ऑस्करवाडी| भाग #68| Oscarwadi| EP #68| Marathi Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.2K

  • @ramlingshahapurkar6467
    @ramlingshahapurkar6467 2 ปีที่แล้ว +12

    🥺डोळे भरून आले हा भाग बगुन नाद फक्त बैलगाडा शर्यती चा

  • @dipakbote9884
    @dipakbote9884 5 ปีที่แล้ว +6

    खुप छान भाग बनविलात काळजाचं पाणी झालं राव...
    डोळ्यात पाणी आलं..
    खरंच लवकर शर्यत चालू झाली पाहिजे...😰😰

  • @सद्गुरुबाळूमामा-ढ1ग

    आजचा भाग ती सुंदर आहे आजचा भाग बघून टीमचे खूप खूप धन्यवाद शेतकऱ्याची अवस्था मांडल्याबद्दल

  • @pramodpatil3573
    @pramodpatil3573 4 ปีที่แล้ว +33

    लवकर ही बंदी उठवावी ही सरकार ला विनंती महाराष्ट्र ची शान आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushdandewad2001
    @ankushdandewad2001 4 ปีที่แล้ว +7

    💝💐🙏नाही हरला दादा आजून जिवंत आहे महाराज 💐🙏⛳💫जय महाराष्ट्र 🌄🇮🇳⛳👑

  • @sagarshelake3898
    @sagarshelake3898 5 ปีที่แล้ว +17

    भावांनो आजचा भाग पाहताना डोळयातुन पाणी आल. खरच सागतो बैलगाडा शर्यत चालु करायला पाहीजे. कितीतरी कुटुब यामुळे सुखी जीवन जगत होती पण आता तस नाही राहील. बैलगाडा मालकांची अवसाथा लय वाईट झाली आहे.

  • @bharatchaudhari3074
    @bharatchaudhari3074 5 ปีที่แล้ว +62

    आजचा भाग डोळयात पाणी येण्या सारखा होता. एक नंबर भावानो

  • @aniketjadhav6898
    @aniketjadhav6898 5 ปีที่แล้ว +95

    बैल गाडा हा सुरूच झला पाहिजे कारण कित्येक बैल आज कत्तल खाण्यात जातात
    एक बैल गाडा प्रेमी AJ

    • @mallikarjunsutar9956
      @mallikarjunsutar9956 5 ปีที่แล้ว +6

      १९४७ मधे भारतात ५५कोटी जानवर हेते
      २०१८ मध्ये फक्त
      ५कोटी उरलेत
      कापून खलेत मुसलमान आजचे

  • @babushelke7631
    @babushelke7631 5 ปีที่แล้ว +8

    नमस्कार उञेश्वर शेळके एपिसोड पाहून खूप आनंद झालाय पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन एक विनंती एपिसोड आठवड्यातुन दोन भाग हवेत 100भाग व्हावेत हिच अपेक्षा

  • @ankushgadekar1217
    @ankushgadekar1217 3 ปีที่แล้ว +1

    खरच रडवल
    छान अभीनय केला
    पण वास्तव स्तीती मांडली🙏👍

  • @विजय-ह4ह
    @विजय-ह4ह 5 ปีที่แล้ว +49

    धन्यवाद ऑस्करवाडी
    मी एक बैलगाडा मालक आहे.
    तुमची वेब सिरियल सुरवाती पासुन पाहतोय.
    आज तुमच्या सिरियल च्या माध्यमातून आमची मनं जिंकली......

  • @Lalmati.
    @Lalmati. 5 ปีที่แล้ว +11

    खरच डोळ्यात पाणी आणलं आज या विडिओ ने। महाराज 1 नं पळत होता एक काळ त्यानं पण हवा केली होती पण प्राणी मित्रांनी शर्यत बंद पडली

  • @manojsalve8949
    @manojsalve8949 5 ปีที่แล้ว +20

    बैलगाडा शर्यत चालु झाली पाहिजे .
    नाद एकच बैलगाडा शर्यत
    एक बैलगाडा मालक
    मु पो बेल्हे ता जुन्नर जि पुणे .

