Gaatha Shauryachi EP 08 | Sarsenapati Hambirrao Mohite | गाथा हंबिरराव मोहितेंच्या पराक्रमाची |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- हंबिरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. 1674 साली झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबिरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर 24 फेब्रुवारी 1674 रोजी मरण पावल्याने हंबिररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. पाहूयात अशाच एका पराक्रमी योध्याची ही शौर्य गाथा.
Lokshahi, the youngest news channel in Marathi. Fiercely independent, unbiased and responsible, our reporting is without fear or favor. The fastest source for the most credible latest breaking news and news from across all genres including politics, entertainment, sports, international, crime and business. Headquartered in Mumbai, with a network of over a 100 reporters across Maharashtra and India, with our finger on the pulse of every major event as it happens. Our young and dedicated team is empowered with the vary latest technology in news gathering, live news, studio and newsroom automation systems.
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Lokshahi News या आमच्या TH-cam चॅनलला. खालील लिंकवर क्लिक करा bit.ly/339PBYV
► For more Subscribe Lokshahi News: www.youtube.co....
► website on: www.lokshahine...
► Like us on Facebook: / lokshahinews. .
► Follow us on Twitter: / lokshahinews
► Follow us on instagram : / lokshahinew. .
► Download APP: play.google.co...
#hambirrao mohite, hambirrao mohite sword, hambirrao mohite family tree, hambirrao mohite death, hambirrao mohite photo, mohite family history, mohite caste, ramchandra trimbak dabir soyarabai mohite, #marathasarsenapati, talbid, karad, satara, swarajya sambhaji maharaj, dharmaveergad, vasantgad, hambirrao mohite samadhi, shivaji maharaj, rajaram #GaathaShauryachi #lokshahinews #LokshahiNews #लोकशाहीन्यूज #LokshahiNewsMaharashtra #Marathinewsonline #Maharashtra
सरसेनापती हंबीरराव शेवटपर्यंत संभाजी महाराजांसोबत असते तर इतिहास आज वेगळा असता एवढं नक्की🚩
मामा हा कंस मामा सारखा नसावा
तर
हंबीर मामा सारखा संकटात पाठिशी उभा
राहणारा खंबीर असावा जय शिवराय
हंबीर राव मोहिते सरदार यांना मानाचा मुजरा 🙏🙏
आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या मावळ्यांना प्रताप राव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांसारखे सरसेनापती लाभले. 🙏
सरसेनापती सरलष्कर हंबीरराव मोहिते मामा ह्यांना मानाचा मुजरा
Asa mama Hone Nahi
Sar Sena pati Hambir Rao Mohite
Manacha Mujara ❤❤❤❤
Jai Bhavani Jai Shivaji Jai shambhuraje Jai Jijau
हंबीरराव असते तर संभाजी राजांचा असा अंत होऊ दिला नसता.. जय शिवराय
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब तुम्ही गाथा शौर्याची ऐकवत होता पण माझ्या अंगावर काटे आले होते
सध्याच्या घाणेरड्या राजकीय नेत्यांची माहिती देण्यापेक्षा आमचा शूरवीर योध्दा जो या मराठी मुलुखासाठी प्राणपणाने लढला अशा शूरवीरांची आम्हाला माहिती देत चला जेणे करून आम्ही ती भावी पिढीला सांगू शकतो आणि आपल्या हिंदभूमितील शुरवीरांचा इतिहास कायम लक्षात राहो ही एक अपेक्षा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
भामट्या राजा , घर कोंबडा आणि नाना वाटोळे सारखे नेते सध्या वाट लावत आहेत आपल्या राज्याची !!!
🙏⛳खंबीर त्यो हंबीर ⛳🙏
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा
खुप छान आणि सखोल माहिती दिली आपन, अशीच माहिती देत रहा
धन्यवाद
एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला एवढे कमी like पाहून वाईट वाटले.
