अण्णाजी दत्तोना हत्तीच्या पायी का दिले? - अपरिचित इतिहास : १७ | Annaji Datto Punished (English CC)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2018
  • संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांना हत्तीच्या पायी का दिले ?
    ह्या मागे बरीच पार्श्वभूमी आणि राजकारण आहे. प्रधान मंडळी, महाराणी सोयराबाई यांची राजाराम महाराजांना छत्रपती करण्याची इच्छा, स्वराज्यात अकबराचे आगमन, उत्तरेतून आलेल्या कवि कलशाचा वाढता प्रभाव, दादाजी रघुनाथाची कलशाशी चिटणीसी मिळवण्यासाठी चालू असलेली उठाठेव आणि शंभू राजांना अण्णाजींचा असणारा विरोध ह्या सगळ्याचे फलित त्यांच्या शिक्षेत झाले. त्याविषयी उपलब्ध असणार्‍या नोंदी आणि सत्य इतिहास , तसेच समकालीन पुरावे यातून होणारे या राजकरणाचे दर्शन याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे.
    Subtitles contributed by - Sahil Sagwekar.
    #MarathaHistory #SambhajiMaharaj #AnnajiDatto
    गोवा मोहिमेसकट संभाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर आधारित पुस्तक -
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    कवि कलश यांच्या विषयी विस्तृत लेख आमच्या -
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Visit our website : www.marathahistory.com
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Facebook : / marathahistory

ความคิดเห็น • 854

  • @nitinbalpatkibalpatki1368
    @nitinbalpatkibalpatki1368 5 ปีที่แล้ว +473

    छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास पुढील संशोधनपर ग्रंथ वाचावेत -
    १) ज्ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : डॉ. सदाशिव शिवदे
    २) रणझुंजार : डॉ. सदाशिव शिवदे
    ३) शिवपुत्र संभाजी : डॉ. कमल गोखले
    ४) छत्रपती संभाजी महाराज : वा. सी. बेंद्रे
    ५) छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ : जयसिंगराव पवार
    ६) राजा शंभूछत्रपती : विजयराव देशमुख
    ७) मराठ्यांचा इतिहास भाग १ : ग. ह. खरे, अ. रा. कुलकर्णी
    ८) मराठी रियासत खंड २ : गो. स. सरदेसाई
    ९) मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर (पूर्वार्ध) : श. श्री. पुराणिक
    १०) House of Shivaji : जदुनाथ सरकार
    छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी उपलब्ध ऐतिहासिक दस्तावेज -
    * मराठी दस्तावेज :
    १) बुधभूषण राजनीती : रामकृष्ण कदम
    २) संभाजीकालीन पत्रसारसंग्रह : शं. ना. जोशी
    ३) संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे
    ४) परमानंदकाव्यम् : डॉ. सदाशिव शिवदे
    ५) पोर्तुगीज मराठे संबंध : सं शं देसाई
    ६) पोर्तुगीज मराठे संबंध : पिसुर्लेकर
    ७) जेधे, शिवापुरकर देशपांडे इत्यादी शकावल्या
    सभासद बखर, चिटणीस बखर, शेडगावकर बखर, पंतप्रतिनिधी बखर, बावडेकर अमात्यांची बखर, न्यायशास्त्री बखर इत्यादी निरनिराळ्या मराठी बखरींमध्येही संभाजीराजांसंबंधी माहिती मिळते. याशिवाय मनुचीसारख्या परकीय फिरस्त्याच्या Storio De mogor मधून सुद्धा माहिती मिळू शकते.
    * फारसी दस्तावेज -
    १) फुतूहाते आलमगिरी - ईश्वरदास नागर
    २) खुतूते शिवाजी मधील निवडक पत्रे
    ३) मुन्तखबुललुबाब महंमदशाही - खाफी खान
    ४) तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना
    ५) मासिरे आलमगिरी - साकी मुस्तैदखान
    ६) अहकामे आलमगिरी - इनायतुल्ला खान
    ७) मोगल दरबाराची बातमीपत्रे
    संभाजीराजांवरच्या छावा, संभाजी इत्यादी कादंबऱ्या, चित्रपट, नाटके, दूरदर्शनवरील मालिका वा कोणत्याही प्रकारचे ललित साहित्य हा शंभुराजांचा "इतिहास" नसून इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास यांना काहीही स्थान नाही हे लक्षात घ्यावे.
    #इतिहासाच्या_पाऊलखुणा