  • @kishorauti8952
    @kishorauti8952 7 หลายเดือนก่อน +2

    महाराज😂😂😂😂❤❤🎉🎉🎉🎉

  • @narayanpesode368
    @narayanpesode368 3 ปีที่แล้ว +1

    नाद 🐂🐂🐂 एकच बैल गाडा शर्यत

  • @digambardiskal4203
    @digambardiskal4203 5 ปีที่แล้ว +7

    आज खुप वाईट वाटल डोळ्यात पाणी आल राव
    बैल गाडि शरयती वरची बंदि ऊटलीच पाहिजे जय जवान जय किसान

  • @santoshkakad3588
    @santoshkakad3588 5 ปีที่แล้ว +19

    अतिशय सुंदर विषय घेतलात आज
    खरोखरच गरज होती अशा विषयाची
    आणि इतक्या समर्पक पणे ह्या विषयाची मांडणी केलीत ना....
    शब्दच नाहीत
    खरोखर खूप छान सर्व टीम
    Best luck for bright furure

  • @कांचाभाई
    @कांचाभाई 5 ปีที่แล้ว +6

    दीपकराव एक नंबर डॉयलॉग सात महीने वीटा भाजीन

  • @anandpatule1342
    @anandpatule1342 5 ปีที่แล้ว +9

    आपलेपणा, जणावरांविषयी प्रेम तुम्ही या भागात दाखवून दिल, खूप खूप खूपच मस्त भाग डोळ्यात पाणी आणणारा भाग आहे आजचा.

  • @ankitawadekar2544
    @ankitawadekar2544 4 ปีที่แล้ว

    Ek no episode hota khrch bailgada shryat sarkarne chalu keli pahije eka asha sacchya shetkryachi vytha sarkarne smjun ghetli.pahije

  • @dilawarcreation5066
    @dilawarcreation5066 5 ปีที่แล้ว +1319

    कोणकोनाला वाटते की बैल गाडीच्या शर्यती पुन्हा चालू झाल्या पाहिजे लाईक ???

    • @SagarPatil-kq9pt
      @SagarPatil-kq9pt 5 ปีที่แล้ว +17

      मला खुप इच्छा आहे लवकर चालू झाल्या पाहिजेत 😭

    • @kuladipwaghmode990
      @kuladipwaghmode990 5 ปีที่แล้ว +14

      मला पण वाटतय

    • @dinesharbuj3848
      @dinesharbuj3848 5 ปีที่แล้ว +6

      Zale pahijel

    • @vaibhavsawant2158
      @vaibhavsawant2158 5 ปีที่แล้ว +8

      शर्यत हि चालू झालीच पाहिजे

    • @dipaknalawade8989
      @dipaknalawade8989 5 ปีที่แล้ว +6

      मला

  • @saijagtap5318
    @saijagtap5318 5 ปีที่แล้ว +67

    आजवर पाहिलेला सर्वांत उत्तम व चांगला भाग
    आणि सर्वात चांगली भुमिका म्हणजे काऊची
    ऑस्करवाडी Good Work Team
    #GOOD WORK DIRECTOR 💯💯💯

    • @आरर
      @आरर 3 ปีที่แล้ว +1

      मरमर

  • @Nitin-ik3ng
    @Nitin-ik3ng 5 ปีที่แล้ว +14

    खरच आतापर्यंत कधी डोळ्यात पाणी आले नव्हेत किती तरी Web series पाहिल्या पण आजचा भाग हा वास्तविक आधारित होता आणि आमच्याकडे पण बैल आहेत खरच आम्ही पण तेवढे प्रेम करतो म्हणून डोळ्यातले पाणी आनावर झाले. ......The Great Oxarwadi team. ...tq kaveri Di तुझी acting वाटतच नाही तु ह्रदयातून act करते. ..🙏🙏😿👍👌👌

  • @shubhamshubham966
    @shubhamshubham966 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @dnyaneshwarchoudhary7356
    @dnyaneshwarchoudhary7356 2 ปีที่แล้ว +1

    नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत...