फालतू राजकारणाच्या बातम्या दाखवण्यापेक्षा हे कधीही चांगलं आहे
Khup chan mahiti milali jay jijau jay shivray jay shambhu raje
Jay shivray 🎉🎉Jai sambhu raje🎉🎉
नितीन शास्त्री साहेबांना सांगा संभाजी महाराजांचा वध नाही झाला.... शब्द जपून वापरा ... वध हा शब्द चुकीचा वापरला आहे. दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा..
@@rajendrachaudhari7680 mhanun Kay vadh mhanyach ka re murkha!
छत्रपती संभाजीमहाराजासाठी "वध" हा शब्द अतिशय चुकीचा आहे.शंभुराजानी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे.
चव च वाढ करण्याचा दम कुणाकडे न्हवता
@@rajendrachaudhari7680 इतिहास चुकीचा सांगणं म्हणजे चूक आहे ती चूक दाखवली जाणार च
@@rajendrachaudhari7680 bhai Vadh ha राक्षसांचा hoto
अशे थोर सेनानी होणे नाही , हंबीररावाना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
जय शिवराय
जय रुद्र शंभु राजे
जय शिवराय जय हंबीरराव
अप्रतिम खूपच छान
माहिती.
तानाजी मालुसरे यांच्यावर पण बनवा.
अभिमान आहे मराठी असल्याचा🙏🙏🙏
Me 2 bro 💯💯🙏🙏🙏
हर हर महादेव 🚩🚩🚩
खुप खुप आभार 🚩🚩गाथा शौर्याची 🚩🚩
मनाचा मुजरा
खुप छानं🚩🚩🚩🚩👍👍
Wahh kya bat hai ji 🙏🚩❤️
🚩🚩🚩🙏,खूपच छान
Jay bhavani Jay shivaji
❤🇮🇳🚩❤ Majha Raja 🙏😌
खुप छान माहिती
Good
जर हंबीरराव जिवंत असते तर संभाजी राजे ना औरंग्या ला धोक्या ने पकडता आले च नसते
ज्या सरसेनापती च्या पराक्रमाच्या गाथा लंडन,पाकिस्तान अनं साता समुद्रपलीकडे गौरवाने बोलल्या आणि वाचल्या जातात..
ते शिवराय आणि शंभूराजेंचे सरलष्कर ,भूपती ,स्वामीनिष्ठचे ज्वलंत प्रतिमा सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सिनेमा येतोय..
27 मे 2022 🚩
जय शिवराय
Improve ur englisk
🚩Khrch sirsenapati Hambirao mohite yanchvar Movie bnayla phije all over India mndhe release kryla phije great Marathe Warrior hote🙏🚩jai jijau jai Shivaray jai Sambhaji Maharaj🚩 🙏💯
Bhau banli ata film sarsenaptinchi ...thanks to marathi film indusries
👌👌🚩🚩🚩
English subtitles bhi daldo isme
Chh sambhaji rajen sobat suddha tanaji malusare, yesaji kank, baji prabhu, murarbaji, prataprao gujar ase sobat asay hve hote
17:01 संभाजी रावाना नाही संभाजी राजाना पाहिजे.
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️
चैथे नाही पहिले सरसेनापती
🙏🙏🙏
Good. Mast. Bhari
नितीन शास्त्री 😠😠तुम्ही कितीही मोठे अभ्यासक असु द्या पण शब्द सुद्धा व्यवस्थित वापरायला शिका वध हा शब्द छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचा आहे यात सुधारणा करा
अरे रताळया बुरहानपुर मोहिमेच नेतृत्व स्वतः संभाजीराजे यांनी केल होते
Sambhaji.mohita.kon.hota
Super info..can you tell source please
Kay manse hoti ti? Nadach Khula!
बाजारू अभ्यासक नितीन शास्त्री शब्द जरा जपून वापरा.
Auranjeb Shivaji Maharaj yanchyat Mirja raje Jaysing yani Purandare cha tahe kela hotta tya tahach kay zhal
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा
🙏🙏
🙏
🙏