    • @pushkrajghatge3942
      @pushkrajghatge3942 5 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सर🙏

    • @siddheshshinde1542
      @siddheshshinde1542 5 ปีที่แล้ว +4

      सर मी 17 वर्षाचा आहे तर, मी यापैकी नेमका कोणता ग्रंथ वाचवा?

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  5 ปีที่แล้ว +17

      ज्ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : डॉ. सदाशिव शिवदे

    • @ashishahavare9916
      @ashishahavare9916 5 ปีที่แล้ว +2

      @@pushkrajghatge3942 सर्व ग्रंथ वाचावे

    • @ASHISHRAUT2137
      @ASHISHRAUT2137 5 ปีที่แล้ว +1

      @

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w 2 ปีที่แล้ว +11

    खान, पंत ,देशमुख, मोहिते, खोपडे आशा कुणीही जो हिंदवी स्वराज्याचे दगेबाज होते त्या सर्वांची जात ना पाहता शिरकाण करण्यात आले
    जय भवानी जय शिवाजी

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 5 ปีที่แล้ว +182

    🚩औरंग्या कब्रित हि तुला चैन नसता....
    इतका आमचा धाक असता.....
    अरे उभा फाडला असता .....
    जर आम्हाला फितुरी चा शाप नसता!!!....🚩
    🚩🚩🚩श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय🚩🚩🚩

    • @vaishbhonsle2558
      @vaishbhonsle2558 2 ปีที่แล้ว +4

      Aurangyala chain????🙃😁😀😅😂🤣tyache sagle vanshaj upashi marot ...upashi marat ahet...ani te pahun khoop bare vatate...anek documentaries ahet yababat

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 ปีที่แล้ว +10

    संभाजी महाराज यांना जर फितुरी चा शाप लागला नसता तर स्वराज्याचे चित्र काही वेगळे असते आणि त्यांना हांबिर मामा नी खंबीर पने साथ दिली 🙏🙏माझा मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्य ते वीर मावळे 🚩🚩❤️❤️

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 2 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत प्रभावी व परिणामकारक आहे.खरा इतिहास शाळेमध्ये इ. तिसरी पासून पदवी पर्यंत शिकवला जायला पाहिजे.

  • @pratikjagushte4390
    @pratikjagushte4390 5 ปีที่แล้ว +28

    धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर हर हर हर महादेव🙏😃🙏⛳⛳⛳⛳⛳

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 ปีที่แล้ว +2

    दगाफटका करायला बाहेरची माणसे नसतात तर ती अगदी आपल्या जवळचीच असतात.छ.संभाजी महाराज हे खूप शूरवीर व प्रतिभावंत कवी,लेखक होते सर्व इतिहास कारांनी आपापसातील मतभेद विसरून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @hemrajmahure7406
    @hemrajmahure7406 5 ปีที่แล้ว +128

    संभाजी महाराजांचा खरा इतिहास वर्ग 1ते पदवी /पदव्युत्तर पर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावे.राज्य आपले ,इतिहास आपला असलाच पाहीजे.

    • @user-vk8kq1js7g
      @user-vk8kq1js7g 3 ปีที่แล้ว +3

      Khar aahe❤️

    • @Shri_3254
      @Shri_3254 2 ปีที่แล้ว +4

      असं झालं तर बाटगे वणवा पेटवतील

    • @abhijeetbhagatahb887
      @abhijeetbhagatahb887 2 ปีที่แล้ว +1

      Dada maza m.a zala ahe history medey all ready sambhaji maharaj cha history ahe ahe

  • @umeshtayade8523
    @umeshtayade8523 5 ปีที่แล้ว +5

    पुराव्यानिशी चांगली माहीती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद...