  • @yogeshkolekar4452
    @yogeshkolekar4452 5 ปีที่แล้ว +16

    आमच्या बैलगाड्या शर्यती चालू झाल्याच पाहिजे नाद हा झालाच पाहिजे

    • @ujwalaborkar4390
      @ujwalaborkar4390 2 ปีที่แล้ว

      Looks. Nkjj kkkn ink🤔🤔🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃😩

    • @ujwalaborkar4390
      @ujwalaborkar4390 2 ปีที่แล้ว

      N. N kn kn K n K

    • @ujwalaborkar4390
      @ujwalaborkar4390 2 ปีที่แล้ว

      O no

    • @ujwalaborkar4390
      @ujwalaborkar4390 2 ปีที่แล้ว

      Hhiuiih KFC hihivihivuui Lokik 🤗😇😫👌🐖🏦🏦🏦

  • @rohitrakshe7186
    @rohitrakshe7186 5 ปีที่แล้ว +77

    खरंय ताई बैल नाहि हा जिव हाय आमचा...
    प्राणि नाहि हा ..प्राण आहे आमचा

    • @mahendrathorat3947
      @mahendrathorat3947 5 ปีที่แล้ว +5

      खरंच ताई बैल नाही हा जिव हाय आमचा .....
      प्राणी नाही हा ....प्राण आहे आमचा...

  • @pradipjadhav693
    @pradipjadhav693 5 ปีที่แล้ว +16

    या सर्व ऑस्करवाडी टिमच खुप खुप अभिनंदन..
    असेच विषय मांडत रहा...

  • @pradiphendre4440
    @pradiphendre4440 4 ปีที่แล้ว +1

    आजच खर वास्तव आहे हृदयाला स्पर्श करणार आहे .

  • @संजयशिंदे-म4भ
    @संजयशिंदे-म4भ 4 ปีที่แล้ว

    डोळ्यात पाणी आले एक नंबर भाग होता

  • @shashikiranyadav7690
    @shashikiranyadav7690 5 ปีที่แล้ว +9

    आजचा भाग डोळ्यात पाणी आलं
    मुलीनं अभिनय फारच सुरेख केला.त्या ताईला माझा सलाम.

    • @sandipnishad7768
      @sandipnishad7768 ปีที่แล้ว

      J oct ft y😮 yaar it 😢😮 se to 😮😅😅

  • @pradipjadhav693
    @pradipjadhav693 5 ปีที่แล้ว +8

    खुप भारी आणी महत्त्वाचा विषय मांडला..
    द्ददयाला स्पर्श केला या भागाने...
    Keep it up..

  • @RushiPatil-fi7zw
    @RushiPatil-fi7zw 5 ปีที่แล้ว +8

    आँस्करवाडी टीम चे खरोखर मनापासून आभार 🙏 एकच नंबर विषय निवडला आपण लवकरच नाद सुरू होयला पाहीजे एवढीच इच्छा

  • @manojthombare4812
    @manojthombare4812 5 ปีที่แล้ว +7

    ज्याला मन आहे ना त्यालाच हा भाग समजला आणि ताई तु खरबोलीस

  • @ranjitmisal1917
    @ranjitmisal1917 4 ปีที่แล้ว +1

    खरंच रडलो राव
    आपल्याकडे राव
    तेज्या हाय

  • @sanketgalande436
    @sanketgalande436 5 ปีที่แล้ว +9

    खरच राव आमच्या बैलगाड्यावरचा विषय मांडल्या बद्दल तुमच्या सगळ्या टीमचे अभिनंदन आमचा नाद चालु झाला पाहिजे आज हा भाग बगताना डोळ्यात पाणी आले 😢😢😢😢😢

