदर आहे
धन्यवाद दादा
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!
Khup chan mahiti jay छत्रपती shambu raje🙏
जय शिवराय जय शंभुराजे ❤️
खूपच छान माहीती
Khup mast lihalya bhava tu mst osm jay jijau 🚩jay shivray 🚩jai shambhuraje🚩
Thank you so much...
Share with friends so that it reaches all
एकदम छान
very nice SIR pl.keep posting such videos
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद🙏
नक्कीच असे व्हिडिओ करत राहू
जय शिवंसंभो
छान माहिती दिली सर
धन्यवाद
जय शिवराय! हर हर महादेव!
Khup mast sangitalat... Jay shiv shanbhu Raje...
Very nice
खूप छान
Jay shambhu raje🙏
बाळाजी आवजी च्या नातवाने संभाजी महाराजांच्या मृत्यनंतर 100 वर्षांनी बखर लिहिली असे ऐकले त्याबद्दल विडिओ बनवावा.
Very good
Very educative video. सादर करणारे आपण छान बोलतां. आपला परीचय काय?
धन्यवाद.
माझे नाव रणजीत यादव.
इचलकरंजी
Dada far chan, ❤️❤️fakt kadhi kdhi je tumcha story mdhe laglela man ahe te background music mule distract hot..
Jr background music remove kel tr br hoil..
Baki far chan ahet Video,,, Jai bhavani Jai Shivaji🚩🚩
त्यावेळची परिस्थिती आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा अशी अपेक्षा कसा करू शकतो .....
Very nice..
It would not be wrong or immature to confirm Ch. Shambhuraje's credentials to be much much greater than that of any Price during that contemporary period. In fact one could say even till today no comparison could be drawn.
जय भवानी जय शिवाजी जय शेभुंराजे
सोयराबाई हीच खरी कारस्थानी होती..
नाही
@@Gupta_Dynasty मग कोन होते?
@@Gupta_Dynasty मग तुझा बाप होतो का?
खूप छान माहिती दिली आहे.आपणास खूप खूप धन्यवाद 🙏🌹 जय शिवराय जय शंभुराजे 🙏🌹
Jai Bhavani .. Jai Shivaji .. Jai Sambhaji 🙏
Jai shivray 🌹 🙏
🚩🚩chatrapati shivajimaharaj ki Jay 🚩🚩
खुप छान माहिती 👌, स्वराज्याच्या छाव्याच्या वाट्याला जे प्रसंग आलेत ते दुर्दैवीच 😥
Jay Shivray Jay Shambhu Raje 🙏🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद 🙏
छान सत्य कथन
धन्यवाद
Great deeds, but what U think about palghar sadhu haatyaakaand .
जय शंभूराजे🚩🚩