  • @santoshkelkar8754
    @santoshkelkar8754 5 ปีที่แล้ว +5

    पहिला संभाजी राज्यांना मानाचा मुजरा खूप छान वाटत राज्याचा इतिहास ऐकताना पण खूप दुःख होत खूप कट रचले गेले राजे तुम्ही पन्हा जन्माला या

  • @swapnilsd1589
    @swapnilsd1589 5 ปีที่แล้ว +6

    तुमचा विडिओ पाहिला की अंगावर काटा येतो.......सिंह आणि छावा आठवतात.....अतिउत्तम....👍👍...।।।⛳⛳

  • @MrDmk0109
    @MrDmk0109 5 ปีที่แล้ว +32

    Very Good realistic information with necessary proofs Sir. Sambhaji was a great Chhatrapati after Shivaji Maharaj. We shall be always be proud of this Great Maratha.

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान आणि वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे आपण. निवेदनही इतिहास कालीन वाटावे असेच आहे. धन्यवाद

  • @manoharshinde9369
    @manoharshinde9369 5 ปีที่แล้ว +275

    तुम्ही सर्व इतिहास कारानी एकत्र होऊन खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवावा धन्यवाद

  • @user-nu4tr4tu7i
    @user-nu4tr4tu7i 3 ปีที่แล้ว +8

    जय श्रीकृष्ण...🙏🇮🇳🙏🇮🇳

  • @shrikantpathak5425
    @shrikantpathak5425 5 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती!! छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभु राजे की जय!!💐💐

  • @Aaccsndiefifn
    @Aaccsndiefifn 5 ปีที่แล้ว +134

    उत्तम#खरा इतिहास आमच्यापुढे ठेवल्याबद्दल#
    जय भवानी #जय शिवाजी#जय शंभूराजे#

  • @darshangane391
    @darshangane391 5 ปีที่แล้ว +11

    साहेब आपण कोण आहात माहीत नाही, पण सगळे व्हिडिओ अप्रतिम आहेत..

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम महीती खुपच सुन्दर जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 2 ปีที่แล้ว +10

    खूपच छान माहिती दिलीत !धन्यवाद सर !अशीच माहिती छत्रपती राजाराम महाराजांबद्दल द्यावी ही विनंती !

  • @pratikparab7239
    @pratikparab7239 5 ปีที่แล้ว +411

    संभाजी महाराज वाघ होते ,त्यांना समोरून आव्हान देने कोणालाच शक्य नव्हते ।स्वजनांनीच पाठून हल्ला केला ।संभाजी महाराज जर अजून काळ असते तर इंग्रजही भारतावर राज्य करू शकले नसते।करण त्यांचा नेतृत्वातून मावळे अजून लढाऊ झाले असते।
    जय शिवराय।जय संभाजी ।जय जिजाऊ।जय भवानी ।जय महाराष्ट्र।🚩🚩⚔⚔

    • @chandrashekharebejkar1219
      @chandrashekharebejkar1219 5 ปีที่แล้ว +13

      Sambhajirajena ajun aayushya havevh hote, pan Chh.s . Shivaji maharaj ajun 10_12 varsh aete tar he mughal, aadil,nizam kuthlyakuthe palapacholya sarkhe udale aste.

    • @ramkrishnautpat4699
      @ramkrishnautpat4699 5 ปีที่แล้ว +1

      @@chandrashekharebejkar1219 अगदी खरयं 🙏🏼

    • @Allinone10026
      @Allinone10026 5 ปีที่แล้ว +4

      Jay Shambhuraje

    • @samarjitbhalerao7324
      @samarjitbhalerao7324 5 ปีที่แล้ว +4

      Jay sambhaji maharaj

    • @hanumantchavan2650
      @hanumantchavan2650 5 ปีที่แล้ว +2

      Very good information jay jijau jai sambhaji

  • @arunshimpi5523
    @arunshimpi5523 5 ปีที่แล้ว +4

    वस्तूस्थिती सर्वानामाहिती होणे आवश्यक आहे.धन्यवाद.

  • @UserUS0923
    @UserUS0923 ปีที่แล้ว +10

    Good explanation. Today people have habit of looking at history as per their caste and convenience. We should realize that this attitude will make us slaves again. It would be foolish to think that other religions are not interested to take over the throne and change the history as per their wishes.