    • @shafiktamboli2363
      @shafiktamboli2363 2 ปีที่แล้ว

      नाद एकच बैलगाडा शर्यत

  • @prasadbhadale9922
    @prasadbhadale9922 5 ปีที่แล้ว +16

    ऐक नंबर भाग होता सत्य खर आहे नाद फक्त बैलगाडा शर्यत

  • @pandurangdhanve7581
    @pandurangdhanve7581 5 ปีที่แล้ว +222

    बैल 🐂🐂 म्हणजे घराची लक्ष्मी

    • @johnpendhari9025
      @johnpendhari9025 4 ปีที่แล้ว +2

      बैल शैरीती चालु झाली पाहिजे तुमी बिहु नका देव तुमचया पाठीशी आहे

    • @kiranmisa9744
      @kiranmisa9744 2 ปีที่แล้ว

      @@johnpendhari9025 qpllp

    • @tsrgamingchannel2942
      @tsrgamingchannel2942 2 ปีที่แล้ว

      @@johnpendhari9025 ..

  • @harshgawarepatil958
    @harshgawarepatil958 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी 🙏🙏🙏

  • @mayurwabale
    @mayurwabale 2 ปีที่แล้ว

    बैलगाडा हा पुर्वीचा वारसा आहे आणि तो प्रत्येकाने जपला पाहीजे ❤💯

  • @botgameryt_sh
    @botgameryt_sh 5 ปีที่แล้ว +3

    नाद एकच, बैलगाडा शर्यत...🥰😍♥️

  • @adinathpawale6197
    @adinathpawale6197 5 ปีที่แล้ว +16

    डोळे पाणावले भावांनो आज खरचं खुप छान एपिसोड आहे अगदी हृदय स्पर्शी कथा आहे आजची.😢😢

  • @mayurmalbhare9090
    @mayurmalbhare9090 5 ปีที่แล้ว +21

    तुमचा पूर्ण टीमच खरंच अभिनंदन तुम्ही शेतकऱ्याची न एक बैलगाडा प्रेमींची व्यथा अगदी बरोबर मांडली.👌👌👍
    नाद एकच बैलगाडा शर्यत..!

  • @dhananjayretwade1002
    @dhananjayretwade1002 4 ปีที่แล้ว

    खूपच छान, खर वास्तविक मांडलंय, ह्या व्हिडिओ मध्ये

  • @pintuagashe8073
    @pintuagashe8073 4 ปีที่แล้ว +1

    नंबर एक

  • @bajrangnaglot399
    @bajrangnaglot399 5 ปีที่แล้ว +5

    खंरच डोळ्यात पाणी आल हे भाग बघुन 😢😢😢😢

  • @buddharatnagawai12
    @buddharatnagawai12 5 ปีที่แล้ว +11

    आज तर तुम्ही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणलेत,फारचं महत्त्वाच्या विषयावर हा एपिसोड बनवला.तुमच्या या एपिसोड बनवल्याची मेहनत नक्कीच फळाला येईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💐👌👍

  • @बैलगाडाशर्यतसातारा

    या भागातील परीस्थिती जशी आहे तशी सध्याला माझी अवस्था आहे
    सरकारपुढे एकच मागणं
    आमचा रावण नशिबाफुडे आमचा रावण हरला नाही पाहिजे कारण
    बिनजोड क्षेत्रात आता आम्ही टिकु शकत नाही
    मैदान चालू झाल्यावर गुलाल घ्यायला आम्हाला कोनी रोकु शकत नाही
    Nice acting Maharaj
    Best of luck Oscar vadi team

