पैलवान कु. सुरज ज्ञानेश्वर खांदवे, लोहगाव, पुणे, संपूर्ण दावण | Khillar Maharashtrachi Shaan 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2023
  • Instagram Official page 👇
    / surajdighe_khillaroffi...
    Join this channel to get access to perks:
    / @khillarmaharashtrachi...
    👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
    Our Facebook official page👇
    / khillarmaharashtrachis...
    Official TH-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
    #khillarMaharashtrachiShaan
    ***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

ความคิดเห็น • 26

  • @RohhitDarwattkar
    @RohhitDarwattkar ปีที่แล้ว +5

    खुप छान. यातली एखाद्या बैलजोडीची संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी निवड व्हावी ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @chandrakantthorat3705
    @chandrakantthorat3705 ปีที่แล้ว +3

    नादखुळा बैलं ❤ खूप छान आणि जिगरबाज❤

  • @nazareatul
    @nazareatul ปีที่แล้ว +2

    खुप छान दावंन आहे लवकरच ही दालन जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात असेल

  • @RameshChoudhary-zv7dt
    @RameshChoudhary-zv7dt ปีที่แล้ว +1

    बहुत ही सुंदर बेल

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 ปีที่แล้ว

    खूपच छान. पाहन्यासाठी येऊ शकतोका.

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 8 หลายเดือนก่อน

    एवढी बैल एका दावणीला खरोखर मानलं पाहिजे त्यांना माझा राम राम एक से बढकर एक बैल आहे

  • @RavindraPunde-vt8qy
    @RavindraPunde-vt8qy ปีที่แล้ว

    मस्त एकच नंबर

  • @vishalkand5282
    @vishalkand5282 ปีที่แล้ว +1

    जय गोमाता

  • @niteshkolekar408
    @niteshkolekar408 ปีที่แล้ว

    खूप छान दावण आहे आपली 💞💝

  • @manikavhad7378
    @manikavhad7378 ปีที่แล้ว

    NAMBAR ONE SURES DADA AAPLI NIVAD PALKHILA HONAR 100 TAKE DADA PANDURANG CHARNI PRATHANA

  • @vishalshinde8706
    @vishalshinde8706 ปีที่แล้ว +1

    ❤❤🎉🎉

  • @Rohit_.Kanti.
    @Rohit_.Kanti. ปีที่แล้ว

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 ปีที่แล้ว +2

    खुप छान ,सोप्प नाही एवढ .मि संभाळतो खिल्लार गाय बैल लोक खुप वेड्यात काढतात

  • @0008_AK_
    @0008_AK_ ปีที่แล้ว

    Naad⚡️❤️

  • @akmh3852
    @akmh3852 ปีที่แล้ว

    नाद

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 ปีที่แล้ว

    💗💗👌👌❤️❤️😍

  • @AK_GAMING481
    @AK_GAMING481 10 หลายเดือนก่อน +1

    जोडीची किंमत किती आहे

  • @bramhadeobothale1024
    @bramhadeobothale1024 ปีที่แล้ว

    जोडी पूर्व विदर्भात आली पाहिजेत

    • @vaibhavingale7053
      @vaibhavingale7053 ปีที่แล้ว

      पुर्व विदर्भात हि जर बैल टिकतील.. देव जाणे. घंटा भर पण काम होत नाही त्यांच्या कडुन विदर्भात सर्व शेतकरी दहा एकराचा वरती आहे त. आणि पुण्यात फक्त गुंठा चे शेतकरी... म्हणून हे बैल विदर्भातील बैला ची बराबरी करतील मला वाटतं नाही, फक्त दिसायला चांगली आहे... वाईट वाटुन घेऊ नका... 🙏

  • @BangaruSreekanth
    @BangaruSreekanth 10 หลายเดือนก่อน

    Cost this bull's

  • @AmolSalunkhe-jd9kf
    @AmolSalunkhe-jd9kf ปีที่แล้ว

    खुप छान दावन आहे. बैल हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण कर्नाटक नंतर सातारा जील्यह्याचा नंबर लागतो असे मला वाटत

    • @chetan9881
      @chetan9881 ปีที่แล้ว

      Bhavdhan madhe ahe ..pan punyat jasta pramanat ahe...

  • @mayurkharat5229
    @mayurkharat5229 ปีที่แล้ว

    सर्व प्रत्येक बैलाची माहिती घ्या कोठून आणला कितीला आणला त्याचे वय काय आहे

    • @AmolSalunkhe-jd9kf
      @AmolSalunkhe-jd9kf ปีที่แล้ว

      बरोबर आहे, माझा माहिती प्रमाणे शेतकरी किंवा व्यापारी यांच्याकडून भाडे तत्वावर आणले जातात, यामध्ये 1 किंवा 2 जोडी पसंद केली जाते. एवढी मोठी जनावरे , मोठ्या प्रमाणात सांभाळ करू शकत नाही ते ही मोठ्या शहरात

  • @shridhargurav6731
    @shridhargurav6731 ปีที่แล้ว

    अश्या ठिकाणी खोड द्यायचा असेल तर काय केले पायजे

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  ปีที่แล้ว

      ४/६ दाती पर्यंत चांगला तयार केला पाहीजे. मोठ माप, शेतीकाम. शरीर सगळं जोरात असेल तर ते तुमचा कडे येऊन घेऊन जातील