  • @shailajadesai638
    @shailajadesai638 5 ปีที่แล้ว +11

    अपरिचित म्हणण्यापेक्षा खरा इतिहास म्हणा. आपण सर्वांनी जो इतिहास अभ्यासला तो खोटा आहे. धन्यवाद ...तुम्ही आम्हाला आपल्या राजांचा खरा इतिहास काय आहे हे सांगीतलं पण पुढे सोयराबाईचं काय झालं? हे नाही सांगीतलं.

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 3 ปีที่แล้ว +3

    Upkar tumcha video sathi... Lakh lakh dhanyawad.....Jai shivray ...Jai shambhuraje

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 4 ปีที่แล้ว +3

    इतिहास माणसाला स्वतः मधे वाहून नेतो..ऐकताना अस वाटतं की आपण तिथे उपस्थितीत आहोत...खूप रोमांचकारी भाव उमटतात...इतिहास अबोल आहे जो आहे तो संदर्भ शक्यतेवर...

  • @swapnilpawar1489
    @swapnilpawar1489 5 ปีที่แล้ว +16

    "THE GREAT MARATHA"🚩🚩🚩🚩
    छत्रपती संभाजी राजे महाराज की जय

  • @prafulla14396
    @prafulla14396 5 ปีที่แล้ว +49

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती ! आजपर्यंत संभाजी महाराज यांची नालस्ती करण्यात आली होती असे दिसते .

  • @anitaborse9331
    @anitaborse9331 5 ปีที่แล้ว +3

    एकदम मस्त माहीती जय शिवाजी राजे जय संभाजी राजे जय महाराष्ट्र असाच इतिहास आम्हास सांगा दोघा राजांविषयी आदर खुप वाढला

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 5 ปีที่แล้ว +124

    अपरिचित इतिहास म्हणण्या ऐवजी खरा इतिहास म्हणणे जास्त योग्य होईल. लोकांना पचेल रुचेल याचा विचार न करता खरा इतिहास सांगावा. सविस्तर सावकाश सांगावा. जय भीम जय शिवराय.☺️

  • @jayab1408
    @jayab1408 5 ปีที่แล้ว +11

    आपण। खूप खूप धन्यवाद छान माहिती आहे आनेक आशीर्वाद

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti nivedna chi shaili khup chan aahe

  • @nandasalunkhe2466
    @nandasalunkhe2466 5 ปีที่แล้ว +5

    Jai bhawani.. Jai shivaji.. Jai sambhaji...👏👏

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +3

    अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 👌👌👌👌

  • @AdvOnkar
    @AdvOnkar 5 ปีที่แล้ว +91

    खूप छान पद्धतीने व अस्सल पुराव्यानिशी या व्हीडिओद्वारे अनेक गोष्टींची उकल केली आहे. 👌👌

  • @skgurjar7477
    @skgurjar7477 ปีที่แล้ว +1

    खूप छान व तपशीलवार माहिती वाचण्यास मिळाली ! धन्यवाद !!!

  • @vaijayantidhenge9304
    @vaijayantidhenge9304 5 ปีที่แล้ว +3

    जय शिवाजी , जय संभाजी महाराजे त्रिवार नमन

  • @abhisawant2000
    @abhisawant2000 5 ปีที่แล้ว +6

    जगाला खरा तोच इतिहास कळायला हवा हिच आमची अपेक्षा

  • @sandeepnagvekar337
    @sandeepnagvekar337 5 ปีที่แล้ว +8

    !!स्वराज्य रक्षक शिवसंभाजी!!👍

  • @AkshayPatil-ec6xd
    @AkshayPatil-ec6xd 5 ปีที่แล้ว +3

    एकदम छानपैकी माहिती भेटली धन्यवाद् सर..जय शिवराय जय शंभुराजे

  • @MilindWagle
    @MilindWagle 2 ปีที่แล้ว +5

    Great video. One of my favorite channels.