  • @avdhutpandhare7990
    @avdhutpandhare7990 5 ปีที่แล้ว +1

    खरच शर्यत चालू व्हायला पाहिजे खर तर आता निवडणुका आल्या की सर्व जनतेनी ठरवल पाहिजे किंवा शर्यतप्रेमींनी जरी ठरवल तरी शर्यत चालू होईल शर्यत चालू झाल्याशिवाय निवडणूक होऊ देऊ नका मोर्चे काढा सरकार काय करणार लाठीमार करेल कारवाई करेल चालेल आर आपल्या पोरांसाठी 2-4 काठ्या सहन नाही करु शकत का निवडणूक आल्या की मग शर्यत बंद झाली हे आठवत राजकारण्यांना तेव्हा ते त्याचा फायदा घेतात पण निवडुन आल्यावर सगळ विसरतात 🙏🙏🙏सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आता तरी जागे व्हा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shahajigawade3768
    @shahajigawade3768 3 ปีที่แล้ว +1

    ✌🏻king

  • @akshaytambeak6172
    @akshaytambeak6172 5 ปีที่แล้ว +55

    ऑस्करवाडी टीम च मनापासून आभार !!
    तुम्ही आमच्या व्यथा जगासमोर मांडल्याबद्दल 🙏🙏🙏 नाद एकच बैलगाडा शर्यत

  • @harshadadeshmukh9722
    @harshadadeshmukh9722 5 ปีที่แล้ว +5

    होई होई जर सरकार खरंच आपलं असल तर बैलगाडी शर्यत सुरू झालीच पाहिजे

  • @dattabade0091
    @dattabade0091 5 ปีที่แล้ว +668

    आज चा भाग डोळ्यात पाणी येण्या सारखा होता आणि आल पन आपल्या शेतकरी मित्रान साठी लाइक केल पाहिजे

    • @avibhilare7742
      @avibhilare7742 5 ปีที่แล้ว +17

      Barobar ahe bhau👍😭😭

    • @vaibhavpatil6186
      @vaibhavpatil6186 5 ปีที่แล้ว +14

      आजचा भाग डोळ्यात पाणी आणण्यासारखा आहे

    • @adityadabbe6567
      @adityadabbe6567 5 ปีที่แล้ว +9

      आपल्याला पण मनापासून दुःख वाटले

    • @varpe2023
      @varpe2023 5 ปีที่แล้ว +5

      खरच भाऊ रडायलाच आल

    • @sagardukare2439
      @sagardukare2439 5 ปีที่แล้ว +4

      मला वाटते

  • @ajitwaghmare4728
    @ajitwaghmare4728 5 ปีที่แล้ว

    खरच डोळ्यांत पाणी आणलं तुम्ही

  • @shushmashirke965
    @shushmashirke965 3 ปีที่แล้ว

    हे बघुन डोळ्यात पाणी आले धन्यवाद🙏🙏👍👍👌👌

  • @Deepakkumar-zl8gc
    @Deepakkumar-zl8gc 5 ปีที่แล้ว +44

    काळजाला भिडवणारी कथा.....
    एका शेतकरी आणि त्याच्या सारथीची व्यथा खुप छान मांडली..🙏🙏तुमच्या team सलाम 👏👏👏

  • @hanumantshinde3354
    @hanumantshinde3354 5 ปีที่แล้ว +28

    आजपर्यंत चा सर्वात सुंदर एपिसोड आणि तो बघताना अक्षरश डोळ्यात पाणी आले मित्रांनो 7,8 वर्ष झालेत शर्यत बंद होऊन तरीही शर्यत चालू होईल या आशेवर आजही आम्ही बैल पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत.
    अनेक राजकीय नेते आम्ही शर्यत चालू करू अशी आश्वासने देऊन निवडणूक लढतात.
    ह्या शर्यत बंदिमुळे ग्रामीण अर्थकारण डबघाईला आलेत. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद झाले. सरकार एका रात्रीत नोटाबंदी करतंय, एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवली जाते. मग बैलगाडा शर्यत तमिळनाडू कर्नाटक मध्ये चालू आहेत मग महाराष्ट्र राज्यात का होत नाहीत .
    सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन शर्यत चालू कराव्यात
    बैलगाडा मालक व संबंधित व्यावसायिक याचा अंत पाहू नका दिलेल्या शब्दाला जागा हि नम्र विनंती

