श्री महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे, पिंपळे सौंदागर, पुणे यांची प्रसिद्ध दावण | Khillar 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2023
- Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official TH-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
व्हिडिओ बघून आस वाटलं रोल्स रॉयिज शोरुम मध्य थांबलो आहे❤️❤️
❤❤
मी बाळासाहेब कदम पिंपळे गुरव बाळासाहेब झिंजूरडे परिवार हा आमचे नातेवाईक पाहूणे आहे आज रोजी बाळासाहेब जरी हयात नसले तरी त्याच्याबद्दल च्या आठवणी खूप आहेत यु टयूब वर दावण पाहून खुप छान आहे मनापासून आवडला या घराण्याचे नाव रोषण होवो यशाचा आलेख असाच चढता राहो हिसदिचछा राम कृष्ण हरी
ही दावण पाहून मन प्रसन्न झाले आहे सर्वात श्रीमंत शेतकरी यालाच म्हणतात
शेतकरी नाही व्यापारी आहे व्यवसाय आहे बैल खरेदी विक्रिचा,शेतात राबणारा बैल एवढा फ्रेश रहात नाही।
जातीवंत बैल,,असे देशी बैल आणि गाय यांचे संरक्षण होत आहे,,,हे काम फार अवघड आणि खूप खर्चाचे आहे ,,हे असली गौरक्षा आहे ,,,देशी गाय व देशी बैलाचे संगोपन आहे,,,अशा संगोपन करणार्र
ला,,,शासनाने पुर्ण आर्थिक अनुदान द्यावे,,,,,आज गोशाला आहेत करोडो खर्च होत आहे,,परन्तु तेथे एकपण देशी गाय बैल नाहीत,,,शेतकरी सच्चे गोरक्षक आहे ,,,,बाकी सर्व बेकार
खरंच दादा तुम्ही खिल्लार क्षेत्रात भारी काम करतात.खिल्लार महाराष्ट्राची शान आहे ❤❤❤❤❤❤❤❤
Plllkkk
खरंच खूप भारी जोड्या आहे🥰🙏
मोठ मोठ्ठ्या फोर व्हीलर शोरूम ह्या पुढे फिके.❤❤❤❤❤🙏💐🥰
Kiti sundar ani God ahet.. bhari vatal bghun.. amchya Aai na Radu aal pahun.. good work Dada.. keep it up.. best of luck.. 🤩
पिंपरी चिंचवड येथील सर्वात मोठी ऐतिहासिक खिलार बैलांची दावन
B👌👌👌👌👌
0
श्री, महेंद्र दादा, यांना नमस्कार कोल्हापूर हुन ल ई भारी खिलार असल शेतकरी बाज नाद नाय करायचा
खूप सुंदर बैलांचे संगोपन केले जाते
एकदम जबरदस्त दावन...एक वेळ देण्याची इच्छा आहे ❤🎉
श्री, महेश्वर दादा या ना कोल्हापूर हून नमस्कार ल ई भारी खिलार असल शेतकरी बाज नाद नाही करायचा
अति सुंदर 🙏🙏
धन्यवाद साहब
सुपर सुपरहिट एक नंबर दादा
खिलार बैलं वन नंबर
काय जबरदस्त दावन आहे ❤❤❤❤
खूपच छान
Khup chan
खरच लय भारी साहेब, मी पाहायला येऊ शकतो का!
बंश्या बैलाचे मालक काटे पाटील ❤❤❤
एव्हाडे बैल सांभाळता खरच आनंद वाटतो वा
खूप खूप सुंदर
एकच नंबर
खूप च छान संगोपन केलाय
Nice 👍 nad ekch only bailgada sharyat 👍🚩🚩
❤
❤❤
Very first Comment !!
No1,
👏👏👍👍
सर प्रत्यक्ष आलो तर दावन पहाण्यास मिळेल का.मी पुण्यातच रहातो.फार छान वाटते.
नादच खुळा दादा
Sir selam tumhala
❣❣❣❣❣❣❣😘😘
Khillar maharashtrachi ahaan 😊
दादा खरचं खूपच छान,मीही शेतकरी आहे.नक्कीच आपल्या दावणीला भेट देणार आहे.
👌👌👌👌👌
❤️❤️🚩
Khari shrimanti ❤
नाद
हेच खरे शेतकरी बंधू
Video motta pahije hota
🥀🥀👌👏👏👏🥀🥀
Yanna Pimple Saudagar madhe jameen cha khup paisa aala aahe
आपली दावन त्यांच्या नावासह् पुन्हा दाखवा.जवळून
😍😍😍😍😍😍💕❤️
खिल्लार महाराष्ट्राची शान ❤❤
ही शेतकर्याची खरी श्रीमंती आहे
पिंपळे सौदागर 🚀 harnya
दादा गाय वासरू मिळेल का?
थोड क्लोज अप शूट करा ना कोण बोलतय कळत नाही
Jodi किंमत कती आहे
बैलांच्या किमती तरी विच्यारायना साहेब
Bail tr nit disat nhi. Mansach pudhe ahet video madhe disayla.
Are.gota.dakhva.na.100.manas.tu.dakvlis.
बैल दिसले का? की ते पण नाही
हमे इस बेलो को खरीदना ही मोबाइल नंबर दीजिए में गुजरात से हु
❤