  • @anandjoshi7077
    @anandjoshi7077 5 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विवेचन 🙏

  • @amithanamghar1999
    @amithanamghar1999 5 ปีที่แล้ว +36

    खूप छान! पुराव्यानिशी माहिती दिलीत... धन्यवाद... जय शिवराय।जय शंभूराजे।।

  • @sachinmogle7120
    @sachinmogle7120 5 ปีที่แล้ว

    जय श्री छत्रपति शिवराजे जय श्री छत्रपति शिवशम्भोराजे. त्रिवार मुजरा व सर आपण खुप छान माहीती दिली व अजुन त्यावेळची वस्तुस्थिति पुढे आणा, अचूक माहीती दिल्यात्यबद्दल आम्ही आपलेआभारी आहे .

  • @somnathamane
    @somnathamane 5 ปีที่แล้ว +2

    खूप अभ्यासपूर्ण माहिती 👌👌

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज व संभाजी महाराज याअंचाआ ईतिहास बारावी पर्यंत आवश्यक करावा. राम गोगटे वांदरे मुमबिई.

  • @2325nilesh
    @2325nilesh 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती मिळाली.आभार.

  • @ravindrakaranje6687
    @ravindrakaranje6687 5 ปีที่แล้ว

    छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय

  • @patankarvaidehi0
    @patankarvaidehi0 5 ปีที่แล้ว +2

    किती अभ्यासपूर्ण 🙏

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 5 ปีที่แล้ว +2

    Chhan mahiti milali...

  • @shivamteli1034
    @shivamteli1034 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @suryakantghadi
    @suryakantghadi 5 ปีที่แล้ว

    अप्रतिम...

  • @gauravsaste96k96
    @gauravsaste96k96 5 ปีที่แล้ว +2

    मस्त जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🚩🚩🚩🚩🚩

  • @lalitpatil39
    @lalitpatil39 5 ปีที่แล้ว +6

    Thanks for giving unknown information about history, & chhatrapati Sambhaji maharaj.

  • @sandipshinkar3806
    @sandipshinkar3806 3 ปีที่แล้ว +1

    जय शंभू महाराज दादा 🚩🚩

  • @prathameshkarbhari6370
    @prathameshkarbhari6370 ปีที่แล้ว

    Great Information about Chatrapati Sambhaji Maharaj.

  • @mjadhav44
    @mjadhav44 5 ปีที่แล้ว +5

    very well explained Maratha History

  • @vaijayantidhenge9304
    @vaijayantidhenge9304 5 ปีที่แล้ว

    उत्तम माहीती !

  • @jayashribodhale2924
    @jayashribodhale2924 5 ปีที่แล้ว +2

    Nivedan & mahiti sunder, aikat rahavi ashi,, well done & good job

  • @badebankat4783
    @badebankat4783 5 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती दीली धन्यवाद

  • @neerajnew3270
    @neerajnew3270 5 ปีที่แล้ว +1

    Yala mhantat etihas kathan
    Puravya nishi
    Khup chan
    Dhanyawad

  • @kunalhellboy7
    @kunalhellboy7 5 ปีที่แล้ว

    धन्यवाद माहिती साठी

  • @vaibhavsawant3740
    @vaibhavsawant3740 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती धन्यवाद
    अजून जास्तीत जास्त खरी माहिती कळवावी
    खूप खूप आभारी आहे आपला

  • @Sagar-hc3uw
    @Sagar-hc3uw 5 ปีที่แล้ว +2

    उत्तम आणि महत्वाची माहिती👍 👌

  • @pravinpannase4504
    @pravinpannase4504 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली,👌👌👌👌

  • @atishbhong9906
    @atishbhong9906 5 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद सर..

  • @vaibhavpatil129
    @vaibhavpatil129 5 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @annuragkshirsagar2843
    @annuragkshirsagar2843 5 ปีที่แล้ว +10

    Very nice narration and deep study. Thanks for uploading.

  • @rohitjadhav4251
    @rohitjadhav4251 5 ปีที่แล้ว +1

    Great Information

  • @virajchakor246
    @virajchakor246 5 ปีที่แล้ว

    माहिती दिल्याबद्दल धण्यवाद

  • @sourabhdevikar7916
    @sourabhdevikar7916 5 ปีที่แล้ว

    अतिशय संयत मांडणी !!!!