  • @rushikeshshivale4130
    @rushikeshshivale4130 5 ปีที่แล้ว +42

    भावांनो अंगावर काटा पण आला आणि डोळ्यात पाणी पण आलं...👌🏻🙏🏻

  • @vaibhavbavche2096
    @vaibhavbavche2096 4 ปีที่แล้ว

    vedio बघताना खरच डोळ्यातुन पाणी आलं राव देवा बैलगाडी शर्यत वरची बंदी तेवढी लवकर उटव

  • @akshaybhosale4239
    @akshaybhosale4239 4 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रचा एकच नाद बैलगाडा शर्यत

  • @lnewlfgaming1898
    @lnewlfgaming1898 4 ปีที่แล้ว +5

    Khillar premi nad fakt Maharashtra cha ❤️
    शर्यत म्हणजे नाद म्हणा किंवा जीव आहे बैलगाडा मालकाचा
    दादा तू त्यांच्या भावना अनेक लोकांन पर्यंत पोहचवण्याच काम करतो म्हणून तुला मना पासून धन्य वाद दादा आणि तुझा पूर्ण टीम ला.
    #khilarpremi

  • @sanjayyewale9243
    @sanjayyewale9243 5 ปีที่แล้ว +4

    मस्त भाऊ
    अक्षयभाऊ

  • @sadiksstatusking8942
    @sadiksstatusking8942 5 ปีที่แล้ว +30

    खरच डोळ्यात पाणी आलं राव like

    • @akshaymaske8277
      @akshaymaske8277 4 ปีที่แล้ว +1

      Kharch dholyat panee aal rav nice

  • @kakasahebdesai5640
    @kakasahebdesai5640 5 ปีที่แล้ว

    खूप छान एपीसोड ...खरच शेतकरी जगाचा पोशींदा

  • @omkarsuryavanshi9035
    @omkarsuryavanshi9035 4 ปีที่แล้ว

    खरं च डोळ्यात पाणी आले

  • @skceration3856
    @skceration3856 5 ปีที่แล้ว +16

    खरचं डोळ्यात पाणी आले खुप छान होता भाग 👌👌

    • @avikumbhar7238
      @avikumbhar7238 5 ปีที่แล้ว

      Nice kaljala bhidhnara aapisod ahe ha kharach mast

  • @ajaybhiseab2951
    @ajaybhiseab2951 5 ปีที่แล้ว +5

    खरंच डोळ्यांत पाणी आलं राव.आणि लहान पणाची आठवण ही आली मी ही आसाच रडलो होतो माझी शालु ला घेऊन जातांना..
    रडालो म्हणून माझ्या आंबा ने मि रात्री झोपल्या नंतर घेऊन जायला सांगीतलं 😭😭
    😎मि एक शेतकरी मुलंगा😎

  • @anandkamble7715
    @anandkamble7715 5 ปีที่แล้ว +21

    बैलाच दुःख फक्त शेतकर्‍यालाच माहीत

    • @indgaming9308
      @indgaming9308 4 ปีที่แล้ว

      😢😢😢😢😢😢😢

  • @shubhamsalunkhe2077
    @shubhamsalunkhe2077 4 ปีที่แล้ว +1

    खरंच डोळयांत पाणी आलं असा विषय मांडला

  • @rahulkokate8276
    @rahulkokate8276 5 ปีที่แล้ว +1

    टीम मनापासुन तुमचे अभार व धन्यवाद स्पेशली डायरेक्टर Akshay katke खुप छान episode दाखवला.आणि एक मला नक्की महाराज ला पाहयला आवडेल मला महाराज चा पत्ता द्या व तुम्ही खुप छान काम करत आहेत .मला तुम्हाला ही नक्की भेटायला आवडेल ते ही सर्व टीमला.

  • @vivekdesmukh59
    @vivekdesmukh59 4 ปีที่แล้ว +4

    मी खूप मन लावून पाहला हा व्हिडिओ डोळ्यात पाणी आले राव सलाम करतो त्या बळीराजाला,,😔😭😭

  • @machindradeore439
    @machindradeore439 2 ปีที่แล้ว +4

    खरच आयकुन डोळे भरून आले जिवलाल्या बैलाची कमीत शेतकरी जानु घेतो

  • @sonusonavane9209
    @sonusonavane9209 5 ปีที่แล้ว +14

    हरी-बबड्या जय विरु ची जोडी आहे,दीपक,जिग्र्या i love you.पूर्ण टीम आणि ऑस्करवाडी हे खूप छान काम करतात

  • @shekharbhorde8226
    @shekharbhorde8226 5 ปีที่แล้ว +1

    खरंच बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजेच 😓😓😓 डोळ्यात पाणी आलं आणि यनाराच 😓😓😓😥😥

  • @amitkardile4700
    @amitkardile4700 3 ปีที่แล้ว +1

    ताई डोळे भरून आले हो आज ...
    खूपच छान एपिसोड बनवला तुम्ही हा !!!

  • @shub443
    @shub443 5 ปีที่แล้ว +7

    आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बैलगाडा शर्यत ❤️
    #पुन्हा_शर्यत #धुरळा_उडणार🚩🚩
    पुन्हा बैलगाडा शर्यत चालू होणार...

  • @akashbhapkar9315
    @akashbhapkar9315 4 ปีที่แล้ว +8

    ऑस्करवाडी टीम च मनापासून आभार !!
    एक नंबर भावानो
    एकमेव वेब सिरीज
    जिच्या मध्ये बैलगाडी शर्यतीची खरी परिस्थिती दाखवली

  • @uttamkhodade1773
    @uttamkhodade1773 4 ปีที่แล้ว +6

    मित्रा रडवल आज महाराजघरातून गेला तुझ्या मुलीने जी व्यथा मांडलीती खरी आहे मी सुध्दा शर्यत आवडीचा व्यक्ती आहे माझ्याकडे अशी बैल होती पण सरकारक धी उपाययोजना करणार खूप वाट पहात आहोत एक शर्यत प्रेमी -खासच

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे व्हिडीओ डोळ्यात पाणी आले बघुन

  • @yogeshzurade4550
    @yogeshzurade4550 4 ปีที่แล้ว +1

    सुपर भाव

  • @santoshtupe675
    @santoshtupe675 5 ปีที่แล้ว +6

    आतापर्यंत सगळ्यात मस्त भाग आहे❤️❤️♥️💪💪 रडू आले😢😢

  • @vishalsalunke3855
    @vishalsalunke3855 5 ปีที่แล้ว +91

    आजचा एपिसोड बघून खरंच राव डोळ्यातून पाणी आलं., 😭😭😭🐂🐂🐂🐂

  • @kadambarihole8335
    @kadambarihole8335 5 ปีที่แล้ว +17

    खरंच बैल फक्त बैल नाहीयेत आमच्यासाठी.........ते आमचा
    💓 जीव 💓 श्र्वास 💓 काळीज 💓
    आणि मूल्य नाही करता येणार अशी 💯अमूल्य💯 ठेव आहे ती आमच्यासाठी🤗 बैलांना शेतात राबून चार पैसे मिळतील हा विचार सोडून ,‌ त्यांच्या शर्यतीत पळण्याने शेतकरयांच्या पोटी अन्नाचे चार दाने जातील 😢 याचा विचार करा थोडा , आपल्यामुळे बैलं नाही तर बैलांमुळे आपण जगतोय हा विचार नेहमी करत राहा , जे बैलांना त्रास देतात त्यांनी हा सगळा विचार करून बैलांना पोटच्या पोरा सारखं सांभाळा ❤️😢💯🙏❤️

  • @shudhamwagh6863
    @shudhamwagh6863 4 ปีที่แล้ว +1

    खरच खुप काळजाला लडला हा विडिओ सलाम यार तुम्हाला

  • @angaddisle1643
    @angaddisle1643 5 ปีที่แล้ว +2

    Congratulations all team. Mahiti sarkar pet gaiel

  • @kunalgaikwad1386
    @kunalgaikwad1386 5 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद रानवाट prodction
    तुमचा एपिसोड बघून खरच
    काहीतरी घडलं पाहिजे
    शर्यत चालू झाली पाहिजे