  • @vithakadam4678
    @vithakadam4678 5 ปีที่แล้ว

    खूप छान व उपयुक्त आहे माहिती

  • @tusharkapase8649
    @tusharkapase8649 5 ปีที่แล้ว +6

    Thanks for this actual information

  • @abspeaks3523
    @abspeaks3523 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती जय जिजाऊ, जय शिवरायांचं,जय शंभूराजे ⛳⛳⛳💐🙏

  • @rohitpatil8294
    @rohitpatil8294 5 ปีที่แล้ว

    खुपच छान व खरी माहिती आपन या वीडियो मारफत दिली आपले मनापासुन आभार
    अशिच खरी माहिती जनते पूडे मान्ड़वावी ही अपनास विनंती
    जय शिवशंभु

  • @sidhantmusic2962
    @sidhantmusic2962 5 ปีที่แล้ว +1

    शंभाजी महाराज कि जय
    जय शिवराय

  • @bhagwanchavan8956
    @bhagwanchavan8956 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती दिली आहे

  • @ashishs.6215
    @ashishs.6215 5 ปีที่แล้ว +2

    Jay Chatrapati Sambaji Maharaj, Jay Shambhoo Raje

  • @anandchavan7431
    @anandchavan7431 4 ปีที่แล้ว

    विस्तृत माहितीचे भांडार, अप्रतिम

  • @nehamalkar7446
    @nehamalkar7446 5 ปีที่แล้ว

    Thanks Sir Chan Sangitle

  • @dnyaneshwaringale5410
    @dnyaneshwaringale5410 5 ปีที่แล้ว

    Khup khup dhnyawad

  • @ashishsambhus3889
    @ashishsambhus3889 5 ปีที่แล้ว +2

    PRANAV MAHAJAN....GREAT....SHIBHASHIRWAAD....KEEP ITS UP.

  • @ajaykaradkhedkar4850
    @ajaykaradkhedkar4850 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती मिळाली भर
    तुमचे आभारी आहे .

  • @haripathnaiknaware4267
    @haripathnaiknaware4267 5 ปีที่แล้ว

    khup chaan mahiti milali sir .... dhanyawad .... 👌👌👌👌👍

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

  • @varshavarad8676
    @varshavarad8676 5 ปีที่แล้ว

    Khup khup chan sir 🙏🙏🙏🙏🙏

  • @adwaitkarajagi1
    @adwaitkarajagi1 5 ปีที่แล้ว +7

    As usual, with loads of referances, you guys rocked..well done guys, good job.

  • @neelimadeshmukh7106
    @neelimadeshmukh7106 5 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती

  • @sadanandgandhale2376
    @sadanandgandhale2376 5 ปีที่แล้ว +1

    अभ्यासयुक्त

  • @siddheshpashte3776
    @siddheshpashte3776 5 ปีที่แล้ว

    khup chan information ..Jay shivray..jay shambhuraje..jay maasaheb

  • @sangitachavan1264
    @sangitachavan1264 5 ปีที่แล้ว +3

    thanku hi mahiti pahije hoti pan milat navti thumi dili haybadal dhanayvad

  • @sainathjounjal3422
    @sainathjounjal3422 5 ปีที่แล้ว +3

    Good information...thanks sir

  • @navnathnetke8831
    @navnathnetke8831 5 ปีที่แล้ว

    छान माहीती मिळाली ....धन्यवाद

  • @smtk2862
    @smtk2862 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti Milali....dhanyavad.

  • @kirannade5897
    @kirannade5897 5 ปีที่แล้ว +4

    तुमच्या हया कार्याला सलाम सर खुप खुप छाण माहिती सर....
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @aalapkulkarni6877
    @aalapkulkarni6877 5 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @vaibhavbuchude3869
    @vaibhavbuchude3869 5 ปีที่แล้ว

    Khup chhan thanks

  • @superronal9
    @superronal9 5 ปีที่แล้ว +2

    Khup Chaan ♥️🔥