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 5 ปีที่แล้ว +33

    डोळे भरून आले राव😢 खरंच खूप छान एपिसोड होता आणि एकदम heart touching. Nice raanvat production.👌

  • @bhaskarkhandagale4018
    @bhaskarkhandagale4018 4 ปีที่แล้ว +5

    I LOVE YOU OX
    AND NICE VIDEO

  • @surajjamdar1800
    @surajjamdar1800 4 ปีที่แล้ว

    खरंच भावा आज डोळ्यात पाणी आलं

  • @Mallinath25788
    @Mallinath25788 5 ปีที่แล้ว

    १ च न राव खराच एपीसोड मस्त होता .डोल्यतुन्न पानी अला राव

  • @udaypawar7985
    @udaypawar7985 5 ปีที่แล้ว +6

    आज काळजाला हाथ घातला ..... very nice episode 💚

  • @soniyapardeshi5060
    @soniyapardeshi5060 5 ปีที่แล้ว +10

    Khup chaaan episode hota......@kaveri chi acting khup chàan. ........Appreciated:Sarvanchi acting........khup chaan talent ahe saglyan madhi......#Best Web series#Zhakaaas.........😊

    • @dipakkarke5917
      @dipakkarke5917 2 ปีที่แล้ว

      हा क्षण क्षण सु हा तर

  • @ganeshpawar1169
    @ganeshpawar1169 5 ปีที่แล้ว +8

    खरचं खुप रडलो आहे आज .... कारण मी जेव्हा कॉलेजला होतो आणि काकांनी सुंदर विकला तेव्हा 3 दिवस जेवलो नव्हतो,2 दिवस दवाखान्यात होतो. आज पण सुंदरची आठवण आली की डोळ्यात पाणी येते... अजून पण बैल आहेत दावणीला फक्त शर्यत चालु होईल या आशेने जपलेत.....जा सुंदर ने महाराष्ट्र नाव गाजवले तो सुंदर पुन्हा तयार करणार आहे हे तेवडच खरं आहे.....

  • @amolwadkar7785
    @amolwadkar7785 4 ปีที่แล้ว

    Kadak sarvanch manapasun abhindan kaljala lagl sarv team che abhndan

  • @shankarbhorekar9035
    @shankarbhorekar9035 5 ปีที่แล้ว

    डोळ्यात पाणी आल रव नाद बैल गाडी चा

  • @VMGVLOGER_99
    @VMGVLOGER_99 5 ปีที่แล้ว +15

    मी गायी आणि बैलावर खूप प्रेम करतो बोलायला काही शब्द उरले नाहीत खूप छान

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 5 ปีที่แล้ว +195

    आज शब्दच नाहीत तुमचं कौतुक करायला,आज तुम्ही रडवले राव,खरच चालू झाली पाहिजे शर्यत, मिही एक शेतकरी आहे, आमच्या कडे पण बैलगाडा आहे (आव्हाळवाडी, वाघोली, पुणे)

  • @rohitgaikwad5561
    @rohitgaikwad5561 5 ปีที่แล้ว +5

    Supriya tai sule ni shabd dilay lavkarch suru honar sharyat...❤😘😘😘👑shetkari pattern 👑

  • @kajalbhosle9596
    @kajalbhosle9596 3 ปีที่แล้ว

    खंरच डोळ्यात पाणी आले शर्यत चालू झाली पाहिजे 😊😊😊😊😊

  • @babushelke7631
    @babushelke7631 5 ปีที่แล้ว

    नमस्कार उञेश्वर शेळके खामसवाडी ता कळंब जि उस्मानाबाद एपिसोड पाहून खूप आनंद झालाय पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन मिञानो जनावरांचा जीव आणि माणसाचा जीव एकच असतो